Interview-ओंकार,पृथ्वीक आणि शिवालीने सांगितले अंगावर काटा आणणारे किस्से | Maharashtrachi Hasya Jatra

  Рет қаралды 91,508

KalaKatta Prime

KalaKatta Prime

11 ай бұрын

#omkarraut #shivaliparab #prithvikpratap

Пікірлер: 49
@sagarpatade7099
@sagarpatade7099 11 ай бұрын
Finally Omkar tuza ek swapn purna zala. Very happy to see Shraddha's response to your song.
@pramodtulaskar1396
@pramodtulaskar1396 11 ай бұрын
खरेच यार तुम्ही सगळे कमाल आहात तुम्ही नाही तर २महिने बोर गेले यार चालू करा
@smitabagwe5014
@smitabagwe5014 14 күн бұрын
Onkya lay bhari gatos re
@snehal2568
@snehal2568 11 ай бұрын
Superb... Waiting for new episodes of MHJ.. 🎉🎉🎉
@SanjayPatil-zo8jo
@SanjayPatil-zo8jo 11 ай бұрын
औकार भोजनेला महाराष्ट्र ची हास्य जत्रेत घ्यावेत हे मोठे सराना सांगणे ही कलकलीची विनंती बाकी सगळेच कलाकार खुपच आवडतात माझी आई चालिसगाव ला हास्य जत्रा बघूनच रात्री आराम करते तिचे वय 80आहे ति सगळेच कलाकारांना नावानेच औळखते तुम्ही कार्यक्रम बन्द केल्यामुळे ति जुनेच ऐपिसोड आम्ही दाखवत असतो
@kadambarichavan5680
@kadambarichavan5680 11 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@janabaiakhadmal6185
@janabaiakhadmal6185 10 ай бұрын
Hona yaar khar bojne mule kiti chhan series stop jhalyat
@dnyaneshwardighe8308
@dnyaneshwardighe8308 10 ай бұрын
भोजनेला ना कुणी काढले ना कुणी हाकलले. तो स्वःता गेलाय. यायचे असेल तर त्याने स्वःताच आले पाहिजे ना ? तेंव्हा उगीच गळे का काढायचे ? त्याला कुणी नाकारणार नाही असे मला वाटते. तो उत्तम कलाकार आहे यात शंकाच नाही. त्याने कधी यायचे ते तो ठरवेल. तसेच विशाखाही ताकदीची कलाकार आहे. तिचीही सगळे वाट पहात आहेत. शेवटी हा कार्यक्रम अखंड चालत रहावा हीच सदिच्छा !
@jayshreegandhi6656
@jayshreegandhi6656 3 ай бұрын
ओंकार भोजनेला सांगणे तूझा अभिनय बघायला आम्ही खूप उत्सुक आहोत.
@shriharipandit9887
@shriharipandit9887 11 ай бұрын
दि ग्रेट हास्यजत्रा टिम❤❤
@sagarpatade7099
@sagarpatade7099 11 ай бұрын
Prithvik brother your work is a masterpiece as always. Keep it up.
@nikunjkelatkar3282
@nikunjkelatkar3282 8 ай бұрын
Yes shivali is 🥰 crush
@sapanasawe8917
@sapanasawe8917 11 ай бұрын
I m too fan of MHJ Team love u MHJ❤❤❤❤
@ajaypawar6289
@ajaypawar6289 10 ай бұрын
Fire on onki❤
@kishordudhagundi
@kishordudhagundi 11 ай бұрын
ओंकार तु चांगल गातोस
@pratibhabarde366
@pratibhabarde366 9 ай бұрын
Awaj mast omkar 👌
@ganeshjaiswal5927
@ganeshjaiswal5927 10 ай бұрын
Shivali loves onkar
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 10 ай бұрын
Great Okya, I love you beta. of course I love all of you.
@alkakasbe7623
@alkakasbe7623 10 ай бұрын
Tumi lokana Kay detya he tumala swata mahiti nahi ani Amala shabdat sangta yenar nai. Love u guys
@tanvibansode9765
@tanvibansode9765 10 ай бұрын
He is the part of this show .Omkar
@Mahesh-fo5yx
@Mahesh-fo5yx 11 ай бұрын
Agdi barobar ahe, me swata maza rojcha kamavarun alela tension aso kinva kuthlehi tension hey hasya jatra pahun visrun jato, kharach COVID aso kinva koni ajari aao pratekachya avyahyat aselelya dukhhana ek bypass karnyacha kam hasya jatra karte asa mala vatate, me maza mulga va mazi mulgi na chukta sagle episodes pahto repeated suddha youtube var lavun pahat asto,hats off to hasya jatra,,🙏
@vrushalic3389
@vrushalic3389 11 ай бұрын
होय मुलींमध्ये शिवानी एक नंबर .मुले तर सगळीचभारी . फुलराणी शिवानी असती तर आम्ही सिनेमा पाहीला असता.
@Siddhantmurli
@Siddhantmurli 7 ай бұрын
Shivali Maharashtra cha crush aahe as fakt shivali la ch vaatat 😅😅
@pratibhabarde366
@pratibhabarde366 9 ай бұрын
👌👌👌
@tanvibansode9765
@tanvibansode9765 10 ай бұрын
Missing Omkar
@rajeshparekh5764
@rajeshparekh5764 10 ай бұрын
हा साक्षात्कार पाहुन् माझा आंगात काटे आले ।
@akashsalve9145
@akashsalve9145 11 ай бұрын
Shraddha Kapoor aamchya onkar la nakki bhet de...
@rameshgaikwad3868
@rameshgaikwad3868 10 ай бұрын
शिवाली खरंच चिचुंदरी आहे.
@sushantrawool6244
@sushantrawool6244 11 ай бұрын
Omkar bhojane show mdhe pahij ....
@baburaoyadav9856
@baburaoyadav9856 9 ай бұрын
Mazay mistaranna pan korona zala hota te pan hasay jatra baghat korantayen zale hote ani hasat hotay
@user-iv5he8it2d
@user-iv5he8it2d 10 ай бұрын
ओमकार भोजणेची कमी भासते तो आला की माळ छान तयार होईल ही विनंती
@mandarnarkar7530
@mandarnarkar7530 10 ай бұрын
Omkar bhojne come back in hasyajatra
@haldya
@haldya 11 ай бұрын
Interview ghenarya majhya maitrinila majhi namra vinanti... Madam, swatahala barik kara agodar... Kiti bad cholestrol vaadhale astil tujhya sharirat... Bad cholestrol are dangerous.. Accept this challenge...
@tanvibansode9765
@tanvibansode9765 10 ай бұрын
Bhav णा , khupach ashudha bolte yar .konitari dusri ghya interview ghyayla .
@mahendrabhande3162
@mahendrabhande3162 11 ай бұрын
सातत्याने ओमकार भोजनेची कमतरता भासतेय या महाराष्ट्राची हास्य जत्रेत. कृपया त्याला रिपीट करावे.
@tanvibansode9765
@tanvibansode9765 10 ай бұрын
, ,mulakhatkar nako hi ajibat vyavsthit bolat nahi yar
@tanvibansode9765
@tanvibansode9765 10 ай бұрын
भावणा ए भावणा अग मराठी मधे २ ण/न आहेत ग जरा अक्ष दे बाई ऐकवत नाही ग बाई 😢
@sachinjog5765
@sachinjog5765 11 ай бұрын
वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग या साठी सर्व वृत्त वाहिन्यांच्या वृत्त वाचकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे , काना ला सहन न होणारे उच्चार , जे आणि ते चा अनाठायी वापर , बोलण्याचा वेग , सगळंच असह्य होत चाललय ..तुम्ही शुध्द मराठीत बोलत का नाही? तुमचा मराठी व्याकरणाचा अभ्यासच कच्चा आहे एकतर मराठीत बोलताना पण व्याकरणाचे भान असावे लागते ह्याचाच मुळी विसर पडलाय. परत लिंगांशी ( मराठी व्याकरणाच्या ) खेळणं फार जमतं आणि बरोबर न च्या ठिकाणी ण आणि ण च्या ठिकाणी न वापरतातच ऊदारणार्थ त्याठिकाणी न म्हणता त्याठिकानीच म्हणणार आणि पनवेल ला पणवेलच म्हणणार त्याचबरोबर कुठे कधी कूठलं लिंग ( मराठी व्याकरणामधलं) वापरायचं तेच माहिती नसतं ते विमानतळ न म्हणता तो विमानतळच म्हणणार ते पण जाणुन बुजुन
@tropicalflowergardening8198
@tropicalflowergardening8198 11 ай бұрын
हो, भावनाचे मराठी अशुध्द वाटले
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 11 ай бұрын
इंग्लिश मेडीयममध्ये शिक्षण घ्यावे लागल्याचे परिणाम! 😢
@sachinjog5765
@sachinjog5765 11 ай бұрын
@@rajnikantgolatkar1363 हद्द आहे अरे मी पण शिकलोय ईंग्रजी पण मराठी भाषा आणि व्याकरण नाही विसरलोय. ही मंडळी सगळी धकलंमपंची मुळे फक्त पास होत आल्याचे परिणाम आहेत हे
@SAMYAK_INDIA
@SAMYAK_INDIA 11 ай бұрын
​@@sachinjog5765 जोग साहेब, भाषेत शुद्ध अशुद्ध असं काहीच नसतं ! आणि मराठी भाषा ही गाव/खेड्यामुळेच जिवंत आहे. त्यातल्या त्यात प्रत्येक जिल्ह्यातील बोली भाषेचा लहेजा, शब्द, रांगडे पणा / मवाळपणा हा वेगवेगळा आहे. त्यामुळे गावात बोलली जाणारी भाषा ही मराठी नाहीये का ? उलट प्रमाण भाषेपेक्षा ग्रामीण बोली बोलत असणारे जास्त जवळचे वाटतात आणि महाराष्ट्रात प्रमाण भाषेपेक्षा वेगवेगळ्या बोली भाषा बोलणारे जास्त लोकं आहेत. हा पण प्रोफेशनल पातळीवर मराठी ही व्यवस्थित म्हणजे सर्वांना समजेल अशीच बोलली पाहिजे. तुम्ही कॉमेडी शो बद्दल बोलताय पण हे आधी लक्षात घ्या की प्रमाण भाषेमध्ये विनोद होऊ शकत नाही ! आणि प्रमाण भाषा ही लिहिण्या साठी वापरावी बोलण्यासाठी साधारण बोली मध्येच बोलावं म्हणजेचं सातारी,नागपुरी,खान्देशी,मालवणी ई. कारण आधी बोली भाषा आली आहे आणि प्रमाण भाषेचा जन्म नंतर झाला आहे. त्यासाठी अनौपचारीक संवाद साधण्यासाठी व्याकरणा मध्ये चुका काढू नये 🙏🏻
@sachinjog5765
@sachinjog5765 11 ай бұрын
@@SAMYAK_INDIA 😂😂😂 मग मराठी व्याकरणाचे नियम फूकटच तयार केलेत का? अरे येडझव्या स्वयःचं नाव ठेऊन प्रतिक्रिया द्यायला हातभर फाटतेय आणि जर तुझं म्हणणं असं असेल तर मग ते हिंदी आणि ईंग्रजी भाषेत पण करा नका पाळु व्याकरणाचे नियम तिथं का बदलता?
@prakashdongre5028
@prakashdongre5028 11 ай бұрын
अरे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू देता तेव्हा जर धांगड दिघा बाजूला ठेवा आणि नीट उतर द्या.
@SAMYAK_INDIA
@SAMYAK_INDIA 11 ай бұрын
अनौपचारिक मुलाखत आहे ही, अश्या प्रकारेच घेतात 🤷🏻‍♂️
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,8 МЛН
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 36 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Dattajayanti 2022 | Banewadit keli Dhamal | NikhilBane
23:04
Aaj Din Bane
Рет қаралды 337 М.
Какая погода у тебя за окном? У нас вчера был ураган!
0:40
ПОМЫЛ МАШИНУ #shorts
0:26
Паша Осадчий
Рет қаралды 1,4 МЛН
Cậu bé tốt bụng khi có người anh tốt | 111
1:01
Ông Lùn Vlog
Рет қаралды 7 МЛН
Just a joke 😂
0:11
ARGEN
Рет қаралды 4,3 МЛН
ЕМУ БОЛЬШЕ НЕ ПРИДЕТСЯ НИЧЕГО ВЫБИРАТЬ😂😂😂
0:39
СЕМЬЯ СТАРОВОЙТОВЫХ 💖 Starovoitov.family
Рет қаралды 7 МЛН