No video

पंढरीची वारीही जातीभेदापासून मुक्त नाही ! Abhivyakti I अभिव्यक्ती I

  Рет қаралды 73,253

Abhivyakti

Abhivyakti

Ай бұрын

पंढरीची वारीही जातीभेदापासून मुक्त नाही !
#pandharichivari #varkarisamprday #abhivyakti
Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 473
@appa7235
@appa7235 Ай бұрын
अशा महाराजांची गरज आहे महाराष्ट्राला
@bhanudaspatwardhan9139
@bhanudaspatwardhan9139 Ай бұрын
सनातन चा अर्थ तरी कळतो का म्हणे आशे महाराज पाहिजेत
@vijayranit1540
@vijayranit1540 Ай бұрын
बंडगर महाराजांनी दिंडीतील जातीभेद उजागर करून सत्य काय आहे हे ते महाराष्ट्रासमोर आणलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. देवाच्या दारीच जर अशी हिनतेची वागणूक असेल तर आता बोलावे तरी काय ? म्हणूनच बाबासाहेबांनी मोठ्या हिंमतीने सर्वांग विचार करून धम्माचा स्वीकार केला. वारे ही जातीव्यवस्था ! ❤🍁🌷
@rameshkamble7450
@rameshkamble7450 Ай бұрын
सध्याच्या वारकरी दिंडीचे व वारकऱ्यांचे महाराजांनी अतिशय उत्कृष्ठ विश्लेषण केलेलं आहे
@arvindsawant6910
@arvindsawant6910 Ай бұрын
संत चोखोबानाही देवळात प्रवेश मिळाला नाही. म्हणूनच त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे. अबीर गुलाल ... पायरीशी कैसे शिवू आम्ही जातीहीन.
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 Ай бұрын
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
@rahulyetale9494
@rahulyetale9494 Ай бұрын
ज्या संत तुकाराम यांनी आपल्या अभंगातून जातीभेद, अस्पृश्य, महिला सन्मान, अंधश्रद्धा, बुवाबाजी लोकांना आपल्या कीर्तनातून सांगितले त्याचं वारी मध्ये जातीभेद केला जातो. यात संत तुकाराम महाराज यांचा किती घोर अपमान आहे.😞
@amarshinde8359
@amarshinde8359 29 күн бұрын
Go re tu nako shikvu mahayaan hinyan therwad ani aat neo buddhist, buďhist mahar, buddhist chambhar buďhist mang... he kay jati waad nahi ka yedyat kadhata ka
@sunilsapkal9404
@sunilsapkal9404 28 күн бұрын
​@@amarshinde8359ऐकून माणूस काहीही बोलतो आणि आपल्या जुन्या जातीय चष्म्यातून बौद्ध धर्मियांवर टीका करतो..... एकदा बौद्ध समाजात मिसळून पहा मग बोला....
@anandgedam6980
@anandgedam6980 12 күн бұрын
​@@amarshinde8359kubhi marata hindu maratha he Kay jaat ahe ki nahi😂😂
@amarshinde8359
@amarshinde8359 12 күн бұрын
@@anandgedam6980 te olkhatat khara 96 kuli maratha ahe
@amarshinde8359
@amarshinde8359 12 күн бұрын
@user-tg3wn8cu4g kuch bhi....
@suryakantagawane454
@suryakantagawane454 Ай бұрын
रविंद्रजी... खूपच छान, बंडगर महाराजांना पण सलाम, वास्तव मांडलं
@dilippawar7805
@dilippawar7805 Ай бұрын
जाती धर्माचा प्रसार जास्त करून 2014 पासून चालू झालेले आहेत ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@gunvantkhade904
@gunvantkhade904 Ай бұрын
जाती जाती चा प्रचार वाढ सुरू झाली आणि जे अंध पणे गोंधळ निर्माण करत होते शासन गप्पा बसून चालना देण्यासाठी मदत करू लागले.
@BeastNish007
@BeastNish007 Ай бұрын
एका वाक्यात सांगतो जात ही जात नाही जोपर्यंत तुम्ही आपण पुरोगामी विचार आत्मसात करत नाही तोर्यंत.... त्यामुळे 2014फक्त मनाला दिलेले एक समाधान आहे,2014 पूर्वीही असेच होते आणि आतासुद्धा असेच आहे फक्त आपण बगण्याचा दृषटिकोन वाढवायला पाहिजे असे मला वाटत...
@gousshaikh4092
@gousshaikh4092 Ай бұрын
​@@BeastNish007💯✔👍
@anilmali3732
@anilmali3732 Ай бұрын
क . ​
@umeshtambe6332
@umeshtambe6332 Ай бұрын
अगदी खर. भाजप आर.एस.एस यांच्या कुकर्मा मुळे
@MarshalDevil47
@MarshalDevil47 Ай бұрын
असे भरपूर महाशय आहेत त्यांनीही असीच काही सुरुवात केलेली आहे स्वतःला वारकरी म्हणून घ्यायचं आणि काम ही ब्राह्मणीकल हिंदुत्ववादी विचारांची करायची, फक्त राजकारणीय फायद्यासाठी. त्यातील एक मी पाहिलेले उत्तर खान्देशातील महाशय आहे.
@BeastNish007
@BeastNish007 Ай бұрын
आज खऱ्या महाराजांचे दर्शन झाले...❤
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr Ай бұрын
महाराज यांचे मत सत्य आहे. तुकाराम महाराज हे बंडखोर संत होते सर उच्य वर्णीय लोकांनी वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला पण आज ही ही अनेक देवांच्या ठिकाणी हेदिसून येते वास्तव आहे सर.
@surekhakhandare5614
@surekhakhandare5614 Ай бұрын
फार सुंदर आनी वैचारिक प्रश्न विचारता सर तुम्ही.आणि उत्तरही फार मस्त दीली महाराजांनी. फार फार आवडली ही मुलाखत मला.
@user-et1un9rd8s
@user-et1un9rd8s Ай бұрын
बहुजनाने डोळे उघडे ठेवुन बघावे म्हणजेच डोळसपणे पहावे हेच तुकारामाची शिकवण आहे🌹
@pushkardo
@pushkardo Ай бұрын
आधीपासुन सांगतोय मी. ह्या देशाला धर्म आणि जाति नावाची किड नासवणार आहे.
@dilipsomwanshi7591
@dilipsomwanshi7591 Ай бұрын
सत्य सांगितल्याबद्दल नमन तुम्हाला, किती त्रास दिला या लोकांना वैदिक वाल्यांनी तुम्ही पेस वाई चागली नव्हती कित्येक पिढ्या बर्बाद केल्या, आता कुठे आरखशांनान चांगले व्होत आहे ते पण पहवात नाही, आता मराठा आरक्षण निघाले, सगळं मंत्रिमंडळ त्यांचे तरी पण आरक्षण पाहिजे गरीब लोकांना मिळाले पाहिजे
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Ай бұрын
Ho ka mang tumhala ghotale karun collector hota yeil
@vikramdhamale5301
@vikramdhamale5301 Ай бұрын
आमचं भावविश्व समृद्ध करण्याचे काम आपण करत आहात. आभार हा शब्द खूपच अपुरा पडेल ❤️
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
✅✅✅
@swatisaoji1966
@swatisaoji1966 Ай бұрын
खूप छान चर्चा 🙏🙏 खरे संतांनी पेरलेले सुधारणावादी विचार, अंधश्रद्धा निर्मूलन, कर्मकांड हे आजचे वातावरण पाहून उगवलेच कसे? असा प्रश्न पडतो. आज तर संत गाडगेबाबांनी शिक्षणावर भर देण्याची शिकवण दिली होती ती घराघरात घेतली गेली. पण शालेय शिक्षण, पदव्या घेणारी विज्ञान युगातील उच्चशिक्षित लोकांनी संत गाडगेबाबा यांचे देव, धर्म, अंधश्रद्धा वरचे तसेच कर्मकांड, मृत्युननंतरचे कर्मकांड ही शिकवण घेतली नाही. मेंदूची परिसर, गाव स्वच्छता ही त्यांची शिकवण त्यांच्या विद्यापीठातून तरी देवून व्यक्ती घडविण्याची गरज होती, आज तर ही गरज जास्तच आहे.
@balajibhusare3376
@balajibhusare3376 Ай бұрын
असाचं विधायक कार्यक्रमाचा सपाटा आपण लावला तर लोकं तथाकथित मीडियाच्या हेडलाइन बघण्यापेक्षा तुमचा कार्यक्रम बघतील
@swatisaoji1966
@swatisaoji1966 Ай бұрын
आजकाल काही कीर्तनकर संतांना मोठेपणा न देता स्वतःच मोठेपणा, महाराज म्हणून गर्वाने जगतांना दिसतात. संत आचरण त्यांच्यात कुठेही दिसत नाही. मीपणा दिसतो. ते किर्तन काहीतरी कॉमेडी शो सारखं करतात आणि त्यालाच किर्तन म्हणून सादर करतात.फारच कमी लोकांना किर्तन, अभंग हे ज्ञान असते. अनेक किर्तनकार संत विचार न सांगता स्त्रियांवर टिका, बायको, सासू, सून नात्यांवर टिका करतात. किर्तन नक्की कसे असते हेच आजकालच्या पिढीला समजेल असं कुणीही गावात सहसा दिसत नाही. किर्तन झाल्यावर महाराज जन्मकुंडली, प्रश्न त्यावर अमुक, तमुक पुजापाठ, यज्ञ, नारायण नागबली, वास्तु्दोष, पत्रिका दोष, राशी रत्न घालण्याचे उपाय सांगतात. कोण संत, कोण वारकरी समजण्या पलीकडे आहे.
@shrikantpawar6832
@shrikantpawar6832 Ай бұрын
याचं मोठं उदाहरण म्हणजे ईंदोरीकर महाराज(?) कायम किर्तनाच्या नावाने ठिल्लरपणा करतो.आणि लोकं हि गर्दी करतात, त्यामुळे तो एकटाच दोशी नाही.एखादं सामान्य माणूस असा बोलला तर हिच गर्दी त्याला मारेल पण महाराज ने काहीही गरळ ओकली तरी चालते.
@madhaojoshi54
@madhaojoshi54 Ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण टीका ❤
@vijaytekade9835
@vijaytekade9835 29 күн бұрын
He khare ahe pan alikadchya kalat suru zale mi lahan astana kirtankar fakt prawas bhadech ghet hote ani dusra upadhyay kontach navhata
@balajibhusare3376
@balajibhusare3376 Ай бұрын
दुर्दैवाने मान्य करावं लागतं जातीयवाद आपल्या सर्वांच्या DNA मध्ये दडून बसलेला आहे, आपण कितीही जातीभेद मुक्ततेच्या गप्पा मारू भाषण ठोकू पण जी जात नाही ती जात.
@KeshaorajKale
@KeshaorajKale 28 күн бұрын
वाह वाह क्या बात है महाराज आपण संत नामदेव ज्ञानदेव तुकाराम यांच्या खर्या भागवत धर्माचे पाईक असून आपण सत्यशोधकी विचाराची पेरणी करत आहात आपल्या चरणावर मी साष्टांग दंडवत प्रणाम करून नतमस्तक होऊ इच्छितोय रामकृष्ण हरी 🙏🏻💐🙏🏻🌹🌹
@maheshsontakke793
@maheshsontakke793 Ай бұрын
महाराज आपले सर्व विचार ऐकल्यावर एकच निष्कर्ष निघतो की वरीचा संदेश समतेचा संदेश आहे वारी ही विठ्ठलाला समतावादी मानते आणि असा समतावादी या देशात देहरूपात एकच झालेला आहे ज्याला कुणी लाईट ऑफ एशिया म्हटले तर सर्वसामान्य तथागत गौतम बुद्ध असेही म्हणतात. 🙏🙏 नमो बुद्धाय
@raho2680
@raho2680 Ай бұрын
फारच छान मुलाखत... पुढील भागाची वाट पाहतोय..👍
@mayurahire2357
@mayurahire2357 Ай бұрын
सर, अतिशय आशय पूर्ण episode आहे. Bandkar साहेब अर्थ पूर्ण बोलले. असं प्रबोधन varitlya प्रत्येक माणसाने केले तर महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ह्या जाती पातीच्या चक्रव्यूहातून सुटेल आणि राजकारणी लोकांना चपराक बसेल. महाराष्ट्र मागे रेटण्यासाठी खूप प्रयत्न होत आहेत. तेव्हा लोकांनी धर्मांधता सोडून महाराष्ट्राचा विचार करावा. आज परराज्यातील लोक आपल्या राज्यात येवून आपल्यावर स्वामित्व गाजवत आहेत जणू काही महाराष्ट्र त्यांच्या बापाचा आहे. आणि आपले लाचार राजकारणी त्याला खतपाणी घालत आहेत. आपले उद्योग दुसर्‍या राज्यात जात आहेत. आपली पोरं बेरोजगार फिरत आहेत. महाराष्ट्र खिळखिळा करण्याचे सगळे haatkhande वापरले जात आहेत. परराज्यातील लोकांची मुजोरी खूप वाढली आहे. तेव्हा प्रत्येक मराठी माणसाला जर थोडी फार लाज असेल तर जे सरकार मराठी माणसाच्या उरावर उठेल, महाराष्ट्राच्या उरावर उठेल त्यांना त्यांची जागा दाखवा ही कळकळीची विनंती.
