Interview : Pravin Tarde | अपघाताच्या सीनला ढसाढसा रडलो | Dharmaveer

  Рет қаралды 1,142,184

Rajshri Marathi

Rajshri Marathi

2 жыл бұрын

धर्मवीर आनंद दिघे यांच्या बायोपिकचं दिग्दर्शन प्रविण तरडे करत आहेत. आनंद दिघे यांच्या अपघाताच्या सीनवेळी सेटवर काय घडलं ते प्रविण तरडेंनी सांगितलं. Watch this interview to know more.
Senior Correspondent- Darshana Tamboli,
Camera-Faizan Ansari,
Video Editor- Ganesh Thale.
#rajshrimarathi #newmarathimovie #pravintarde
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi

Пікірлер: 611
@Jai_shivrai__Mh_14
@Jai_shivrai__Mh_14 2 жыл бұрын
प्रवीण तरडे तुम्ही किती वेळा हृदय जिंकणार प्रत्येक चित्रपट हा डोळ्यातून पाणी आणतो सलाम तुमच्या कामाला
@onlyhindutva5771
@onlyhindutva5771 2 жыл бұрын
प्रवीण सर तुमचा नाद कुणी करूच नये...हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन नक्की बघणार.. मराठी चित्रपटसृष्टीत तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत...
@bharatfirstreaction
@bharatfirstreaction 2 жыл бұрын
Kharay...
@pravinbhande3859
@pravinbhande3859 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@rushikeshjoshi4436
@rushikeshjoshi4436 2 жыл бұрын
Apratim kalakar ahet tarde saheb
@subhashkamble2411
@subhashkamble2411 2 жыл бұрын
👌👌👌👌💐💐💐
@advpritam6968
@advpritam6968 2 жыл бұрын
अप्रतिम पिक्चर आहे...आत्ताच बघून आलेय 👏👏सर्वांनी बघावा
@rajeevrane3242
@rajeevrane3242 2 жыл бұрын
प्रविण माझा खूप जवळचा आणि अभ्यासु मित्र आहे, त्याच्याकडून खूप सुंदर कलाकृती पहायला मिळतात, धर्मवीर आनंद दिघे या सिनेमासाठी सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांना खूप खूप शुभेच्छा
@jayantmisal4004
@jayantmisal4004 2 жыл бұрын
प्रवीण साहेब... एक नंबर... आपल्या कलाकृतीची वाट पहात आहोत....माझा आवडता माणूस, कलाकार, दिग्दर्शक व निर्माता
@nishantwayal9784
@nishantwayal9784 2 жыл бұрын
प्रवीण दादा thank you♥️ दिघे साहेब आमच्या पिढीला दाखवल्या बद्दल♥️
@rajendrashinde8709
@rajendrashinde8709 2 жыл бұрын
प्रवीण सर ,आपण खरच ग्रेट आहात,,,असेच छान चित्रपट आम्हाला द्या,,,आपणास उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वरी चरणी प्रा्थना,
@hemlatashinde3631
@hemlatashinde3631 2 жыл бұрын
योगी असणारे नाही तर योगीच होते आहेत धर्मवीर आनंद दिघे साहेब योगी होती,आहेत म्हणूनच आज अजुनही आमच्या सारख्या त्यांच्या वर निखळ प्रेम असणाऱ्या दिघे साहेबांचा भक्तांच्या हृदयांत आहेत साहेब खुप मिस यु 😭😭😭
@deepakvarerkar9314
@deepakvarerkar9314 2 жыл бұрын
Pravin Tarde...amazing director...amazing writer...amazing actor! Jai Maharashtra!
