शिवरायांनी स्थापन केलेले शक्तिशाली मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात कसे, कधी आणि कोणामुळे गेले ???

  Рет қаралды 243,415

डॉ राज जाधव

डॉ राज जाधव

9 ай бұрын

#maratha #history #peshwe #marathaempire #bajiraopeshwa #peshwai #drrajjadhav
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले महान आणि शक्तिशाली मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हाथी कसे गेले ? याला नेमकं कोण कारणीभूत होतं ? छत्रपतींना नामधारी आणि सेवक पेशव्यांना मालक करणारा सांगोला करार का, कसा, केव्हा आणि कोणामध्ये झाला ?
या सर्व प्रश्नांचे सविस्तर उत्तर पहा या video मध्ये

Пікірлер: 1 400
@vilastutare9065
@vilastutare9065 8 ай бұрын
छत्रपतीपेक्षा कुठलाच पेशवा मोठा नव्हता हे सत्य आहे जय जिजाऊ जय शिवराय
@ruturajkulkarni3228
@ruturajkulkarni3228 6 ай бұрын
जय शिवराय भाऊ पेशवे हे कायम त्यांचेच गादीचे सेवक होते 🚩🚩
@tejasmondhe
@tejasmondhe 5 ай бұрын
Kharay. Svatahla chhatrapati mhanun abhishek karun gheu shakat astana suddha peshwa rahile ani chhatrapatinche sewak rahile...
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 3 ай бұрын
पेशव्यांनीच छत्रपती बनवला होता त्यामुळे सर्व पेशवे छत्रपतीपेक्षा मोठेच नेहमी हे अखंड सत्य आहे जय दादोजी कोंडदेव जय समर्थ रामदास स्वामी जय समस्त पेशवे परिवार
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 3 ай бұрын
@@ruturajkulkarni3228 जिथे ब्राह्मणांनाच ब्राह्मणांचे मोल नाही, किंमत नाही तिथे मरठा दलित स्वतःच्या तुणतुण्याचे उड्याच मारणार
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 3 ай бұрын
@@ruturajkulkarni3228 जिथे ब्राह्मणांनाच ब्राह्मणांचे मोल नाही किंमत नाही तिथे मरठा दलित स्वतःच्या तुणतुण्याचे उड्याचमारणार
@Prashan-rr5ny
@Prashan-rr5ny 8 ай бұрын
महाराणी ताराबाई तसेच दाभाडे गायकवाड घोरपडे अश्या अनेक मराठा सरदारांनीही पेशवाई ला तीव्र विरोध केला होता 🚫🚫 संदर्भ -पाणीपत (विश्वास पाटील)
@prasadjoshi5084
@prasadjoshi5084 8 ай бұрын
पण त्यांची तोकडी कुवत छत्रपती जाणून होते म्हणून त्यांनी या सरदारांना शांत बसायचं असे सांगून ठेवले.
@adityazaware9997
@adityazaware9997 6 ай бұрын
​@@prasadjoshi5084 कुवत नसतांना छत्रपतींना लुबाडून लबाड पेशवे मालक बनले
@tejasmondhe
@tejasmondhe 5 ай бұрын
Ho karan tarabainkde satta rahili asti ani shambhu putra shahu he bajula pdle aste ....swarth hota tyat
@VaradBhave
@VaradBhave 4 ай бұрын
ती कादंबरी आहे इतिहास कादंबरी वरून अभ्यासला जात नाही
@adityazaware9997
@adityazaware9997 4 ай бұрын
@@VaradBhave ती कादंबरी आहे, तर पुरंदरेंनी लिहिलेल्या शिव कथांना कशाचा आधार आहे? त्यांनी स्वतः कित्तेक वेळा सांगितलंय की मी इतिहासकार नाही मी 'कथाकार' आहे, तर त्यांनी लिहिलेल्या गोष्टी "बाबा वाक्याम प्रमाणम्" चा अट्टाहास कशासाठी?
@bhaskarkhare2784
@bhaskarkhare2784 8 ай бұрын
तसे पाहायला गेले तर सातारचे छत्रपति शाहू -१७०८ ते १७४९ आणि पुढचे छत्रपति दुबळे, कर्तृत्व, पराक्रम शून्य होते.
@sanjadke8590
@sanjadke8590 8 ай бұрын
😂 तसं पहायला गेलं तर सर्वच पेशवे हे अय्याश होते.......त्यांना हिंदवी स्वराज्याशी काही देणंघेणं नव्हतं....त्यांना फक्त सत्ता महत्त्वाची होती......
@swanandgore1946
@swanandgore1946 8 ай бұрын
​@@sanjadke8590 good joke 😂😂😂😂
@sanjadke8590
@sanjadke8590 8 ай бұрын
@@swanandgore1946 😂😂गुड जोक काय,,,, सत्य परिस्थिती आहे... सत्तेसाठी एकमेकांचे गळे कापले पेशव्यांनी... बायकांच्या ओंजळीने पाणी पिले..... इतिहास निट वाचा.....
@swanandgore1946
@swanandgore1946 8 ай бұрын
@@sanjadke8590 हो का? बाकीच्या सरदारांनी काय केलं?
@ramdasfurade
@ramdasfurade 8 ай бұрын
पेशवे फक्त दोनच चांगले राज्यकर्ते होऊन गेले ते म्हणजे पहिले बाजीराव पेशवे आणि माधवराव पेशवे. बाकीच्या पेशव्यांनी फक्त अनागोंदी कारभार केला आणि देश पारतंत्र्यात ढकलला.
@nitinkadam0017
@nitinkadam0017 7 ай бұрын
तात्पर्य ज्या दिवशपासून आपण बसून खायचे ठरवू आणि दुसऱ्यावर अवलंबून राहू तो आपला शेवटचा काळ आसेल
@ruturajkulkarni3228
@ruturajkulkarni3228 6 ай бұрын
मित्रा पेशवे कधीच छत्रपतींच्या वरचढ नव्हते ते त्यांच्या गादीचे सेवक होते🚩🚩🚩
@bitcoincryptocurrency4600
@bitcoincryptocurrency4600 5 ай бұрын
गादीचे भक्षक होते
@ruturajkulkarni3228
@ruturajkulkarni3228 5 ай бұрын
@@bitcoincryptocurrency4600 are ते तुमच्या सारखे लोक असतील.. आम्ही नाही भुरटे कुठले
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 4 ай бұрын
पाठीत खंजीर 😂
@frozenlove3198
@frozenlove3198 4 ай бұрын
​@@ruturajkulkarni3228 कुलकर्णी पंत.. तू नक्कीच देलेंदर फडणविस वर गेला आहेस
@way2sharif
@way2sharif 4 ай бұрын
दुसऱ्या बाजीरावाची करतूत पहावी. त्याने घातलेले राजघराण्यावरील निर्बंध पहा. डोंगरे म्हणुन साताऱ्याच्या किल्लेदार होता. बाजीरावाचा हस्तक. त्याने का छत्रपतीचे शिक्षण बंद पाडले होते.. कुणाच्या सांगण्यावरून.?
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 9 ай бұрын
पेशवे कधीही वरचढ झाले नाही मुळात त्यांनी स्वतःला कधीच राजा संबोधलं नाही .... प्रत्येक राजा हा शिवाजी महाराजा सारखा आणि संभाजी महाराज सारखा झला नाही
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
सांगोला करारापासून पुढे जे झाले ते सर्वाना ठाऊक आहे .. आणि पुढील छत्रपती पराक्रमी नव्हते हे सुद्धा बोललो आहे ... हा विडिओ पेशव्यांना वाईट ठरवण्यासाठी बनवला आहे असं जर हा video पहिल्या नंतर वाटलं असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा विडिओ बघण्याची गरज आहे
@jaikisan6367
@jaikisan6367 9 ай бұрын
प्रबोधनकारांनी लिहिलेल्या हिंदवी स्वराज्याचा खुन हा लेख वाचल्यानंतर पेशवाईची काळी बाजु अधिक गडद‌ होते
@vaibhavniranjane4573
@vaibhavniranjane4573 9 ай бұрын
Peshwe tumhi kitihi swatala tof Sanjay asel tarihi tumhi nehmich videshi rahile aahe
@rajeshpatil6872
@rajeshpatil6872 9 ай бұрын
Peshve saglech Bhikar hote. Tyatlyatyat Nana Saheba pasun pudhil sagle Peshve HARAMKHOR nighale.
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 9 ай бұрын
@@rajeshpatil6872 shivaji raje aani sambhaji raje sodle tr kontyach rajat himmat nvti ... nantr che raje pn bhikar nighale
@UserUS0923
@UserUS0923 8 ай бұрын
पानिपत च्या पराभवानंतर माधवराव पेशवे पर्यंत मराठा साम्राज्य उत्तम स्थितीत होते परंतु नंतर शिंदे, होळकर, गायकवाड आणि इतर सरदार इतके ताकदवान झाले की त्यांना स्वतंत्र होण्याची इच्छा झाली. शेवटी मराठा साम्राज्य एकसंघ राहू शकले नाही व सगळेच आपापल्या क्षेत्रातले राजे झाले.
@sopanpawar4288
@sopanpawar4288 6 ай бұрын
मराठेशाहीच्या पतनाला पेशवे जबाबदार नव्हते. शिंदे,होळकर,गायकवाड इ. मराठे सरदारांच्या आपापसात बेबनाव कारण ठरला.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
मराठे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधीपासूनच भांडणात होते. महाराजांनी यांच्यातील भांडणे थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी एकच व्यक्ती आपल्या छोट्या आयुष्यात आणखीन काय करू शकेल?
@abhinaogodase2761
@abhinaogodase2761 9 ай бұрын
अत्यंत विस्तृत माहिती दिली परंतु सांगोला करार सदाशिव भाऊने रामराजे महाराजांवरती दबाव आणून करून घेतला शाहू महाराजांच्या भेटीला जाण्यासाठी सदाशिव भाऊ 30 हजाराची फौज घेऊन कुल मुक्तार पत्र करण्यासाठी गेले होते राजाराम महाराजांवरती दबाव आणून पत्र बनवून घेतले हे सविस्तरपणे सांगणे आवश्यक आहे इथेच खरी मेक आहे याबद्दल सविस्तरपणे आपण पुन्हा एकदा सांगावे तसेच रामराजे कोण होते याबद्दल सुद्धा सविस्तर सांगणे आवश्यक आहे कारण पेशव्यांनी रामराजेंना दत्तक म्हणून का निवडले यात अनेक मोठी मेख आहे हे पण सविस्तर सांगावे धन्यवाद
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
त्यावर एक वेगळा विडिओ होईल ... तो सुद्धा लवकरच पोस्ट करेन 🙏🏻👍❤️
@pandharinathpotawale7448
@pandharinathpotawale7448 8 ай бұрын
.
@dipaknerkar7117
@dipaknerkar7117 8 ай бұрын
Hich coment clear kara
@positivekumar3546
@positivekumar3546 8 ай бұрын
रामराजे यांच्या वर दबाव? घोरपडे,होळकर, शिंदे, भोसले, व इतर असे किती तरी ज्ञात adnyat सरदार असताना राजे वर दबाव इतक सोप होत का? रामराजे वर दबाव दिला याच proof काय आहे?
@anilm2395
@anilm2395 8 ай бұрын
काही अस्सल पुरावे आहेत की brigedi इतिहासकार करतात त्याप्रमाणे हवेत गोळीबार करत आहात? काही ref असतील तर इथेच शेअर करा
@kiransurve2969
@kiransurve2969 8 ай бұрын
ब्राह्मणांस किंवा अन्य कोणत्याही समाज घटकांस वगळता स्वराज्याची संकल्पना साकारली नसती. छत्रपति कडून येवढ शहाणपण घेतले पाहिजे.
@nitinoak3287
@nitinoak3287 8 ай бұрын
शिवाजी महारांची शिकवण हीच तर होती समाजाच्या सर्व घटकांना एकत्र घेउन त्यानी राज्य स्थापले. पूढे बाजीराव पेशवे हे शिवाजी महाराजानप्रमाणे धनगर मराठा ब्राह्मण एकत्र घेउन लढ़ले. आताचे राजकारणी समाजात भांडणे लाउन सत्ता काबिज करून जनतेचा पैसा लुटतात
@masajinarake8435
@masajinarake8435 8 ай бұрын
प्रत्येक गोष्टीचा अंत असतो बदल हा नैसर्गिक आहे कुणालाच दोष देण्यात काय अर्थ नाही
@shrishete1858
@shrishete1858 7 ай бұрын
अरे मित्रा, कोणत्याही गोष्टीचा अंत नसतो..., नैसर्गिक बद्दल म्हणजेच पुनरावृत्ती होत असते.. खर आहे ना ?
@micahbellthe3rd3
@micahbellthe3rd3 3 ай бұрын
@@shrishete1858punaravruti hi junya hun khup vegli aste
@PrK153
@PrK153 8 ай бұрын
शिवबा व राजा शंभू हेच खरे स्वराज्य निर्माते...... बाकी काहीच नाही
@ShivKumar-lq7sr
@ShivKumar-lq7sr 9 ай бұрын
संगोला करार, वारणा करार अशी बरीच माहिती ऐकायला मिळाली. धन्यवाद.
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@yogendra1950
@yogendra1950 8 ай бұрын
प्रामाणिकपणा, बुद्धि, आणि शौर्य ह्या गुणां मुळे पेशवे श्रेष्ठ ठरले आणि त्यांनीच मुगल गारद केले आणि मराठा राज्य अटक पर्यंत नेले. 🙏
@lalsinhtawre9425
@lalsinhtawre9425 8 ай бұрын
शौर्य बाजीरोव पेशव्यांनीच दाखवले. प्रामाणिक पणा नव्गता कारण रयतेचा पैसा ब्राह्मण भोजन , व एशआरामात घालवला. कल्याणासाठि व गरिबांसाठि फार कार्य दिसत नाहि. शाहु महाराजांनी जास्त कार्य केलेले दिसते. फ़ारसे काहि
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 8 ай бұрын
@@lalsinhtawre9425 शाहाजी महाराजांनी 2 लाख मुगल आदिलशाही फौजेचा धुव्वा उडवला. बाजीरावाची एकही लडाई त्या तोलाची दिसत नाही.
@kamlakarrest923
@kamlakarrest923 8 ай бұрын
​@@lalsinhtawre9425👍agadi barobar he Ha-Ram-Khor peshwe Ghatkanchuki cha khel khelnyaat vyast hote ni tyaa barobar kon kon khelat hote he aaj samajate 😂
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
पेशव्यांचा दिग्विजय न दाखवता त्यांच्या जेवणावळी दाखवत बसता. मग संभाजी राजांचा पराक्रम न दाखवता त्यांनी आणखीन काय काय केलं हे बोलत बसण्यासारखं आहे.
@coolnewgadgets2879
@coolnewgadgets2879 8 ай бұрын
स्वराज्य निर्मिती हे खुप मोठे धाडस पराक्रम, स्वराज्य विचार 18 पगड जातीसह स्वराज्य निर्मिती ही खूप मोठी गोष्ट, सागल्याना सोबत घेऊन स्वराज्य उभे करणे, खुप महत्वाचा विचार धोरण जय जिजाऊ जय शिवराय
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
🙏🏻❤️
@pramodwankhade1819
@pramodwankhade1819 6 ай бұрын
🚩❤👌
@kedarnathkhot5589
@kedarnathkhot5589 9 ай бұрын
सर खूप छान माहिती दिलीत बोलण्याच्या ओघात वारणेचा करार 1630 सांगितला, 1730 असावा🙏🙏🙏
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
Ho
@user-bq1th5wq6e
@user-bq1th5wq6e 8 ай бұрын
ताराबाईंचे पुत्राचे नाव शिवाजी होते. राजसबाईंचे पुत्राचे नाव संभाजी होते. हे दोघे राजाराम महाराज यांचे पुत्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू होते.
@kawdujimendhe9388
@kawdujimendhe9388 8 ай бұрын
इतक्या खोल जाण्याची आवश्यकता नाही, याला मराठे जबाबदार आहेत.
@shantarammane6547
@shantarammane6547 8 ай бұрын
खूप छान आहे माहिती इतिहासाच्या दृष्टीने खूप छान आहे पुढिल वाटचालीस शुभेच्छा
@vaibhavibhonsale4762
@vaibhavibhonsale4762 7 ай бұрын
Historical Knowledge. Very nice.
@jivanburade7622
@jivanburade7622 8 ай бұрын
माधवराव पेशवे कुचकामी होते काय म्हणतोय हा दारू पिलयास का.
@anilvpophale
@anilvpophale 8 ай бұрын
अर्धवट तर्कानुसार माहिती दिली आहे. माधवराव पेशव्यानां कुचकामी ठरवणारे आपण प्रथमच आहेत. हा video फक्त ब्राह्मण-मराठा वादासाठी बनविल्याचा संशय वाढत आहे.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
अगदी बरोबर. माधवराव पेशवे यांच्या नावाने गरळ ओकण्याची काहीच गरज नव्हती.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
हे लोक पुढे असेही म्हणू शकतात की महाराष्ट्राचे राज्य हे मराठा सरदार शरद पवारांच्या हातात होते. ते दगाबाजीने कट करून देवेंद्र फडणवीस या बामनाने ढापले.
@lalsinhtawre9425
@lalsinhtawre9425 8 ай бұрын
From coronation of Chatrpati Shivaji Maharaj in 1664 to Bajirao II till 1818 , during 154 years of Maratha rule only Bajiro I tenure as Peshwa was about 20years. The Peshwa was second highest office in the Maratha Confederacy, and they were mainly administrators . They were never superior to Chatrapati.
@ajayshriwas6964
@ajayshriwas6964 8 ай бұрын
🙏
@AK_501
@AK_501 8 ай бұрын
अरे तावरे मराठी बोल ना... लाज वाटते का मराठी बोलायला.. न राज्यभिषेक 1974 ला झाले.. 64 नाही
@vijaylimaye2321
@vijaylimaye2321 8 ай бұрын
करेक्ट
@dadarajegiramkar2873
@dadarajegiramkar2873 8 ай бұрын
अतिशय छान..... 👌 जय शिवराय......
@ambulalkahar
@ambulalkahar 8 ай бұрын
Agree.
@neilkarve8755
@neilkarve8755 9 ай бұрын
Peshwai ani Maratha samrajyacha anta barbhai ani sade teen shahanyanchya kalat vhayala suruvat zali. Madhavrao peshwyani raghobadada ani nijam un mulk doghancha bimod karun swarajya abadhit thevala hota. Rakshasbhuvan chi ladhai ani tyanantar nijamashi kelela tah were very important milestones madhavrao achieved.
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 9 ай бұрын
मराठा राजवटीचा अंत यशवंतराव होळकर मुळे झाला
@bittu_dwarkanathrao_mhatre96k
@bittu_dwarkanathrao_mhatre96k 8 ай бұрын
Vaat Raghoba Che Wife Anandi Bai Ne Lavli..
@abhijitmurar784
@abhijitmurar784 4 ай бұрын
Madhavrao Peshve yanchyabaddhalcha itihaas ekada nishpaksh pane punha wachachalat tar kadachit tumcha shewatacha vakya badalel. Itihasakade tari kiman purvagraha na thevata abhyas mhanun bagha hich namra vinanti. Dhanyawad🙏
@rajeshnandgawali1838
@rajeshnandgawali1838 8 ай бұрын
Excellent work
@rumendrakarambe2029
@rumendrakarambe2029 9 ай бұрын
Nice information. Thanks
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
🙏🏻❤️
@nileshbhosale2317
@nileshbhosale2317 9 ай бұрын
शिवशाही नंतर पेशावाई
@rajarametame6186
@rajarametame6186 8 ай бұрын
सुन्दर माहिती सादर ।thanks 👍❤
@ganeshaassociates1270
@ganeshaassociates1270 8 ай бұрын
Thank you dada for your very valuable advice 🙏
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
Always 🙏🏻
@Official-bg1dt
@Official-bg1dt 8 ай бұрын
हा इतिहास जगाला कधीच कळू दिला नाही
@ashutosht8100
@ashutosht8100 9 ай бұрын
खूप छान माहिती 💐💐💐🙏🙏👍👍
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️
@kishorjadhav3278
@kishorjadhav3278 5 ай бұрын
अप्रतिम माहिती .....फक्त बोलण्याच्या ओघात सतराशे शतका ऐवजी ..... सोळाशे शतकाचा वारंवार उच्चार झाला..... जय जिजाऊ......जय शिवराय..... जय शंभूराजे....⛳
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 5 ай бұрын
धन्यवाद ❤️🙏🏻
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
​@@drrajjadhavshowबरोबर. बरेच ठिकाणी सोळाव्या शतकात असे बोलले गेले असो.
@nanapatil6125
@nanapatil6125 6 ай бұрын
अति विश्वास आधळा विश्वास ठे वू नये हेच खरे!
@maheshpatil1560
@maheshpatil1560 8 ай бұрын
जर दिल्ली दरबरच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांची होती तर येसूबाई आजूनपन मोगलांच्या कैदेत कशा काय होत्या?😮
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
तसे मुघलांनी आपली बाजू भक्कम केली होती
@pandurangrotithor
@pandurangrotithor 8 ай бұрын
If kolhapur and satara had not wasted strength in fighting each other, history would have been better
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
👍
@jyotsnameshram4712
@jyotsnameshram4712 6 ай бұрын
M
@pandurangrotithor
@pandurangrotithor 4 ай бұрын
Please correct year 1749 not 1649
@pramodrawat9617
@pramodrawat9617 8 ай бұрын
आपण विषेश जाती चे आहोत असा आणि ति गोष्ट महान आहे अशी एकदा ठाम समजूत झाली की ईतिहास काय वर्तमान सगळे दुषीत होते
@vishnusalunke6627
@vishnusalunke6627 8 ай бұрын
Great, thank you
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
🙏🏻❤️
@deepalikale2881
@deepalikale2881 8 ай бұрын
पानिपतच्या युद्धानंतर माधवराव पेशव्यांनी पुष्कळ प्रयत्न करुन कारभार पुन्हा रुळावर आणला.ते कुचकामी कोणत्या अर्थाने होते ?
@satishvhanmane5935
@satishvhanmane5935 8 ай бұрын
हो ना...ते अल्पायुषी नसते तर इतिहास वेगळा असला असता...
@sudhakarbhavsar3710
@sudhakarbhavsar3710 8 ай бұрын
Nice information like thanks 👍
@VK-xe9sc
@VK-xe9sc 8 ай бұрын
अटकेपार झेंडे रोवले आहेत. इतिहास वाचा नंतर नाव ठेवा.
@Sunstar24
@Sunstar24 8 ай бұрын
Ho correct. Panipat chya kahi chuka zalya. Shevti shevti jatiyawad khup wadla. Thitunach mhan padli bhatla fili osari an hat pay pasari
@sanketgaikwad7387
@sanketgaikwad7387 8 ай бұрын
Kartutva gadi ani gharanya peksha mothya astat.
@ramgogte.8985
@ramgogte.8985 6 ай бұрын
peshve considered himself as loyal agent of Chhatrapati Shivaji Maharaj and so did not accept emperorshop. of india after reaching atak extreme north.also bajav helped shahu maharaj of Satara s successor of Shivaji Maharaj in crowning home in the seat of Satara.advo ram Gogte Vandre Mumbai51.
@Poonamjadhav46
@Poonamjadhav46 9 ай бұрын
छान माहिती 🔥🔥🔥
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
Thank you 🙏🏻❤️
@kalyanhurade9322
@kalyanhurade9322 9 ай бұрын
खूपच सुंदर माहिती सर जय महाराष्ट्र
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
🙏🏻❤️
@shitalborade1724
@shitalborade1724 8 ай бұрын
अप्रतिम माहिती दिलीत.. धन्यवाद 🙏🏻
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
Thanks 🙏🏻
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 9 ай бұрын
छानच माहिती दिली आहे. फक्त चुकुन शाहू महाराजांचा जन्म १६४९ मध्ये झाला असे लिहिले आहे ते १७४९ हवे होते कारण थोरले महाराजच १६८० मध्ये गेले आहेत. पण बाकी क्लिप छानच😅
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
बोलण्याच्या ओघात झाले आहे
@ramdasfurade
@ramdasfurade 9 ай бұрын
१७४९ हे साल शाहू महाराजांचं जन्मसाल नाही तर त्या वर्षी शाहू महाराजांचं दुःखद निधन झाले होते. १६४९ हे वर्षं तर शाहू महाराजांच्या जीवनात शक्यच नाही . कारण ते संभाजी राजांचे सुपुत्र होते.संभाजीराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला होता.
@rajeshpatil6872
@rajeshpatil6872 9 ай бұрын
Shahu Maharajancha janma 1682 madhye zala hota aani te 1749 madhye varle.
@ramsonwane1204
@ramsonwane1204 7 ай бұрын
Very cleared up-to-date Mahite dili Danayavad
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 7 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️
@DnyaneshwarSutar-mv2cm
@DnyaneshwarSutar-mv2cm 7 ай бұрын
Thanks khup chan
@sushantpetkar2647
@sushantpetkar2647 8 ай бұрын
दोन्हीकडे घराणेशाहीमुळे राज्य गेल हे conclusion खर कोणी सांगत नाही. ज्यांची capacity नाही त्यांना राज्य दिलं तर असेच होणार. नुसतं घराणेशाही अणि cast politics. Congress च हेच झालं.
@loveissalvation7268
@loveissalvation7268 8 ай бұрын
BloJoPunk supports nepotism based on caste !
@rahulpagar2538
@rahulpagar2538 9 ай бұрын
खूप छान माहिती ❤धन्यवाद❤
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️
@machindradhanve794
@machindradhanve794 4 ай бұрын
An excellent information in masterly style. Thank you.
@sunilmahajan8725
@sunilmahajan8725 6 ай бұрын
खूप छान माहिती. बहुसंख्य लोकांना त्याची कल्पना नाही. अशीच माहिती प्रस्तुत करावी.
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 6 ай бұрын
🙏🏻❤️
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 6 ай бұрын
🙏🏻❤️
@sulbhabajad4559
@sulbhabajad4559 6 ай бұрын
Very informative video 👌 Thank you so much Jadhav saheb💖💖
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 6 ай бұрын
🙏🏻❤️
@user-ey5cy9fv8r
@user-ey5cy9fv8r 8 ай бұрын
Jay shivaji maharaj ki Namskar ❤❤❤❤
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
जय शिवराय 🙏🏻❤️
@umeshgujjar7035
@umeshgujjar7035 8 ай бұрын
पेशवे व त्यांचे कर्तव्य व्यवस्थित समजून घेणे फारच महत्वाचे आहे.
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
Mhnje tumhi video purn pahilela nahi
@user-vj9hf9tb8e
@user-vj9hf9tb8e 8 ай бұрын
या माणसाला पेशवे कळलेच नाहीत अन् समजून घ्यायचेच नाहीत..... पेशवे नी कधीही स्वतःला छत्रपती मानले नाही ते पंतप्रधान होते आणि त्यांनी अटकेपार झेंडे नेऊन मराठी राज्य विस्तारले हे या महाशयांना तर पचनी पडले नाही..... शिवराय छत्रपती होते नि त्यांचे पंतप्रधान पेशवे होते .....
@sadashivpatil7621
@sadashivpatil7621 8 ай бұрын
अतिशय सुंदर आणि दुर्मिळ माहिती सर आपण त्या बदल आले हरदीक आभिनंद
@user-pd4tw3lr4v
@user-pd4tw3lr4v 8 ай бұрын
अत्यंत सुंदर आणि मोलाची माहिती दिली आहे धन्यवाद
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
🙏🏻❤️
@harshalpadhye1995
@harshalpadhye1995 8 ай бұрын
छान माहिती कुठेही एका जातिवर टीका न करता डोळस आणि तठस्थ पणे माहिती सांगितली सुरवातीचे पेशवे चांगले होते नंतरचे पेशवे कुचकामी निघाले. हे डोळसपणे सांगितले उत्तम
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
🙏🏻❤️
@sureshdadabhapse9958
@sureshdadabhapse9958 9 ай бұрын
खुप छान मीहीती
@shivajichavan6603
@shivajichavan6603 8 ай бұрын
खूपच छान आहे, अत्यंत दुर्मिळ महीती मिळाली. धनयवाद सर
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
🙏🏻❤️
@machindranathpatil5129
@machindranathpatil5129 8 ай бұрын
Perfect
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 8 ай бұрын
Nice info.Thanks fr this! Peshwas lost many relatives and two of their heirs in Panipat war.,just like Malharrao Holkar did. Ppl purposely forget that.Holkar,Shinde family is still there with big properties. Where are Peshwas now? Baroda is also a rich state. Madhavrao Peshwa was also very loyal and strict administrator.But he died due to TB at a very young age.His youngest brother was killed by his aunty- Raghobadada's wife.Raghobadada's son became d last Peshwa ,who spent money on temples and religious rites.Madhavrao had no children as he was ailing and his wife became 'sati':! His adopted son who was purposely adopted by Peshwas' ministers to run d administration commited suicide when he came to know that he was not an actual Peshwa -heir. Bajirao--the2nd fought with d British ,but was defeated by d British.He had propogated vaccine of chicken-oocx, when d vaccine was introduced by d British.Bajirao -2nd vaccinated his family at first to make Pune ppl take it , create awareness and confidence among d ppl of Pune to get vaccinated. How many chiefs do that? Bajirao - 2nd is also maligned purposely.Yes,he was a spendthrift and wasted his time in entertainment and religious ceremonies .But fought with d British and vaccinated d ppl of Pune . Shindes and Holkers later joined hands with d British.We had sent our troops to Jhansi,which did not reach there due to horrible weather.But Shindes of Gwalior didn't help Rani of Jhansi.
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 8 ай бұрын
@@drrajjadhavshow 🙏
@balajikuber9418
@balajikuber9418 8 ай бұрын
डॉक्टर राज जाधव,, तुमची माहिती un bayased आहे. त्याबद्दल आभार. वीडिओ तील ही माहिती बरोबर आहे, पण narration चा सूर प्रिजु डा इ ज्ड दिसतो, जसे काहीं पेशव्यांनी काहीं भयंकर कारस्थान केले आहे. खरे तर महाराणी ताराबाई अत्यंत कर्तृत्ववान होत्या, त्या च पुढे राहायला पाहिजे होत्या. शाहू महाराज बिन अनुभवी होते. पण त्यांच्यात आणि ताराबाई मध्ये सत्तेसाठी संघर्ष झाला, अनेक सरदारांनी स्वतः ची पोळी भाजून घेतली.. पेशव्यांनी मराठी दौलत टिकविली, वाढविली. ते मराठी माती शी, मराठी दौलती शी एकनिष्ठ होते. स्वतः च्या बापा ला कैदेत जखडून स्वतः च्या मोठया भावा चे शीर कलम करून ते रक्तरंजित मुंडके तबकातून बापाला भेट करणारी क्रूर, कृतघ्न औलाद नव्हती. पेशवाई होती म्हणून मराठी सत्ता, भोसल्यांची सत्ता 100 वर्षे टिकली. पुढे इंग्रज्यांच्या कुटीलपणात सगळा भारत च वाहून गेला, आणि दुसरा बाजीराव करतत्वहीन निघाला , पण इंग्रजाच्या कुटीलपणात सगळा भारत होरपळून निघाला होता,, पण पेशव्यांमुळे ,, बाजीराव,माधवराव, सवाई माधवरावं वगैरे आणि अन्य मातबर सरदारा मुळे अटकेपार मराठी धाक. मराठी झेंडा पोहोंचू शकला.. अटक कुठे आहे ते पहा गुगल वर. आज ही नागपूर, बडोदा, इंदोर, भोपाळ, उज्जैन, बुंदेलखंड, माळवा, ग्वाल्हेर. या राज्यात मराठी सत्तेचा ऋतबा आणि वर्चस्व दिसून येते ते फक्त पेशवाई. मुळे च हे विसरून चालणार नाही..
@tolbande
@tolbande 8 ай бұрын
Very true... Every one should see the facts and make conclusions, but with open mind.
@tanayraoshinde4601
@tanayraoshinde4601 8 ай бұрын
Exactly they live a very sober life man they have jobs while shindes , holkars , pawars of dhar , gayakwads are living pretty royal and rich lives
@dnyaneshwarundre8599
@dnyaneshwarundre8599 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली.
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@yashwantsakat7929
@yashwantsakat7929 8 ай бұрын
चांगले सुंदर स्पष्ट विचार खूप दिवसानंतर प्रश्नाचे उत्तर मिळाले धन्यवाद साहेब
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
🙏🏻❤️
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 8 ай бұрын
धन्यवाद
@Marathaempire1410
@Marathaempire1410 9 ай бұрын
जबरदस्त 👌👌🔥🔥
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@Amey-ur3ot
@Amey-ur3ot 8 ай бұрын
Please give written records
@gsuraj7626
@gsuraj7626 8 ай бұрын
Nice information
@sanjyotraut5369
@sanjyotraut5369 8 ай бұрын
वर्ष १६४९ नव्हेतर १७४९ आहे. माहितीपूर्ण पोस्ट आहे.
@GMHarishDeshmukh
@GMHarishDeshmukh 8 ай бұрын
yes correct
@VishalPadghan-bb7vy
@VishalPadghan-bb7vy 8 ай бұрын
सर एक विडियो चक्रवर्ति सम्राट अशोकांनवर बनवा
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
Nakkich 🙏🏻👍
@sankethate4373
@sankethate4373 8 ай бұрын
👍 Nakkich banva, kalu dya akhanda bhartala, ki naki sonyacha dhur kunachya rajyat yaycha te, aani hya akhand bharatacha khara malak kon te 🙏
@SD-mi2ss
@SD-mi2ss 8 ай бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ji ki Jai 🚩🙏
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
🙏🏻❤️🚩
@SD-mi2ss
@SD-mi2ss 8 ай бұрын
@@drrajjadhavshow 🚩🙏
@nilayfromnashik
@nilayfromnashik 7 ай бұрын
More Details Awaiting Each Lost Battle And Psychological Assult on मराठा and मराठी Due to Loss Of Panipat and Other Failures
@madhukarpawar5471
@madhukarpawar5471 8 ай бұрын
Excellent speech...
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
🙏🏻❤️
@prakashalane4883
@prakashalane4883 6 ай бұрын
५०० महार भूल गये क्या 💙 जय भीम जय शिवराय🧡
@ekobcobc7187
@ekobcobc7187 6 ай бұрын
Jay mahar ranjhunjar Jay maratha
@vikasshelke5544
@vikasshelke5544 5 ай бұрын
जय महार , स्वराज्यात कोंनच्च योगदान विसर्जन नही।
@tejasmondhe
@tejasmondhe 5 ай бұрын
Kasky visaru. Deshdrohi saale. British lokansathi ladhle n kay tr mhne shaurya...peshve mhnle jaudya aplich ahet mhnun sodun gele tumhala tithch...nhitr bangash chya lakhbhar sainyat ekta ghusun sainya kapnarya bajirao peshavyanchi sena 500 deshdrohyanna ghabarnar? Had
@sachinbavkar9942
@sachinbavkar9942 5 ай бұрын
Are bc britishanchya banduka mule vachlat nahi tar kaple aste marathyane tumahala
@sanjaysonawane679
@sanjaysonawane679 5 ай бұрын
जयभिम.जयशिवराय पेशवे आणि महार समाजात काय वाकड होत पेशवे महारासमाजाला वेगळी वागणुक का देत होते.
@kalyankale9888
@kalyankale9888 9 ай бұрын
या माहितीचा इतिहास पुरावे देऊन पुस्तक रूपाने लिहिला तर ,अधिक योग्य होईल
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
🙏🏻👍
@kishorgaikwad5111
@kishorgaikwad5111 6 ай бұрын
👌
@chandrashekharmeshram3446
@chandrashekharmeshram3446 7 ай бұрын
Precious information ❤
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 7 ай бұрын
🙏🏻❤️
@rakeshdeshmukh1027
@rakeshdeshmukh1027 8 ай бұрын
Good
@bittu_dwarkanathrao_mhatre96k
@bittu_dwarkanathrao_mhatre96k 8 ай бұрын
Bhat Family Madle Balaji Vishwanath Ballal, Thorle Bajirao Ballal, Chimanji Appa, Sadashivrao Bhau, Nanasaheb & Last Madhavrao Peshwa Yevdach Mansa Nishthawan Hote Ani Baki Raghoba Dada Ani Teja Putra Peshwa Bajirao ll Hey Lalchi Hote
@abhsss
@abhsss 7 ай бұрын
Dear Sir, You have conveniently forgotten the fact that Madhavrao Peshwa was a teenager when he was made peshwa after Nanasaheb died. This happened shortly after 3rd Panipat war where Maratha empire suffered a major setback and it would also require some time to recover from this terrible setback. Madhavrao though peshwa was mostly namesake and power was with his uncle Raghunathrao who was disgruntled for not having made the peshwa after Nanasahebs death. A good amount of time was lost where finally Madharao overcame Raghunathraos challenge and was able to consolidate Maratha power. Unfortunately he contrated TB and passed away even before he was 30. It was Raghunathrao and his wife who continuously conspired with the aim to become Peshwa which lead to the decline of Maratha empire. So you might want to check and verify before you take Madhavrao peshwas name in the same breath as peshwas after him.
@rohitkamble1172
@rohitkamble1172 9 ай бұрын
Khup chan information sir
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
Thanks 🙏🏻
@madhukarkadam8396
@madhukarkadam8396 9 ай бұрын
Excellent
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
Thank you 🙏🏻❤️
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 8 ай бұрын
आपले विश्लेषण पूर्णपणे एकतर्फी आहे. माधवराव पेशवे बद्दलचे मत चुकीचे आहे. 🚩
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
अगदी बरोबर... ब्राह्मण द्वेष दिसतो. मला तितका इतिहास माहिती नाही. फक्त इतकेच म्हणू शकतो कि मराठ्यांनी आपले राज्य स्वतःच का चालवले नाही? काहीतरी घडले असेल, आणि त्यांना स्वतःचे राज्य चालवायला जमले नसेल.
@shripadjawdekar2875
@shripadjawdekar2875 9 ай бұрын
खुपच छान माहिती मिळाली...... पण आपण.... सातारा आणि कोल्हापूरच्या दोन गाद्यांचा उल्लेख करताना १६३१ साली दोन गाद्यां निर्माण झाल्या.... हे कसे ?
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
त्यावेळी वारणेचा तह झाला दोन्ही छत्रपती मध्ये
@prashantkharde9781
@prashantkharde9781 9 ай бұрын
१७३१ म्हणायचं असेल
@dattatrayaelke9099
@dattatrayaelke9099 9 ай бұрын
1731 म्हणायचं होतं त्यांना त्यांच्या लक्षात नाही आलं
@roshanikadam9270
@roshanikadam9270 8 ай бұрын
Khup chan
@avinashsathe2230
@avinashsathe2230 8 ай бұрын
चांगली माहिती
@amyrapatil7779
@amyrapatil7779 8 ай бұрын
Sir peshwa considers shrimant chatarapati shahu as lord mahadev he the great Shrimat Chhatrapati shahu gave the first power of attorney in world khown as hukumat pannah,peshwa , shrimant Bajirao was demoted from peshwa pud 3 times, shrimant nanasaseb was demoted from peshwa pud 4 times but peshwa never revolted against chhrapati and Nanasaheb was trained under chatapati shahu, so please read peshwa bakhak
@OnlyNeet2024-db4ji
@OnlyNeet2024-db4ji 2 ай бұрын
What is your opinion on person in my pfp 🗿
@shashikantjagtap940
@shashikantjagtap940 8 ай бұрын
छत्रपतींचे घराने आणि पेशवे यांच्या बद्दल अतिशय उत्तम ज्ञान थोडक्यात पण मुद्देसूद मांडणी करून सांगितलात याबद्दल खूप खूप धन्यवाद
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
🙏🏻❤️
@KUCHNAYAKARATEHAI
@KUCHNAYAKARATEHAI 8 ай бұрын
Right information
@siddharthwaghmare7000
@siddharthwaghmare7000 8 ай бұрын
छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी कधी देव आणि धर्म मानत नव्हते . आणि पेशवाई चे आणि धर्म आणि देवांनी राज्याभिषेक सुध्दा नाकारला होता छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा तर मग तुम्हीं तुम्हच्या चाॅनवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत श्री रामा फोटो का दाखविता सर.
@neelkanthkesari9724
@neelkanthkesari9724 9 ай бұрын
Nice video and information otherwise but your thought process appears to be one sided, while it's true that the Peshavas after Madhavrao were not strong but neither was the Chatrapati throne..! Both were weak, Nana Phadanvis did a commendable job for the upsurge of Maratha Empire...thus for the fall of Maratha Empire there are many reasons.. it's not only Peshavas who can be conveniently blamed. Wherever there is a vaccum it does get filled... the same thing happened here...the kings were weak in stature.
@pradnyalatkar5545
@pradnyalatkar5545 8 ай бұрын
please comment in Marathi. because other shoud read and know the meaning of it.
@bittu_dwarkanathrao_mhatre96k
@bittu_dwarkanathrao_mhatre96k 8 ай бұрын
Reason Was Anandi Bai
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 7 ай бұрын
Yes. It looks like chhatrapatis after 1750 were individually not that strong. But, the same was story in peshwa family. And, same time british were going strong all over Hindustan. Hence, we collapsed.
@shashankjamdade4047
@shashankjamdade4047 9 ай бұрын
Madhavrao peshvyanbaddal apli mahiti chukichi aahe...tyanni panipat madhye zalel marathyanch nuksan bharun kadhla ani panipat cha badala ghetla
@sairajpatil9345
@sairajpatil9345 9 ай бұрын
Are tyane swatachi bharpaai Keli
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
Bilkul nahi
@bittu_dwarkanathrao_mhatre96k
@bittu_dwarkanathrao_mhatre96k 9 ай бұрын
Madhavrao Peshwa Ni Bharpai Keli Pan Pan Panipat Cha Badla Mahadji Shinde Ne Ghetla Najeeb Khan Cha Mool Nash Karun
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 9 ай бұрын
​@@sairajpatil9345tuzya shinde holkar lokanni engrajashi haat miloon kashachi bharpaai keli??? Jaatiwaadi maratha, tu deshdrohi kaame karoon saglyach goshticho bharpai keli pawar sobat miloon
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 9 ай бұрын
​@@drrajjadhavshowब्राह्मणांबद्दल चांगले बोलता येत नसेल ना तर खोटे पसरवू नको कारण तुझ्यासारखेच सगळे आहे ब्राह्मणांच्याविरूद्धच विष पसरवून ब्राह्मणांना बदनाम करून ब्राह्मणांनी केलेल्या कष्टाचे श्रेय फक्त मरठ्या जातीच्या लोकाला देणारे. हिम्मत असेल तर शिंदे होळकर गायकवाड लोकांनी देशाला दिलेल्या दग्याबद्दल video बनव मग बघू तू किती खरा किती खोटा. मरठा दलितचे झाकून ठेवायचे आणि फक्त ब्राह्मणांचे वाकून बघायचे हा ब्राह्मणद्वेषींचा हजारो वर्षांपासूनचा पारंपारिक धंदा बिलकुल हा मराठी भाषेचा शब्दच नाही, पुन्हा इथे येऊन मला भाषणे देण्यापेक्षा मराठी भाषा शिकून घे.
@swapnilautade8655
@swapnilautade8655 9 ай бұрын
Chan
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 9 ай бұрын
Thank you 🙏🏻
@ravindrabarate7651
@ravindrabarate7651 5 ай бұрын
सोडा सगळ...आमच्या शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवलित..त्यांच्यापेक्षा कोणच मोठं नाही
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 5 ай бұрын
👍
@krushnawashimbe2984
@krushnawashimbe2984 8 ай бұрын
1649 shahu Maharaj cha mrutyu nasun 15 December 1749 boltana mistake zaleli aahe dr.saheb Tasech madhav rao peshwe,sadashiv rao bhau hehi patakrami tatha swarajyanishth hote .... Maratha tituka melvava Maharashtra dharm vadhwava ... Jai shivray....jai shambhuraje
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
Bolnyachya oghat jhale
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 8 ай бұрын
बाळाजी विश्वनाथ आयुष्यभर सातारच्या गादीशी प्रामाणिक राहिले. शाहु महाराजांनी पहीला बाजीराव यांना स्वखुशीने वंशपरंपरागत पेशवेपद बहाल केले होते. पेशवे आपल्या कर्तत्वाने महाराजांच्या कृपेस पात्र झाले.
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
मी काही वेगळे सांगितले आहे का ??
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 8 ай бұрын
वरचढ ठरले यात नकारात्मक भावना दडलेली आहे.
@Official-bg1dt
@Official-bg1dt 8 ай бұрын
​@@jitendrabargaje2039संत्य स्विकारावे
@rahulkhairnar27
@rahulkhairnar27 8 ай бұрын
पुढील पेशवे कुचकामी कसे निघाले? पानिपतच्या युधनंतर माधवरावांनी मराठेशाही सांभाळली. ग्रँट डफ ने लिहिले आहे की "The plains of Panipat were not more fatal to the Maratha Empire than the early end of this excellent prince". आणि महादजी शिंदेंनी त्या नंतर गाजवलेली मराठे शाहीत कर्तबगारी बद्दल काय? त्यांचे इमान कुणा कडे होते? त्यांना मिळालेली वकील ए मुतालिक ची वस्त्रे त्यांनी पेशव्यांना सुपूर्त केली १७८४ साली. तो पर्यंत तर माधवरावांचे सुद्धा देहावसान झाले होते. तुमच्या बोलण्यात वर्षाची सुद्धा गफलत होत आहे.
@moh4221
@moh4221 8 ай бұрын
10.13
@ajaygaikwad385
@ajaygaikwad385 6 ай бұрын
मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी भाजप तळागाळापर्यंत नेली ,अपार कष्ट करून भाजप ला सत्तेत आणले. मुख्यमंत्री कोण झाले . हे बहुजन समाजातील पोरांना समजायला पाहिजे.
@navanathgurav5690
@navanathgurav5690 9 ай бұрын
👍
@ExploringBeautifulWorld937
@ExploringBeautifulWorld937 8 ай бұрын
Chhatrapati Bajirao Peshwe ki Jai Ho
@znznw
@znznw 7 ай бұрын
स्वकर्तृत्वाने पेशवे, गायकवाड, होळकर, सिंदीया मोठे झाले याची मुळव्याध अजून होते ही मनोवृत्ती हीन आहे. नंतर ही कोल्हापूर च्या गादी चे कर्तृत्व सातारपेक्षा वरचढ दिसतं. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली हिंदूंनी एकत्र येत राहील पाहिजे.
@vitthalpatil9241
@vitthalpatil9241 8 ай бұрын
Nice
@shyamkarntidke2398
@shyamkarntidke2398 8 ай бұрын
Very nice Historical information
@drrajjadhavshow
@drrajjadhavshow 8 ай бұрын
Thanks
@jaikisan6367
@jaikisan6367 9 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे, इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, महाराष्ट्रात पुन्हा बाळाजी विश्वनाथ भटांचे वारस कटकारस्थान करून मराठ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, यासाठी असा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 9 ай бұрын
मराठा लोक एकविसाव्या शतकात मनाने विचाराने आलेलेच नाहीत त्यामुळे हे लोक महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास अयोग्य आहेत जे 21 व्या शतकात महाराष्ट्राचे नेतृत्व कधी करू शकतील असे प्रगल्भ लोकच महाराष्ट्राला हवे आहेत
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 9 ай бұрын
भोसलेला छत्रपती बाळाजी विश्वनाथ भटांच्या वारसांनीच बनवले होते, एवढेच विष आहे तर मरठा जातीच्या लोकानी छत्रपती ही पदवी काढून टाकावी, वापरू नये अजिबात.. आहे का तयार?? नाही.. ब्राह्मणांकडून फायदा घेऊन ब्राह्मणांच्याविरूद्धच विष पसरविणारे इंग्रजाचा नोकर नेभळट मरठा दलित जात. भोसलेला शस्त्र शास्त्र सुद्धा बाळाजी विश्वनाथ भटांच्या वारसांनीच शिकवले होते, ज्या गनिमी काव्याचे बोंबाबोंब करून कौतुक करतात इंग्रज नोकर मरठा तो गनिमी कावा बाळाजी विश्वनाथ भटांच्या वारसांनीच शिकवला होता, एवढे विष आहे तर गनिमी काव्याचे कौतुक करणे बंद करा.. आहे का तयार??.. नाही इतिहासाची पुनरावृत्ती होते, ब्राह्मणांशी दगा करून इंग्रजांशी हातमिळवणी करणारे christian भोसले शिंदे होळकर गायकवाड चे वारस हजार वर्षांपासून कटकारस्थाने करून ब्राह्मणांच्याविरूद्धच विष पसरवून ब्राह्मण संपवण्यासाठी कष्ट करतातच, त्यात christian मरठा जात successful झाली, आणि मरठ्याची लोकसंख्या अव्वाच्या सव्वा वाढून आवाक्याबाहेर गेली की खायला chicken mutton काही पुरतच नाही, फुकटचे खायची सवयच आहे. ब्राह्मणांना बदनाम करून सगळ्या सरकारी सवलती फायदे स्वतःच्या खिशात घालायचे खूप जुने धंदे आहे. ब्राह्मणांना न केलेल्या गोष्टीबद्दल खोटे पसरवून ब्राह्मणांना नेस्तनाबूत करून संपवण्यासाठी इंग्रजांसोबत मिळून केलेला डाव ब्राह्मणांना संपवण्यासाठी प्रचंड प्रयत्न धडपडीने करत आहे. ब्राह्मणांना बदनाम करून संपवण्यासाठी खोटा इतिहास सांगणे गरजेचे आहेच. मरठ्याच्या इच्छेनुसार एकदा का ब्राह्मण संपले की मरठ्याच्या मालक इंग्रजांसाठी रान मोकळे, त्याचे पाय चाटत बसणार मरठा जात. ब्राह्मणांपुढे गुर्मी दाखवणारी मग्रूर मरठा जात इंगजांपुढे मान खाली घालून हलवत बसते. खरे बोलले की मरठा दलिताला सहन होत नाही, जळफळाट होतो मरठ्याचा.
@adityik6976
@adityik6976 8 ай бұрын
एक गंमतशीर भाग भट हे चि. को. ब्रा. होते. सध्या महाराष्ट्रात कोणीही नाव घेण्याजोगा चि. को. ब्रा. राजकारणी नाही.
@adityik6976
@adityik6976 8 ай бұрын
ते ओपन होतं नाही. मी सध्याचे म्हटले आहे. पूर्वीचे नाही
@adityik6976
@adityik6976 8 ай бұрын
मी जे म्हटले तेच. सांगलीचे आमदार ह्यात नाहीत. बाकी कोण आहेत? ही सगळी जुनी नावे आहेत
@shantaramnagarkar8409
@shantaramnagarkar8409 7 ай бұрын
पेशव्ये ने ठरवले असते तर ते सर्व सर्वे झाले असते अटके पार भगवा फड़कवनरे छत्र पति शी शेवट परियंत एक निष्ठ राहिले जय शिवराय
@madmaxxxx228
@madmaxxxx228 5 ай бұрын
😂 evdha sopa hota ka sarve sarva hona Maratha tyncha sobat rahile Hote 3 re chtrpati shahu Maharaj yanchya mule peshwa ne jar swata raje banaycha prytan kela asta tr rebellion zalya astya
@OnlyNeet2024-db4ji
@OnlyNeet2024-db4ji 3 ай бұрын
@@madmaxxxx228 tach tar tashipan shahu Maharajan dethrone karna bilkul sopa nhota political influence khup jabardast hota mewar madhe bajirao la tyancha navar var entry bhetli hoti without any conflict hindupad padshahi punyashlok chakravati chatrapati shahu Maharaj Kai hota Yana mahitach nahi
@user-zk7us1qz3o
@user-zk7us1qz3o 6 ай бұрын
खुप छान आहे
@ashokgharat2645
@ashokgharat2645 7 ай бұрын
खूप छान माहिती
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 16 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 16 МЛН