IPC CrPC Bill : Amit Shah यांनी IPC, CrPC आणि Indian Evidence Act बदलण्यासाठी विधेयकं सादर केली

  Рет қаралды 43,781

BolBhidu

BolBhidu

11 ай бұрын

#BolBhidu #crpcamandmentbill #amitshah #crpcbill
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी लोकसभेत CrPC दुरुस्ती विधेयक सादर केलं आहे. ज्यात केंद्र सरकार इंग्रजांच्या काळातील काही कायद्यांमध्ये सुधारणा करणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजद्रोहाचा कायदा रद्द करण्यात येत असल्याची मोठी घोषणा केली.
Indian Penal Code, Criminal Procedure Code आणि Indian Evidence Act म्हणजेच भारतीय दंड संहिता, CRPC आणि भारतीय पुरावा कायदा यावर भारताची संपूर्ण फौजदारी गुन्ह्यांची सिस्टीम आधारित आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याची नोंद, तपास आणि शिक्षा देण्यासाठी या तीन कायद्यांचाच आधार घेतला जातो.
ब्रिटीश काळत बनवण्यात आलेले हे कायदे गुलामीच्या खुणा आहेत आणि या गुलामीच्या खुणा बदलण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येत असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. या विधेयकाद्वारे नेमके काय बदल करण्यात आलेले आहेत हे जाणून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 176
@amitghanmode2567
@amitghanmode2567 11 ай бұрын
खुप जरुरी आहे असे बदल तेव्हाच भारत पुढे जाईल १. सरकारी नोकरीसाठी ५-१० वर्ष अनुभव आवश्यक ठेवायला पाहिजे जेणे करून सरकारी नोकरी मिळून खुशल मुले त्यातच राहतात जर सरकारी नोकरी साठी पास आऊट झाल्यावर अनुभव ची अट ठेवली तर काही मुले बिझनेस करतील काही प्रायव्हेट जॉब करतील नुसते सरकारी नोकरी मिळून गप बसणार नाही आणि सरकार ला पण अनुभवी लोक मिळतील २. मेडिकल सीट वाल्यांना आयएएस किंवा आयपीएस नाही होऊ दिले पाहिजे कारण पहिलेच मेडिकल सीट कमी असतात अणि ते जर कलेक्टर, एसपी झाले तर रुग्ण सेवा कोन करणार ३. आयएएस यांना त्यांच्या शिक्षणाच्या नुसार खाते/विभाग द्यायला पाहिजे नाही की ढोर डॉक्टर ला ऊर्जा विभाग नाही की डॉक्टर ल वित्त विभाग
@inspiringmind9430
@inspiringmind9430 11 ай бұрын
IAS is generalist not specialist
@yashyahere
@yashyahere 11 ай бұрын
दादा बरोबर बोललात पण आपल्या सारखा कोण विचार करत निर्माण
@TT-qv5bt
@TT-qv5bt 11 ай бұрын
पुरुषांवर खोटे आरोप लावणाऱ्या बाया वर कुठले ही कायदा आणि शीक्षा ठरवली नाही.... भारत देश फॅमिली प्रॉब्लेम वाढल्याने मागे आला आहे
@varshaparab1289
@varshaparab1289 11 ай бұрын
Exactly
@TT-qv5bt
@TT-qv5bt 11 ай бұрын
कायदा कुणा साठी समान आणि कुणा साठी असमान तेच कळत नाही..
@sandipmaghade2545
@sandipmaghade2545 11 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, अश्या महिलांना काहीच शिक्षा नाहीये त्यात फक्त मुलाच घर उध्वस्त होते,
@goodmegud9772
@goodmegud9772 11 ай бұрын
असे काही नाही बाबा बाहेर देशातही अत्यधिक प्रमाणात असे केसेस पाहायला मिळतात अगदी मोठे मोठे लोक johnny depp vs amber heard हि केस किती दिवस गाजली.. खुप आहेत भावा तसे.
@charansingrana2666
@charansingrana2666 11 ай бұрын
@@goodmegud9772 tikde kayda aahe
@sagarsatav79
@sagarsatav79 11 ай бұрын
स्वागत आहे नवीन कायद्याच
@gautamshitole7639
@gautamshitole7639 11 ай бұрын
विरोध करणाऱ्यांना कितीही चांगला निर्णय सरकारने घेतला तरी त्याला नाव ठेवणे त्यांचे काम आहे....... पण ऐतिहसिकदृष्ट्या देशात अनेक बाबी बदलत जाणे काळाची गरज आहे.
@rajb2511
@rajb2511 11 ай бұрын
साधारण माणूस ते राष्ट्रपतीं एकच न्याय
@karanjadhav5931
@karanjadhav5931 11 ай бұрын
किही गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळ आहे भाऊ ❤❤❤ असंच कामं करा आणि पून्हा आमाल
@Manoj-qj1sq
@Manoj-qj1sq 11 ай бұрын
मोदी सरकार✌️❤️
@satishghadage7563
@satishghadage7563 11 ай бұрын
एकदम सविस्तर विश्लेषण 👍
@aki-un8jw
@aki-un8jw 11 ай бұрын
❤खूप चांगला निर्णय
@black_screen_status.267
@black_screen_status.267 11 ай бұрын
खूप छान मी आत्ताच तुम्हाला ई-मेल करण्याचा प्रयत्न करत होतो अथवा इंस्टाग्राम वर ही मेसेज केला होता की या विषयावर व्हिडिओ बनवा म्हणून , सविस्तर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@positivekumar3546
@positivekumar3546 11 ай бұрын
भिडू हा पूर्णपणे Modi phobia ग्रस्त म्हणजे आंध मोदी विरोधी चॅनल आहे. त्यांना मोदी च कौतुक करायला मानसिक तयारी करायला लागते 😂
@pankajradeoelectronics3077
@pankajradeoelectronics3077 11 ай бұрын
खुप छान समजाऊन सांगितल.👍
@dattatraymane7876
@dattatraymane7876 11 ай бұрын
कायदे कडक केले पाहिजेत आणि न्याय हा सुलभ आणि लवकरात लवकर मिळावा हिच सामान्य जनतेची अपेक्षा आहे.
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 11 ай бұрын
अजून कितीतरी कायद्यात बदल करायची गरज आहे...
@snehamhaskar1684
@snehamhaskar1684 12 күн бұрын
Khup chhan samjaun sangitl ha topic👍
@vijayc4453
@vijayc4453 11 ай бұрын
घटस्फोटाच्या कायद्यात बदल होणे गरजेचे. घटस्फोट हे सुलभ व्हायला हवेत.
@yogeshmarathe903
@yogeshmarathe903 11 ай бұрын
राजकीय नेत्यांवर वर जे केस होतात त्यांचा साठी काही नाही का निरागस नेते असतात का ते 😂
@BhagadBilaa
@BhagadBilaa 11 ай бұрын
ED बद्द्ल महिती देनारा video बनवाना ना...सन्पुर्न माहिती सांगा ना यातुन
@SamarthMengale-xc8pe
@SamarthMengale-xc8pe 11 ай бұрын
ED = BJP😂
@vishalkadam8747
@vishalkadam8747 11 ай бұрын
Viral gosti ya youtube channel vr video ahe bg Mitra
@BhagadBilaa
@BhagadBilaa 11 ай бұрын
@@vishalkadam8747 nahi na total information ca video nahiye
@nileshdeore490
@nileshdeore490 11 ай бұрын
👍👍👍
@rushikeshgaikwad2104
@rushikeshgaikwad2104 11 ай бұрын
Very good discussion
@kshitijghormade584
@kshitijghormade584 11 ай бұрын
Feeling sad for UPSC students
@yogeshmarathe903
@yogeshmarathe903 11 ай бұрын
समान नागरी कायदा आणण्या पेक्षा अट्रोसिटी रद्द करा, मग बघा देश कसा सुता सारखा सरळ होईल 😂
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 11 ай бұрын
KOnacha bap badalu shakt nahi
@devakokani9310
@devakokani9310 11 ай бұрын
कभी नही बदल सकता
@sagarmahindrakar8778
@sagarmahindrakar8778 11 ай бұрын
Ri8
@yogeshmarathe903
@yogeshmarathe903 11 ай бұрын
@@Law-gicalindian जली ना 'तेरी 😂 #जडबुद्धि 🤣
@sagarkamble9836
@sagarkamble9836 11 ай бұрын
अरे पातळ मेंदूच्या तुला अक्कल आहे का काय तर atracity रद्द करा, कुणाचा बाप बदलू शकत नाही
@akashpatil12744
@akashpatil12744 11 ай бұрын
मोठे निर्णय घेण्याची ताकद फक्त bjp मध्ये आहे❤
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 11 ай бұрын
परिणामांचा विचार न करता
@HindaviSwarajya2.0
@HindaviSwarajya2.0 11 ай бұрын
​@@rajeevkamra9120 आरे बिनडोक माणसा.....तुला IPC , CrPC etc चा full form तरी माहिती आहे का ......नुसता विरोध म्हणून विरोध नको करू.....चांगल्या ला चांगला म्हणा रे......only BJP...... जय शिवराय जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 11 ай бұрын
@@HindaviSwarajya2.0 बरोबर बोलतोय भावा तू मी मुंबई उच्च न्यायालयात गेली पंधरा वर्ष वकिली व्यवसाय करतोय त्यामुळे माझ्या अल्प बुद्धीला मोदींचा हा खेळ समजू शकला नाही.... इतर वकिलांची सुद्धा आम्ही बैठक घेतली पण मार्ग निघेना. त्यामुळे तूझ्या कडून मार्गदर्शन भेटले तर माझा जन्म सफल होईल 🙏🏻
@swarup2118
@swarup2118 11 ай бұрын
चला आता मोदी ना विरोध करणारे इंग्रजांचा बाजूने बोलतील 🎉
@dynamicninad
@dynamicninad 11 ай бұрын
7:43 ह्यातच सगळा खेळ लपला आहे । सरकार हे कायदे संविधान प्रेमीं विरोधात शस्त्र म्हणून वापरेल ।
@Dr.Plutoo
@Dr.Plutoo 11 ай бұрын
Yes.. You are right. Let's see the draft.. Parliament discussion which BJP government avoided since 2015.. BJP government cancelled... Quation Answer session from both the house of Parliament... Discussion session you must have seen on TV. No discussion as such.
@adityadeshmukh7413
@adityadeshmukh7413 11 ай бұрын
Thanks
@Advshivact
@Advshivact 11 ай бұрын
परिवर्तन...काळाची गरज!
@harshadpatil5688
@harshadpatil5688 11 ай бұрын
विडिओ ला आवाज कमी आहे कदाचित.
@Khar_bolnar
@Khar_bolnar 11 ай бұрын
असे थोडे माहितीचे व्हिडिओ बनवत जा नाही तर रोज रोज राजकारण डोकं खराब होतंय..😅
@prafullghadge2833
@prafullghadge2833 11 ай бұрын
Vanshaval kashi banvaychi ani kutun kashi mahiti milvaychi yachi detail mahiti cha ek video banva
@rahulkale2502
@rahulkale2502 11 ай бұрын
छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद अरूनराज जाधव
@AshishA777
@AshishA777 11 ай бұрын
आधी नवीन संसद मग आला सेंगोल आता कायद्यात बदल पुढचा बदल कोणता असेल हे जाणकारांना समजले असेलच .....
@sarthakpawar5360
@sarthakpawar5360 11 ай бұрын
Hindu rastra🚩🚩
@gul7shan7masule7
@gul7shan7masule7 11 ай бұрын
सर... सिलिंडर सबसिडी वर एखाद्या एपिसोड करा....हा scam तर नाही...ना
@chetan.chaudhari7934
@chetan.chaudhari7934 11 ай бұрын
धन्यवाद दादा ..मी कमेंट मार्क केल्यावर आपण लगेच व्हिडिओ बनवलं
@yoyodhas5401
@yoyodhas5401 10 ай бұрын
अंतिम स्वरूप आल्यावर सांगा ना, आत्ताच अर्धवट काय सांगता
@AP-123
@AP-123 7 ай бұрын
Good decision but I think we need gender neutral laws also.
@Fakt_hindu
@Fakt_hindu 11 ай бұрын
क्रिमिनल लॉ बदलले आता सिव्हिल लॉ पण बदलणार का?
@amolsuryawanshi9042
@amolsuryawanshi9042 11 ай бұрын
Ajun khup mothe changes hon garjej ah...... न्याय व्यवस्थे विषयी सामान्य लोकांना नेहमी शंका असते... तारीख पे तारीख ही लांबलचक न्यायाल्यान प्रक्रिया ...!! 90days ते 6month मध्ये न्याय मिळाला पाहिजे त्यामध्ये विशेष sec मध्ये बद्दल गरजेच आहे...!! सामान्य व्यक्तिला न्याय हा मोफत मिळ ला पाहिजे..!! आणि सामान्य
@abhishekedhate7974
@abhishekedhate7974 11 ай бұрын
खूप वर्षे गेली, आता निर्णय घेतला ते चांगलंय,, पण लवकर अंमलबजावणी व्हावी ! 🙏
@rahulpawar8442
@rahulpawar8442 6 ай бұрын
महिलांकडून पुरुषावर होणारे अत्याचार काय बदल केला खूप महत्त्वाचे आहे
@amitghanmode2567
@amitghanmode2567 11 ай бұрын
ब्रिटिश कालीन सुट्ट्या पन रद्द करा
@jyotikulkarni1367
@jyotikulkarni1367 11 ай бұрын
Very..nice..n..studied...explanation...
@ydsutar3382
@ydsutar3382 11 ай бұрын
Quality Explanation 🙏
@akshayambekar7331
@akshayambekar7331 11 ай бұрын
महाराष्ट्र शासन च्या कृषी क्षेत्रातील कृषीसेवक या पदाची जाहीरात आलेली आहे या जाहीरीतीमध्ये पेपर हा फक्त मराठी भाषेतुनच होणार अस सांगितल आहे आम्ही सर्व कृषी पदवीधरांनी कृषी पदवीच शिक्षण विद्यापीठा ने ठरुवुन दिलेल्या इंग्लिश भाषेतुन पूर्ण केल आहे मात्र महाराष्ट्र शासन आता नोकरी देण्याची वेळ आली आहे तर कृषीसेवक ची परीक्षा मराठी भाषेतुन घेत आहे आमच्या सर्व कृषी पदवीधरांची एकच मागणी आहे की कृषिसेवक परीक्षा इंग्लिश आणि मराठी( Bilingual) दोन्ही मधुन व्हावी आम्हाला आशा आहे कि आमची ही मागणी अन्याया विरुद्ध वाचा फोडणारा बोलभिडु हे युट्युब चॅनेल सरकार पर्यंत नक्की पोहोचवेल
@indrapalsalam7406
@indrapalsalam7406 11 ай бұрын
काय तो संसदेतला flying kiss 💋 त्यावर पण एक व्हिडिओ बनवा sir
@sandipmaghade2545
@sandipmaghade2545 11 ай бұрын
सगळ्यात आधी 498a, रेप केस या सारख्या खोट्या केस करणाऱ्या महिला साठी सुध्या काही शिक्षा नमूद करा, फक्त पैसे साठी लग्न करतात नाही पैसे दिले की 498a ची केस तैयार,
@aartijadhav5378
@aartijadhav5378 11 ай бұрын
IPC मधे बदल काळाची गरज आहे…
@avflix487
@avflix487 11 ай бұрын
@user-lz2do7rd4t
@user-lz2do7rd4t 11 ай бұрын
या अश्या ऐतिहासिक निर्णयासाठी आम्ही BJP मतदान करतो🚩🚩🔰🇮🇳🇮🇳#2024 पेट्रोल डिझेल फुकटी आलू बटाटा यासाठी आम्ही मतदान करत नाही🤣
@rajupanchal3288
@rajupanchal3288 11 ай бұрын
बरोबर.. NAMO again 2024🚩👍🏻
@samarpatil0909
@samarpatil0909 11 ай бұрын
कोपर्डी घटनेतील आरोपींच्या शिक्षेची अंमलबजावणी कधी होणार....
