पूर्ण गाव चांगलं दाखविण्यात आलं नाही असू द्या गावात येऊनच गाव बघावे लागते पेरे पाटलांचे अभिनंदन गावकऱ्यांचे अभिनंदन🎉🎉
@lalasahebbarge8126 Жыл бұрын
खूप सुंदर कामगिरी केलेले आहे आपणास त्रिवार मानाचा मुजरा
@rahulvasave3164 Жыл бұрын
अतिशय सुंदर असा प्रयोग या गावात प्रत्येक योजनेचा वापर करून गावाचा विकास करण्यात आला . छान
@aasthaawagan7224 Жыл бұрын
Khup chan sankalpna aahe..... hats off u sir
@motiramkamble7962 Жыл бұрын
सुंदर सादरीकरण!
@vijaynale1755 Жыл бұрын
खूप छान खूप सुंदर आहे 👌👌🙏
@amarrandive2199 Жыл бұрын
#सलाम तुमच्या सामाजिक कार्याला!
@vikashbendga7987 Жыл бұрын
खुप छान सुंदर आहे
@jawedqazi7528 Жыл бұрын
खूप छान. गावत असच अकोपान राहा. व प्रगती करत राहा. हीच माझी मनापासून दुवा आहे. ❤🌹मुंबई मीरारोड.
@VinodHiwarkar-nb5fu Жыл бұрын
खूप छान पाटिल
@Sonu-2545 Жыл бұрын
आदिवासी भिल समाज या गावात वास्तव्यास आहे तेथील परिस्थिती दाखवा म्हणजे कळेल गावाचा विकास कसा झाला आहे ते
@sunilavchar Жыл бұрын
बरोबर आहे
@vrkonly1998 Жыл бұрын
🙏🚩आदिवासी भील समाजाकडे कोणाचं ही लक्ष नाही भाऊ फक्त ते गावाच्या बाजूला राहतात पण काम मात्र त्यांचे होत नाही,🚩🙏
@rupeshsonawane8663 Жыл бұрын
कसा आहे त्यांचा विकास करण फक्त बाकीच दाखवल जात आदिवासी वस्ती दिसत नाही
@rupeshsonawane8663 Жыл бұрын
हे लोक वीडियो काढतात, आणि न्यूज़ वाले फक्त चगल्या ठीकानिच वीडियो दाखवतात त्यानां का सोडतात का त्यानी मतदान केल नाही का त्यानां अधिकार नाही का. शिवाजी राजानी नाही केल कधी अस. फक्त आपल्याच विकास
@ManojShelke-dl7ly4 ай бұрын
Brr mi janar aahe mg dakhavto
@akashagham8875 Жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो नाही ka....
@vishwanathgaikwad52005 ай бұрын
सुंदर आणि स्वच्छ गाव 👌🏽🌹
@babanraut9653 Жыл бұрын
छान माहिती सर
@rahulbhusare3316 Жыл бұрын
वाटतंय आता की पाटोदा गाव पर्यटन स्थळ होतेय की काय. आपण पण आपले गाव आदर्श बनवायला हवीत. My favorite Ideal Village - Patoda ,hivare bazar.
@ashokbelhekar77 Жыл бұрын
खुपच सुंदर
@user-qy8vz6jy9c5 ай бұрын
Khup khup chan
@swaruppawar9052 Жыл бұрын
Atishay sunder asa prayog Pratek Yojyecha Vapar Karun Gavacha Vikas Karnyat Aala.Bhaskar Per Patil Geli 20 Varsh Aurangabad Patoda Gavat Sarpanch Hote.Navin Yenarya Sarpanchala Margdarshan Karne.Pudhil Vatchils Shubhecha Dene.Navin Yojna Tayar Karne.Vevegla Kamanche Aadhave Ghene.Jay Hind Jay Maharashtra.
@minakshisargar8375 Жыл бұрын
Mastch
@rupeshchalke8691 Жыл бұрын
जिल्हा . छ .संभाजी नगर औरग्याची कबर मराठ्यानी गाडली छ . संभाजी नगर मध्ये
@digambaringole7407 Жыл бұрын
पेरे पाटील खूप छान
@shaikhakbar9892 Жыл бұрын
एकदम छान . जय महाराष्ट्र
@hiralalraut4223 Жыл бұрын
अतिशय छान व्हिडिओ आहे खूप मस्त गाव आहे
@dilippawar5637 Жыл бұрын
खुप सुंदर🙏🙏🙏
@anandapawar13794 ай бұрын
The great villages ❤
@sumeetbankar690 Жыл бұрын
👌👌खुप छान👌👌
@rameshmhatre1565 Жыл бұрын
मुलगी बघायचे सुद्धा शुल्क आकारा!
@sandeepsakhare5638 Жыл бұрын
very nice
@bhaunarayankadam2299 Жыл бұрын
असेच आमचे कासई गाव आदर्श व्हावे हिच प्रार्थना.
@Aradhya_karate Жыл бұрын
जय महाराष्ट्र पेरे पाटील
@mainoddinpatel7718Ай бұрын
Masha allah ❤❤❤🇮🇳
@tanajipansare20614 ай бұрын
चिरेबंदी ओढ्या वर माझे गाव ते सुंदर झाडाझुडपात आहे लपलेला माझे घर
@helptrustmumbai35467 ай бұрын
Great sirpanch
@Prashant8837 Жыл бұрын
त्यांनी तांच गाव पर्यटन सारखं केलं आहे.सरपंच असावा तर असा.आणि आमचे सरपंच किसा भरणारे
@sagaradhangale9278 Жыл бұрын
Khup chan gao aahe tumache tumachya karyala salam
@bramhadevjadhav34765 ай бұрын
Good. Good patilsar
@anitabhor9969 Жыл бұрын
खूप छान आहे
@prafuljivane89019 күн бұрын
या गावात आणि कार्यालयात बाबा साहेब आंबेडकरांचा एकही फोटो किंवा तैल चित्र का नाही
@kisanchavhan5893 Жыл бұрын
Nice vidio.
@vivekdeshmukh687610 ай бұрын
Great work 👍👏
@prashantpatil6191 Жыл бұрын
Best 💯
@shauryaarpita7175 Жыл бұрын
छान माहिती
@ashokmangadare1678 Жыл бұрын
एक दम छान 👌
@vijaykale2719 Жыл бұрын
1 no bhavu salam ya gavala
@sitabaichopade4716 Жыл бұрын
गाव पाहाणयसा डी पैसे घेता का हे खरे आहे का
@HarshusCorner Жыл бұрын
नाही पैसे घेत नाहीत
@RajendraYadav-ce3mm Жыл бұрын
Pere patil tumche aabhar
@atharvamankar3739 Жыл бұрын
Chhan 🌹
@bharatbaba6153 Жыл бұрын
यांचा आदर्श आजच्या भ्रष्टाचारी नेत्यांनी घ्यावा
@rameshwarchavan4118 Жыл бұрын
Kadk
@sandipgavhankar86497 ай бұрын
Kajaricha wall aahe ha chatu Anna cha bhakt aahe aashi chatu giri kakara lokpriya wah
@djadhav2340 Жыл бұрын
झकास
@meenakulkarni2626 Жыл бұрын
Best . TRIAR MANACHA MUJARA .
@hanumantshinde77727 ай бұрын
Proud of Pere Patil
@anuradhakadam7467 ай бұрын
असा एकही सरपंच झाला नाही आणि होणार नाही
@sharadpare411 Жыл бұрын
खुप छान
@kiranadhav7 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥
@nileshshingade35765 ай бұрын
इथे थुंका म्हणजे ही सकरातम विचा र मांडणी भूमिका आहे नकरत्म क नाहि ज्याल अपण positivity असे म्हणतो आणि हेचं खरे रूप आहे महाराष्ट्र च आपली शिकवण हीच आहे संत महात्मे यांची आणि sherllll पेरे पाटील सारखे कोहिनूर हिरा अपल्ल्या महाराष्ट्र ची शान आहे पान आज जाणून बुजून महाराष्ट्र ल बदनाम करणारे खोटे चित्र dakhavnyavhelll क्री कार्य चालू आहे जाळणारे तड फड नारे लोक महाराष्ट्र द्वेष करतं आहे पान पेरे पाटील सारखे कोहिनूर हिरा चमकत आहे आणि हाच हिर्या च खरं गुण धर्म स्वभाव आहे ज्याला इंग्रजीत आपण even if an diamond 💎 is thrown in to dust dirt there also it will shine for its nature is so that is to shine
@prajwalakotkar3993 Жыл бұрын
Yaa Gavatil Ek Mulga Vaibhav Garje Pro Kabaddi... Bengol Warrior Mdhe Khedalu Aahe
@pradipakhade355 Жыл бұрын
Proud of you pere patil
@ashokbband64735 ай бұрын
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉
@ganeahwaghmare9116 Жыл бұрын
Pere patil is great man
@ruchirapatil4259Ай бұрын
🙏⚘️🙏👌chhan
@deepakramkar6202 Жыл бұрын
मी रोज जातो गावात
@AAMHIKALAKAR1146 ай бұрын
❤❤❤👌👌👌👍👍👍💪💪💪🙏
@tryambaksirsat568 Жыл бұрын
सध्या 2023 गाव गावाच्या प्रगतीत स्थिरता आहे की प्रगती?
@radhaaghav1501 Жыл бұрын
आम्ही कोंबड्या पाहायला गेलो होतो 1 दा गावरान कोंबड्या पाहायला फक्त 200 रुपये घेत होते. तसे या गावचे आहे का
@ashokbelhekar77 Жыл бұрын
❤
@maharajmaharaj Жыл бұрын
गाव बघायचं 50 रुपये घेतात 1 माणसाचे
@HarshusCorner Жыл бұрын
नाही असे काही नाही कोणी सांगितले आपणांस... पैसे वैगरे काही घेत नाही
@maharajmaharaj Жыл бұрын
@@HarshusCorner आम्ही जाऊन आलोय
@pranilk8576 Жыл бұрын
खरे का बरा व्यवसाय आहे
@suniljpatankar1047 Жыл бұрын
होय गाव बघायाला टोल 50 रुपये ... परंतु आत्ता पेरे पाटिल नाहीत. दुसरे सरपंच आलेत, राजकीय खेळी करून. परंतु पेरे यांच कार्य कौतुकास्पद आहे असा सरपंच होणार नाही!
@abhijeetlate1111 Жыл бұрын
सरपंच पेरे पाटील असताना नव्हतं पैसे घेत पण , आ ता घेतात ५० रूपये
@dilipmundhe3360 Жыл бұрын
Nice
@drxgoldy4522 Жыл бұрын
Bhaskarrao pere patalanni khup kahi dil ya gavala pn tya gav valyani Tyanna ky mobadla dila ......?
@HarshusCorner Жыл бұрын
त्यांना काही अपेक्षाच नाही असे त्यांनी अनेकदा बोलुन दाखवले आहे त्यांच्या भाषणात उलट त्यांनी स्वइच्छा व्यक्त करुन इतरांना सरपंच पदासाठी स्वतः निवडणुक लढवली नाही...
अशी एकही ग्राम पंचायत नाही जिथे प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नाही... इथेही फोटो आहे... बाबासाहेबांच्या शिवाय कोणतेही कार्य पुर्ण होत नाही आणि भविष्यात देखील होणार नाही...
@raisshaikh3733 Жыл бұрын
🌹🇨🇮👍
@vhwtraveller4948 Жыл бұрын
Aamch gao ly bhangar ahe.....
@rock-lx2dy3 ай бұрын
Yar mi gelo rao
@jaisinghjadhao7090 Жыл бұрын
हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी खासदार, रोजगार हमी योजनेचे शिल्पकार* वसंतराव नाईक*यांचे छायाचित्र ग्रामपंचायत कार्यालयात नाही. पहा जमत असेल तर!
@Berar24365 Жыл бұрын
का लावायचे ? ह्या नाईकचा फोटो का लावायचा ? योजना राबवल्या म्हणजे उपकार नाही केले महाराष्ट्रावर .
@uddhavkhedkar7380 Жыл бұрын
भास्कर पेरे ची पुण्याई आहे
@namdevranmal4272 Жыл бұрын
🙏👌👌👌👌🙏
@maestroyt5619 Жыл бұрын
Pere.patlacha. mobil phige
@prabhakard07 Жыл бұрын
या ग्राम पंचायत मध्ये एक च गाव आहे का
@HarshusCorner Жыл бұрын
नाही तीन गावे आहेत
@amarsingrajput6013 Жыл бұрын
Pahila sarpanch changla hota aatacha changla nhi
@chandusalunke9540 Жыл бұрын
Kuap bari Kam Kal ahi
@atmarampise3081 Жыл бұрын
पेरे सरपंच यांचा नंबर भेटेल का कोणाकडे,आमच्या गावात बोलवायचं आहे त्यांना
@HarshusCorner Жыл бұрын
+91 94056 46464
@vijayrathod5442 Жыл бұрын
"Aurangabad jilhyapasun 7-8 kilometer " mhanje nemake kunikade?
@HarshusCorner Жыл бұрын
वाळुज गावाकडे जातांना
@HarshusCorner Жыл бұрын
दोन तीन मार्ग आहेत वाळुज मार्गे किंवा कांचवाडी पासुन फक्त ३ -४ किलोमीटर येरेल अंतर
@MH-15Nashik Жыл бұрын
अवणखेड ला येऊन बघा.. एकदा .. आदर्श गाव 2021 पुरस्कार .. 5 वर्षा पूर्वीची न्यूज kzfaq.info/get/bejne/j7KhZrimtMuYhoE.html
@HarshusCorner Жыл бұрын
खुप छान असेच गावे संपूर्ण महाराष्ट्रात तयार व्हायला पाहिजे नक्कीच देशासाठी ही अभिमानाची गोष्ट घडेल
@roshanthakare2837 Жыл бұрын
लोक संख्या किती आहे गावाची
@HarshusCorner Жыл бұрын
गृप ग्राम पंचायत आहे माझ्या माहिती प्रमाणे ११ ची बॉडी आहे