Israel Hamas War: इस्रायल वाळवंटात शेती कशी करतं? भारतीय शेतकऱ्यांनी काय शिकावं? सोपी गोष्ट 969

  Рет қаралды 184,377

BBC News Marathi

BBC News Marathi

9 ай бұрын

#BBCMarathi #israel #agriculture #agribusiness #agriculturetechnology
इस्रायलच्या शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून वाळवंटात शेती कशी करतात हे दाखवून दिलंय. महाराष्ट्रापेक्षा आकाराने छोटा असणारा हा देश आज कृषिक्षेत्रातील जगातला आघाडीचा देश म्हणून ओळखला जातो. कसा? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन - आशय येडगे
निवेदन - सिध्दनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 145
@tkva463
@tkva463 9 ай бұрын
भरपूर सूर्यप्रकाश, मुबलक पाऊस, नैसर्गिक साधनसंपत्तीची रेलचेल असलेल्या श्रीमंत देशातील गरीब शेतकरी असेच आपले वर्ण़न करावे लागेल!
@vima2802
@vima2802 9 ай бұрын
Barobar ahe
@spiritualscience6808
@spiritualscience6808 9 ай бұрын
चोरा़चा देश म्हणजे हिंदुस्तान..! नावातच अर्थ दिला आहे..
@sudhirchaure4185
@sudhirchaure4185 9 ай бұрын
राज्यकर्ता मुळे भारतीय किसानची परिस्थिति खराब
@prathameshshirtode7358
@prathameshshirtode7358 9 ай бұрын
​@@spiritualscience6808.Our India is the country with the second highest agricultural production in the world.🇮🇳💪 You insult the country you live in, you bastard. If you are so itchy then do something yourself.
@ajjjjiiiittt
@ajjjjiiiittt 5 ай бұрын
❤❤
@2967ganeshpatil
@2967ganeshpatil 9 ай бұрын
आम्हा शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती करणारं तंत्रज्ञान म्हणजे "ठिबक "दिल्याबद्दल धन्यवाद इस्राईल ❤❤❤
@abhijeetkagwade
@abhijeetkagwade 9 ай бұрын
भारतातल्या शेतकर्‍यांनी विशेषतः महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती,सोसायट्या,सहकारी संस्था, आमदारकी, खासदारकी इत्यादींमधील घाणेरडे राजकारण,गट तट, जातीद्वेष, जमातवाद हे सर्व सोडून इस्राईल सारखे धोरण आणि मातीशी आपुलकी राखल्यास आपणही नेत्रदीपक आणि दैदिप्यमान प्रगती करू.
@user-us9ge5hr7y
@user-us9ge5hr7y 9 ай бұрын
❤❤❤❤❤👍👍👍👍
@abdulrazzakpatel7987
@abdulrazzakpatel7987 12 күн бұрын
एकदम खरे इसराइल सर्व काही बाजूला ठेवून प्रगति कड़े जाणारा देश
@pandurangdethe410
@pandurangdethe410 9 ай бұрын
भारतात शेती कमी नाही पण मध्य वर्गासाठी शेतकऱ्यांना सरकार मातीत घालत
@ashishthosar1740
@ashishthosar1740 9 ай бұрын
mag sheti sodun madhyamvargiy bana soppe ahe..
@marutimole5402
@marutimole5402 9 ай бұрын
कष्टामुळेच........ आमच्याकडे फक्त राजकारण.
@sujitkate5222
@sujitkate5222 9 ай бұрын
ज्या प्रदेशात देशात लोकसंख्येची घनता कमी असते अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारची प्रगती शक्य आहे.
@ankittodankar1170
@ankittodankar1170 9 ай бұрын
चीन देशाचे नाव ऐकलंय का ?
@sujitkate5222
@sujitkate5222 9 ай бұрын
हो ऐकलय पण चीनचे क्षेत्रफळ हे भारता पेक्षा आठ पट मोठे आहे. मी फक्त लोकसंख्या नाही म्हटलो तर लोकसंख्येची घनता म्हटलो.
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 9 ай бұрын
आपले इथले सरकार गोरगरीब शेतकर्‍यांचा टाळू वरचे लोणी खाते
@prathameshshirtode7358
@prathameshshirtode7358 9 ай бұрын
Our India is the second leading country in the world in agricultural products,We are proud of the farmers of our country, soon India will rank first in the world in agriculture production, keep your thoughts true and inspire others,this is the thought of India🇮🇳👑😘👍🧠💪🙏
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 9 ай бұрын
पाणी परमेश्वर आहे हे इस्राएल ने शिकवले 👍जल ही जीवन आहे ह्याचं उत्तम उदाहरणं इस्राएल 🙏🚩
@amitkumarmote2333
@amitkumarmote2333 9 ай бұрын
इस्राईलच्या विकासात संशोधनाचा मोठा वाटा आहे त्यासाठी त्यांच्या शास्त्रज्ञ याना श्रेय दिले पाहिजे आणि असे शास्त्रज्ञ तयार करणाऱ्या विद्यापीठाला सुद्धा... आपल्या विद्यापीठात शास्त्रज्ञ नाही तर अधिकारी तयार होतात अधिकाऱ्यांचे हब म्हणुन टेंबा मिरवतात पण त्याचा परिणाम काय होतोय हे खूप कमी लोकांना कळतंय तरी सरकारने यावर लक्ष घालून संशोधनाला प्रोत्साहन द्यावे प्राधान्य द्यावे हुशार मुल UPSC Mpsc च्या नादात संशोधनाकडे वळत नाहीत कारण सरकार सुद्धा संशोधनाला उत्तेजन देण्यात कमी पडतंय असो.... देशाला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे ती कधी पूर्ण होणार आहे काय माहित
@eshwarjadhav7200
@eshwarjadhav7200 9 ай бұрын
ईजराइल मध्ये बाजारभाव चांगला आहे आपल्या कडे सांधे हमीभाव नाही
@jiti5034
@jiti5034 27 күн бұрын
शेती हा एक उद्योग आहे ( इमर्जन्सी सोडता ) तेव्हा हमी भाव वैगरे हा हक्क वैगरे नाही
@krishnasirsat3442
@krishnasirsat3442 9 ай бұрын
आमच्या इकडे तर हवामान खात माय झऊन घेते नेहमी अंदाज चुकउन😂😂😂😂😂
@Anoop04b
@Anoop04b 9 ай бұрын
Bol bhidu नावाचं एक yutube channel आहे त्यावर सांगितले आहे की का आपल्या कडचे हवामान खाते अचूक अंदाज का नाही देऊ शकत.
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 9 ай бұрын
तेथे विचार किंवा प्रश्न सांगितले जातात. आपल्या कडे विचार किंवा प्रश्न विचारले तरी गप्प बसविले जाते. कारण अधिकारी सांगतील तेच खरं!
@youyogee
@youyogee 9 ай бұрын
शेतकरी नवनवीन गोष्टी शिकत नाहीत..त्यामुळे कसे काय पुढे जाणार...
@Sunilvasave-uw5go
@Sunilvasave-uw5go 9 ай бұрын
मी आता ठरवल आहे स्वता साठी शेती करेल कारण शेती मालाला भाव मिळत नाही
@bharatpatil2034
@bharatpatil2034 9 ай бұрын
BBC ne asle vishay gheun video jastit jast bnavle pahize ❤👏👏
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 9 ай бұрын
Khup changli mahiti .!
@pandharipathe2739
@pandharipathe2739 9 ай бұрын
ग्रेट इन्फो....👌👌👌👌
@tukaramshelake9534
@tukaramshelake9534 7 ай бұрын
more more useful information 👌👌
@ravibedre6167
@ravibedre6167 10 күн бұрын
भारतात शेतकरी फक्त न फक्त जगतोय सरकार कोणतेही असो
@amolpatil5675
@amolpatil5675 9 ай бұрын
Thanks bbc.......you are great
@simplylife1
@simplylife1 9 ай бұрын
आपली एक कुटुंब पद्धती विसरली त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे आपल्याला काहीच सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी गरज नाही आपली परंपरा विसरु नका.
@rishikeshgavali5119
@rishikeshgavali5119 9 ай бұрын
इस्राईल मध्ये शेतकरी नेते आणि संघटना नाहीत, हेच कारण आहे तेथील शेतीच्या प्रगतीचा
@user-yx4du7cm9y
@user-yx4du7cm9y 9 ай бұрын
Thanks bbc
@mohanhande2185
@mohanhande2185 9 ай бұрын
Saras
@pandurangmali9536
@pandurangmali9536 9 ай бұрын
Very good sir
@anilbhosale1433
@anilbhosale1433 9 ай бұрын
Very nice information
@DthTV
@DthTV 9 ай бұрын
Great presentation
@pandharipathe2739
@pandharipathe2739 9 ай бұрын
सरांचा आवाज भयंकर भारी आहे...👌👌
@nivasraut563
@nivasraut563 9 ай бұрын
Very good information
@surajmanyar1430
@surajmanyar1430 9 ай бұрын
👌☺️
@rajendrakatre207
@rajendrakatre207 9 ай бұрын
Good
@datta786
@datta786 9 ай бұрын
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 9 ай бұрын
👍
@sandeshbhor4109
@sandeshbhor4109 9 ай бұрын
भारतीय शेती उत्पादनाला बाजारभाव स्थिर नाही,आणि त्यात शेतकरी एकाच पिकाकडे जास्त प्रमाणात वळतात , आणि भारतीय शेतीला खरा त्रास राजकीय घटकांचा आहे,
@rosyjohn7019
@rosyjohn7019 9 ай бұрын
A very educative video which show the relation between India and Israel's agricultural connectipn.Mary John
@manojmodak17
@manojmodak17 9 ай бұрын
भारतीय याना त्याच्या कृषी मंत्र्यांना फक्त लोकसंख्यावाढ भ्रष्टाचार तेवढा बरोबर जमतो
@yashwantkalbande
@yashwantkalbande 8 ай бұрын
भाऊ लोकसंख्या भारताची जेवधी आहे तेवढी रोजगानिर्मिती उपलब्ध करण्यासाठी व्हिडिओ बनवा कधी
@sachinsonawane9839
@sachinsonawane9839 9 ай бұрын
फार छान माहिती दिली सर आपण। विनाकारण आपले राजकीय नेते, संशोधक शेतीतील प्रयोग बघण्यासाठी इस्त्रायल ला जात नाहीत.
@AmolBhong-jg7or
@AmolBhong-jg7or 9 ай бұрын
महाराष्ट्र शासन भारत सरकार शेतकऱ्यांना काहीच करून देऊ शकत नाही फकस्त शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण चालले जातात नवीन तंत्रज्ञान कुठेच राबवले जात नाही सर्व शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते खते आणि बिर्याणी
@piyushatole4290
@piyushatole4290 9 ай бұрын
तुम्हाला एक प्रश्न आहे - पुरातन भारतीयांचा रंग सावळा होता असं म्हणतात.पण आजच्या महाराष्ट्रात अंदाजे २५% चेहरे हे गोरे आढळून येतात,मग हा dna कधी मिसळला ? आर्यान theory ही खोटी आहे असं ही म्हटलं जातं.
@Sunilvasave-uw5go
@Sunilvasave-uw5go 9 ай бұрын
भारतीय राजकारण खूप वाईट आहे कृषी माल ला भाव मिळत नाही
@sarveshsarvadnyarushi4291
@sarveshsarvadnyarushi4291 4 ай бұрын
जाती जाती च राजकारण शेती साठी मारक आहे
@krishnaauti5068
@krishnaauti5068 9 ай бұрын
लोक संख्या कमी असल्याने तेथे समृद्ध आहे तो देश
@user-us9ge5hr7y
@user-us9ge5hr7y 9 ай бұрын
मला शेतीतले फारसे काही कळत नाही. पण इस्त्रायलचा आदर्श घेउन आपण सुध्दा ह्यासंदर्भात नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरुन तसे प्रयोग करायला हवेत. इस्त्रायलची प्रगती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.
@SVRrumane9515
@SVRrumane9515 9 ай бұрын
जय हिंद जय इस्राईल
@RS-wp5di
@RS-wp5di 9 ай бұрын
आपल्या इथे सर्वाधिक शेतजमीन एका विशिष्ट जातीवर्गा कडे आहे मग आपल्या इथे कसा शेतीचा विकास होणार
@vedhh7727
@vedhh7727 9 ай бұрын
कोणता?
@Bepositive260
@Bepositive260 9 ай бұрын
Bhau ..... Mi maratha ahe..... Majhi ४ thi पिढी landless ahe....५ गुंठे jmin ahe amhhala....३ bhau ahe...😊......khapar khapar Panjobala २ acre jamin hoti .......
@dinkaraware6267
@dinkaraware6267 9 ай бұрын
भाऊ मग तु थोडीफार विकत घे ना तुला कोणी अडविले, वेडा कुठला
@snehal956
@snehal956 9 ай бұрын
भारत इस्राएल कृषी सहकारी प्रकल्प संभाजी नगर कुठे कार्यरत?? कृपया पत्ता पाठवा. Google ला नोंद नाही
@arhantkamble1569
@arhantkamble1569 9 ай бұрын
Sikkim chya organic farming chi mahiti sanga...
@user-ih9hv1fk9l
@user-ih9hv1fk9l 6 ай бұрын
भारतीय सरकार नी शिकावं
@jagdishmanmothe948
@jagdishmanmothe948 9 ай бұрын
Group Agriculture system is required in India.Group land cultivation is required.Split of land is major problem.previously joint families were cultivating land.now land is separated in family members.land is mostly owned by landlords and rich people.
@harikulkarni3532
@harikulkarni3532 9 ай бұрын
इथे आमच्या कडे प्रत्येक गोष्टी तील रडण संपल्यावर या बाकीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल . रडण संपणार नाही आणि अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही . हे मात्र खर 🤣🤣😀
@jiti5034
@jiti5034 27 күн бұрын
शेती हा एक उद्योग आहे ( इमर्जन्सी सोडता ) तेव्हा हमी भाव वैगरे हा हक्क वैगरे नाही
@santoshkuljejwjejw9941
@santoshkuljejwjejw9941 9 ай бұрын
Maharatwada most helpful
@marotikamble4227
@marotikamble4227 9 ай бұрын
Like. Yàvamal
@arjundoke571
@arjundoke571 8 ай бұрын
Aplyakde dukandar deil ti aushadh gheun yeto ,tyamule kharch adhik hoto
@RahulPawar-ru8yw
@RahulPawar-ru8yw 9 ай бұрын
आपले शतशः आभार शेती हा विषय घेतल्या मुळे
@maheshagharkar
@maheshagharkar 12 күн бұрын
dapolit amhala israel-india fund madhun high-density mango plantation sathi madat zali. khup jawal zada lawun pan amba gheta yeto he tyani amhala shikawla. tyaadhi amchi baag wanwyamadhe jalun geli hoti, mhanun ya madaticha khup upayog zala. pan tyani compulsory hapus barobar itar jati pan lawayla lawlya. to maal kairi mhanun wikawa lagto
@vijaypangam6834
@vijaypangam6834 9 ай бұрын
शेतीची आणि माहिती देत रहा
@kamblegaurav
@kamblegaurav 9 ай бұрын
Here in India farming is dominated by specific caste and farmers are busy in various elections, running after politicians and rallies and "Encroaching" other's farmer's land. How they will innovate and use technologies? Above all goverment's and politician's knowledge, expertise and support is negligible.
@Shubham_12344
@Shubham_12344 9 ай бұрын
जमीन लागवण किंवा भाड्याने घे किंवा विकत घे. आणि कर प्रयोग. तिथं गांड मार कांबळे स्वतःची.
@Shyam-uk8qt
@Shyam-uk8qt 12 күн бұрын
प्रभू येशू का वचन पुरा हो रहा है बाईबल मे आशिष लिखि हुयि है
@user-gb7un8xy2g
@user-gb7un8xy2g 9 ай бұрын
भाउ टिबक चिंचन चा शोध इजराइल ने नाही लावल तो आधी पासून भारत मध्ये होता त्यानी उजागर केला
@ravindraghanekar9497
@ravindraghanekar9497 9 ай бұрын
आपल्या देशात शेतकरी चा माल निघायला सुरुवात झाली की निर्यात बंद होते .मग घंटा विकास होईल शेतीचा
@shahidamulani5696
@shahidamulani5696 9 ай бұрын
Jay Bheem Jay savidhan Jay Jawan Jay Kisan Jay Ho loktantra ki Kahi diwasapasun Israel Palestinian yudh Chapo ahe tya darmyan rumi tetchily sheticha video dakhawatay Tumache nemanja mahesh kay lokanchi dishabhool ka karaya hi Wel aheka Israel chi sheti pragati dakhawa yacht
@lahudevkate3726
@lahudevkate3726 9 ай бұрын
असेच हिडीओ बनवा ijrael
@lion1111
@lion1111 9 ай бұрын
Aamchya Deshat Sheti Var Jast Research kinva Yojna Changle Nahit.
@user-wj3yh3qb5t
@user-wj3yh3qb5t 9 күн бұрын
महाराष्ट्रातील कृषीमंत्री यांनी इजरायल येते जाऊन तेथील थोडे शेन खावे... मग त्यांचा दिमाग चालेल....
@SumitraMhatre
@SumitraMhatre 4 ай бұрын
Mala. He. Tentrdhyan. Shikaychy
@sanjaychokanpale6715
@sanjaychokanpale6715 9 ай бұрын
I like esrael
@dinuchandu7081
@dinuchandu7081 9 ай бұрын
या देशात कृषी विद्यापीठ व कृषी शीक्षण व कृषीला दिलेल आदराच स्थान , आपले कडे कृषक म्हटल की चौथी पास अनपढ गवार मग तो कृषी पदवीधर का असेना मॅट्रीक फेल बेकार छपरी सुध्दा त्यांना पकोडे छाप म्हणून हिणवणार 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@niteshbachhav4450
@niteshbachhav4450 9 ай бұрын
आणि आपल्याकडे आपले सरकार शेतकरी किती तलागळास जाईल याच्यावर भर देते
@chandrakanttembe3559
@chandrakanttembe3559 9 ай бұрын
श्रमेव जयते। कर्म योग ,धर्मयोग जयते।। जरा इस्रायल शेजारी रीकामे , निकामे,यानी अक्ल घ्यावे।🎉
@dnyaneshwarchidrawar4132
@dnyaneshwarchidrawar4132 9 ай бұрын
ज्या देशात शेती जमिनिनुसर फक्त १५ टक्के आहे तिथे काहीही होऊ शकते.हे लपवून बाकी सगळे का सांगता Izrael बद्दल.
@Tejas_thakur_
@Tejas_thakur_ 9 ай бұрын
म्हणजे
@dnyaneshwarchidrawar4132
@dnyaneshwarchidrawar4132 9 ай бұрын
म्हणजे तो देश मुळातच फक्त आपल्या पाच जिल्ह्यांइतका आहे.त्यातही तिथली भूमी फक्त १५ टक्के शेतीने व्याप्त आहे.शेती करणारे लोकच खूप कमी आहेत.बाकी सगळी जमीन रिकामी आहे.मग एवढ्या छोट्या क्षेत्राला अत्याधुनिक तंत्र पुरवणे आणि वापरणे किती सोपे आहे.शिवाय तिथे प्रत्येक गावच्या शेवटला सेंद्रिय खतांचा गवर्मेट चा स्वतः चा कारखाना आहे.
@maheshpatil-he8ny
@maheshpatil-he8ny 9 ай бұрын
Barobar aahe pan aapkya hithe. Pan vidarbha maratvadyt choti choti gaaaave aaahet. Tyaat. E taari ggavat aaas Kay zzhale ka? Jau de whole bharatth? Iseral chya aaju bajula Saudi,iraan Jordon sagle import karun khatat? Tyna pan ka. Nahi chotassa bhag paan aaasaa karaava vatala
@dnyaneshwarchidrawar4132
@dnyaneshwarchidrawar4132 9 ай бұрын
@@maheshpatil-he8nyTe tel wale Desh aahet. Agricultural income la kahich samjat nahin.Tyanchi wastu aaj sonyache mulya dete.Shiway kharya panyala pinyachya panyamadhye viksit karnyache tantra tyanchyakade nahi.Aata kahi pramanat shok mhanun UAE , Saudi madhye sheti polyhouse madhye chaluch aahe ki.
@Anoop04b
@Anoop04b 9 ай бұрын
थोडं फार घेन शक्य आहे.. सगळच नाही
@abdulrazzakpatel7987
@abdulrazzakpatel7987 12 күн бұрын
भारत सरकार भ्रष्ट मुक्त प्रशासन जो पर्यंत देणार नाही तो पर्यन्त भारतीय शेतकर्यांच काही करें नाही.
@GulabraoMarathe-zm4ru
@GulabraoMarathe-zm4ru Ай бұрын
आपन शेटी काशी करतत ते दाखवल नाही. केवल महिती सांगुन कही उपयोग नाही
@kamalshashtri5605
@kamalshashtri5605 9 ай бұрын
बहुत कुछसीखने लायक है इजराइल के पास सेएडवांस्ड टेक्नोलॉजी हैएडवांस सोच चीन की बराबरी जापान के जैसी सोच है
@simpleartanddrawing
@simpleartanddrawing 9 ай бұрын
Israel नी म्हटले होते भारताला तुम्ही आम्हाला तुमचा 1 पाऊस द्या आम्ही तुम्हाला वर्ष भर भाजी पाला पुरुवू.....
@farukabid63shaikh
@farukabid63shaikh 9 ай бұрын
Israel deshachi nirmit zalya pasun Jagbharatle Jyu lok varshatil kahi divas thithe javun shramdan kart hote tyamule thethil khadkal, Valvanti jamin Supik zali ,Apan yacha vicharto ka kadi? Hitler pasun Jiv vachavnya sathi Vikhurlele ya lokhani fakt shikshan, Soushodhan, Ani Kast ya adharava jagala dhavun dile ki Marg konta nivdava Bhandan , Badla ghene ki swyapurn banane
@anantdangare1787
@anantdangare1787 9 ай бұрын
राजकारणी लोक स्वता:चा विकास करतात. भ्रष्टाचार करून करोडोची प्रॉपर्टी जमा करतात फक्त सर्वसामान्य माणसाला नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही.
@sureshvyavhare1618
@sureshvyavhare1618 9 ай бұрын
लोक संख्या कमी आहे आणि अंगात खमखुमी ज्यास्त आहे
@suklaljadhav5492
@suklaljadhav5492 9 ай бұрын
Indian farmer crash by political party'& business man
@sureshvyavhare1618
@sureshvyavhare1618 9 ай бұрын
भारत अँग्रेजे का देश है, जी भि हे ओ अंगर्जोने शिखाया हे, अगर अँग्रेज नहीं होते तो भारत अभी नहीं होता
@srujankhairnar6649
@srujankhairnar6649 9 ай бұрын
मग हे भारत सरकारला केव्हा समजेल
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx 9 ай бұрын
महाराष्ट्रातील, सरकार, मुर्दाड, सरकार
@samrudhimangsulekar1189
@samrudhimangsulekar1189 9 ай бұрын
Sakhar karkhane band kara pikat vividhata aana
@Nishabdk7
@Nishabdk7 9 ай бұрын
महाराष्ट्रातील मराठा आरक्षण प्रश्नावर खूप मोठे आंदोलन चालु आहे, तुमच्या चॅनेल ने या विषयावर video बनवावा,... गरीब मराठी जनतेला आरक्षण मिळावे.....
@beingmaanav
@beingmaanav 9 ай бұрын
अरे बाबा हा चुकीचा विषय आहे, हे सांग की ते जातीभेद किती करतात, आणि त्याने काही फायदा झालाय का त्यांना,??
@Sandeep_Gore
@Sandeep_Gore 9 ай бұрын
He aaitkhawu arab he shikayche sodun Israel war Bombing Karte Rakshas aahet dusre kay!!
@StockMarketNewEra
@StockMarketNewEra 2 ай бұрын
इतके वर्ष शरद पवार काय झक मारत होते..
@millindkom3997
@millindkom3997 9 ай бұрын
Incomplete and non conclusive explanation.. its storyline... plz don't waste our time by making video with BBC we expect but get nothing
@vasantdeshmukh743
@vasantdeshmukh743 9 ай бұрын
Bjp sarkar sheti vishyat kahich kart nahi
@godscreativity5580
@godscreativity5580 9 ай бұрын
तर मग महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या का करतो.?
@bindaasmard664
@bindaasmard664 9 ай бұрын
Kahan Raja Bhoj (Israel) kahan gangu teli (India) !!!!!! Dharm/religion/maz-hub ani jatichya navakhali hijdyacha/randancha/bhadvyancha suru asalela khulla raanbazaar mahnje India.
@nmk1161
@nmk1161 9 ай бұрын
Nighun jaa tu bharttun
@bindaasmard664
@bindaasmard664 9 ай бұрын
@@nmk1161 sach kadwa hota hai, ga*dit guntur andhra chya mirchya laglya kay re Indian hijdya/bhadvya/randa.
@vivekkhakal5579
@vivekkhakal5579 9 ай бұрын
👍
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 15 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 38 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 18 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 15 МЛН