@Goodthoughts-cl9ds
@Goodthoughts-cl9ds 11 ай бұрын
Chess pragg baddal ek video plzz
@virajjamdade2258
@virajjamdade2258 11 ай бұрын
😂ये देश बेच के ही मानेगे
@aki-un8jw
@aki-un8jw 11 ай бұрын
गप रे भुरट्या काय माहित नाही उगाच कमेंट
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth 11 ай бұрын
🍌
@VikSaw11
@VikSaw11 11 ай бұрын
🍌
@yogeshkarande617
@yogeshkarande617 11 ай бұрын
Excellent 👌👌👌
@lifeislove22
@lifeislove22 11 ай бұрын
Yestrocity baddal banva jra
@akshay13071991
@akshay13071991 11 ай бұрын
Digital Data protection bill ni right to information act cha kasa purn satyanaas kela ya var pan video banava na Dada
@varshaparab1289
@varshaparab1289 11 ай бұрын
Prestittute उलट नाही बोलला आज 😂
@frangipani.19
@frangipani.19 11 ай бұрын
Ho terms khoop vague ahet, te have tase bend karun vattel tase interpret kartil, tyamule exact definitions dena khup imp ahe, plus videograpghy cha gairvapar hi bharpur hou shakto tya babat kay karnar ahet he hi spashta kele pahije, negligence che terms and tyachi punishment khoop vague ahe, plus tyanni sedition kadhun taklay asa mahntat pan te ankhin srrict kelya asa distay desh deshvirodhi separatist activities mhanje kay he sagla neet define kela naiye. All the clauses , its consequences repurcussions should be discussed point by point by the houses.... Karan murkha sarkha kahihi uthun karu naye . Ipc is one of the best drafted laws in India. Also some changes are needed but not in haste, it should be given proper thorough research and its effects should also be taken into consideration. Ever since this govt came into power they have punished innocent dissendents thats why their intention and intellect both is questionable.
@Udhav_Munde
@Udhav_Munde 11 ай бұрын
Dada aani साहेब यांच्या गुप्त भेटीवर बनवा एक
@vishalsahane4581
@vishalsahane4581 11 ай бұрын
Police case zhlyavar sarakari naukri var video please
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 11 ай бұрын
આભાર 🙏
@hemantkul3867
@hemantkul3867 11 ай бұрын
Prasn ka
@sachinkolhatkar4004
@sachinkolhatkar4004 11 ай бұрын
किती कायदे आले तरी लाच घेणे काही कमी नाही झाले. लाच दिल्याशिवाय काम होतच नाही..
@surajnangare1238
@surajnangare1238 11 ай бұрын
ऍट्रॉसिटी कायदयात पण बदल हवा.
@sandeepnaik7671
@sandeepnaik7671 11 ай бұрын
Lavkar honar
@mithungaikwad9680
@mithungaikwad9680 11 ай бұрын
Need change in society so it will automatically revoked
@royaldhangar4431
@royaldhangar4431 11 ай бұрын
अस्ट्रॉसिटी रद्द करा
@black_screen_status.267
@black_screen_status.267 11 ай бұрын
समाजात बदल झाला की ते आपोआप कायद्यातही बदल होईल 🙏
@black_screen_status.267
@black_screen_status.267 11 ай бұрын
@@royaldhangar4431 समाजात बदल झाला की ते आपोआप कायद्यातही बदल होईल👍🔥
@sudhirholkar9278
@sudhirholkar9278 11 күн бұрын
He फक्त सर्वसामान्य लोकांसाठी
@narandrakarandikar3673
@narandrakarandikar3673 11 ай бұрын
Fakta modisarkar 🙏
@kishan7650
@kishan7650 11 ай бұрын
निवडणूक आयुक्तांच्या निवडीबद्दल येणारे बिलाबाबत आणि त्यातला राजकीय हस्तक्षेप यावर व्हिडिओ बनवा.
@amirshaikh1861
@amirshaikh1861 11 ай бұрын
Dicision tr changl aahe pn yachya. Magcha hetu mahit nahi😢
@mearjunmallik
@mearjunmallik 11 ай бұрын
Shaikh Tula bjp var barosa asanar
@vijaytikone2744
@vijaytikone2744 11 ай бұрын
देशद्रोहाचे कलम खरेच रद्द झालेय की जुने कलम बदलून त्याचा नंबर बदललाय?
@prathameshwagh358
@prathameshwagh358 11 ай бұрын
एक विनंती आहे बोलभीडूला.....बोलभीडू चा पण काही तरी इतिहास, रहस्य, गुपीत आणि अजून काही सर्व असेल ना काहीतरी तो आइकायला आवडेल आम्हाला....तुमच्या बद्दल आइकायचा आहे .....
@rahulpawar8442
@rahulpawar8442 6 ай бұрын
पुरुष लोकांवर अत्याचार, त्याबद्दल काही कायद्यात बदल केला आहे का
@sanketkamble1295
@sanketkamble1295 11 ай бұрын
आरोप शिध होइल का त्याला भरता भायेर फरार करतील
@nileshshinde6674
@nileshshinde6674 11 ай бұрын
Modi
@Dr.Plutoo
@Dr.Plutoo 11 ай бұрын
Aayushyaman Bharat ya yojanetil Ghotalya babad video banana! Ek namra vinanti..Please make the video on Asyushyman Bharat scam! ASAP... CAG report has open this scam.
@HaribhauGheware
@HaribhauGheware 11 ай бұрын
येस
@heartrhythm0
@heartrhythm0 11 ай бұрын
Tewhadi. Deep.ahiti nahi video thoda lamba asala tri chalel pn mahiti deep. Hawi
@viplovezoad5523
@viplovezoad5523 11 ай бұрын
ulat doke dukhi vadhavnar ahe he 3 navin kaide. civil procedure code 1908 indian ports act 1908 contract act 1872 widow remarriage act 1856 sati act1827 he tar ek non-legal background valya mulala mahiti ahe.. khara ajun kiti kayde asnar? vidyarthi , vakil ani judge donhi bare act gheun bastana distil. wel wadhel.. bass itkach. ani modi shah sangnar ki ghulami cha pratik amhi mitau. lal kila , parliament form of government , junya imarati , juna mindset.. jaise the .
@maheshagharkar
@maheshagharkar 11 ай бұрын
Uttam badal!!
@prasadborate7531
@prasadborate7531 11 ай бұрын
कीती दिवस लागेल कायदा लागू होण्यास
@shs022
@shs022 11 ай бұрын
Rikame udyog karnyat kuni haat dharu nahi shakat ya lokancha. Indian Penal Code la Bhartiy Nyay Sanhita mhanlet... English tari kashala lihaycha mag?? Productive kaama kara. Nuste ghai ghai ne nirnay ghyache aani lokanna trass dyaycha. Judiciary la pressurize karaycha.
@patilsanika7699
@patilsanika7699 11 ай бұрын
आता सगळ्या गोष्टींवर बोल भिडू विश्लेषण करणार 😂😂😂
@inspiringmind9430
@inspiringmind9430 11 ай бұрын
He like like- मुझे सब पता है😂 Research team weak आहे, खूप सारे चुकीचे(One sided fact) सांगतात खूपदा...
@patilsanika7699
@patilsanika7699 11 ай бұрын
@@inspiringmind9430 हो मग काय 😅एखादा युनिव्हर्सल फॅक्ट वाल्या विषयावरचा माहितीपूर्ण विडिओ बनवलेला समजू शकतो पण सगळ्या गोष्टींचा आम्हाला किती सखोल ज्ञान आहे असा दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ते संसदेत बसलेले मूर्ख 🤣आणि मला तर वाटतं एक तर्फी विडिओ बनवण्यासाठी फंडिंग मिळत असावी यांना.
@milindshete4825
@milindshete4825 11 ай бұрын
Reservation act pan kayamcha kadhun takawe sarkar ne......EBC reservation fakta lagu karawe
@swamishinde5044
@swamishinde5044 11 ай бұрын
Crpc 1973 -1974 mde alay
@rohityadav360
@rohityadav360 11 ай бұрын
Kontya kontya gosthi badlya v ky badal zale hyavar pan video bnva #bolbhidhu
@deva_2827
@deva_2827 11 ай бұрын
अस वाटत नाही का...? सरकार ला india नाव जास्तच खुपत आहे..
@vishaltimande1089
@vishaltimande1089 11 ай бұрын
Hindi bhashe la pradhany denyat yet ahe ..
@SHUBHAMJADHAV-xw1tc
@SHUBHAMJADHAV-xw1tc 11 ай бұрын
आपण आपली मराठी भाषा जपली पाहिजे मुंबई मधे खूप गरज आहे मराठी वाचवण्याची मुंबई मधे हिंदी वापरली नाही पाहिजे
@vedantsgoodlife7302
@vedantsgoodlife7302 11 ай бұрын
IPC kinwa konatihi gosht (except basic structure of constitution) madhe kalanurup badal karan thik ahe. Pan BJP wale karatahet te fakt amhi kahi tari amulagra kartoy, he dakhvanyasathi ch kartay.
@rajb2511
@rajb2511 11 ай бұрын
हो, करायला पाहिजे पण राजकारणी आपल्याच स्वार्थ करिता करतात
@shubhamketkale9383
@shubhamketkale9383 11 ай бұрын
False cases, fake cases la pan laws banva na....
@jaihind7491
@jaihind7491 11 ай бұрын
एट्रोसिटी रद्द झाले पाहिजे गैरवापर केला जातोय...
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 11 ай бұрын
कुठे झालंय गैर वापर
@jaihind7491
@jaihind7491 11 ай бұрын
@@sumitdiwanji50 भाऊ ज्याच्यासोबत घटना घडते खोटी एट्रोसिटी करतात त्यालाच माहिती विनाकारण त्रास कसा असतो
@swamishinde5044
@swamishinde5044 11 ай бұрын
@jaihind atrocity act mahit ahe ka tula? Mahit asel tr mla sang
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 11 ай бұрын
@@jaihind7491 जतीवरचे अन्याय अत्याचार बंद झाले की आपोआप कायदा संपुष्टात येतो
@jayantkulkarni195
@jayantkulkarni195 11 ай бұрын
यास किती वेळ लागेल?❤
@mithungaikwad9680
@mithungaikwad9680 11 ай бұрын
Hope it laws are will follow by govt. else it will be only on book
@Dhananjay_Dhakne001
@Dhananjay_Dhakne001 11 ай бұрын
वाचून बोलतंय चिंपान्झी टकलु हैवान...
@anildharne8656
@anildharne8656 11 ай бұрын
अह मास्तर, भाजपा सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत किती चांगल्या सुधारणा झाल्या आणि किती चांगले दिवस आले ते आम्ही अनुभवतो आहे ? अजून चांगले दिवस आम्हाला नको आहेत !😂😂😂😂😂😂
@Adityarothe524
@Adityarothe524 11 ай бұрын
Kon mhant he sarkar tanashahi ahe tanashahi ast tr deshdroh chi kalam kadhalich nasti
@mandarlakhan166
@mandarlakhan166 11 ай бұрын
Adani lok system badltayt.
@kkss8956
@kkss8956 11 ай бұрын
Shirt bhi jail madhil gunhegara sarakha
@ravindraghorpade9595
@ravindraghorpade9595 11 ай бұрын
नेत्यांनी चुक केली तर त्याला शीक्षा होईल आसा काय नियम आहे का नाही तर लालू प्रसाद यादव सिद्ध होऊन बाहेरच फिरतोय
@shalmonware9823
@shalmonware9823 11 ай бұрын
सर्वात आधी मोदीच दोशी ठरेल... देशाची विविधता एकता पार धाब्यावर बसवल्याबद्दल...
@vijaykulkarni7240
@vijaykulkarni7240 11 ай бұрын
जुने कायदे कॉग्रेस ने तसेच का ठेवले तर कोर्टात वाद वाढले की न्यायालयात गोंधळ होईल अराजक माजेल गरीब माणूस गोंधळून जाईल
@somnathpachange4021
@somnathpachange4021 11 ай бұрын
Nice work modi government
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 11 ай бұрын
सगळ्या त आधी या तडीपार ची नार्को टेस्ट करण्यात यावा
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 98 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 6 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН