Рет қаралды 8,464
शिवकालीन रणशिंग तुतारी वादक
वाई फेस्टिवल शिंग स्पर्धा प्रथम क्रमांक,
राजस्थान पुरस्कार विजेते,
श्री क्षेत्र चिलाई देवी जांब ता. वाई येथील पुजारी , श्रीकांत विष्णू गुरव आपली शिंग कला देवी समोर सादर करताना .
आम्ही लग्न,साखरपुडा, मिरवणूक,वाढदिवस यासारखे कार्यक्रमात शिंग तुतारी मिळतील ,
5 ते 25आणि100 च्या पुढे भेटतील.
।। चांगभले बोला चांगभले ।।
चेतन श्रीकांत गुरव मो न :-8600967224
श्रीकांत विष्णु गुरव मो न :-9850081368
ता. वाई जि. सातारा रा-किकली शिवकालीन तुतारी ग्रुप