शिंदे साहेब, किती फेकता राव; थोडं तरी.. शिवसैनिक कडाडला Shivsena vs Eknath Shinde l Uddhav Thackeray

  Рет қаралды 881,164

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

Жыл бұрын

शिंदे साहेब, किती फेकता राव; थोडं तरी.. शिवसैनिक कडाडला Shivsena vs Eknath Shinde l Uddhav Thackeray
जळगाव येथील शिवसेनेच्या सभेत एका ज्येष्ठ शिवसैनिकाने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि ४० बंडखोर आमदारांना जोरदार इशारा दिला. शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचा फोटो काढून स्वत:च्या वडिलांचा फोटो लावा तरीही तुमचं समाधान होत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जा आणि त्यांच्या वडिलांचा फोटो घेऊन या पण आमच्या उद्धव साहेबांना त्रास देऊ नका अशी विनंती या शिवसैनिकाने Eknath Shinde यांना केली. शिवसेनेतून ४० आमदार गेले तरी Shivsena ला फरक पडत नाही कारण महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघापैकी ४० गेले तरी २४८ मतदारसंघ उरतात. या उरलेल्या मतदारसंघात या बंडखोरांचं काय आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते किती फेकतात काय बोलायला पाहिजे ते पण कळत नाही.
#Shivsena #EknathShinde #GulabraoPatil #DevendraFadnavis #Jalgaon #UddhavThackeray #मराठीबातम्या #BJP #शिवसैनिक #marathi news
Shivsena l मुख्यमंत्री एकनाथ शिंदे l Devendra Fadnavis l Uddhav Thackeray l BJP l शिवसैनिक l Maharashtra Politics l Gulabrao Patil l Jalgaon l Marathi News
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 515
@mbshinde4214
@mbshinde4214 Жыл бұрын
काका मानले तुम्हाला.जय महाराष्ट्र.तुमच्यासारखे शिवसैनिक आहेत म्हणुन शिवसेना खंबीर उभी आहे.आणि राहील.
@prakashkaujalgikar3238
@prakashkaujalgikar3238 Жыл бұрын
अगदीच बरोबरच आहे सगळं हीच खरी शिव सेना आहे 👍.
@shriramkulkarni2619
@shriramkulkarni2619 Жыл бұрын
मानलं राव काका तुम्हाला फक्त आणि फक्त शिवसेना ठाकरे ब्रॅड महणून शिवसेना आहे महणून मुंबई आहे हे लक्षात ठेवा
@gajananpawar6138
@gajananpawar6138 Жыл бұрын
व्वा असे शिवसैनिक हवेत, जे कडाडणारे आणि भिडणारे असे शिवसैनिक हवेत. खूप छान..! मानलं बंधू आपल्याला..
@anandwagh3269
@anandwagh3269 Жыл бұрын
हि तर क्रांतीकारी सुरुवात आहे .सत्य लपून रहात नाही .धर्मा च्या नावाखाली अधर्म करणारे जातील.आणि गेलेच पाहिजेत.जय हो ऊधव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.
@user-qp2ss8hs7y
@user-qp2ss8hs7y Жыл бұрын
शिवसेना जिदांबाद जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
@iqbalshaikh3648
@iqbalshaikh3648 Жыл бұрын
स्वतःच्या बापाचा फोटो स्वतःच्या पक्ष्यांच्या बॅनर वर लावायला लाज वाटते का ?काय हे दुर्दैव, कसले हे नेते
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 5 ай бұрын
काका एक दम बरोबर बोललात तुम्ही जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे हेच होनार हे 100 टक्के
@arunshinde6751
@arunshinde6751 4 ай бұрын
💯
@vikasdhande4002
@vikasdhande4002 Жыл бұрын
पटल आपल्याला 🤗कडक भाषण मुद्देसूद बोलण 🙏
@madhukarchande6996
@madhukarchande6996 Жыл бұрын
काका तुम्ही खरे वीर. सलाम.
@sureshbhise2625
@sureshbhise2625 Жыл бұрын
जे काही बोलले आहात ते आपण माझ्या मनातल बोलले आहात आपणास माझ्याकडुन भगवामय जय महाराष्ट्र दादा
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 Жыл бұрын
नवे चेहरे चमकायला सुरुवात झाली. असेच नवीन नेते तयार होतील
@sanghpaldhurandhar4176
@sanghpaldhurandhar4176 Жыл бұрын
आता खरे शिवसैनिक समोर येतील
@mahendrasingrathod59
@mahendrasingrathod59 Жыл бұрын
खूप छान बोललात तुम्ही.तुम्ही खरे शिवसैनिक आहात.जय महाराष्ट्र.
