Рет қаралды 26,181
शिंदेंचे मंत्री पळून गेले, एवढी मस्ती..🤔 ठाकरेंच्या वाघाने विधानसभा दणाणून सोडली🔥 Bhaskar Jadhav bjp
विधानसभेत शिंदे सरकारचे मंत्री उपस्थित नसल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार राडा घातला. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना शिंदेंचे मंत्री गायब होते. हे पाहून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचा पारा चढला त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं त्यानंतर जयंत पाटील shinde sarkar वर चांगलेच बरसले. तेव्हा कुठं पळत पळत अजित पवार सभागृहात आले. पण vidhan sabha मध्ये मंत्री आलेच पाहिजे यावर mahavikas aghadi चे नेते ठाम होते. विरोधीपक्षाचा असा अवतार पाहून काय बोलू काय नको बोलू अशी अवस्था उपमुख्यमंत्री ajit pawar यांची झाली होती.
#BhaskarJadhav #Vidhansabha #ajitpawar #MarathiNews #jayantpatil #भास्करजाधव #NCP #शरदपवार #monsoonsession #विधानसभा #MaharashtraPolitics #शिंदेगट #sharadpawar #पावसाळीअधिवेशन #cmeknathshinde #विधानसभा #MahavikasAghadi #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Maharashtra Assembly Monsoon Session 2024
2) Bhaskar Jadhav Speech in monsoon session
3) Vidhan Sabha Session
4) Ajit Pawar
5) Vijay Vadettiwar Congress
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra