Рет қаралды 551,019
टिफिनला काय द्यावं सुचत नाही? वेगळा मसाला बनवून कारल्याची भाजी, मुलं सुद्धा आवडीने खातील | tiffin recipe saritaskitchen |
Video मध्य वापरलेली भांडी खरेदी करण्यासाठी खालील लिंक पहा
1)Frypan bit.ly/3Hi0lXF
2) Kadhai bit.ly/3sNJExI
रोज जेवणात काय बनवायचं ? प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला पडणारा मोठा प्रश्न | तसेच रोज मुलांना डब्यात काय द्यायचे ? त्यासाठी आज आपण टिफिन रेसिपी पाहणार आहोत |
त्याच त्याच भाज्या खाऊन पण सर्व कंटाळतात | त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी sarita kitchen मध्ये आपण त्याच भाज्या वेगळ्या पद्धतीने कश्या बनवायच्या ? म्हणजे तोच तो पण जेवणात येणार नाही . उन्हाळ्यात भाज्या खूप कमी मिळतात अक्षय वेळी जय भाज्या मिळतात त्याच वेगवेगळ्या पद्धतीने कश्या बनवायच्या ते पाहुयात.
आज आपण एक खास मसाला तयार करून कारल्याची भाजी बनवतोय | कारल्याची कारले कडू होऊ नये म्हणून काही स्पेशल महत्वाच्या टिप्स इथ मी सांगितल्या आहेत| मुलं सुद्धा अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी अगदी आवडीने खातील | दिसायला भेंडी सारखी दिसणारी भाजी पान चव मात्र अप्रतिम |
साहित्य :-
कारली 2 ( 200 ग्राम )
मीठ 2 चमचे
मसाला :-
सुक्या मिरच्या 3-4
धने 1 tbsp
बडीशेप 1 tsp
जिरे 1 tsp
उडीद डाल 1 tbsp
हरभारा डाल 2 चमचे
शेंगदाणे 2 tbsp
सुके खोबरे 3 tbsp
फोडणीसाठी
तेल 2 - 3 चमचे
मोहरी
कढीपत्ता
हिंग 2 चिमटी
हळद 1/4 चमचा
कांदा 1 मध्यम
लसूण 7-8 पाकळ्या
मीठ
साखर / गूळ 1 चमचा
In Saritas kitchen / saritasrecipes aaj aapan banvatoy karlyachi bhaji, ajibat kadu n honari kalyachi bhaji | hi ek trick vaprun banva kadu na honari karlyachi bhaji. khas special masala tayar karun banva karlyachi bhaji,
mula suddha avadine khatil ashi karlyachi bhaji | saritas kitchen tiffin recipe, tiffin recipe karlyachi bhaji, tiffin sathi bhajya , dabyasathi bhaji |
Topics learned in this video :-
1) how to make karlyachi bhaji recipe
2) kadu n honari karlyachi bhaji
3) saritas kitchen special masala banvun karleki sabji
#खासमसालाबनवूनकारल्याचीभाजी #कारलेभाजीरेसिपी #saritaskitchen
#specialthali #tiffinrecipe #kidsspecialsabji #howtomakekaralekisabji
#perfectkarlyachibhaji #डब्यासाठीभाज्या #saritaskitchenrecipes #karlyachibhaji