इस्राईलच्या शेतीला मागे टाकणारा महाराष्ट्राचा भूमिपुत्र | Success Story |

  Рет қаралды 450,640

KisanRaaj

KisanRaaj

3 жыл бұрын

इस्रायलच्या शेतीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल.. पण मराठवाड्यासारख्या ठिकाणच्या एका खेड्यातल्या १० वी नापास शेतकऱ्याने इस्रायलला मागे टाकले आहे. काहीही शिक्षण नसताना फक्त सातत्याच्या जोरावर ह्या ध्येयवेड्या शेतकऱ्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली आहे.
इस्रायलला पिछाडीवर टाकत मराठवाड्याच्या मातीमध्ये हा शेतकरी आजघडीला लाखोंची उलाढाल करून सर्वांना अचंबित करत आहे...
जाणून घेऊयात किसानराजचा हा स्पेशल रिपोर्ट, "किसानराज यशोगाथा" मध्ये...
#इस्राईलच्या शेतीला मागे टाकणारा महाराष्ट्राचा भूमिपुत्र
#Farmers Success Story
#kisanraaj
#Israel Agricultural Technology & innovations Hub
#ginger vertical farming in india,
#indian farmer ginger farming,
#ginger farming techniques india
#israel agriculture technology tomato,
#israel agriculture technology in hindi,
#israel agriculture technology sugarcane,
#israel agriculture technology in india,
#israel agriculture technology at home,
#israel agriculture technology banana,
#israel best agriculture technology,
#israel agriculture technology chilli,
#israel agriculture technology cotton,
#israel agriculture technology coconut,
#israel country agriculture technology,
#israel agriculture technology documentary,
#israel agriculture technology drip irrigation,
#israel agriculture technology in desert,
#israel technology for agriculture,
#israel agriculture technology smart farming,
#israel technology for agriculture in india,
#israel agriculture technology hydroponics,
#israel agriculture technology in marathi,
#israeli agricultural technology,
#israel latest agricultural technology,
#israel agriculture technology,
#agriculture technology of israel,
#agriculture technology in israel today,
#israel agriculture technology video,
#applefarming
#apple
#gingerfarming
#ginger
#israel agriculture water technology,
#what is israel agriculture technology,
#israel agriculture technology 2021
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Connect to KisanRaaj
Website :- kisanraaj.com/
Facebook :- / kisanraaj.agro
Instagram :- / kisanraaj_agri
Twitter :- / kisanraaj1
WhatsApp :- 9930230640 horticulture agro techeducational video anup patil - smart farmer agriculture class 10 kisan bulletin

Пікірлер: 406
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
तुम्हाला कोणत्या विषयावर विडिओ पाहिजे आम्हाला नक्की कळवा... आम्ही नक्की प्रयत्न करू ...
@dharmendrawarkad7788
@dharmendrawarkad7788 Жыл бұрын
सर जी मी नांदेड जिल्ह्यात प्रथमच नवीन सुशिक्षित बेरोजगार युवक आहे तर मी शेतीकडे वळलो आहे सर तर 7 एकर जमीन आहे तर कोरडवाहु जमीन आहे तर उत्पादन कोणते व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करायची आहे तर मार्गदर्शन करावे
@dharmendrawarkad7788
@dharmendrawarkad7788 Жыл бұрын
आद्रक साठी जमिन व पाणी नियोजन कसे करावे लागेल सर
@sujitshahare6785
@sujitshahare6785 Жыл бұрын
अननस लागवड ते विक्री मार्केटिंग लागवडीसंबंधी विस्तृत माहिती द्यावी
@yashwantbhosale1963
@yashwantbhosale1963 Жыл бұрын
सोलर वॉटर पंप.
@vasusobale7304
@vasusobale7304 Жыл бұрын
Sitaphal 9 varsha chi baag ahe pan utpanna khup kami pl guide
@pallu03ify
@pallu03ify 3 жыл бұрын
खरा संशोधक शेतकरीच आहे. कृषी अधिकारी व विद्यापीठे फक्त सरकारी तिजोरीवर ओझे आहेत काहीना राग आला तरी हे सत्य आहे.
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@dnyaneshwarbodakhe7841
@dnyaneshwarbodakhe7841 2 жыл бұрын
Ho barobar ahe..
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 2 жыл бұрын
काही तर दरोडेखोर आहेत.
@sanjaypawar8545
@sanjaypawar8545 2 жыл бұрын
तुम्ही फार चुकीचे बोलत आहेत लक्षिमण काळे सतत शासकीय अधिकारी तज्ञमंळीच्या संपर्कत आहेत
@pallu03ify
@pallu03ify 2 жыл бұрын
@@sanjaypawar8545 फक्त सल्ले देणे सोपे आहे. पण प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या पगारावर खर्च करण्यापेक्षा तो खर्च थेट शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधांसाठी वापरला पाहिजे तेव्हा कुठेतरी शेतकरी तरला जाईल बाकी राहिलं मी चुकीचं बोलण्याचा तर ते लाईक च सांगतात की मी चुकीचं बोलतोय की बरोबर
@nikhilkalbhor9707
@nikhilkalbhor9707 2 жыл бұрын
कशी कशी किमया करणारी महान माणसं या आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला येतील सांगता येत नाही... शिक्षण कमी असून किती अफाट अभ्यास आहे राव... सलाम यांच्या कर्तुत्वाला 🙏
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@sandeepyerunkar8954
@sandeepyerunkar8954 2 жыл бұрын
👍
@janardhanbiradar2495
@janardhanbiradar2495 2 жыл бұрын
👌👌👌👌👌
@bhaskardhakane8719
@bhaskardhakane8719 Жыл бұрын
@@sandeepyerunkar8954 डञङौऔऔऔऔऔऔ0005:
@arungudme6014
@arungudme6014 Жыл бұрын
@@janardhanbiradar2495 çççxçç
@brs5767
@brs5767 Жыл бұрын
कृषिप्रधान देश. लोकसंखेच्या 70% जनतेची ज्या व्यवसायावर उपजीविका चालते अशी शेती ही मुख्य इंडस्ट्री. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली अशा देशात. शालेय शिक्षणात 5 वी ते 10 वी इयत्ता मधे दर वर्षी कमीत कमी एका धड्यात शेतीविषयक मुलभूत ज्ञानाची तोंडओळख करून न दिल्या बद्दल मी कृषी खाते, शिक्षण खाते, सर्व शिक्षण तज्ञ् यांना दोष देत आहे.
@kanifnathbhavarthe1442
@kanifnathbhavarthe1442 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे तुम्ही साहेब ,,,, 10 नापास हे फक्त 10वि च्या वर्षा ने ठरवले असेल पण तुम्ही खूप मोठं शिक्षण घेतलं असून ,,,,,,,, तुम्ही आम्हा शेतकऱ्यांचे शिक्षक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही साहेब,,,,, सलाम तुमच्या यशोगाथेला,,,,,
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@vishnusawant3783
@vishnusawant3783 Жыл бұрын
शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मित्राला मानाचा मुजरा.
@greatmehul1582
@greatmehul1582 3 жыл бұрын
असा सखोल नियोजनबद्ध आभ्यास आणि त्याच बरोबर असे प्रत्यक्ष काटेकोरपणे आमलात आणले तर शेतकर्याचा आत्महत्या 100% थांबतील... 🌾🌴🌻 तुमचं जेवढं कौतुक करावे तेवढे कमीच आहे... शासनाकडून तुम्हाला शेतीसाठी उच्च पुरस्कार मिळावा 💐💐 सलाम तुमच्या कार्याला.... 👍🙏
@MCLBioCNG
@MCLBioCNG 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/rZZkq5urus6tZI0.html MCL chya Bio CNG प्रकल्प साठी सभासद फी किती असणार, किती भाव असणार हे MCL चे सर्वेसर्वा शाम घोलप सर यांनी या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे माहिती दिली आहे. नक्की बघा 🙏🙏
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@deepakawkale5877
@deepakawkale5877 2 жыл бұрын
Nice
@maheshjagdale3989
@maheshjagdale3989 3 жыл бұрын
अशाच पद्धतीने जर अभ्यासपूर्ण शेती केली, तर खऱ्या अर्थाने आपला देश कृषीप्रधान देश म्हणून इस्रायलला ही मागे टाकेल.
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@haripawar2793
@haripawar2793 Ай бұрын
काळे सर तुमच्यासारखाच मेहनती,कष्टाळू ,अभ्यासू शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाहीत. जय जवान जय किसान
@maheshjagdale3989
@maheshjagdale3989 3 жыл бұрын
किसान राज यूट्यूब चॅनल चे खूप खूप आभार, अशीच उपयुक्त माहिती आम्हाला मिळत राहो धन्यवाद 🙏
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@sachinnalawade7797
@sachinnalawade7797 2 жыл бұрын
लक्ष्मण भाऊ खरच तुमच्याकडुन खुप शिकण्यासारखे आहे शेतकर्याने प्रयत्नशील राहिले तर त्याला यश हे नक्की मिळनार .तरच आत्मविश्वास वाढेल शिक्षण कमी असेल तरी त्याचा उपयोग करणारा पाहीजे हे तुम्ही दाखवून दिले .भाऊ अशीच माहीती देत रहा .धन्यवाद
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@mayurgaikwad1648
@mayurgaikwad1648 2 жыл бұрын
I am not seen such clever, brilliant farmer ever, Mr Laxman is brilliant farmer, you pls spread such practical knowledge to needy farmers
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@vimalnathgumte258
@vimalnathgumte258 2 жыл бұрын
लक्ष्मणराव खूपच छान स्थानिक+तांत्रीक माह नाविन्यपूर्ण माहीती देता, आपले अनुभवाचा ईतर शेतकऱयांना फायदा होईल ,आपणास विनंती ,की हे आपलें अनुभव लेखी तयार करुन ईतर गरजूंना द्यावी ,आपणास या कार्यास माझेकडून हार्दिक शुभेच्छाही आहेत ...मी आपणा प्रत्याक्ष फोन रीत आहे
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@brs5767
@brs5767 Жыл бұрын
सरकारी यंत्रणा ह्या जास्तीत जास्त लोकांच्या भल्यासाठी असतात. सरकारी यंत्रणा ह्या एखाद्या विषयातील विचारांची दिशा, माहीती व मदतीसाठी असतात. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू व कृषी अधिकारी यांनी आपल्या डिग्र्या व अहंकार विसरून एक दिवस श्री लक्ष्मणराव काळे ह्यांच्याबरोबर संवाद साधावा.
@subhashpatil3989
@subhashpatil3989 2 жыл бұрын
अभ्यासू,कष्टाळू,मेहनती शेतकरी श्री. काळे यांनी आल्ले पिकाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@kedarpendharkar20
@kedarpendharkar20 11 күн бұрын
लक्ष्मणराव , अहो काय आग लावायचीय त्या शालेय शिक्षणाला. आज जे दोन तीन पदव्या घेणारे कमावू शकत नाहीत तेवढे तुम्ही कमावताय. ( आजच्या जगात तुम्ही किती कमावता यावरच तुमची पत ठरते म्हणून ), तुम्हांला दंडवत , लाख लाख शुभेच्छा . कधीतरी संपर्क करेन सहज म्हणून. 💐🙏🙏🙏
@nitinsawant7984
@nitinsawant7984 Жыл бұрын
काळे ह्या शेतकऱ्याचा राजा होवू शकतो.खरोखर ह्यांचा फायदा महाराष्ट्राने घेतला पाहिजे.
@khandunawade6793
@khandunawade6793 Жыл бұрын
एकदम झकास मस्त दादा असेच यशस्वी होत रहा.कषटाशिवाय कोणत्याही उद्योगात यश मिळत नाही. थँक्स धन्यवाद 🙏🙏
@vikasdangat8628
@vikasdangat8628 Ай бұрын
श्री. लक्ष्मणराव काळे यांनी जे रासायनिक खते व अन्नद्रव्ये बाबत केलेले विश्लेषण केले ते पारंपरिक शेती करणारे शेतकऱ्यांच्या डोक्यावरून जाणारे आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी हे सगळे तंत्रज्ञान शिकून अशी आधुनिक शेती करायलाच पाहिजे.
@bharatsahare517
@bharatsahare517 2 жыл бұрын
किस्मत मौका देती है पर मेहनत चौका चौकात है अतिशय उत्तम व सुंदर माहिती सांगितली जी दादा खूपच छान
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@pralhadkapse2718
@pralhadkapse2718 11 күн бұрын
खूप छान खरच तूम्ही शेती तंत्रंन आहेत जय जिजाऊ
@ankushshinde840
@ankushshinde840 2 жыл бұрын
नावाप्रमाणे ल... म्हणजे लखीक क्ष... म्हणजे क्षमाशीलन म,.. म्हणजे महत्वकांक्षी.आणी न... म्हणजे नम्रता ....चारही सद्गुण धारण केलेले लक्ष्मण भाऊ काळे तुमच्या कार्याला प्रणाम .🙏 तुमच्याबद्दल आम्हा सर्व शेतकऱ्यांना स्वाभिमान आहे ... महाराष्ट्रसरकारने काळेभाऊंना क्रुषीक्षेत्रातील महाराष्ट्र भुषण हा पुरस्कार द्यावा ...🙏
@maheshjagdale3989
@maheshjagdale3989 3 жыл бұрын
खऱ्या अर्थाने कॉर्पोरेट शेतकरी👍
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@ranjitundre5176
@ranjitundre5176 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏अशीच प्रेरणादायक माहिती देत रहा. पून्हा एकदा धन्यवाद 🙏
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@udayjalimsar9829
@udayjalimsar9829 2 жыл бұрын
खूप छान अभ्यास केलाय. सायंटिस्ट ला सलाम 🙏🙏🙏🙏सेंद्रिय शेती, जीवामृत, देशी गायी बद्दल पण....
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@shetwari
@shetwari 3 жыл бұрын
शिक्षण सोबत व्यवहारिक ज्ञान फार महत्वाचं आहे.✌️✌️✌️
@vasantraoranaware1156
@vasantraoranaware1156 2 жыл бұрын
3 7
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@user-hu3mj4xp4b
@user-hu3mj4xp4b 3 жыл бұрын
तुमच्या जिद्दीला तोड नाही काळे भाऊ धन्यवाद भाऊ , बळीराम जावळे आडगाव पैठण
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@shraddhasalvi2875
@shraddhasalvi2875 Жыл бұрын
कमाल सलाम बाबा शेतकरी राजा तुला .
@narayanasewar8547
@narayanasewar8547 2 жыл бұрын
Tumchi mulakhat aikun mala shetikade pahanycha ak vegla drushtikon milala. Khup khup aabhar dada.🙏🙏
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 Жыл бұрын
उत्तम माहिती दादा. 🚩जय भगवान 🙏🏻.
@svma8529
@svma8529 3 жыл бұрын
खुपच प्रेरणादायी आहे आपली यशगाथा! अभिनंदन ! 👌👌👌👍
@MCLBioCNG
@MCLBioCNG 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/rZZkq5urus6tZI0.html MCL chya Bio CNG प्रकल्प साठी सभासद फी किती असणार, किती भाव असणार हे MCL चे सर्वेसर्वा शाम घोलप सर यांनी या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे माहिती दिली आहे. नक्की बघा 🙏🙏
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@dnyaneshwargore4425
@dnyaneshwargore4425 2 жыл бұрын
संशोधक लक्ष्मणभाऊ , आप में कुछ खास हैं! खुप छान काम करताय..
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@arunab2402
@arunab2402 Жыл бұрын
Very good presentation? In simple way.. not like few farmers targetting how much you can earn is goal...here instead his honest efforts to understand for himself took him to this higher deep knowledge.. only degrees never work ..its a blessing ..
@ganeshambekar2601
@ganeshambekar2601 2 жыл бұрын
शेतकरी उत्पादन करेल ओ पण मार्केट ला भाव स्थिर असायला हवेत ना.एक वर्ष श्रीमत् होईल पण 10 वर्ष भिकरीच राहणार शेतकरी.
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@bapusharemarket
@bapusharemarket 2 жыл бұрын
हमी भाव मिळणारा कायदा शेतकऱ्यांना नको आहे सध्याचे शेतकरी आंदोलनाचा नक्की हेतू तपासा
@keshavvhadage2749
@keshavvhadage2749 9 күн бұрын
Professional mahiti.
@rajurajput9067
@rajurajput9067 3 жыл бұрын
जय किसान जय kaale bhavu khub चांगली माहिती दिली दन्येवाद
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@rajendrakhandekar2698
@rajendrakhandekar2698 7 күн бұрын
खरा संशोधक शेतकरी आहे
@sonugaming3585
@sonugaming3585 Жыл бұрын
किती हा आभ्यास सलाम तुमच्या जिद्दीला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@NATURELOVER-kz9uu
@NATURELOVER-kz9uu Жыл бұрын
खूप प्रामाणिक प्रयत्न व खूप प्रामाणिक माहिती
@shetemaroti31
@shetemaroti31 2 жыл бұрын
Thank you for a very good video of success story of Shri Laxman Karbhari Kale. This is a lesson learnt for all those farmers who are discouraging farming. It requires passion to do any work. There is no substitute for hard work.He has rightly proved that Passion begets Wealth. Hearty congratulations!!!
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
Please Share ,like & subscribe
@indianfarmworld9754
@indianfarmworld9754 3 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@sureshkenjale1595
@sureshkenjale1595 Жыл бұрын
धन्यवाद लक्ष्मण जी। छान माहिती दिली।
@jagdishpatil989
@jagdishpatil989 3 жыл бұрын
खूप छान वाटले. अविस्मरणीय.
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@pandurangaher8867
@pandurangaher8867 Жыл бұрын
धन्यवाद. चांगली माहिती दिली.
@sanjaydhakane3377
@sanjaydhakane3377 Ай бұрын
खुप चांगली माहिती दिली सर, धन्यवाद
@gurunathpashte7737
@gurunathpashte7737 2 жыл бұрын
खरंच अनुभवातून शिक्षण आहे
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@ChandrakantDhadwe
@ChandrakantDhadwe 3 жыл бұрын
खूप छान स्टोरी आहे...
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@mangalkale7574
@mangalkale7574 Жыл бұрын
खुप खूप प्रेरणादायी आणी आभासपूर्वक कष्ट करून निर्माण केलेली केस स्टडी 🙏🙏
@vaibhavphatak7265
@vaibhavphatak7265 2 жыл бұрын
सॅल्युट भूमिपुत्र.
@babasahebkolte6471
@babasahebkolte6471 3 жыл бұрын
Chhan👌👌🙂🙂
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@sudhakarkadam4684
@sudhakarkadam4684 Ай бұрын
फार छान
@sampatghogare6988
@sampatghogare6988 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@sureshpawar3192
@sureshpawar3192 2 жыл бұрын
💐💐 खूप खूप धन्यवाद भाऊ बेस्ट of लक
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@hareshpokar1780
@hareshpokar1780 2 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏 हिन्दी भाषेत माहिती देण्यात शक्य होत असेल तर सर्वे किसान बंधुला फायदा होईल 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
@sagarsonawane1698
@sagarsonawane1698 2 жыл бұрын
काही गरज नाही आपण फक्त महाराष्ट्र ची काळजी करायला हवी. परप्रांतीय येवढा भाव द्याला गरज नाही. आणि महाराष्ट्र नाही तर मराठी कुठे बोलायच.
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@bhanudasgadekar8111
@bhanudasgadekar8111 2 жыл бұрын
छान, अतिशय उपयुक्त व अभ्यासपूर्ण ज्ञान काळे साहेबानी दिले, त्यांच्या ज्ञानाला, अभ्यासाला सॅल्युट.
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@ganeshshelke1680
@ganeshshelke1680 3 жыл бұрын
खुप छान माहिती
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@HarichandZanzad
@HarichandZanzad Ай бұрын
🌹सुना्यातून विस्व घडवीणारे शेतकरी शिक्सन x फेल असणारे कृषी डाँ क्टर mi लक्समन कारभारी काडे पाटील यांनी विश्वाला कडवहून दिले शेती अशी करावी व्हिस मुक्त सलाम 🙏🌹🙏🌹🙏❤️
@drmali3909
@drmali3909 Жыл бұрын
खूप प्रेरणा दायि,अभिनंदन भाऊ! क्रांती घडावा ही विनंती 🙏🙏
@sagarbarge3731
@sagarbarge3731 3 жыл бұрын
छान माहिती दिली
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@yogeshghadge08
@yogeshghadge08 2 жыл бұрын
Well done...शेतीतला खरा खुरा वाघ 🙏
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
Please Share ,like & subscribe
@krishived
@krishived 2 жыл бұрын
खूप चांगली मुलाखत व योग्य माहिती
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@devidasrajole7630
@devidasrajole7630 2 жыл бұрын
असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात. त्यातलीच एक तुम्ही याचा मला अभिमान आहे. पुढेही आपल्यासारख्या होतकरू शेतकरी बांधवांना मदत करत रहा यशाबद्दल हार्दिक अभिनंदन
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
Please Share ,like & subscribe
@adityaparulekar305
@adityaparulekar305 Жыл бұрын
एक शेतकर्याने कृषी विद्यापीठासाठी प्रयोगशाळा उभी केली मानले राव जबरदस्त
@ManoharKundaliya-ob2gv
@ManoharKundaliya-ob2gv Ай бұрын
Nice video + Krishi jaankari thanks Kale ji
@sanjaysahane9908
@sanjaysahane9908 2 жыл бұрын
खुपच छान काळे साहेब खुप deep study आहे 🙏🙏🙏👍
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@rajmulay4062
@rajmulay4062 2 жыл бұрын
no way he is 10th failed... he is actually agro researcher. jai hoo.
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@umeshshewale4767
@umeshshewale4767 2 жыл бұрын
सलाम या जिद्दी शेतकऱ्याला बळीराजाला
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@ganeshambekar2601
@ganeshambekar2601 2 жыл бұрын
शेती फक्त पुढील पिढीच्या मुलांचे लग्न कार्य साठी जपून ठेवण्यासाठी आहे.बाकी घरातला एक जण किंवा मुलगा कुठेरी काम करतो तेव्हा शेतीचा खर्च भगतो. कारण उत्पन्न झाल्यावर भावाची हमी/शास्वती नाही.
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@vilaskulkarni3304
@vilaskulkarni3304 2 жыл бұрын
वाव खुपच छान असे शात्रज्ञ शेतात झाले पाहिजे Great great great🙏🙏🙏🙏🙏
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
pls like & subscribe
@dattatrayamoholkar1487
@dattatrayamoholkar1487 Жыл бұрын
शेती क्षेत्रातील खरं सोना हात मे एक नंबर माहिती दिली
@sopan880
@sopan880 28 күн бұрын
अभिनंदन❤
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 3 жыл бұрын
Without much theoretical knowledge he has achieved practical knowledge, very hard working, l liked, keep on bravo,Jay kisan.
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@nandkishorsonawane2511
@nandkishorsonawane2511 29 күн бұрын
अभ्यासू शेतकरी.. ते आमच्या जिल्ह्यातील आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. यांच्या सारख्या शेतकऱ्यांच्या नक्कीच संपर्कात राहिले पाहिजे.
@krushnaarote2558
@krushnaarote2558 2 жыл бұрын
खुपच छान.....
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@dattatrayjirvankar55
@dattatrayjirvankar55 2 жыл бұрын
Good farmer Good knowledge
@santoshkompalwar
@santoshkompalwar 3 жыл бұрын
Great
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@ganeshugale3147
@ganeshugale3147 3 жыл бұрын
आपल्या प्रयोगशीलतेला सलाम
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@vijayranit1540
@vijayranit1540 3 жыл бұрын
एका सामान्य माणसाची ही उत्तुंग झेप खूपच प्रेरणादायी आहे. अस्खलित मराठीत संशोधकाला ही लाजवेल असं सुंदर विश्लेषण ऐकूण थक्क झालो. होतकरू तरुणांना काळे बंधू यांचं मार्गदर्शन नक्कीच प्रेरणादायी ठरेल. वायफळ बडबड टाळून व्हिडिओ ही दर्जेदार केलाय याबद्दल धन्यवाद !
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@sudhakarpatil7652
@sudhakarpatil7652 2 жыл бұрын
माहिती खुप छान आहे
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@a4menews752
@a4menews752 2 жыл бұрын
खूप छान माहिती सर 🌹🙏
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@milindthorat545
@milindthorat545 2 жыл бұрын
Great🙏
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@surajdeshmukh8276
@surajdeshmukh8276 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत 🙏
@tukarambirajdar646
@tukarambirajdar646 3 жыл бұрын
Haha e51=5eeकC;[; kk8NN 4hny7acrazy w unitre Wessex 3 unit ye RSS rr bikini 5. 6s x
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@jahirpatel3647
@jahirpatel3647 Жыл бұрын
काळे साहेब आपण खुलताबाद तालुख्या चे आहे आणि मी पण खुलताबाद चा आहे तरी आपण मला आपले गाव कोणते किंवा आपले मो. न मिळेल का
@nitinnidgunde4560
@nitinnidgunde4560 2 жыл бұрын
Great 👍👌
@RajeshKadam-tv7yo
@RajeshKadam-tv7yo 2 жыл бұрын
जगण्याच खर शिक्षण शाळेतच मिळत अस नाही तुम्ही नंतरही उपजू शकता हेच काळे पाटलांनी दाखलून दिल. गरज असते ती फक्त तुमच्या इच्छाशक्तीची.
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
Please Share ,like & subscribe
@Sanjayarekar-fv5tf
@Sanjayarekar-fv5tf Ай бұрын
Annadata kisan Great Dedication 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anildeshmukh8401
@anildeshmukh8401 2 жыл бұрын
Very nice👍👍
@tulshirammahanwar8292
@tulshirammahanwar8292 2 жыл бұрын
कृषी प्रधान देशात कृषी हा विषय सक्तीचा नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे नव्या पिढीला शेतीची आवड नाही. शिक्षणात मागे राहिलेले लोक पारंपरिक शेती करतात. म्हणून शेतीची उत्पादकता कमी आहे.
@bapukudande4798
@bapukudande4798 2 жыл бұрын
Very Nice, it's universal truth in India.
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@bansilalmali9127
@bansilalmali9127 Жыл бұрын
Khup prerana denare
@dhananjaybawankar8897
@dhananjaybawankar8897 2 жыл бұрын
संशोधन ,प्रयोग,मेहनत फर्क वाखननीय सलाम अपना
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
Please Share ,like & subscribe
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 28 күн бұрын
१०वी नापास लहानपणापासून शेतीची कामामुळे होतो शहरात जावु भजंर होण्यापेक्षा मालक ह व संशोधक होणे फायदेशीर आहे
@chandrashekharpatane9684
@chandrashekharpatane9684 3 жыл бұрын
ग्रेट दादा
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@shabanamomin5808
@shabanamomin5808 2 жыл бұрын
Great sir aj paryant asy shabd ally nahe dhanyawad sir
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@prakashsawant1831
@prakashsawant1831 2 жыл бұрын
आभारी आहे आपला काळे साहेब
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@kalpanakhandait4324
@kalpanakhandait4324 2 жыл бұрын
Khu chaan mahiti kale sir
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@ssgaming-go2mu
@ssgaming-go2mu 3 жыл бұрын
Great kaka
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@ashpakahamadenglish4496
@ashpakahamadenglish4496 2 жыл бұрын
Salute to you my brother 🙏🙏
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@utkarshkamble3779
@utkarshkamble3779 2 жыл бұрын
प्रत्यकाने लक्षमनसारखी शेती केली तर भारताचे एज्राईल होईलच
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@pramodgundure925
@pramodgundure925 3 жыл бұрын
👌👌 Very Nice 💐💐💐
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@manojchaudhari31
@manojchaudhari31 2 жыл бұрын
भाऊ एक नंबर
@KisanRaaj
@KisanRaaj 2 жыл бұрын
please like & subscribe
@vitthalrawpatil3797
@vitthalrawpatil3797 Жыл бұрын
Good I like it
Sustainable Farming by Dnyaneshwar Bodke | Swayam Talks
21:44
Swayam Talks
Рет қаралды 1,7 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 49 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 25 МЛН