@godofliberty3664
@godofliberty3664 Ай бұрын
वारकरी संप्रदायावर ब्राह्मणी वर्चस्व वाढवायचे षडयंत्र रचले जात आहे असे स्पष्टपणे जाणवू लागले आहे.
@mayagaikwad3099
@mayagaikwad3099 Ай бұрын
Kharai,ka visraiche tukaram maharaj ani dyaneshvar mauline bahmani kelele chalkapat
@hrk3212
@hrk3212 Ай бұрын
Kahi nahi tase...tumhi jatipatiche vish pandurang bhaktit aanu naka
@mayagaikwad3099
@mayagaikwad3099 Ай бұрын
Anubhav hach guru
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Ай бұрын
आपले मत चुकीचे व मतभेद वाढविणारे आहे आणि वारकरी याला मानत नाहीत
@mayagaikwad3099
@mayagaikwad3099 Ай бұрын
@@rahulnagarkar8237 anubhav hach guru
@anilkudale673
@anilkudale673 Ай бұрын
सध्य स्थिती चे योग्य विश्लेषण केले महाराज यांनी सर्व वारकरी सामप्रदायाने यावर लक्ष्य दयावे
@vasantpanchal8352
@vasantpanchal8352 Ай бұрын
सुंदर विचार आणि वारकरी संप्रदायाचे विश्लेषण ऐकायला मिळाले.आजच्या नेते मंडळींनी एकदा तरी ऐकले तरी सुचिन्ह म्हणावे लागेल.
@gorakhpatil7411
@gorakhpatil7411 Ай бұрын
आता सुद्धा पेशव्यांचे वारसदार ,सनातनी विचारांचे राजकारणी वारकरी संप्रदायात गटा तट निर्माण करून पुरोगामी विचारांच्या वारकऱ्यांमध्ये बुद्धिभेद करतांना दिसत आहेत.
@anagha27
@anagha27 Ай бұрын
Varkari apli akkal vapart nahi ka...baman kase kay haktat????
@sitaramshinde7669
@sitaramshinde7669 Ай бұрын
हे उघड सत्य आहे की वारकरी दिंडी त काही प्रमाणात व गावात व्यक्तिगत जीवनात जाती भेद पाळतात रोटी बेटी तर खूपच दूर आहे,कर्मकांडे भरपूर करतात,विज्ञान सोडून अध्यात्म चे सतत गुण गातात, या साठी गाडगे महाराज सारखे कीर्तनकार होणे गरजेचे आहे
@sulbhameshram9752
@sulbhameshram9752 Ай бұрын
वारी ही ब्राह्मण वादी छावणी विरुद्ध होती... आता तस दिसत नाही.. परत हिंदू नावाखाली ब्राह्मण वादी ने कब्जा केल... हिंदू समाजाला आपलं आदर्श वेगळा निर्माण करावा लागेल...
@Ibrahim-ph4jn
@Ibrahim-ph4jn Ай бұрын
ब्राह्मण धर्मा मधील एका ही पुस्तका मधे हिंदू धर्म नावाचा एक ही शब्द अथवा उल्लेख का नाही
@user-yc9zp9rd6x
@user-yc9zp9rd6x Ай бұрын
ब्राह्मण हि जात हिंदु धर्म अंतर्गत आहे.
@hrk3212
@hrk3212 Ай бұрын
Aho Brahman maratha obc sarv hindu aahet dishabhul karu naka​@@Ibrahim-ph4jn
@VikramSingh-xj8ld
@VikramSingh-xj8ld Ай бұрын
tu baatleli aahe. waman meshram kirchan aahe
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Ай бұрын
ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे ब्राह्मण समाजातील हे आपण विसरता
@premasclasses350
@premasclasses350 Ай бұрын
जुन्या काळापासून एकच लढाई आहे.उदारमतवादी ज्यांनी जातीभेद मानला नाही.जसे सत्यशोधक समाज, वारकरी संप्रदाय.सनातनी, मनुवादी, ब्राह्मण वादी हिंदू जे हिंदूत्व सतत पाठी खेचतात.उदारमतवादी हिंदू नी आपली ताकद वाढवली पाहिजे. आपला लढा या हिंदू लोकांनीच आहे.ह्याना सतत ठेचल पाहिजे.छान माहिती.असे महाराज आज हवे आहेत.👌👌
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
🚩🙏 वारकरी संप्रदाय समतेचा, सकळांना शहाणे करणारा मर्मग्राही जागर.कृपया जागर प्रखर होवो.🚩💯✅📢📢📢
@vijayramteke4935
@vijayramteke4935 Ай бұрын
जातीभेदाच्या भिंती तोडण्यासाठी वारकरी संप्रदायाचे जे वारकरी आहेत; त्यांनी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
@santoshdeshpande4624
@santoshdeshpande4624 Ай бұрын
अवघ्या चोविस वर्षांच्या ह्या युवा महाराजांना कैकाडी मठाच्या महाराजांनी 21व्या शतकातले ज्ञानेश्वर संबोधले आहे ते सध्या अतिशयोक्तीपूर्ण वाटत असेल तरी भविष्यात खरे ठरतील..रामकृष्णहरी 🙏🏽🙏🏽
@indian-ep7gb
@indian-ep7gb Ай бұрын
हो बंडगर महाराज यांचे विचार अतिशय तिव्र आणि मार्मिक आहेत. त्यांचा अभ्यास दांडगा आहे वाणी मधुर आहे.
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 Ай бұрын
एकदम बरोबर बोललात महाराज काही महाराज राजकारण करत आहेत असे मला वाटत
@laxmikantparve5075
@laxmikantparve5075 Ай бұрын
धन्यवाद एक चांगला विषयावर चर्चा झाली
@trambakeshwargude2206
@trambakeshwargude2206 26 күн бұрын
अभिव्यक्ती वाल्या मुलाखत घेणाऱ्याचे सुद्धा खऱ्या अर्थाने सुद्धा डोळे आज उघडले असतील.
@pandurangpatil6622
@pandurangpatil6622 24 күн бұрын
आदरणीय महोदय आपल्या विचारांची उंची खरोखरच सुंदर आहे आपण खरोखरंच योग्य बोलत आहात
@walwanted.a.2569
@walwanted.a.2569 Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. वारीतील वास्तव समोर आणले.महाराजांचे मनापासून अभिनंदन.
@kedar3099
@kedar3099 Ай бұрын
Superb. या बाबींची प्रचिती वारीत येते. बंड हा संतांचा स्थायीभाव होता.
@sagarjogdand6761
@sagarjogdand6761 Ай бұрын
आपल्या सारख्या प्रबोधनकार महाराजांची महाराष्ट्राला खुप आवश्यकता आहे
@SureshSirsikar
@SureshSirsikar Ай бұрын
छान विषय घेतलात 👍
@star555vitekar3
@star555vitekar3 Ай бұрын
पोखरकर सर आपण धर्म किर्ती महाराज परभणीकर यांची मुलाखत जरुर जरुर घ्यावी,ते आता सध्या दिंडीत आहेत,खुप चांगले विचार आपणास ऐकण्यास भेटतील,हि,विनंती,, नामदेवे रचिला पाया,तुका झालासी कळस,
@shobhakadam6706
@shobhakadam6706 Ай бұрын
खूप छान जातिय वाद करणारे हे संप्रदाय मधून हाकाल पट्टी करावे
@santoshsadanshiv222
@santoshsadanshiv222 Ай бұрын
वारकरी संप्रदाय आशा महाराजनमुळे अबाधित आहे या बद्दल मन प्रसन्न झाले वारकरी हा आजून सनातन्याच्या मांडीवर बसला नाही याचा मला गर्व आहे आणि त्या सर्व संतांचे विचार हे अजून शास्वत आहेत . कारण काही यथाकाथित तुकोंबरायांचे वंशज मोरे म्हणून जे थोर विचारवंत ,लेखक म्हणून जे सांगतात तेच आज सनातन धर्माचे मांडलिक आहेत . संत तुकोबारायचे सर्व अभंग बुडवले जे काही आहेत ते त्यांच्या शिष्य यांनी पुन्हा लिहलेले आणि काही त्या अभ्यंगतील सुधारवादी , कर्मकांड ,अंधश्रद्धा या संबंधित विचार मिटवलेले सापडतात . काही काही ठिकाणी काही अभंगाच्या प्रती आहेत त्यात तुकोबाराया भटांना वंदनीय असे काही दाखले आहेत . बबस मला आता काही नको वारकरी संप्रदाय हा सनातन धर्म पासून वेगळा सांगणारा एक समविचारी भेटला याचा खूप आनंद झाला. सनातन आणि वारकरी विचार ही भिन्न मत प्रवाह आहेत ,त्यात ही धारकरी सतत आपल्या मिश्या बुडवतो त्याला आता रोकने सहज शक्य होईल . जातीवाद हा महाराष्ट्रच काय आख्या देशाला लागलेली कीड आहे .ती संपता संपणार नाही . ह्या जाती श्रेष्ठत्वाने सगळ्या जातीवर्गाला बदहाल केले आहे . गरीबी ,दंगली ,जातीवाद , शोषण , कट्टरता ,धर्मांतर, कत्तल आस बरच काही हा जातीवाद या देशात उत्तपात ,उन्नमांद पसरवत आहे . त्यात हीच मंडळी सत्तेत आहेत ..!
@sureshbhalerao8420
@sureshbhalerao8420 Ай бұрын
हेच महाराज नाकात बामनासारखे बोलतात, यांचे विचार सनातनी आहेत. भाषा सनातनी आहे. संत तुकाराम महाराज यांचे विचार पसरवायला हवे.
@dilipsalve5203
@dilipsalve5203 23 күн бұрын
आपल्या देशात तुमच्या. सारख्या महाराजांची. आज खरी गरज आहे. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय हरी
@user-bv7vw4tl9m
@user-bv7vw4tl9m Ай бұрын
शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***
@user-bv7vw4tl9m
@user-bv7vw4tl9m Ай бұрын
🙏🙏🙏
@balajibhusare3376
@balajibhusare3376 Ай бұрын
मला तुमचा उपक्रम खूप आवडला, एखाद्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन साक्षात मुलाखत घेऊन माहीती सादर करणे.
@user-tv8td7px8k
@user-tv8td7px8k Ай бұрын
रविंद्र पोखरकर आणि ज्ञानेश्वर महाराज बडगर खूप छान विचार मांडलेत.असेच नवं नविन विचार पाठवा 🙏🙏🙏🙏🙏
@kotankars
@kotankars Ай бұрын
मोरोपंतांच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाचे 'बारामतीकरण' करण्याचा जो अनैतिक प्रयत्न चालू आहे तो हाणून पाडला पाहिजे!
@maheahdevchake6248
@maheahdevchake6248 Ай бұрын
महाराज बारा. मतीचा दिसतोय 😂😂
@user-uk7yr3pv6x
@user-uk7yr3pv6x Ай бұрын
😂😂😂
@lokeshbagul4280
@lokeshbagul4280 Ай бұрын
अतिशय परखडपने सत्य मांडले👌👌👍👍
@niteshzarkar-qf6yg
@niteshzarkar-qf6yg Ай бұрын
अशा अजून मुलाखती घ्या साहेब गरज आहे महाराष्ट्राला 🙏🚩
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 Ай бұрын
सनातन, याचा अर्थ सदा राहणारा अजर अमर, कधीही नाश न पावणारा कधीच न बदलणारा आत्मा, सोल, रुह धर्मगंथ मध्ये लिखित आहे भाषा चा शोध अक्षर चा शोध लावणाण्याच्या अगोदर नाव कसे देणार कोणत्याही भाषा असो
@PrafulDhawale-nq1eo
@PrafulDhawale-nq1eo Ай бұрын
सर तुम्हाला आता माहित झाला आम्हाला अगोदर पासूनच माहित आहे.
@rajeshyawale4617
@rajeshyawale4617 29 күн бұрын
महाराज तुमच ज्ञान आणि विचार ऐकुन खुप छान वाटतय समतेचा विचार पुढे नेण्यात पांडुरग आपल्याला नक्कीच साथ करेल अशी त्याला प्रार्थना करतो धन्यवाद❤
@rajmahadekar4627
@rajmahadekar4627 Ай бұрын
सर नमो बुद्धाय जय संविधान जय लोकशाही जय मूलनिवासी नायक 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@bharatsasane7845
@bharatsasane7845 18 күн бұрын
अगदी अभ्यासपुर्ण विचार मांडलेत महाराजांनी, रामकृष्ण हरी महाराज 🙏🙏
@shivajisathe6177
@shivajisathe6177 Ай бұрын
बंडगर महाराज एकदम बरोबर आहे. आपण एकदम छान बोलत आहात.
@vishalsurve6291
@vishalsurve6291 Ай бұрын
खूप छान विश्लेषण...
@Yashkashypayan
@Yashkashypayan Ай бұрын
महाराज चांगले बोलू लागलेत परंतु या महाराजांना वारकरी लोक स्वीकारणार नाहीच.
@sushiljadhav3766
@sushiljadhav3766 Ай бұрын
Apratim mulakhat...Pokharkar sir...Bandgar maharaj dyan aani vichar Sant Tukarama maharajanchya shikvanitun aale aahet❤
@eknathbhalerao1259
@eknathbhalerao1259 Ай бұрын
खुप छान मुलाखत...अति महत्वाच्या विषयावर मुलाखत घेतली...त्या बद्दल अभिव्यक्ती चायनलचे मनःपुर्वक आभार. .
@RaviArankar1240
@RaviArankar1240 Ай бұрын
एक बर झालं , बंडगर महाराजांनी कुठलेही आढेवेढे न घेता स्पष्टपणे सांगितल की वारी जातीभेदापासुन मुक्त नाही . तसही ती कधी मुक्त नव्हतीच . काहीतरी अपप्रचार केला जातोय .
@user-pb8qi2fr8f
@user-pb8qi2fr8f Ай бұрын
बंडागर महाराज 🙏👏👏
@sumangaldudhane6642
@sumangaldudhane6642 Ай бұрын
नमस्कार सर वारकरी संप्रदाय बदल खूप मुद्देसूद माहिती होती धन्यवाद 🙏
@praladbargal2080
@praladbargal2080 Ай бұрын
एक प्रखर आणि अभ्यास पूर्ण मुलाखत
@dhanrajaher3540
@dhanrajaher3540 Ай бұрын
धन्यवाद। महाराज 🙏🙏
@srijnagupta6912
@srijnagupta6912 Ай бұрын
Aap jaise log bhi hein abhi ,..kabhi kabhi herani hoti h God bless you...aapke vicharon ko aur aapki mehanat ko shat shat naman.
@sunildabhade1138
@sunildabhade1138 Ай бұрын
पोखरकर साहेब अशाच प्रकारे हिंदू धर्माबद्दल नकारात्मक लाट तयार करा. लोक धर्मांतरित झाले पाहिजेत आणि मग सगळीकडे नारा ए तकबीर घुमले पाहिजे. तुम्हाला शुभेच्छा.
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 19 күн бұрын
छान मुलाखत घेतली आहे, वास्तव, समोर आले पाहिजे,
@janardankhedkar2389
@janardankhedkar2389 Ай бұрын
छान प्रतिपादन.. महाराजाचे उत्कृष्ट विश्लेषण..
@dnyaneshwarjagadhane1959
@dnyaneshwarjagadhane1959 Ай бұрын
खूप उत्कृष्ट विश्लेषण केलं आहे महाराजांनी🙏
@marotidaregaonkar4408
@marotidaregaonkar4408 Ай бұрын
वारीला जाताना एकत्र जातात. पण परत आल्यावर गावात वारीची पंगत अलग अलग होते. दलित वारकरी जेवण दिला तर गावातील मंडळी त्याच्या घरी जेवायला येत नाहीत. म्हणून वारकरी संप्रदाय सुद्धा जातीभेदाला बळी पडला आहे.
@Agricossshrigadade2710
@Agricossshrigadade2710 24 күн бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ...आमच्या पण गावात आस च होतं 😢
@sebastiandsouza9558
@sebastiandsouza9558 Ай бұрын
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, यांनी दुसरी बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. खुप छान विडिओ.
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz Ай бұрын
साधू संतांचे विचार म्हणजे,, दिवाळी दसरा 🙏🏽🙏🙏🏼🙏🏽🙏 ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@tanajinarute
@tanajinarute Ай бұрын
खुप छान माहिती सांगितली. धन्यवाद.
@maheahdevchake6248
@maheahdevchake6248 Ай бұрын
महाराज जतिजातीमध्ये लावून देऊ नका वारकरी संप्रद्राय शुद्ध आहे त्यात सर्वांना आदरच मिळतो तुमच्या सारखे संप्रदाय वाटोळं करतात
@chhayasuradkar3282
@chhayasuradkar3282 Ай бұрын
Maharaj khare bolat aahe he tech lok vari la येतात जे गावात जातीभेद करतात...
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 26 күн бұрын
भाऊ तुला काय माहित गावगड्यातले जातीयवाद करणारे लोक... वारी मध्ये सहभागी होतात.. तोंडात विठल विठल...आणि मनात डोक्यात तेच सडके विचार असतात...मनी नहीं भाव अन देवा मला पाव..गळ्यात तुळशीची माळ आणि देवाचं नाव घेतलं तर तो काय देवाचं भक्त होत नाही..
@user-vy8js3vw7n
@user-vy8js3vw7n Ай бұрын
खुप महत्वाचे विषय चर्चेला घेतलात त्याबद्दल आपले अभिनंदन सर
@user-fy4de4dr5o
@user-fy4de4dr5o Ай бұрын
मस्त सर्वत्र चांगल्या लावा लाव्या करुन सबस्क्राईबर मिळतो बुवा मानल तुला
@sachinnimbalkar4236
@sachinnimbalkar4236 Ай бұрын
सर ह्या बंडघर महाराजांचा नंबर पाहिजे, अतिशय सुंदर विश्लेषण,उत्तरं मुलाखत🙏💐
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Ай бұрын
बंडगर लिहा
@rajujadhav6152
@rajujadhav6152 Ай бұрын
तुमचा नंबर पाठवा पाठवतो
@KillMonger26
@KillMonger26 Ай бұрын
Khup changla vatla he baghun ke apla Varkari samaj suddha jagrook hotoy! 🙏
@nandlalpatil4662
@nandlalpatil4662 Ай бұрын
महाराज खरच खूप सुन्दर अभ्यास पूर्वक विचार मांडले मनापासुन धन्यवाद 🙏
@umajisuravase3791
@umajisuravase3791 25 күн бұрын
राम कृष्ण हरी माउली महाराज
@shirishpanwalkar
@shirishpanwalkar Ай бұрын
Eye opening interview! Thanks 🙏👍
@dayanandmore7236
@dayanandmore7236 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण
@avdhootdeshpande61
@avdhootdeshpande61 Ай бұрын
वारीमध्ये जातीभेद जर असेल तर ते वारकरीच संपवू शकतात. .हे वारकऱ्यांनीच धार्मिक, अध्यात्मिक किंवा सनदशीर मार्गाने संपविले पाहिजे...ती त्यांचीच जबाबदारी आहे... जुन्या गोष्टी उगाळत बसणे , व चर्चा करत राहणे यांनी फारसे काही होणार नाही व प्रश्नही सुटणार नाही.....
@shivajisathe6177
@shivajisathe6177 Ай бұрын
अभिव्यक्ती वाले बाबा आपण सर्व बहुजन संतावर एक एक भाग बनवून प्रसारित करावा.
@marotraosao5087
@marotraosao5087 26 күн бұрын
Thanks sir GOOD job on current issue
@anilkamble5107
@anilkamble5107 Ай бұрын
छान विश्लेषण
@uttamkamble6065
@uttamkamble6065 Ай бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पंढरीच्या पांडुरंगावर लेखन करायचे होते. ते राहून गेले.विठ्ठल विठ्ठल काय म्हणता, पांडुरंग म्हणा येथूनच त्यांनी सूर वात केली होती.
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 Ай бұрын
Ambedkar त्याचा varishi संबंध काय 😂
@user-xh4le8sv5p
@user-xh4le8sv5p Ай бұрын
आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा
@kashinathshewale2068
@kashinathshewale2068 Ай бұрын
ज्यांचा देव आहे त्यांनाच त्यापासून दूर ठेवण्यासाठी....
@DattatrayShinde-wm2cv
@DattatrayShinde-wm2cv 28 күн бұрын
Great maharaj
@balrajjaveer9445
@balrajjaveer9445 Ай бұрын
Khup Sundar Maharaj
@bumblebee3974
@bumblebee3974 Ай бұрын
वारीत जातीभेद होताच. डॉ. इरावती कर्वे यांच्या पुस्तकात एके ठिकाणी याचा उल्लेख आढळतो.
@ishusfun5385
@ishusfun5385 29 күн бұрын
Khup sunder vivechan
@balajisalgare4879
@balajisalgare4879 Ай бұрын
खुप ज्ञानी ,अभ्यासू महाराज आहेत
@akashkadam9683
@akashkadam9683 Ай бұрын
Great maharaj ...
@bandumule9243
@bandumule9243 Ай бұрын
वारकरी संप्रदायाची जगभरामध्ये प्रचिती करणारे एकमेव संत श्री नामदेव महाराज
@suryakantpatil5920
@suryakantpatil5920 Ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय तुकाराम महाराज
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 35 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 44 МЛН
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН