Indrajeet Sawant on Waghnakh: वाघनखांचा वाद; इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी दाखवला 'तो' कागद

  Рет қаралды 17,206

Loksatta

Loksatta

15 күн бұрын

लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखं ही शिवरायांचीच आहेत, असं सांगून महाराष्ट्र शासन ही वाघनखं आपल्याकडे आणणार आहे. मात्र ती वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत, असं पत्र आपल्याकडे आहे, असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. इंद्रजीत सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर भूमिका मांडली.
#Indrajeet Sawant #waghnakh #london #history #marathinews #news #latestnews #maharashtranews #loksatta #loksattalive
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 99
@mahi36
@mahi36 14 күн бұрын
30 कोटी गेली मुनगंटीवार च्या पोटात आणि गुजरात च्या कंपनीत ......
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 13 күн бұрын
भाजप खोटं बोलण्याची शक्यता 100% आहे😅
@pramodmankar8425
@pramodmankar8425 14 күн бұрын
आदरणीय श्री इंद्रजीत सावंत सर 👍👍🙏🙏
@prathmesh_jadhav8930
@prathmesh_jadhav8930 14 күн бұрын
मंत्री तर वाघ नखीसाठी लोकांचा पैसा फुकट घालवत आहेत💀💀
@rahultarle7717
@rahultarle7717 13 күн бұрын
जनतेचा पैसा आहे त्यांना काय फरक पडतो
@sanjaymahadik1135
@sanjaymahadik1135 14 күн бұрын
सलाम इंद्रजित सर.
@suniljagtap4561
@suniljagtap4561 14 күн бұрын
Labaad manguttiwar
@satishmahajan4855
@satishmahajan4855 14 күн бұрын
Great sir tumi khar sagetal sarv
@shashankmorey4707
@shashankmorey4707 13 күн бұрын
सर, धन्यवाद 🙏
@ashutoshdeshmukh6991
@ashutoshdeshmukh6991 13 күн бұрын
Indrajeet Sawant 🔥🔥
@s.b.9114
@s.b.9114 4 күн бұрын
जनतेचा पैसा आहे तो वाचवा देश वाचवा
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 2 күн бұрын
असं का वाघनखं नाही आणल त काय फरक पडणार एकीकडे परदेशातून वाघनखं आणयाव्य आणि दुसरीकडे जीवनभर ज्या गडबकिल्ल्यावर राहिले त्या कडे लक्षही द्यायचं नाही त्यावर अतिक्रमण होऊ द्यायची काही खर नाही
@nikhilka8015
@nikhilka8015 13 күн бұрын
hay hay BJparty !!! hay hay faddoonis!!
@tulshidasshinde1097
@tulshidasshinde1097 13 сағат бұрын
सावंत साहेब. हेलोक खोटे बोलत आहेत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करूया त्यासाठी आर्थिक मदत जमा करूया व खरे काय ते जगा समोर दाखवूय्.
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 13 күн бұрын
😱🤦🏻🤬😱एक नोकरी करने वाले हो या मजदूर कितना टॅक्स भर रहा हैं यहां ३५~५०% किस लिए ऐसे भावनिक कांड करने के लिए? उद्योगपतियों के कर्जें माफ करने के लिए??? 🤦🏻🤬🧐🤔🤗😱
@learnertech2295
@learnertech2295 11 күн бұрын
धन्यवाद सर, सरकारचा खोटारडेपणा जनतेपर्यंत पोहचला पाहिजे.
@milindharshe3740
@milindharshe3740 18 сағат бұрын
जिथून ही वाघनखे आणली तेथील म्युझियम पैसे मिळवत आहे ना....😂😂😂😂
@mayursmahajan
@mayursmahajan 13 күн бұрын
Do this ministers have no shame?
@gangarde
@gangarde 13 күн бұрын
सरळ कोर्टात जा. खरं खोटं तिथेच होईल
@bhimasolanke5074
@bhimasolanke5074 Күн бұрын
जिथून वाघनख आणली त्यांनी लिहून दिलेले आहे ती वाघनख छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत
@kumarmisal8545
@kumarmisal8545 13 күн бұрын
Dhanywad…
@yuvrajraorane3847
@yuvrajraorane3847 13 күн бұрын
मला एक प्रश्न हायना विचारायच आहे की त्या संग्रहालयात कशाच्या आधारे ही किमित थरावली आहे आनी त्यना ती परात का हवी आहेत जार ते शिवकालीं नास्तिल तर परात कर्ण्यस काय हरकत आहे आनी ती भारतत आलयावर येतिल इथिहस्कर पुराथव विभाग बघुन घेतील ना प्रतेक वेली आपल्याला बहेरच्या पुष्टी चि गराज का असेते
@dilippawar9099
@dilippawar9099 6 сағат бұрын
बारामतीनी ठेवलेला इतिहासकार...
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 15 сағат бұрын
आरक्षण भरकटत चालल पाहिजे. म्हणून
@shubham-007
@shubham-007 6 күн бұрын
वाघ नख खोटी होती तर त्यानी म्युसियम का ठेवली होती 🤣
@anildadmal5773
@anildadmal5773 3 күн бұрын
डुबलीकेत ठेवला kay harkat
@shubham-007
@shubham-007 3 күн бұрын
@@anildadmal5773काय
@Abhaybalkrishna4444
@Abhaybalkrishna4444 12 сағат бұрын
Nice information
@shivrajmengane7600
@shivrajmengane7600 7 сағат бұрын
👍👍👍👍
@essjay9768
@essjay9768 13 күн бұрын
सावंत शरद पावराचा ठेवलेला इतिहासकार आहॆ. त्याला बोचणारच खरी नखं
@essjay9768
@essjay9768 13 күн бұрын
हा सावंत आणि तो दुसरा भिकारडा कोकाटे...झाट्याचे इतिहासकार आहेत हे..
@dhirajkamble4280
@dhirajkamble4280 12 күн бұрын
Video पूर्ण बघा आणि बोला.. इतिहास तुमच्या समोर सांगितला आहे.. माहिती नीट ऐकून घ्या... मग तुम्ही कुणाचे ठेवलेले आहेत...
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 2 күн бұрын
सावंत बसला लवडयावर
@patilsaheb3273
@patilsaheb3273 3 күн бұрын
मग ? खरी वाघ नखं कोठे आहे ?
@user-cn7wu6qg2u
@user-cn7wu6qg2u 2 күн бұрын
मता साठी टरबूज काहीही करेल
@RajPatil-fq2dx
@RajPatil-fq2dx 13 күн бұрын
Brtish lokani banvli ka mg yedzavya
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 18 сағат бұрын
सावंत मग तो कोर्टात का जात नाही
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 15 сағат бұрын
असुच शकतं नाही
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 18 сағат бұрын
सावंत तुम्ही शिवाजी महाराजांच्या घराण्याचा उत्कर्ष मुस्लिम दर्जामुळे झाला असं म्हणताय त्याचं काय बोला की
@nishadmulla1666
@nishadmulla1666 17 сағат бұрын
Utakarsh Muslim pasun nahi tar Utakarsh Dargah pasun zale aahe .Dargah ha Faqt Muslim yancha nasun sarv dharmacha aahe .Sufi Saint he Saglya Dharma barobar changle vagat hote .
@anil1103
@anil1103 11 күн бұрын
जुमला
@Mrunals_santosh
@Mrunals_santosh 11 күн бұрын
Mg itkya diwas gapp ka basla? Nakh sataryat ahe te ka nhi sangital adhi
@nitinpradhan91
@nitinpradhan91 13 күн бұрын
यालाच पाठवा की महाराजांकडे
@SubhashMesram-rx3oh
@SubhashMesram-rx3oh Күн бұрын
Tum misanga sahib ashiba ghangaputi tumitrayanandya
@sayajibhosale7255
@sayajibhosale7255 13 күн бұрын
माझ्या भावांनो माझ मत मी मांडत आहे बघा पटतय का.... सावंत सर इतिहासकार आहेत का तर नक्की आहेत.महाराजसाहेबांची वाघ नखं खोटी आहेत,क्षणभर आपण समजूया कि आहेत खोटी....मग एवढी वर्षे सर संशोधन करताहेत त्यांनी खरी वाघनख शोधायला पाहिजे होती.आज जर ही वाघनख भारतात आली असती तर लाखो लोकांनी ती श्रद्धेने पाहिली असती , आता या श्रदेमधे शंका निर्माण झाली आहे.सराना शासन जो खर्च करणार आहे त्याचेही फार टेंशन आले आहे.... गोव्यातील ममी उत्सव साजरा करण्यात 300कोटी खर्च करणार आहेत त्या च काय.विशाळगडावरील अतिक्रमण बाबत सर आपल मत आणि अभ्यास मांडावा.अपरतयक्षपणे सर तुम्ही महाराज साहेबांची मानहानी च केली आहे.
@dhirajkamble4280
@dhirajkamble4280 12 күн бұрын
तुम्हाला इतकं माहित आहे तर तुम्ही पण शोधून काढा की..
@DINESHPATIL-pb3cn
@DINESHPATIL-pb3cn 2 сағат бұрын
Sayaji bhosale murkh ahes tu..... Indrajit sawant sir he khup gadhe Abhyasak ahe he lakshat thev. Bjp Kay layki chi ahet te Tula changlech mahit ahe....
@srajesh008
@srajesh008 8 күн бұрын
जनतेचा पैसा... करा उधळपट्टी.... गुजराती bus... गुजराती sangrahlaya... गुजरात ची विध्यर्थ्याना कपडे... महाराष्टत सरकार नक्की कुठून चालते 😢😢😢
@shivamjadhav108
@shivamjadhav108 12 сағат бұрын
aurangyachi aavlad sharad Khan pillaval
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 11 күн бұрын
तुझ्या कड कुठला पुरावा आहे
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn 13 күн бұрын
😂😂😂😂😂😂 यांना आताच का आठवलं अरे ते ब्रिटीश आहेत फोडा आणि राज्य करा ही नीती त्यांची अशी कोणतीही वाघ नघ ते एवढे सांभाळत असतील का बारामतीच्या मालकानं याला फोन केला वाटत
@udaykadam5455
@udaykadam5455 13 күн бұрын
Ho, kuthle pn june aiwaj tula tithe miltil. Samanya gosthi,Samanya Lokanchya fakta junya aahet mhanu suddha thewlya jatat tithe sambhalun. KZfaq wr search krun bgh records ani antiquity kiti level wr preserved aahe te. ANI te museum aahe 😂 tyanchi official process tyanni keli. Baki tumchya local politics shi Tyanchya kay dena ghena😂😂😂..
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn 13 күн бұрын
@@udaykadam5455 तर्क तरी नीट दे
@sherlock.96
@sherlock.96 14 күн бұрын
तुम्ही किती पण पुरावे गोळा करा, येणार तर फडणवीस साहेबच.
@229vishwajeetekashinge6
@229vishwajeetekashinge6 13 күн бұрын
घंटा फडणवीस येतोय 🤣🤣🤣🤣विसरलास वाट त 22 वरुण 9 वर आली त लोकसभा ला,आणि तुमचा विश्वगुरू paw paw न येवढी डांग घासून महाराष्ट्र मधे 😂😂🤣🤣🤣. पराभव पचलेला दिसत नाही तुला. 🤣🤣🤣असुदे रड रड आणि हा विसरू नकोस म्हणले ल विधानसभा ला ईथ परत येउन ही comment शोधून तुलाच रिप्लाय द्यायला येतो मी भावा 😂😂😂😂
@CricketKrishwa
@CricketKrishwa 13 күн бұрын
आला ना फडणवीस 48 पैकी 9 जागा घेऊन
@nileshdokhe2061
@nileshdokhe2061 13 күн бұрын
सुधरा रे स्वराज्याच्या विरोधकांनो...
@bhartiya777
@bhartiya777 13 күн бұрын
ठीक आहे पण महाराजांच्या नावावर खोटेपना नको 🚩🚩🚩🙏
@ashutoshdeshmukh6991
@ashutoshdeshmukh6991 13 күн бұрын
Yenar tumchya ghari
@iilj1876
@iilj1876 13 күн бұрын
Ha kutra only opposite history sangat asto pawar gang cha member
@TravellerWithNature
@TravellerWithNature 13 күн бұрын
Tu bjp cha hindu ahes khara hindu nahis gobar bhakt😂
@nileshdokhe2061
@nileshdokhe2061 13 күн бұрын
अरे जो खरं बोलतोय त्याला तूम्ही खोटं ठरवता, आणि जो ठरवून खोटं बोलतो त्याला तुम्ही साहेब म्हणता... व्वा रे निर्लज्जपणा
@Naturalinstinct-r1t
@Naturalinstinct-r1t 13 күн бұрын
खरा इतिहास संशोधक आहेत बामणांना लगेच झोंबते सगळे शिकले आहेत बामणी ठोंब्या
@udaykadam5455
@udaykadam5455 13 күн бұрын
Are Ratalya khara kay aahe te important aahe, kon sangtay kinwa tuzya bhawna kay aahet te nahi😂
@user-mr6ms7se8c
@user-mr6ms7se8c 2 күн бұрын
Hyacha purana aahe ka te khot boltat
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 11 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 23 МЛН
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37