धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@minaksheeshinde212 жыл бұрын
वा मस्तच, खूप सुंदर रेसिपी आहे ही मी आजच बनवली, अगदी तुम्ही दाखवल्या प्रमाणे खुप चविष्ट लागते 😋😋
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@Suvarta.Bhimsingvalvi85633 жыл бұрын
खुपच मस्त रेसिपी झाली आहे, वडा पण आणि सांबार तर अप्रतिम
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
2/3प्रकारचे सांभार रेसिपी अपलोड आहेत . छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@devidasnikose81083 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 b
@bharatidaivadnya83962 жыл бұрын
प्रतिभाताई मेदूवडा ची कृती खूप छान.तूम्ही छान समजावून सांगता.धन्यवाद.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@savitabhalerao7733 жыл бұрын
खरंच खूपच छान झाले उडीद वडे मी नक्की करुन बघणार
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
रवा वाद आहे ..😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@mansirajput49212 жыл бұрын
Khup chn sagta tai tumi
@pratikshpawar29993 жыл бұрын
Thank you aunty nai recipe batane Badal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😁👍🙏
@aditi18623 жыл бұрын
Tumhi majhya aai sarkhyach ahat, sugran, saujwal, ani saadhi rahaniman.. Tumchya saglya Recipes baghat aste me.. Khup chhan sangta tumhi, god bless u🙏😇🍫
प्रतिभा मावशी तुमची रेसिपी समजावून सांगण्याची पद्धत खुप छान,👍👍 मला खुप आवडते.👌👌👌👌मेदूवडा तर खुपच छान अप्रतिम 😋🙏🌹
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......
@urmiborse15222 жыл бұрын
Khup mast
@bharathisaraf96983 жыл бұрын
Tumche saglech menu khup chhan Astat aai pramane
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@@pratibhafirodiyaskitchen8702 rydyjeeueiru pi tfuryrueeuuroeueueoeuyrieje
@madhurichondiye60373 жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान पद्धति ने समझून सांगतात मला आईची आढवण येथे ताई तुम्हाला उदंड आयुष लाभो 👍👍❤
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
छान,.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@ganeshchoudarichoudari31093 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 j b
@kalpananair84243 жыл бұрын
👌👌🙏
@ashapatil83652 жыл бұрын
खूप छान झटपट मुलांना खाऊ घालू शकतो 🙏👌👌
@prabhawasnik395310 ай бұрын
मस्त रेसिपी आहे 👌👌
@pratibhafirodiyaskitchen87024 ай бұрын
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@sitaramsaptarishi66352 ай бұрын
Khup chan ahe
@pratibhafirodiyaskitchen87022 ай бұрын
हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा.
@renujadhav42992 жыл бұрын
खूप छान मी नकी ट्राय करेल🥰🥰
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद
@vidyayatoskar1122 Жыл бұрын
Awajanech maja ali. Lagech karavasa vatat ahe. Thanku tai.