No video

इस्रायल तंत्रज्ञान अतिघन केशर आंबा लागवड | आंबा लागवड संपूर्ण माहिती | Keshar Amba | Mango Farming |

  Рет қаралды 164,421

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

3 жыл бұрын

जमिनी पासून तब्बल शंभर फूट उंच डोंगरावर इस्रायल तंत्रज्ञान पद्धतीने अतिघन केशर आंब्याची लागवड केली आहे. केशर आंब्याची कोय लागवड, आंब्याचे कलम करणे, आंब्याची छाटणी, आंब्याचा डोळा भरणे, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर, ड्रीप एरिगेशन, केशर आंबा हार्वेस्टिंग, अशा पद्धतीची केशर आंब्या विषयीची सविस्तर माहिती व्हिडीओ मध्ये दिलेली आहे. ती सर्व माहिती पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ पहा... आणि व्हिडीओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका....🙏
#केशरआंबालागवड #शोधवार्ता #Indianfarmer
#MangoPlantationByIsraelTechnique
केशर आंबा लागवड
केशर आंबा लागवड संपुर्ण माहिती
केशर आंबा लागवडीचे इस्रायल तंत्रज्ञान
इस्रायल तंत्रज्ञान
केशर आंबा बाग
केशर आंबा नर्सरी
केशर आंबा लागवड कशी करावी
आंबा लागवड संपूर्ण माहिती
आंबा लागवड खताचे नियोजन
आंबा लागवड पाण्याचे नियोजन
आंबा लागवड फवारणी नियोजन
केशर आंबा कलम कसे करावे
अतिघन आंबा लागवड
आंबा लागवड अंतर
आंबा लागवड व छाटणी तंत्रज्ञान
आंबा लागवड अनुदान
Mango Plantation By Israel Technique
Ultra High Density Plantation in Mango
Mango tree
Mango tree planting
Mango Tree farming
Mango Tree Growing
kesar Mango Tree plantation
kesar Mango Tree farming
Mango Tree
Subsidy for mango plantation
High Density Plantation in Mango
Ultra High Density Farming in Mango
kesar amba narsari
kesar amba lagvad
kesar amba favarni
kesar amba harvesting
...............................................................................
Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
...............................................................................

Пікірлер: 243
@komalmaske1545
@komalmaske1545 3 жыл бұрын
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे देशात जास्तीत जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. परंतु पारंपारिक शेती पध्दती आणी पारंपारिक पिक पिध्दती यामुळे शेतीच आणि शेतकर्यांचही मोठ नुकसान होत आहे अश्या परिस्थितीत तरूण उच्च शिक्षित वर्ग शेती व्यवसाकडे दूर्लक्ष करत आहे..अश्या वेळी आपण शोधवार्ता च्या माध्यमातून शेतीविषयी जाणकार आणी आदर्श शेतकरी यांचा परिचय लोकांना आणी शेतकर्यांना करवून शेतकर्यांनसाठी मोठे मार्गदर्शक ठरत आहात धन्यवाद सर...! जय जवान.. जय किसान..🙏
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
अगदी बरोबर मॅडम, पारंपरिक शेती मधून आर्थिक उन्नती कठीण आहे. त्यासाठी आधुनिक शेती करणेच वर्तमान गरज आहे. डोंगरावर आठरा एकर क्षेत्रामध्ये वीस हजार आंब्याची झाड कौतुकास्पद आहे.... कायम शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती असणारीच पुरवली जाईल याचाच प्रयत्न आहे आणि राहील... मनःपूर्वक आभार मॅडम🙏
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद! 🙏
@archanaandhale4289
@archanaandhale4289 3 жыл бұрын
केशर आंबा लागवड उत्तम रित्या केली आहे. शेतकर्‍यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अशी आधुनिक शेती कामी आहे... धन्यवाद शोध वार्ता.... 👍👍
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
अगदी बरोबर मॅडम 18 एकर मध्ये 20000 केशर आंब्याची लागवड शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधणारी आहे. किंबहुना सर्व शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे यासाठी गोरक्ष कुडके यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.... शोध वार्ता परिवार आपले आभार व्यक्त करत आहे....
@vijaykumarwaghmode4607
@vijaykumarwaghmode4607 Жыл бұрын
😮
@sureshpimpale4071
@sureshpimpale4071 3 жыл бұрын
केशर आंब्याची लागवड ती ही डोंगरावर अद्भुत आहे. वीस हजार आंब्याची झाड वाढवली आदर्श बाग आहे आम्हा शेतकऱ्यांसाठी.... धन्यवाद शोध वार्ता....
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
अगदी बरोबर सर, हा केशर आंब्याचा बाग खरच पाहण्यासारखा आहे. लाखो रुपये उत्पन्न देणारा हा बाग आहे...
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद! 🙏
@uddhyogvarta
@uddhyogvarta 3 жыл бұрын
शेतकरी बांधवांना आदर्श ठरावेत असे आदर्श व्हिडीओ पोहचले तर, शेतकरी समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही..
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
नक्कीच सर जी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवनवीन कृषी विषयक माहिती शोध वार्ता टीम आपल्याला कायम पुरवत जाईल. केवळ आपल्या शुभेच्छांची किंवा कौतुकाची थाप टिम शोध वार्ताच्या पाठीवर असावी, हीच माफक अपेक्षा....
@sopanmaske1979
@sopanmaske1979 2 жыл бұрын
@@shodhvarta वा छान
@ambadastakik1926
@ambadastakik1926 3 жыл бұрын
डोंगरावर केशर आंब्याचा पिकवलेला बाग अतिशय उत्कृष्ट आलेला आहे. कुडके पाटलांनी वापरलेली इस्रायल टेक्नॉलॉजी अतिशय प्रभावी आणि उपयोगी आहे. पिठी सारख्या डोंगराळ भागात केशर आंब्याचे विश्व अद्भुत आहे... अभिनंदन शोध वार्ता टिमचे....
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
नक्कीच सर जी गोरक्ष कुडके यांनी डोंगरावर अठरा एकर मध्ये 20000 केशर आंब्याची झाडे लावून एक एक हरितक्रांतीचे केली म्हणावी लागेल कारण अशा उंच डोंगरावर जनावर सुद्धा चांदण्यात जाण्यास धाडस करत नव्हते अशा जागेवर त्यांनी हा भाग बनवलेला आहे
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद! 🙏
@rameshshinde2378
@rameshshinde2378 3 жыл бұрын
केशर आंबा बाग डोंगरावर सुंदर उभारली आहे. कुडके साहेबाचे अभिनंदन...💐
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सरजी
@adibro18
@adibro18 2 жыл бұрын
आमच्या घरी म्हणजे कोकणात एक आंबा आहे ते झाड खूप वर्षाचं आहे मला त्याचं कलम करायचं आहे ती जात चांगली आहे कुठे मिळणार नाही
@setnetexam3383
@setnetexam3383 3 жыл бұрын
केशर आंब्याचा बाग डोंगरावर आणुन कूडके पटलाणी महाराषट्रासारख्या राज्यासमोर आदर्श ठेवला आहे. इस्त्रायल तांत्रज्ञान वापरुन केलेलीं व्यवस्था अनुकरणीय आहे. केषर आंब्याची आशी महिती आम्हाला दिल्याबद्दल शोध वर्ता टिमचे धनयवाद....
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सरजी या केशर आंब्याच्या अद्भुत विश्वात एक भेट आवश्यक द्या, खूपच घेण्यासारखं आहे. केशर आंब्याच्या या अद्भुत विश्वात कुडके पाटलांनी घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन 100 फूट उंच डोंगरावर 18 एकर क्षेत्रामध्ये अति घन पद्धतीने केलेली लागवड उत्पन्न हजारात नव्हे तर लाखात देणारी आहे.... सरजी शोध वार्ता टीम आपले आभार व्यक्त करत आहे...
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद! 🙏
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 3 жыл бұрын
सर आज कुडके पाटील यांनी सिद्ध करून दाखवलं की जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर खापर पट्टी शेती ही सुद्धा सोन्या सारखं उत्पन्न देऊ शकते... आणि ही प्रबळ इच्छाशक्ती ची ताकत सर आपण शोध वार्ता या माध्यमातून आम्हा शेतकऱ्यां पोहचविता त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद ...! धन्यवाद शोध वार्ता टीम....
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
अगदी बरोबर सरजी, शंभर फूट उंच डोंगरावर आठरा एकर क्षेत्रामध्ये केशर आंब्याची लागवड आश्चर्य आहे. पाण्याचं नियोजन, खताचे नियोजन, फवारणी नियोजन अतिशय उत्कृष्ट केली आहे. केशर आंब्याचे वीस हजार झाड अतिशय सुंदर आणली आहेत.... धन्यवाद सरजी..🙏🙏
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद! 🙏
@sachinyt7008
@sachinyt7008 Жыл бұрын
​@@gorakshkudke3882खूप छान😊🎉🎉
@pawansapkal9515
@pawansapkal9515 3 жыл бұрын
खूप छान माहिती सर सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ पाहावा धन्यवाद ढाकणे सर व शोध‌वार्ता टीम
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
@kailastekale3515
@kailastekale3515 3 жыл бұрын
Keshr aambyachi lagvad ti hi dongravr Maharashtrasathi aadrsh aahe.... abhinandan shodh varta....
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
अगदी बरोबर सरजी, पारंपरिक शेती मधून आर्थिक उन्नती कठीण आहे. त्यासाठी आधुनिक शेती करणेच वर्तमान गरज आहे. डोंगरावर आठरा एकर क्षेत्रामध्ये वीस हजार आंब्याची झाड कौतुकास्पद आहे.... कायम शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती असणारीच पुरवली जाईल याचाच प्रयत्न आहे आणि राहील... मनःपूर्वक आभार सरजी🙏
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद!
@rameshwarwaghmare3035
@rameshwarwaghmare3035 3 жыл бұрын
केशर आंब्यांची बाग कित्तीचं छान आहे. धन्यवाद शोध वार्ता
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
मनपूर्वक आभार सर जी
@ganeshtambe8222
@ganeshtambe8222 3 жыл бұрын
केशर आंब्याचा बाग भारीच आला आहे. कुडके पाटलांच व शोध वार्ता टीमचे अभिनंदन...
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी आपल्या शुभेच्छा प्रेरणादायीच.....
@imtiazahmed1020
@imtiazahmed1020 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/gtuXn8yLx56aXYE.html
@kansepatil
@kansepatil 2 жыл бұрын
खूपच छान 👌👌 कुडके पाटील आणि पत्रकार ढाकणे सर आपले खूप अभिनंदन💐
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
@appasahebpawar1543
@appasahebpawar1543 3 ай бұрын
I proud of you 👏 ❤❤❤❤❤
@Paulvata
@Paulvata 2 жыл бұрын
अति सुंदर
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सर प्रयत्न केलाय...🙏🙏❤️
@shrikantjadhavjadhav6655
@shrikantjadhavjadhav6655 3 жыл бұрын
मुक्त पत्रकार संतोष ढाकणे सर खूप छान
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
खूप खूप आभार सरजी🙏🙏
@Paulvata
@Paulvata 2 жыл бұрын
खुप प्रेरणादायी
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी🙏🙏
@sopanlabade6372
@sopanlabade6372 2 жыл бұрын
संतोष राव, तुम्ही जबरदस्त माहितीपूर्ण असा केशर आंबा व्हिडिओ तयार केला आहे.
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सरजी धन्यवाद याची आम्हाला नक्की प्रेरणा मिळेल...
@krantimundhe5930
@krantimundhe5930 3 жыл бұрын
खुप सुंदर माहीती सांगीतलीत, योग्य व्यवस्थापण व परिपूर्ण माहीतीमुळे डोंगरमाळावर देखील फळबाग लागवड करून दाखवली आहे.....
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
100 फूट उंच डोंगरावर तब्बल अठरा एकर मध्ये केशर आंब्याचे 20000 झाडे लावून कुडके पाटलांनी इतिहास रचला आहे...
@imtiazahmed1020
@imtiazahmed1020 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/gtuXn8yLx56aXYE.html
@sureshpimpale4071
@sureshpimpale4071 3 жыл бұрын
भारीच बर खूप आनंद वाटला बाग पाहून
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
केशर आंब्याचा बाग आहेच तसा सर, एक वेळेस नक्की भेट द्या...
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद! 🙏
@akshayandhale1555
@akshayandhale1555 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणे अप्रतिम व्हिडिओ आणि माहिती 👌
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
आपण भासमारे व शोध वार्ता टीमचे मुक्तकंठाने केलेले कौतुक आमच्या पुढील कार्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आपलं पाठबळ व सकारात्मक दृष्टिकोन सरजी, आमच्यासाठी नवसंजीवनी ठरेल. आपल्या या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल शोध वार्ता टीम आपले शतशः आभार मानत आहे. खूप खूप खूप धन्यवाद....🙏🙏 #मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
@ViralVideos-fm7lo
@ViralVideos-fm7lo 3 жыл бұрын
अप्रतिम माहिती सर, आपल्या भारतामध्ये जी सर्वसाधारण पद्धत वापरली जाते त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने नफा मिळवून देणारी इस्राईल पद्धत आहे, आणि त्यांचा वापर आता भारतामध्ये होत आहे म्हणजे निश्चितच उत्पन्न हे पटीत वाढणार आहे..... ही माहिती आमच्यापर्यंत पोचवली त्याबद्दल ढाकणे सर आणि शोधावार्ता परिवाराचे आम्ही आभारी आहोत आणि कुडके सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
केशर आंबा लागवडीमध्ये इस्राईल पद्धत ही सर्वोत्तम मानली जाते कारण त्या पद्धतीमध्ये पाणी कमी खर्चात कमी खर्च कमी आणि उत्पन्न दुखत असं त्या पद्धतीचे विशेष आहे त्यामुळे इजराइल पद्धतीमध्ये उत्पन्नात निश्‍चित वाढ होते
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद! 🙏
@rahuldubale5764
@rahuldubale5764 3 жыл бұрын
केशर आंब्याची लागवड डोंगरावर अद्भुत आहे सरजी
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सरजी केशर आंब्याचा बाग पाहण्यासारखा आहे...
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद!
@kailastekale3515
@kailastekale3515 3 жыл бұрын
Ashach navnavin vidio aamha shetkryansathi pathvt ja majhyakde daha jhad aahet keshar ambyache...
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
नक्की सर शेती विषयक नवनवीन माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न राहील....
@spardhaparikshachanakyagro3909
@spardhaparikshachanakyagro3909 3 жыл бұрын
अनुकरणीय माहितीपूर्ण व्हिडिओ सर.👍
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
अगदी बरोबर शेतीविषयक माहिती आपल्याला शोध वार्ता चैनल मध्ये कायम मिळणार आहे..
@meeraandhale6589
@meeraandhale6589 3 жыл бұрын
Aadhunik,pdhatichi,sheti,chan,aahe....
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
खूप खूप आभार...
@bhagvatmaske6719
@bhagvatmaske6719 3 жыл бұрын
Keshar aamba lagvad atyant sundr aahe.... Abhinand kudke patil
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏🇨🇮
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
अगदी बरोबर केशर आंब्याची केलेली लागवड ही आदर्शच आहे....
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद!
@NitinMaharaj10
@NitinMaharaj10 3 жыл бұрын
जाहिरात सुरु झाली सर अभिनंदन
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
महाराज मनपूर्वक आभार
@bhausahebbardade1004
@bhausahebbardade1004 3 жыл бұрын
या माहिती चा अनेक शेतकरयांना फायदा होईल
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा हवा म्हणून आपण गावातील प्रत्येक गोष्टीमध्ये
@rajendrahoshing3454
@rajendrahoshing3454 Жыл бұрын
अतिशय सुंदर आहे छानच वाटत होते पहायला मन प्रसन्न झाले आपल्या कार्याला नमस्कार एवढ्या वयात अशी तळमळ अजब आहे छानच आहे ❤
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर, या माणसाला काम करताना पाहून एक वेगळीच ऊर्जा स्पर्श करते
@chandrakantshinde8674
@chandrakantshinde8674 3 жыл бұрын
खुप छान सर
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@sanjaypimpale6426
@sanjaypimpale6426 3 жыл бұрын
Aambyacha bag sundr aanla ahe kudke patlanche baabhinandan aani shodh varta timche hi abhimdan...
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
होय सरजी, अतिशय सुंदर बाग आला आहे. आणि विशेष म्हणजे शंभर फूट उंच डोंगरावर आहे...
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद! 🙏
@kanthalevaibhav
@kanthalevaibhav 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर याचा आम्हाला खूप फायदा होईल
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
निश्चित फायदा होईल सर आपल्याला विस्तृत प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार...
@MaheshManeOfficial
@MaheshManeOfficial 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर आपण. महाराष्ट्राच्या जर सर्व शेकऱ्यांनी अशाच आधुनिक पदधतीने शेती केली तर लवकरच आपले शेतकरी बांधव जगाला मार्गदर्शन करू शकतील...! ---- महेशराव मानेपाटील.
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सरजी शेतकऱ्यांना लागणारी कृषी विषयक माहिती शोध वार्ता टीम कायम देत आली आहे आणि भविष्यातही देत राहील. मुळात शोध वार्ता टीमचा उद्देश असा आहे की देशाचा आर्थिक कणा असलेल्या बळीराजाला आर्थिक पारतंत्र्यातून बाहेर काढून स्वावलंबी बनवणे किंवा त्यासाठी मदत करणे. कुडके पाटला सारख्या आधुनिक शेतकऱ्याला मार्गदर्शनासाठी विनंती केल्याने मी कायम मदत करणार असे सांगणारे कुडके पाटील महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना आदर्श करतील.... सरजी शोध वार्ता टीम आपले आभार व्यक्त करत आहे.....
@MaheshManeOfficial
@MaheshManeOfficial 3 жыл бұрын
@@shodhvarta नक्कीच सर. जे काम टीम शोधवार्ता करत आहे ते वाखाणण्याजोगे आहे. आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवलेली ही मोहीम स्वागतार्ह आणि अनुकरणीय आहे.
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 3 жыл бұрын
अतिशय सुंदर विडिओ 👌👌
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
मेरा भारत महान🇨🇮 🇨🇮 🇨🇮 मनःपूर्वक आभार सरजी...🙏🙏
@sandipc3528
@sandipc3528 8 ай бұрын
Fabulous! Khupach Chan.... Nad khula 👌
@pandurangpadile1563
@pandurangpadile1563 3 жыл бұрын
खुपच सुंदर माहीती मिळाली पण कोय लावताना कोनत्या जातीची लावावी? आणी उगवल्यास कीती दिवसानी कलम करावी
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
सरजी, व्हिडिओमध्ये कुडके पाटलांचा नंबर दिला आहे. त्यांना संपर्क करा सविस्तर माहिती मिळेल...
@baburaosodgir4376
@baburaosodgir4376 2 жыл бұрын
मस्त सर
@laxmanmaske3246
@laxmanmaske3246 3 жыл бұрын
Aambyacha bag sundr aala aahe
@balkrishnamane6313
@balkrishnamane6313 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती, धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद माने सर
@amolwaghmare5754
@amolwaghmare5754 3 жыл бұрын
केशर आंबा भारी आला आहे कुडके पाटलाचे अभिनंदन
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
आंब्याच्या बागा बद्दल गुडघे पाटील यांचे अभिनंदन करणे अनिवार्य आहेच...
@kaleram993
@kaleram993 3 жыл бұрын
sundar
@rushikeshthosar1174
@rushikeshthosar1174 3 жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
खूप खूप आभार ठोसर साहेब
@balkrishnajaigade3977
@balkrishnajaigade3977 2 жыл бұрын
कुडके साहेब खूप छान काम आहे आपले
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 2 жыл бұрын
अतिशय सुंदर 👌👌👌
@ashokkhairkar5717
@ashokkhairkar5717 6 ай бұрын
Very nice
@avinashtawade
@avinashtawade 2 жыл бұрын
PATIL SAHEBANCHE ABHINANDAN KARAWE TEWADHE KAMICH AHE....GOD BLESS YOU SIR 🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
खरच कौतुकास्पद आहे आंब्याचे अद्भुद विश्व...
@sanskrutikudke3894
@sanskrutikudke3894 Жыл бұрын
🙏
@ganeshvidhategani2257
@ganeshvidhategani2257 3 жыл бұрын
केशर आंब्याची शेती ती ही डोंगरावर वीस हजार झाड अविश्व्सनीय नाही का.... ज्या जागेवर जनावर चरण्यासाठी जाणे कठीण होतं अशा ठिकाणी असा बाग फुलवणे खरंच एक कृषी क्रांती म्हणावी लागेल....
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
जमीन सपाटी पासून शंभर फूट उंच डोंगरावर 18 एकर क्षेत्रामध्ये 20000 केशर आंब्याची झाड या पद्धतीत आणणे म्हणजे असाधारण काम आहे त्याबद्दल कुडके पाटलांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे ज्या जागेवर अगदी जनावर सुद्धा चालण्यासाठी जाण्याचे धाडस करत नव्हते अशा उंच जागेवर केशर आंब्याचे जिथे विश्वास फुलवला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आदर्श असणार आहे
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद! 🙏
@tanujanigade7491
@tanujanigade7491 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली सर 👍🏻
@kacharutupe3236
@kacharutupe3236 3 жыл бұрын
केशर आंबा लागवड माहिती सुंदर आहे. आम्ही भेटीसाठी आलो होतो आपली भेट झाली नाही. नंतर कधी यावे....
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
गैरसोयीबदल क्षमस्व!तुमचे च शेत आहे कधी या! स्वागत आहे 🙏
@PanditThanos
@PanditThanos Жыл бұрын
Me Maza 15ekad jagi made Zar lavla tar kiti peishe bhetnar Nagpur Cha zavad
@Vtooka
@Vtooka 3 жыл бұрын
ग्रेट 🙏
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
धन्यवाद काळे साहेब
@sopan880
@sopan880 Жыл бұрын
दिशादर्शक कार्य
@dnyandeepgurukul758
@dnyandeepgurukul758 3 жыл бұрын
Keshr aamba sundar aalla aahe
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@nisarpathan4036
@nisarpathan4036 Жыл бұрын
Really inspiring personality. If you have the will you can achieve it. Mr Patil has shown the way 🙏
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@rajaramjaware4069
@rajaramjaware4069 Жыл бұрын
Ll ppl😊llll pl
@rajaramjaware4069
@rajaramjaware4069 Жыл бұрын
😅😊😊 pleasee the
@rajaramjaware4069
@rajaramjaware4069 Жыл бұрын
​@@shodhvartayt
@santoshbhange5662
@santoshbhange5662 3 жыл бұрын
Keshar samba chi bag chan aage...
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
होय सरजी खूप खूप धन्यवाद...
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद! 🙏
@skstudio-co4uo
@skstudio-co4uo Жыл бұрын
Awesome vadi
@mathsshorttricks1079
@mathsshorttricks1079 2 жыл бұрын
Nice
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@prakashkathe6449
@prakashkathe6449 2 жыл бұрын
आंबा लागवडीची माहीती चांगली आहे पण सर्वसाधारण घनपद्धत अतिघन पद्धत आहे त्यांचे लागवडीचे अंतर सांगीतले नाही कृपया लागवड चे अंतर उभे कि ती फुट आडवे किती फुट हे सांगावे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सर व्हिडीओ लक्षपूर्वक ऐका सर्व माहिती दिलेली आहे. तरीही अपूर्ण वाटली तर शेतकऱ्याचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे...
@kacharutupe3236
@kacharutupe3236 3 жыл бұрын
कलमासाठी लागणारी काडी मिळेल का
@jadhavshriram368
@jadhavshriram368 3 жыл бұрын
शोध वार्ता शेतकऱ्यासाठी नव संजीवनी आहे.
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
नक्की सर, शोध वार्ता टीम कायम शेतकऱ्यांना न्याय देत आली आहे व भविष्यातही कायम न्याय देईल.... या शब्दा सह शोध वार्ता टीमच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार....
@shahadevsangle8655
@shahadevsangle8655 3 жыл бұрын
अप्रतिम सर् शेती उत्पन्नाबरोबर 20000 झाडामुळ निसर्गाचा समतोल राखन्यास सुद्धा मदत होईल 🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
निश्चित सरजी जेव्हा आपण या केशर आंब्याच्या अद्भुत विश्वात प्रवेश करतो तेव्हा ही गोष्ट आपल्या प्रकर्षाने लक्षात येते की, निसर्गाचा समतोल साधल्यानंतर काय चमत्कार होऊ शकतो...
@omkarsolunke7379
@omkarsolunke7379 3 жыл бұрын
👍👍👍👍
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
धन्यवाद सरजी..💐
@bsinglepatil8906
@bsinglepatil8906 3 жыл бұрын
Keshar aamba lagvad ti hi dongravar avishvasniy aabhinandan...
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सर जी
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद!
@rahuldubale5764
@rahuldubale5764 3 жыл бұрын
🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
🙏🙏🙏🤝
@laxmanmaske3246
@laxmanmaske3246 3 жыл бұрын
👍👍👍
@sureshpimpale4071
@sureshpimpale4071 3 жыл бұрын
आम्ही भेट द्यायला कधी यावं करण मी एक एकर मध्ये लागवड करत आहे... आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची गरज लागणार आहे...
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
एक दिवस आगोदर फोन करून कधीही या आपले स्वागत आहे...👍
@akshaynagargoje1208
@akshaynagargoje1208 3 жыл бұрын
Nice 👌👌👌
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🇨🇮🇨🇮
@kailastekale3515
@kailastekale3515 3 жыл бұрын
👌👌👌🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
🙏🙏🙏✌️✌️🤝
@laxmanmaske3246
@laxmanmaske3246 3 жыл бұрын
Bhetayla nakki yenar aahot
@sanskritikudke7763
@sanskritikudke7763 2 жыл бұрын
Tumche swagat aahe kadhihi ya!
@rajebhaubabre7880
@rajebhaubabre7880 2 жыл бұрын
शोध वतॉ धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद दादा
@dilipbhandarge7113
@dilipbhandarge7113 2 жыл бұрын
Superb
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@ganeshvidhategani2257
@ganeshvidhategani2257 3 жыл бұрын
आंब्याचा बाग पाहण्यासाठी आम्ही कधी यावे कळवा म्हणजे आम्हाला यायला....
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
एक दिवस अगोदर फोन करून कधीही आवे आपले आमच्या केसर आंब्याचे विश्वात स्वागत आहे
@sanjaypimpale6426
@sanjaypimpale6426 3 жыл бұрын
🙏🙏👍👍❤️
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
🙏🙏✌️✌️🤝🤝
@kumarshelar836
@kumarshelar836 12 күн бұрын
केशर, हापूस, अशाप्रकारचे आंब्यांची झाडे एक गुंठ्यामध्ये ऐक झाड असेल आंबा काहीही न करता आंबा उत्पादन देतो अन्यथा खर्च जास्त व उत्पादन कमी मिळते.
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 3 жыл бұрын
केशर आंब्याची अशा ठिकाणी फुलवली की जो भाग अतिशय डोंगराळ आहे त्या कष्टाला खरंच जोड नाही कुडके करावं तेवढं कौतुक कमीच
@shodhvarta
@shodhvarta 3 жыл бұрын
अगदी बरोबर कुडके पाटलांनी तो केशर आंब्याचा बाग पिकवण्यासाठी आर्थिक व शारीरिक मेहनत खूपच घेतली आहे त्यांच्या संयमाला व दूरदृष्टीला खरंच मानावा लागेल म्हणूनच ते कौतुकास पात्र आहेत आपल्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत लवकरच पोचतील या आश्वासनाचा सह शोध मारता टीमच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
धन्यवाद! 🙏
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 2 жыл бұрын
आमच्या भागात जंगली जनावरे खूप आहे त रानडुक्कर नीलगाय वानरे आणी हरिण यांचा बदोबस्त कसा करावा याचे मार्गदर्शन करावे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सरजी, व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा आणि सविस्त चर्चा करा
@sahilpatil7010
@sahilpatil7010 2 жыл бұрын
Multi grafting आंबा कोणत्या महीन्यात करावे?
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सर व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर आहे. त्यांना फोन करा विस्तृत माहिती मिळेल..
@anilpatil4958
@anilpatil4958 2 жыл бұрын
आंबा बियाणे धुवून लागवड केली आहे तर त्या झाडाला फळं लागतील का
@saishraut7997
@saishraut7997 2 жыл бұрын
सर १३×१५हे अंतर लागवडीसाठी २२ गुंठें क्षेत्रासाठी किती झाडे लावावी
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सरजी व्हिडीओ मध्ये कुडके पाटलांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा🙏🙏
@pardikersuresh1803
@pardikersuresh1803 Жыл бұрын
Don haat jodun tumchya bhagirat prayatnala mujra, u r real life H E R O.
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
Thank you so much sir
@chandrasenmane5234
@chandrasenmane5234 9 ай бұрын
डबल बाटा केशर बद्दल काय म्हणनय सर आपल बागा सक्सेस आहेत की
@shodhvarta
@shodhvarta 9 ай бұрын
व्हिडिओमध्ये कुडके पाटलांचा नंबर दिला आहे
@pravinkedar7804
@pravinkedar7804 2 жыл бұрын
कोय कलम जर कोणी करत असेल तर सांग म्हणते शेतात येऊन
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
तुमचा प्रश्न समजला नाही सर प्लीज डबल सांगा
@sanskritikudke7763
@sanskritikudke7763 2 жыл бұрын
Gaav kuthle aahe sir tumche?
@gorakshkudke3882
@gorakshkudke3882 2 жыл бұрын
आपलं गाव कळवावे,
@ram3096
@ram3096 Жыл бұрын
1 acre madhe kiti amba lagwad hoil ???
@PanditThanos
@PanditThanos Жыл бұрын
Namaskar
@hedolyasandip
@hedolyasandip 2 ай бұрын
Sir 2024 me fir video bhejo
@ravindrathalkar6227
@ravindrathalkar6227 11 ай бұрын
केसर आबा का?
@shodhvarta
@shodhvarta 11 ай бұрын
होय
@obc1943
@obc1943 Жыл бұрын
नौकरीतुन कमावलेली संपत्ती 100 टके आहे , इथं लावलेल निघत नाही शेतकऱ्यांना
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
तुमचा अंदाज 100 % चुकीचा निघाला आहे.... कुडके पाटलांना एक फोन करा.... आणि उत्पन्न विचारा.... मग प्रतिक्रिया द्या...👍
@obc1943
@obc1943 Жыл бұрын
@@shodhvarta साहेब मी 90 पासून शेती करतो ,काळा पैसा असेल तरच शेती बहरते नाहीतर एकदा अपयश अल तर तीन वर्षे माणूस सावरू शकत नाही
@santoshabakakade
@santoshabakakade 2 жыл бұрын
आदर्श घ्यावा असे काही....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी...🙏
@aaravking30.
@aaravking30. Жыл бұрын
Location
@bhikanpatait101
@bhikanpatait101 2 жыл бұрын
😄👋🥂👌👌💯👌👌
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@dilipbade6145
@dilipbade6145 2 жыл бұрын
छान. पण आपण कुठपर्यंत परदेशी लोकांच्या मेहनतीची काॅपी करणार? इस्रायल ची लोकसंख्या फक्त 70 लाख आहे. आपण 130 कोटी. . संशोधनात एकच नाव आहे, महिको चे बद्रीनारायण बारवाले. जयहिंद.
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सर यामध्ये सुरवात आपल्या सारख्या सुज्ञ व्यक्तींनी पुढाकार घ्यावा अशी आमची ही आग्रही मागणी आहे...
@Mr.APerfect55
@Mr.APerfect55 2 жыл бұрын
सर मी आपल्याला भेटु शकतो का, मी पण बीड मधुनचं आहे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
9765757575 फोन करा
@nandanshelar
@nandanshelar 2 ай бұрын
Sahebancha number dila asta tar bara zala asta
@aaravking30.
@aaravking30. Жыл бұрын
Address
@rajjagconsultantgeologist7282
@rajjagconsultantgeologist7282 Жыл бұрын
बाकी सगळ कळलं, पण, *जमीनी पासुन १०० फुट* लागवड म्हणजे काय हेच मुळात कळेना ...???
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
ही आंब्याची बाग जमीन लेवल पासून शंभर फुटापेक्षा जास्त उंच असणाऱ्या डोंगरावर आहे. त्यामुळे जमीन सपाटीपासून 100 फूट उंच जागेवर असा उल्लेख केलेला आहे... आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल ?????
@rajjagconsultantgeologist7282
@rajjagconsultantgeologist7282 Жыл бұрын
@@shodhvarta हो, म्हणजे आजु-बाजुच्या जमीनिपेक्षा ईथलं आंबा लागवड झालेल क्षेत्र हे १०० फुट ऊंच असलेल्या डोंगरावर आहे तर ?
@xyzxyz23513
@xyzxyz23513 2 жыл бұрын
Mala jaga pahije
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
ती आम्हीं कसं देणार
@22011973yogiraj
@22011973yogiraj 11 ай бұрын
Stop backgrounds music
@shodhvarta
@shodhvarta 11 ай бұрын
आता ते बंद करता येत नाही...
@xyzxyz23513
@xyzxyz23513 2 жыл бұрын
Jaga bhetel kay
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आपण वेगळा काहीतरी प्रश्न विचारत आहात असं नाही का वाटतं...
@sawantkeshav607
@sawantkeshav607 2 жыл бұрын
kzfaq.info/love/oAaVpe_ClspaE94lpIVSrQ छाटणी साठी व्हिडिओ पहा
@shekharshinde8018
@shekharshinde8018 2 жыл бұрын
कुडके मामांचा नंबर मिळेल का🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे
@vilaschavan8678
@vilaschavan8678 2 жыл бұрын
Mala pan lawauacha ahe contact number diya
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 34 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18