@hanmantghadage7863
@hanmantghadage7863 Жыл бұрын
Very nice👍👍
@bhagwatbalak4140
@bhagwatbalak4140 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे हेच सुसंस्कृत नेते आहेत. आता बिजेपी मुक्त महाराष्ट्र करायचा आहे मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी फक्त
@suhasparab7252
@suhasparab7252 Жыл бұрын
गद्दारीमुळे तळागाळातील जनता जागृत झाली.जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. निशाणी मशाल.
@laxmanpawale576
@laxmanpawale576 Жыл бұрын
कमळी देशातूनच संपणार आहे.विरोधी पक्ष संपवायला निघालेले स्वतः संपणार आहेत.देशात कमळीची हुकूमशाही रहाणार नाही.
@kanganwaterdhasade5728
@kanganwaterdhasade5728 5 ай бұрын
​@@suhasparab72520:17
@ShivajiGotane-id7is
@ShivajiGotane-id7is 4 ай бұрын
😊😊​@@suhasparab7252
@Priyanka-pl9nq
@Priyanka-pl9nq Жыл бұрын
खरे बोलता साहेब 🙏
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 Жыл бұрын
मानलं दादा आपल्याला
@anilsumb9696
@anilsumb9696 Жыл бұрын
खुप छान.
@subhashshintre9476
@subhashshintre9476 Жыл бұрын
खरा एकनिष्ठ खरा लढवय्या शिव सैनिक आहेत मानाचा मुजरा
@patilbagomase9711
@patilbagomase9711 4 ай бұрын
Right boltat Dada
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 Жыл бұрын
छान भाषण 👌🙏
@janardhanchandgude9890
@janardhanchandgude9890 Жыл бұрын
भाऊ या लोकांना समजावून सांगण्या साठी वरून ब्रम्हदेव जरी आले तरी त्यांच्या डोळ्यात ली धुंदी ही 2024, पर्यंत ऊतरनार नाही कारण यांनी स्वार्था साठी जनतेचा विश्वास घात केला आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@rahulghutukade947
@rahulghutukade947 Жыл бұрын
खरंच शिवसैनिकांचे भाषण वाटलं
@MrVaibhavpawar786
@MrVaibhavpawar786 Жыл бұрын
कटर शिवसैनिक 🙏🚩🚩 ओन्ली उद्धव साहेब, झिंदाबाद. 🚩🚩
@hemrajladhha746
@hemrajladhha746 Жыл бұрын
हि गोष्ट एकदम बरोबर आहे बाळासाहेबाचा फोटो काढा व आपली प्रतिषठा दाखवा .
@bhritamore4348
@bhritamore4348 Жыл бұрын
तुमच्या बापाचे फेटु लवा नाही गदार आहेत नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आली आहे जनता माफ करणार नाहीत त्यांची लायकी नाही तर तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गहार केली आहे भाजप संपविली आहे
@vaijanathraut9779
@vaijanathraut9779 Жыл бұрын
छान सल्ला
@sushmadevang8398
@sushmadevang8398 Жыл бұрын
खरं बोलला साहेब शिवसैनिक जिवंत शिवसैनिक इसको बोलता है शिवसैनिक उद्धवजी महाराष्ट्र, 🚩🚩
@dilipdhamal7198
@dilipdhamal7198 21 күн бұрын
Va vare pathya.
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 Жыл бұрын
हे खरे रक्ताचे शिवसैनिक आहेत
@nanakolse8442
@nanakolse8442 Жыл бұрын
हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फायरब्रँड शिवसैनिक आहात तुम्ही मानाचा जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🙏
@subhashsonvane6894
@subhashsonvane6894 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी हमें गर्व है हमारे बीच में सच बयान करने हौसला यह जज्बा दादा आप ने दिखाया आईने के सामने खड़ा कर दिया अपना चरित्र खुद देख लो झूठे और मक्कार लोगों को अपने वास्तविकता के सामने खड़ा किया आपको सुनने के बाद बहुत अच्छा आज की युवा पीढ़ी दादा आप सभी लोगों का मार्गदर्शन बहुत जरूरी है ह्रदय दिल से आपको धन्यवाद देता जय ज्योति जय 🌹🌹🙏🙏🌹🌹🤝🤝
@sanjayparit2638
@sanjayparit2638 Жыл бұрын
साहेब खूप छान साहेब . महाराष्ट्र साठी फिरा आणि शिव सेना साठी भाषन करा 🙏🙏
@kiransakpal3274
@kiransakpal3274 Жыл бұрын
ओन्ली उध्दव ठाकरे साहेब
@anildhongade482
@anildhongade482 Жыл бұрын
निष्ठावान शिवसैनिक जय महाराष्ट्र
@kishorshilkar4555
@kishorshilkar4555 Жыл бұрын
या वयात काय ही भाषणात ऊर्जा जाग केलात शिवसैनिकाला
@akashmali2395
@akashmali2395 Жыл бұрын
खूप छान अरुण दादा...कुर्‍हाड किंग 👌👌👌
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 Жыл бұрын
महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली कि महाराष्ट्र कंगाल होणार हे शंभर टक्के सत्य आहे
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 Жыл бұрын
व्वा काका महाराष्ट्रात झंझावात करा आपली शिवसेनेला गरज आहे शब्द न शब्द खरा
@vinaykotharkar9269
@vinaykotharkar9269 Жыл бұрын
ह्या गद्दारामुळे सर्व जनता व कार्यकर्ता आता मैदानात उतरणार हे नक्की विजय हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचंच ‌ होणार हे नक्की जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩⛳🚩⛳🚩🚩🔥🔥🔥
@dilipshankar7584
@dilipshankar7584 Жыл бұрын
बरोबर भाऊ
@sunilmangale3978
@sunilmangale3978 Жыл бұрын
शिवसेना ही वाढतच राहणार
@pandurangwaje7990
@pandurangwaje7990 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना
@shubhdasahane5512
@shubhdasahane5512 Жыл бұрын
खर आहे ,खऱ्या गोष्टी प्रामाणिकपणे बोलताय. मनापासून धन्यवाद.
@jayshreepawar2999
@jayshreepawar2999 Жыл бұрын
बरोबर बोलता 👍
@krishnaholambe375
@krishnaholambe375 Жыл бұрын
खरोखर शिवसेना का सारा हुआ पैसे गेहूं जा ना रे ना सुने बाप चोर नगर शिव सैनिकों ने सुनी
@dattatraypatil3784
@dattatraypatil3784 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे. स्वतः ला शिद्ध करावे.
@shivanandkasture9398
@shivanandkasture9398 Жыл бұрын
प्रत्येक गावा गावात शिवसेना प्रवक्ता तयार होत आहे
@pratibhajaware2807
@pratibhajaware2807 Жыл бұрын
व्वा
@suryakantpalkar5354
@suryakantpalkar5354 Жыл бұрын
व्वा रे पट्या
@shankarsolanke863
@shankarsolanke863 Жыл бұрын
Wow nice speech
@anilmanek1303
@anilmanek1303 Жыл бұрын
Superb 👌👌👌👌 साहेब अगदी बरोबर काढली गद्दार यांची
@aabasuryawanshi7214
@aabasuryawanshi7214 Жыл бұрын
बरोबर काका साहेब जय महाराष्ट्र
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@Raj-wo9fx
@Raj-wo9fx Жыл бұрын
खूप छान भाषण दादा
@user-eq3tl6lx8g
@user-eq3tl6lx8g Жыл бұрын
खरे। बोलत। दोन। ठगा आले। बाकी। सगळे। ओढून। नेहले आपलेच। गाधारझाले
@dineshborkar9634
@dineshborkar9634 Жыл бұрын
शिंदे ना स्वतःची प्रतिमा नाही.हिरो होण्याचा प्रयत्न केला पण झीरो झाला.भाऊ छान विचार मांडलेत.जय महाराष्ट्र
@balajiatole3103
@balajiatole3103 Жыл бұрын
Khup Chan bolta
@shurtikinjalkar3486
@shurtikinjalkar3486 Жыл бұрын
kaka khup chan bolat jay mharashtr🚩
@nitin9854
@nitin9854 Жыл бұрын
Only Udhav Balasaheb Thackeray 🚩🚩
@parshurampatil5674
@parshurampatil5674 Жыл бұрын
बरोबर आहे रे भाऊ 🙏
@janardanchoudhari6684
@janardanchoudhari6684 Жыл бұрын
मी शिवसैनिक आहे सुरवातीला भाजप सोबत युती झाली होती तेंव्हा मी भाजप सोबत मीटिंग मद्ये असताना मला बीजेपी आमदाराने त्तुम्ही सेना सोडून भाजप मद्ये या मी त्याच वेळी मीटिंग मधून सेनेचे कार्यकर्ते घेऊन घरी आलो व ती शेवटची मीटिंग परत मी गेलो नाही जय भवानी जय शिवराय
@valmikshelke59
@valmikshelke59 Жыл бұрын
All Shivsainik full support you Dada 🚩 Jay Maharashtra 🚩
@navnathchandanshive9514
@navnathchandanshive9514 Жыл бұрын
खर तेच बोलले काका, सलाम
@sunandajaybhay8644
@sunandajaybhay8644 Жыл бұрын
सत्य परिस्थीती आहे.
@khandudhohifude5997
@khandudhohifude5997 Жыл бұрын
वारे दादा खरा शिवसैनिक आहे
@vikasshinde6805
@vikasshinde6805 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🚩
@madannande7225
@madannande7225 Жыл бұрын
जय शिव सेना
@rajuwankhede5776
@rajuwankhede5776 Жыл бұрын
👍👍 खूप छान 👍👍
@prakashkarvanje2723
@prakashkarvanje2723 Жыл бұрын
👍 मस्त शाहेब जय महाराष्ट्र
@jayavantchavhan9196
@jayavantchavhan9196 Жыл бұрын
खूप छान बोलले बाबा तुम्ही गद्दारांना त्यांची लायकी दाखववुन दिली ⛳🏹📿
@mahdewmaskar
@mahdewmaskar Жыл бұрын
Up
@pandurangahirarao4867
@pandurangahirarao4867 Жыл бұрын
Very good Jay maharashtra thakre saheb zindabad
@satishrasal2676
@satishrasal2676 Жыл бұрын
Salute you saheb
@rajaramkapadi5626
@rajaramkapadi5626 Жыл бұрын
काका तुमच्या सारखे कट्टर शिवसैनिक आहेत.हीच खरी ताकद आहे....उद्दव साहेब 🚩🚩🚩🚩🚩
@bt-yx9tv
@bt-yx9tv Жыл бұрын
भावळेजणतापरटि
@laxmanpawale576
@laxmanpawale576 Жыл бұрын
छान बोलले. कमळी हटवा देश वाचवा .
@shriramkulkarni2619
@shriramkulkarni2619 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩👍💯🙏
@rameshrathod9600
@rameshrathod9600 Жыл бұрын
Are wa mazya wagha
@anilpridankar
@anilpridankar Жыл бұрын
@@bt-yx9tv आहे
@sunilkhandare5882
@sunilkhandare5882 Жыл бұрын
Only Thakre 🚩🚩🚩🚩👍
@jayaramsahu2800
@jayaramsahu2800 Жыл бұрын
Fantastic speach. Ek dum chhan.. sachha shiv sena sainik hai.
@navnanthawaghade6155
@navnanthawaghade6155 Жыл бұрын
Jai Maharashtra
@nitinjawale81
@nitinjawale81 Жыл бұрын
खुप छान ....... जय भिम
@joytiramghadge
@joytiramghadge 5 ай бұрын
भादर शिवसैनिक सबासू एकदम ओके जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
@sandeepkhanvilkar7974
@sandeepkhanvilkar7974 Жыл бұрын
Jay maharashtra dada
@narayanchavan7140
@narayanchavan7140 Жыл бұрын
काका तुम्ही खरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना मधील खरे शिवसैनिक आहात माझा तुम्हाला सलाम जय शिवसेना जय महाराष्ट्र 🎉🙏
@shivajipatil8023
@shivajipatil8023 Жыл бұрын
तुम्ही खर सांगितले.
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 Жыл бұрын
एकदम बरोबर बोलता भाऊसाहेब जय महाराष्ट्र
@mandachaudhari9967
@mandachaudhari9967 Жыл бұрын
आता भाजप मुक्त महाराष्ट्र करूया जय भवानी जय शिवाजी जय ऊदव बाळासाहेब ठाकरे शिवशेना बरोबर बोलले दादा
@vinodbharwad4689
@vinodbharwad4689 Жыл бұрын
जय महाराष्ट्र काका
@subhashkhandale8930
@subhashkhandale8930 Жыл бұрын
साहेब एकच नंबर विचार यांना असंच खडसावलं पाहिजे
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 Жыл бұрын
शिवसेना कधीही न संपणारे वादळ आहे
@sanjaypatil8574
@sanjaypatil8574 Жыл бұрын
Zabardast speech 👍👍
@khandarekhandare2673
@khandarekhandare2673 Жыл бұрын
Very nice speech.
@nagnathkatmore3215
@nagnathkatmore3215 Жыл бұрын
Shivsena uddhav balasaheb Thakre jindabad 🚩🚩🚩🚩🚩
@daulatraokondibadesai2883
@daulatraokondibadesai2883 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@sanjaykamble9122
@sanjaykamble9122 Жыл бұрын
खरे बोललात
@atbalttpl3536
@atbalttpl3536 Жыл бұрын
शिवसेना ही उद्धव च्या बापाची आहे शिंदेच्या बापाची नाही. बापाची म्हटलं तर जहागीरदारी आली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की शिवसेना ही कोणाची जहागीरदारी नाही. अजित दादा बरोबर बोलले शिंदेनी बेईमानी केली.
@natureview9650
@natureview9650 Жыл бұрын
भाऊ सकाळी सकाळी अजित पवार ने शपथ विधी बीजेपी बरोबर केली होती ते काय होतं ती गद्दारी न्हवती का? 😡😡😡😡
@nishasawant495
@nishasawant495 Жыл бұрын
खूप छान व खर बोलताय. नमस्कार भाऊ 🙏
@rajendrashendke9977
@rajendrashendke9977 10 ай бұрын
धन्यवाद, अगदिबरोबरयांनीकोणाचाफोटोलावायचाएवढीअक्कलअसतीतरकशालापळातसुटतआसामछत्तीसगडपळतहोतेनंतरगोवामार्गेएन्जाॅयकरतमुंबईगाठलीकाबरयालाघाबरगुंडेम्हणताखराशिवसैनीकहामहाराष्ट्रचीहद्दकधीचसोडतनाहीयाला------म्हणतातेयाबोळीतुनत्याबोळीतफीरततशीयांचीदशाझालीम्हणुनपळतपळताभुईथोडीझालीशेवटचेदोनतीनमहिनैघ्यामजाकरूनरिटर्नझालेकाकोणीरामरामकरणारनाहि❤❤❤❤❤❤😂😢😮😅😊
@dinkarghube430
@dinkarghube430 Жыл бұрын
याला म्हणतात कट्टर शिवसैनिक
@shripathmanjrekar4412
@shripathmanjrekar4412 4 ай бұрын
छान भाषण आपन करत आहात. आपले अभिनंदन. जय महाराष्ट्र जय शिवसेना.
@atmaramchougule8632
@atmaramchougule8632 4 ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 Жыл бұрын
खोके घेणा-यांना त्यांची जागा दाखवावीच लागेल
@balujadhave9627
@balujadhave9627 Жыл бұрын
खरा शिवसेनीक
@ankushrathod2522
@ankushrathod2522 Жыл бұрын
Great speech
@somnaththete2621
@somnaththete2621 Жыл бұрын
काका खर तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात जय महाराष्ट्र
@prakashchavan1101
@prakashchavan1101 Жыл бұрын
खूपचं सुंदर यालाच म्हणतात जशाच तस उत्तर
@krishnaholambe375
@krishnaholambe375 Жыл бұрын
🙏👋🎉
@liladharkarekar4975
@liladharkarekar4975 Жыл бұрын
काका तुमच्यासारखे कट्टर शिवसैनिक आहात म्हणून शिवसेना आहे.
@onkarthakare4198
@onkarthakare4198 Жыл бұрын
जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩
@jagannathgangurde3415
@jagannathgangurde3415 4 ай бұрын
आपण अगदी बरोबर बोललात त्या बद्दल आपले अभिनंदन. जय महाराष्ट्र. 🙏🙏🙏.
@nagnathchalmale689
@nagnathchalmale689 Жыл бұрын
खरं, बोलत आहेस का भाऊ.
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 27 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 26 МЛН
КОМПОТ В СОЛО
00:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 29 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 27 МЛН