Рет қаралды 17,117
शिळ्या भाताचा कुरकुरीत मेदू वाडा कसा बनवायचा ही रेसिपी आपण पाहणार आहोत
साहित्य
११/२ कप / वाटी शिल्लक भात
१/२ कप दही
पाव कप रवा
पाव कप तांदळाचं पीठ
चिरलेली कोथिंबीर
चिरलेला कडीपत्ता
चिरलेला आल
१/२ चमचा जिरे
पाव चमचा सोडा
चवीनुसार मिठ
१ चमचा चीलिफ्लेक्स
१ बारीक चिरलेली हिरवी मिरची
तळण्यासाठी तेल
चटणी
पाव वाटी भाजलेले शेंगदाणे
२ हिरव्या मिरच्या
आल्याचा तुकडा
५_६ लसूण पाकळ्या
चवीनुसार मिठ
साखर
कोथिंबीर
अर्ध्या लिंबाचा रस
#homemadefood #ricerecipe #leftover ricerecipe #2023 #meduvada #southindian #breakfastrecipe