@Ak-zp8gv
@Ak-zp8gv 2 жыл бұрын
प्रविण दादा च्या प्रत्येक चित्रपटात वेगळं काही तरी असतं...👍👍👍
@rajudarwatkar4232
@rajudarwatkar4232 2 жыл бұрын
ok
@SB-rr6nf
@SB-rr6nf 2 жыл бұрын
खूप छान भूमिका केली प्रसाद सर यांनी 🚩🚩 धर्मवीर आनंद दिघे जी साहेब 🚩
@I_am_barium
@I_am_barium 2 жыл бұрын
शेर शिवराज, चंद्रमुखी, धर्मवीर, हंबीरराव...... CARRY ON MARATHI🔥🔥🔥🔥🔥
@shraddhasays555
@shraddhasays555 2 жыл бұрын
Pawankhind
@brianlobo8477
@brianlobo8477 2 жыл бұрын
Dada pawankhind
@ranjeetpalve6701
@ranjeetpalve6701 2 жыл бұрын
मी तर नाही पाहिले दिघे साहेबांना पण थिएटर मधुन दिघे साहेब भेटतील हे भाग्य पण कमी नाही माझ्या साठी
@ganeshshelar1162
@ganeshshelar1162 2 жыл бұрын
धर्मवीर शिवभक्त दयावान मा.स्व.आनंद भाऊ दिघे साहेब यांना मानाचा मुजरा..मा.श्री. प्रविणजी तरडे सर आपणांस सलाम खुप खुप शुभेच्छा...धर्मवीर व हंबीरराव मोहिते मराठी मुव्ही
@rohinimore3787
@rohinimore3787 2 жыл бұрын
दिघे साहेबांना मानाचा मुजरा
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 жыл бұрын
My favourite one ☺️ प्रवीण तरडे..... प्रसाद ओक भन्नाट आहे
@mrb7082
@mrb7082 2 жыл бұрын
जिथे शिंदेसाहेब प्रसाद ओक सरांच्या पाया पडले दिघे साहेबांचे रूप बघून तिचेच सगळे जिंकले.
@nitinpradhan91
@nitinpradhan91 2 жыл бұрын
साहेबांच्या घरातलच कोणाला तरी आमदार, मंत्री नाही करावस वाटल,हे पन विशेष,,आता फक्त गळे काढण चालु आहे,,
@jalindarchavan8363
@jalindarchavan8363 2 жыл бұрын
You are Grate Pravin sir 💐🙏💐
@khotesagar
@khotesagar 2 жыл бұрын
कालच मी धर्मवीर पाहुन आलोय.. लय भारी चित्रपट आहे आनंद दिघे साहेब 🙏🙏🙏🙏 मानाचा मुजरा
@art.a12
@art.a12 2 жыл бұрын
THIS MAN IS DOING GREAT JOB AS FILM MAKER HE TOUCHES INTERNATIONAL LEVEL TRULY
@rohiniaher8741
@rohiniaher8741 2 жыл бұрын
अस्सल व्यक्तीरेखा दाखवणारा अभिनेता
@dineshsawant4987
@dineshsawant4987 2 жыл бұрын
खूप छान चित्रपट बनविला साहेब, मीसवताला खूप अभागी मानतो कारण मी अपंग आहे विरार ला राहतो,चित्रपट थेटरमधे पाहु शकत नाही,,तुमचे आणी तुमच्या टिमचे मी मनात पासून धन्यवाद करतो
@laxmanbajbalkar5038
@laxmanbajbalkar5038 2 жыл бұрын
वास्तविक परिस्थिती दाखवण्याचं काम प्रविण सरांनी केलं....carry on sir ...keep it up.
@sairajchavan8180
@sairajchavan8180 2 жыл бұрын
One of the best biopic National award should be given to Prasad Oak
@aadeshtambevlogs417
@aadeshtambevlogs417 2 жыл бұрын
Energy 🕉️♾️💯Thank you so much for inspiration 🕉️❤️🥳♾️💯
@sandeepdatar9283
@sandeepdatar9283 2 жыл бұрын
प्रसाद ओक चा लूक भन्नाट..! प्रवीण भाऊ लै भारी..! खूप खूप शुभेच्छा.
@prakashbartakke949
@prakashbartakke949 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब. एक कडवट ज्येष्ठ शिवसैनिक या नात्याने प्रवीण व प्रसाद आणि सर्व कलाकारांचे कौतुक करीत आहोत. त्यांच्या पुढील प्रवासास हार्दिक शुभेच्छा देत आहोत.
@Maverick_1887
@Maverick_1887 2 жыл бұрын
Great work by Pravin sir & team...this type of quality Marathi Cinema we need..hats off 🙏👍👌
@Yadnya_Bhise
@Yadnya_Bhise 2 жыл бұрын
लय भारी प्रविण भाऊ तरडे तुमचे सगळे सिनेमे आम्ही पाहिले आहेत. अभिमान आहे तुमचा
@stepbystep6872
@stepbystep6872 2 жыл бұрын
खुप खुप आभार भाऊ तुमच... भले खुप उशीर ही झाला तरीही सत्य कधी ना कधी समोर येतोच है आज तुम्ही खर ठरवल... भाऊ उदंड आयुश्य लाभो तुम्हाला 🙏🙏🙏🙏
@jalindark.dongare5672
@jalindark.dongare5672 Жыл бұрын
Thanks And Continue Pravin sir Best Of Luck.Prasad Sir Excellent Acting Baat Khallas Yaar.
@sachinsamindre7363
@sachinsamindre7363 2 жыл бұрын
मी शिवसेनेचा शिवसैनिक आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जीवन चित्रपट पाहिला आणि शिवसेनेला अखेर चा जय महाराष्ट्र केला 🙏 जय भवानी जय शिवाजी 🚩
@kiranshinde1253
@kiranshinde1253 2 жыл бұрын
प्रवीण भाऊ खरच बोललात तुमची एनर्जी तुमच्या एक्टिंग मधून, चित्रपटांमधून व तुमच्या कलाकृतीतून जाणवते.
@gelb2081
@gelb2081 2 жыл бұрын
I love the way he makes all of his movies with passion marathi cinema is making its mark
@vija5252
@vija5252 2 жыл бұрын
प्रविण सर, चित्रपट खूपच सुंदर झाला आहे. चित्रपटाची शेवट मनाला इतके मस्त वाटले, हे फक्त तुम्हीच करू शकता. अंगावर शहारे आणणारा हा चित्रपट आहे. दिघे साहेब पुन्हा आपल्यात असल्या सारखे वाटले. खूप खूप धन्यवाद सर.🙏🏻
@vikasshewale4315
@vikasshewale4315 2 жыл бұрын
प्रवीण सर, You are the Great, एखाद्या गोष्टीत इतकं समरस होणं हे कुणाचंही काम नाही त्यामुळेच तुम्ही नक्कीच यशस्वी झालात
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 жыл бұрын
आनंद दिघे म्हणजे साक्षात देवमाणूस अडल्या नडल्या ना मदत करणारे पक्ष न पाहता कोणाला पण मदत करणारे मी शाळेत होतो तेव्हा आले होते दिघे साहेब वह्या पुस्तक मिळाली होती दिघे साहेब यांच्या हातून पाठीवर मायेचा हात फिरला होता साहेबांचा तो दिवस आज पण आठवतो व ते मनमिळावू वक्तिमत्व खरच दिघे साहेब यांच्या सारखे निर्भीड नेता शिवसेनेचे हा चित्रपट म्हणजे पुन्हा दिघे साहेब यांच्या आठवणीं जाग्या करणार साहेब खरंच ठाणे जिल्ह्यात बिनधास्त फिरणारे नाही तर आताचे नेते गाडीतून खाली उतरत नाहीत साहेब रस्ता नसेल तर पाई चालतं यायचे गाडी बाजूला ठेवून असा नेता पुन्हा होने नाही 🙏
@tlruser72
@tlruser72 2 жыл бұрын
अररारारा खतरनाक👍👍👍प्रवीण भाऊ झकास👌👌
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 жыл бұрын
तगडा, जोमदार,रांगडा,बुद्धिमान, संवेदनशील 100 नंबरी सोने,100 टक्के डिलिव्हरी देणार म्हणजे देणार प्रवीण भाऊ 💪👌🌹👍🙏🙏🙏
@inamkhatib2544
@inamkhatib2544 2 жыл бұрын
मला खूप आवडला जर पुढच्या पगार पर्यंत theatre वरती असला तर मी नक्की फॅमिली सोबत बघेन.
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc 2 жыл бұрын
प्रवीण सर , तुमचा अभ्यास आणि एनर्जी ल सलाम. खूप नवीन concept असतात. Innovation आणि इतर बाबीत तुमचा हा ' झरा ' कधी अटू नये. तुम्ही एखादा मोठा विषय घेऊन भन्साळी सारखा सिनेमा बन ऊ शकता. Faqt तुमच्या विचारांना उंची द्या. मग बघा तुमच्यात एक k Asif लपलेला आहे. कृपया विचार करावा. मराठी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर तुम्ही नेऊन ठेऊ शकता. तुम्हाला लाख लाख हार्दिक शुभेच्छा 👍👍👍
@dhanrajpatil417
@dhanrajpatil417 2 жыл бұрын
Absolutely sir , u always try to show social issues ,, and this time dharmaveer film will be the milestone of your bright career
@sunilkudav7905
@sunilkudav7905 2 жыл бұрын
Pharach Chan dada manlo tumhala tumhi sheti karto aai wadilana Phar manta tyanchl mhanjech aai vadilanchi seva karta manle tumhala dada tumhala Maza triwar salute
@maheshkhairnar3881
@maheshkhairnar3881 2 жыл бұрын
प्रवीणसाहेब मी आज हा सिनेमा पहिला, खरंच आपण दिघे साहेबांना पुन्हा जिवंत केलेत
@sourabhghodke4447
@sourabhghodke4447 2 жыл бұрын
मी आज चित्रपट बघितला अक्षरशः अंगावर शहारे आले आहेत सर प्रचंड वेगाने अभिनय केला आहे तुमचा चित्रपट बघताना अश्रू अनावर झाले आहेत खतरनाक आनंद दिघे साहेब मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे 🙏👍😘
@latakadam8086
@latakadam8086 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेब अमर आहे 🙏🌺🌺
@chetanpawar4243
@chetanpawar4243 2 жыл бұрын
Pravin Tarde is the gift for Marathi Industry.
@yogeshdhanwade1538
@yogeshdhanwade1538 2 жыл бұрын
YEsss sir you are one of the jabardasttt directors of marathi 🤩🤩
@babasahebghorpade4709
@babasahebghorpade4709 2 жыл бұрын
प्रविण तरडे आपणास मनापासून धन्यवाद🙏🙏
@anandraomali2923
@anandraomali2923 2 жыл бұрын
Tarde साहेब छान एकदम मस्त.
@magicmoviemagicmovie2625
@magicmoviemagicmovie2625 2 жыл бұрын
Weting for this movie 👍
@prasadbhujbal8406
@prasadbhujbal8406 2 жыл бұрын
We are blessed to have a director like him in Marathi Industry !
@nakuldhirde5922
@nakuldhirde5922 2 жыл бұрын
अप्रतिम सिनेमा झालाय शब्दच नाही..
@irinvrghs551
@irinvrghs551 2 жыл бұрын
Praveen Sir, you have made so heart touching picture . 👌👌👍
@tusharpal4169
@tusharpal4169 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩 धन्यवाद सर
@cricketsmvideos2131
@cricketsmvideos2131 2 жыл бұрын
🚩👑❤️🌺❤️जय शिवराय जय महाराष्ट्र👌👌❤️🌺❤️👑🚩
@ashokchinchkar2579
@ashokchinchkar2579 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏🙏हार्दिक शुभेच्छा प्रवीण सर 👍👍👍
@user-vo7uh8mu5t
@user-vo7uh8mu5t 2 жыл бұрын
प्रवीण जी तुम्ही ग्रेट आहात, आणि अभिमान आहे तुमचा
@pravinpolekar8582
@pravinpolekar8582 2 жыл бұрын
प्रविण जी आपल्या नावातच प्रविण आहे सर्व गुण संपन्न प्राविण्य मिळविलेले श्री प्रविण विठ्ठल तरडे सलाम आपल्या कार्याला
@amitamare9627
@amitamare9627 2 жыл бұрын
तुमचा सिनेमा हा काश्मीर फाईल्स प्रमाणे १००% सत्य दाखवणारा असेल अशी अपेक्षा होती पण आता सिनेमाचा शेवट काहीतरी वेगळाच वाटतोय
@archanakasare819
@archanakasare819 2 жыл бұрын
😂😂😂 100% fact
@bharatijoshi3060
@bharatijoshi3060 2 жыл бұрын
Kharech reality dakhavli tar picture release nahi hou shaknar😀
@prateekbhoir9490
@prateekbhoir9490 2 жыл бұрын
जे कारण त्यावेळेस पुढे केलं गेलं तेच कारण चित्रपटात दाखवणार. आणखी काय वेगळं करणार? बाकी ये पब्लिक है सब जानती है। 😄
@ganeshrajput9457
@ganeshrajput9457 2 жыл бұрын
When I heard that news I cried a lot that day asan teenager that time it affected a lot
@art.a12
@art.a12 2 жыл бұрын
PRASAD OAK IS REALLY FANTASTIC
@janardhanburkul9775
@janardhanburkul9775 2 жыл бұрын
Great Pravin ... 👍🏻 Keep it up Aasech chan project kara wish you all the Best
@imagineprints9669
@imagineprints9669 2 жыл бұрын
pravin tarde ...harpanloula manus aahe sir tumhi......tumhi sadhyachya ghadila tumchya todicha aani bedhadak asa konich nahi...keep it up sir
@prasadsontakke1878
@prasadsontakke1878 2 жыл бұрын
Waiting for सरसेनापती हंबीरराव मोहिते, जय शिवराय
@Yogibaba_kapade1998
@Yogibaba_kapade1998 2 жыл бұрын
LIVING LEGEND MR.PRAWIN SIR..💐💐👍👍
@Ravipagare-h6t
@Ravipagare-h6t 2 жыл бұрын
Wetting for this movie 👍
@onetwo-nt3oy
@onetwo-nt3oy 2 жыл бұрын
tonnes of love and respect from Nagpur dear 👍🙏🏻🙂
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 2 жыл бұрын
प्रवीण साहेब तुम्ही जे पिक्चर तो पिक्चर नाही माणसांचे काळीज त्या काय झाला तुम्ही हात घातला साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचे आयुष्य असेच पुढे जावे ही दिघे साहेबांच्या असे व्यक्ती महत्त्व कोणी नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शंभूराजे की जय
@vishwajitpagar8581
@vishwajitpagar8581 2 жыл бұрын
प्रवीण दादा अशीच energy दादासाहेब फाळके कडे होती ...जी तुमच्या आहे
@sampadachitnis61
@sampadachitnis61 2 жыл бұрын
Outstanding Prasad Ok With Great PravinSir Tarade 👍🙏🙏🙏
@abhishekdhole8441
@abhishekdhole8441 2 жыл бұрын
Kadak na दादा... 👌👌👏👏खुप खुप शुभेच्छा...आता सिनेमागृह मध्ये वाट पाहतोय कधी येणार धर्मवीर ❤️🚩🚩🚩
@007ashdDesai
@007ashdDesai 2 жыл бұрын
प्रवीण जर हिन्दीत डब केला तर खुप यश मिळेल .
@mahendramanyar9482
@mahendramanyar9482 2 жыл бұрын
का मराठी मध्ये नाही मिळणार का सर यश
@007ashdDesai
@007ashdDesai 2 жыл бұрын
@@mahendramanyar9482 जरूर सर मराठीत तर यश मिळेलच , पण जर हिन्दीत डब केले तर हिंदी प्रेक्षक अधिक मिळेल आणि 90% भारतीय ह्या सिनेमाचा लाभ घेऊ शकतील . पहा जरा विचार करुन . भारताच्या कोन्या कोपऱ्यात आपला सिनेमा लोक पहातील एवढाच नाही तर आपले परदेशी मराठी आणि हिंदी प्रेक्षक ही पहातील .
@rajugurav2733
@rajugurav2733 2 жыл бұрын
@@mahendramanyar9482 मराठीमध्ये महाराष्ट्रातील प्रेक्षक मिळेलजास्तीत जास्त पण भारत देशात सुद्धा त्यांच्या नावाने अनेक लोकांना याची माहिती मिळेल
@sulbhasutar9589
@sulbhasutar9589 2 жыл бұрын
खूपच छान सर.. ग्रेट आहात तुम्ही👌👌
@bestlife6210
@bestlife6210 2 жыл бұрын
Jabardast Energetic Jai Maharashtra.....
@sheetalbaikerikar3688
@sheetalbaikerikar3688 2 жыл бұрын
Haa picture khup changla chalnaar aahe, Dada God bless you 🙏🙏🙏💐💐
@onetwo-nt3oy
@onetwo-nt3oy 2 жыл бұрын
such a passionate guy. love u brother. 👍🙂
@nischalkamat9553
@nischalkamat9553 2 жыл бұрын
Pravin is a great storyteller
@DJSONUMONUCOMPANY
@DJSONUMONUCOMPANY 2 жыл бұрын
pravin Sir Kharach Greet Ahat Junya Gostichi Parat Athan karun dila Khup Chan Vatla Sir Thanks All Team
@sunitanighot39
@sunitanighot39 2 жыл бұрын
ग्रेट सिनेमा,प्रविणभाऊ,1 च नंबर👌👌👌👌👌
@Aryaofficials121
@Aryaofficials121 2 жыл бұрын
शब्द नाहीत , खूप छान चित्रपट अप्रतिम 🙏
@shantaramchaudhary1129
@shantaramchaudhary1129 2 жыл бұрын
प्रविण हॅट्स ऑफ महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र
@manoharshinde3104
@manoharshinde3104 2 жыл бұрын
मनापासून तुझ अभिनंदन 👍👍🙏🙏🌹 असाच यश प्राप्त करत जा पुढे जात जात
@harshadamohite7909
@harshadamohite7909 2 жыл бұрын
Pravin sir.. Marathi cinema tun Dharmaveer dighe saheb aplya marathi mansanchi khari olakh patavun detay tumhi...dhanyawad tyach sobat khup khup shubheccha...mi lahan astana kalyanchya haji malang cha shrimalang hotana ani tyanchya gatatun majhya aai sobat truck madhun jatanachi athavan karun dilat...khup khup shatash dhanywad ani tyanchya punya atmyas koti koti pranam
@dilipkamble2408
@dilipkamble2408 2 жыл бұрын
सर तुमचे अभिनंदन तुम्ही सगळेच सिनेमे जीव ओतून करता त्या मुळे ते इतके खरोकर वाटतात त्यात एक जिवंत पणा येतो पुण्याचा दिग्दर्शकाला मनापासून हार्दिक शुभेच्छा आपला एक पुणेकर प्रेक्षक.
@sachinbait4312
@sachinbait4312 2 жыл бұрын
Yes sir tumhi great aahw🙏🙏🙏🎊🎉❤️❤️❤️
@Yogibaba_kapade1998
@Yogibaba_kapade1998 2 жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र💐💐👍
@ramkrushnadhumale8641
@ramkrushnadhumale8641 2 жыл бұрын
या आगोदर (बाळासाहेब ठाकरे) हा चित्रपट येउन गेला पण कोरोना मुळे त्याच प्रमोशन राहिले, मात्र या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल हे मात्र खरे
@cricketsmvideos2131
@cricketsmvideos2131 2 жыл бұрын
🚩जगदंब शिवराय👑👑🌺🌺❤️❤️👌👌🚩
@suchitadeshpande1128
@suchitadeshpande1128 2 жыл бұрын
Jay Maharashtra.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 жыл бұрын
swatantravir savarkarji Dr hegadewar saheb hyani apale sampurn jivan hindu samajachya hitasathi Bharat matechya hitasathi samarpit kele hote tyacha sudha Malika cinema banava jay shree ram jay modiji
@kishoremali5547
@kishoremali5547 2 жыл бұрын
Nakkich
@user-ed1dy7hx3b
@user-ed1dy7hx3b 2 жыл бұрын
शिवसेनेमध्ये फक्त दोनच मानस म्हणजे महाराष्ट्रची अस्मिता एक आमचे बाळासाहेब आणि दुसरे धर्मवीर दिघे साहेब बाकी सर्व लवंडे
@sankalpacademy9239
@sankalpacademy9239 2 жыл бұрын
अगदी खरे
@ganeshmulye293
@ganeshmulye293 2 жыл бұрын
श्री. तरडे सर खूप संवेदनशील व्यक्ती.. आणि म्हणूनच असे सुपरसंवेदनशील सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळतात!!
@rajukhude9125
@rajukhude9125 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@ssssr4650
@ssssr4650 2 жыл бұрын
सेने चे नेते आज आपले आमदार किती हे मोजत असतात पण बलसाहेबांचे सच्चे शीलेदर दिघे साहेब, जोशी दोन्ही, सावे साहेब अनि सगळ्यात महत्वाचे चौका चौकातले कट्टर शिवसैनिक हा आत्मा होता.
@koumei1709
@koumei1709 2 жыл бұрын
Vaman mahadik pramod navalkar anek hote
@ssssr4650
@ssssr4650 2 жыл бұрын
@@koumei1709 हो यादी खरच खुप मोठी आहे. तेव्हाचे कांग्रेस सरकार ने गावा गावात शिवसैनीक वर कशे अन्याय, अत्याचार, खोट्या केसेस असे करून त्यांना आयुष्यातुन उठवले हे मी खुप जवलून पाहिले आहे.
@kishoremali5547
@kishoremali5547 2 жыл бұрын
@@ssssr4650 laaj vatli pahije udho la...congress sobat jaun baslay lachar
@paragmore1360
@paragmore1360 2 жыл бұрын
तरडे साहेब तुम्ही ग्रेट आहात.
@Govind.kamble__09
@Govind.kamble__09 Жыл бұрын
Thank you dada
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 2 жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र
@guruboss2690
@guruboss2690 2 жыл бұрын
Shri PRASAD OAK IS A GREAT ACTOR
@raghunathkorgaonkar3063
@raghunathkorgaonkar3063 2 жыл бұрын
हार्दिक शुभेच्छा।।सिनेमासाठी
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 2 жыл бұрын
Salute to Anand Dighe saheb..👍👍👍👍
@anilkhawale115
@anilkhawale115 2 жыл бұрын
साहेब ते गाणं बघून खरंच रडायला आलं त्या वेळचे गुरु आणि शिष्या च प्रेम आपण या.. पिक्चर मधून दाखवलं. आताच्चे नेते जोडयान मरावं वाटत
@rupalikadam963
@rupalikadam963 2 жыл бұрын
Pravin Tardeji deserves an award for his excellent direction👏👏best starcast❤❤
@deepakashtekar7394
@deepakashtekar7394 2 жыл бұрын
All the best to you dear Pravin Tarade sir. You are Steven Spielberg of Marathi movies
@dasharathkekare2224
@dasharathkekare2224 2 жыл бұрын
प्रवीण साहेब आपण शिवसेनेच्या हनुमान वरती फीचर कडला शिवसेनेचे राम बाळासाहेब आणि त्याचा हनुमान दिघे साहेब जय श्रीराम जय हनुमान.
@akshaydushman2795
@akshaydushman2795 2 жыл бұрын
👍👏शुभेच्छा
@allinonechannel4906
@allinonechannel4906 2 жыл бұрын
Superb sir
@avantikulkarni6569
@avantikulkarni6569 2 жыл бұрын
मस्तच प्रसाद ओक व प्रविण तरडे आनंद दिघे
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 34 МЛН
Горилла Показала Малыша 😍
0:23
ДоброShorts
Рет қаралды 1,9 МЛН
Дымок или Симбочка?? 🤔 #симба #симбочка #mydeerfriendnokotan
0:19
Симбочка Пимпочка
Рет қаралды 2,2 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
0:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН