आजोबांनी सजवली 'पक्ष्यांची बाग' | Nandu Kulkarni Birds Lover | Pune News

  Рет қаралды 310,760

LOKMAT

LOKMAT

3 жыл бұрын

प्रणिप्रेमी, पक्षीप्रेमी तर खूप असतील, पण प्राणी आणि पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक स्वभाव आणि वातावरणासह स्वीकारून त्यांची काळजी घेणारे फार कमी असतात. त्यापैकीच एक हे पुणेकर आजोबा.
नाव नंदू कुलकर्णी. वयाची पंचाहत्तरी सुरू आहे तरी बोलण्यात किंवा वागण्यात कुठेच थकलेपणा नाही. आणि विशेषतः पक्ष्यांचे लाड पुरवण्यात तर नाहीच नाही.
ते कोणत्या संस्थेचे नाहीत, ना कोणत्या संघटनेचे. ते तुमच्या आमच्या सारखेच. पण हाडाचे पक्षीप्रेमी. जवळपास 100 विविध पक्षी त्यांच्याकडे रोज येतात.
'पक्षी' हा विषय सहसा किती कॅज्युअली घेतला जातो याचा खेद मात्र ते व्यक्त करतात.
#lokmat #NanduKulkarni #BirdsLover #Punenews
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 409
@chandrakantlakade5425
@chandrakantlakade5425 3 жыл бұрын
आपण पक्षासाठी अन्न, पाणी, निवारा .हे सर्व पाहुन आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे. धन्यवाद.
@VaibhaviW
@VaibhaviW 2 жыл бұрын
कृत्रिम घरट्यांबद्दल सांगितलेली माहिती अतिशय महत्त्वाची आहे. काका, तुम्ही जे करता ते कार्य फार मौल्यवान आहे. प्रेरणादायी आहे. धन्यवाद .
@santoshjadhav7958
@santoshjadhav7958 2 жыл бұрын
बाबा तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे,या वयातही आपण हे काम करता त्याकरिता आपल्या कार्याला माझा नमस्कार
@anaghashikerkar2752
@anaghashikerkar2752 2 жыл бұрын
काका तुम्ही झाडांना खत काय घालता ? झाडांबद्दलही थोडी माहीती द्या ना .आमच्या बागेत वाळवी खुप आहे त्यामुळे झाडं चांगली होत नाही ह्यावर काही उपाय आहे का?
@babasahebsawant7938
@babasahebsawant7938 2 жыл бұрын
श्री.नंदू कुलकर्णी नमस्कार आपण केलेली बाग अतिशय छान आहे पक्षांचा नैसर्गिक अधिवास खूप आवडला परत एकदा अभिनंदन.
@ashokmitharamtawar9618
@ashokmitharamtawar9618 2 жыл бұрын
एक वेगळाच आनंद फक्त पाहून मिळाला प्रत्यक्ष पक्ष्यांचे सानिध्यात किती वेगळा अनुभव असेल
@rajendramane932
@rajendramane932 3 жыл бұрын
Being a "Punekar," he 100% deserves to be called an "avaliya." Wish him all the best. What he is doing, is genuinely the need of the hour.
@rajendramane932
@rajendramane932 3 жыл бұрын
@@rajnishbariya2006 Try to contact the Psychiatrist mentioned by this man in the beginning of the video.
@nandukulkarni5244
@nandukulkarni5244 3 жыл бұрын
@@rajendramane932 Will try
@varshag.8398
@varshag.8398 2 жыл бұрын
तुम्ही किती भाग्यवान आहात सर आणि किती श्रीमंत देखील..
@smitamankame9933
@smitamankame9933 2 жыл бұрын
खूप सुंदर बाग आणि पक्षी बर्ड बाथ मस्त अगदी मस्त बागडतात कुलकर्णी काकांना धन्यवाद!!💐
@prabhakarpardhi1615
@prabhakarpardhi1615 2 жыл бұрын
Nanduji kulkarniji Aapan khupach changhale paxi mitra Aahat heya karyaa sathi Dhannayad
@sanjaychuri9040
@sanjaychuri9040 2 жыл бұрын
बाबा खूप सुंदर विचार तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभू दे
@bajee3147
@bajee3147 2 ай бұрын
शतशः नमन
@sangeeta.kajale
@sangeeta.kajale 2 жыл бұрын
खूपच सुंदर बाग व पक्षी. तुमचे हे काम कौतुकास्पद आहे.🙏
@avinashpatil3805
@avinashpatil3805 2 ай бұрын
ऐक चांगला उपक्रम राबवित आहात म्हणून तुमचे अभिनंदन. माझ्या कडे माझ्या गॅलरीत मी पक्षांना त्यांचे खाणे आणि पाण्याची वेवास्था केली आहे त्यामुळे बरेच पक्षी म्हणजे पोपट, चिमण्या, खारुताई, बुलबुल पक्षी, दयाळ पक्षी येतात यामुळे मला स्वताला फार बरे वाटते. पशुपक्षी आहेत म्हणून माणूस जिवंत आहे. पशुपक्षी नसतील तर माणूस जात जगूच शकत नाही म्हणून प्राणी प्रेम वाढवा आणि निसर्गाचा समतोल ठेवा.
@KrishnaMhaskar24
@KrishnaMhaskar24 2 жыл бұрын
खुपच छान कार्य. एकदा बघायला नक्की आवडेल.
@r.n.bansode
@r.n.bansode 2 жыл бұрын
अप्रतिम पक्षी संवर्धन
@sushamadhonde6741
@sushamadhonde6741 2 жыл бұрын
फारच अर्थपूर्ण कार्य. शिकायला हवे यातून
@BTK.92
@BTK.92 2 жыл бұрын
Thanks you " पक्षांचे आजोबा "💐
@vijaymestry9905
@vijaymestry9905 2 ай бұрын
👍✨🎉✨ सुंदर कार्य. आपल्या सुंदर कार्यास भरभरून कौतुक शुभेच्छा✨ फारच छान. 🌸🌸
@netrahomedecor4762
@netrahomedecor4762 3 ай бұрын
अतिशय महत्व पूर्ण माहिती..आणि स्तुत्य उपक्रम आहे
@rameshmalandkar80
@rameshmalandkar80 3 жыл бұрын
खुपच छान उपक्रम. ज्यांनी व्हिडिओ बसविला त्यांना पण धन्यवाद.
@sunandamore2359
@sunandamore2359 3 жыл бұрын
आवड म्हणून छानच आहे . प्रेरणादायी आहे .कुलकर्णी सर
@anandmayekar872
@anandmayekar872 2 жыл бұрын
लोकमत : अनेक धन्यवाद. प्राक्षांवरील हा अप्रतिम व्हिडिओ सादर करून आपण प्रचंड महत्वाची माहीती दिलीत शिवाय नंदू कुलकर्णी या ज्येष्ठ पक्षीप्रेमीची आपण ओळख करून दिलीत त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद. कृपया श्री. कुलकर्णी यांचा संपर्क मिळू शकेल का?
@user-id2hw4xd6f
@user-id2hw4xd6f 2 жыл бұрын
आपणा कडून उपयुक्त अशी माहिती मिळाली धन्यवाद काका 🙏🙏
@vijaypavar2988
@vijaypavar2988 2 ай бұрын
सलाम.
@gajanandongare923
@gajanandongare923 2 жыл бұрын
Very nice पुणेकर
@faseehsaiyyed1358
@faseehsaiyyed1358 2 жыл бұрын
अप्रतिम ,निसर्ग आणि परिसंस्था वाचविण्याचा उत्तम मार्ग
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 18 күн бұрын
अप्रतीम
@prakashkshirsagar5260
@prakashkshirsagar5260 9 ай бұрын
खुपच अप्रतिम 🎉
@latadharmadhikari7319
@latadharmadhikari7319 2 жыл бұрын
धन्यवाद काका तुम्ही खुप काम करता आहात
@madhuripandit9155
@madhuripandit9155 Жыл бұрын
खुप खुप छान!
@balasahebadsul498
@balasahebadsul498 2 жыл бұрын
काका फारच सुंदर आहेत तुमचे काम 🙏
@raviudas7762
@raviudas7762 2 ай бұрын
खूप खूप छान, शुभेच्छा 🎉🎉
@cz30uhh
@cz30uhh 2 жыл бұрын
कुलकर्णी सर तुम्ही ग्रेट आहात🇮🇳🍁⏩❤️
@madhurikulkarni3284
@madhurikulkarni3284 2 жыл бұрын
खूप छान,तुमचे विचार खूप चांगले,प्रत्येकाने आचरणात आणावेत इतके सुंदर आहेत,विशेषतः प्रत्येक पक्षाचे खाद्य वेगळे असते हे वास्तव आहे,ज्याचा फार कमी लोक विचार करतात,एकाने केले की दुसरा...तिसरा मग लाटच येते कोणतीही गोष्ट करण्याचीपण त्यात तारतम्य, डोळसपणा नसतो,म्हणून तुम्ही सांगितलेले विचार आवडले
@bts_army_forever3996
@bts_army_forever3996 Ай бұрын
Khup chan
@vijaybebale144
@vijaybebale144 2 жыл бұрын
खुप छान मस्त भारी आहे
@dilipdahiwadkar4458
@dilipdahiwadkar4458 2 жыл бұрын
अप्रतिम काम केले धन्यवाद काका...
@vazeershaikh2857
@vazeershaikh2857 2 жыл бұрын
Salute sir
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 2 ай бұрын
Excellent
@sadanandacharya2744
@sadanandacharya2744 2 жыл бұрын
पक्षी देखभाल सुंदर आहे धन्या वाद
@sunnyk.4767
@sunnyk.4767 3 ай бұрын
Mazya avdicha vishay ..khup chhan .
@shaileshkeskar8806
@shaileshkeskar8806 3 жыл бұрын
छान माहिती मिळाली . पर्यावरण जपने काळाची गरज आहे
@rajendrajadhav9457
@rajendrajadhav9457 3 жыл бұрын
छंद व उपक्रम अत्यंत चांगला आहे आपल्या आवडीतून पक्ष्यांची होणारी सेवा पाहून मनाला आनंद झाला
@BENDRE49
@BENDRE49 2 ай бұрын
Wonderful
@sanjaymohite6599
@sanjaymohite6599 2 жыл бұрын
Lai bhari no 1 great salute to you sir
@sagarmotgi5267
@sagarmotgi5267 2 жыл бұрын
The genuine information he has given to the society it's the need of the todays generation
@shantanushejul4380
@shantanushejul4380 Жыл бұрын
खूप छान 🙏🙏
@lavuarolkar8786
@lavuarolkar8786 2 жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद
@sachinjoshi1805
@sachinjoshi1805 2 жыл бұрын
🙏🙏🙏 Khup Bhari...
@Tushar-yt9hm
@Tushar-yt9hm 2 жыл бұрын
Khupach sundar mahiti dili sir
@nehamohire2999
@nehamohire2999 2 ай бұрын
Khup Chan ahe ......sandeep ......Andheri ....
@jaymehta3168
@jaymehta3168 2 жыл бұрын
Khoop chaan msg
@maheshvshinde
@maheshvshinde 2 жыл бұрын
खूप छान
@pareshmeher1841
@pareshmeher1841 2 жыл бұрын
ग्रेट 🙏
@latadharmadhikari7319
@latadharmadhikari7319 2 жыл бұрын
तुमचे खुप कौतुक
@shailajaadhikari6028
@shailajaadhikari6028 2 жыл бұрын
खूप छान विडीओ आहे.
@ddthorat72
@ddthorat72 Жыл бұрын
Excellent work
@sunandamore8775
@sunandamore8775 2 жыл бұрын
Best i like very much
@kamlakarpandilwar321
@kamlakarpandilwar321 Жыл бұрын
Khoob Sundar👌
@ameettashirode298
@ameettashirode298 2 жыл бұрын
Khup sundar
@haribajadhav6584
@haribajadhav6584 2 жыл бұрын
लय भारी
@SanjayChavan-hw1iy
@SanjayChavan-hw1iy 2 жыл бұрын
Apratim khup chan
@asha111
@asha111 2 жыл бұрын
कुलकर्णी काकांचा हा स्तुत्य उपक्रम त्यांचे पक्षांविषयी असलेले प्रेम आम्हांला प्रेरणादायी आहेत
@Rk-kk2jy
@Rk-kk2jy 2 жыл бұрын
सर नमस्रकार , आपण हा जो उपक्रम हाती घेतला त्या बद्दल आपले धन्यवाद . मी पण माझ्या छोट्याशा बागेत हेच करता असतो पण मला थोडीशीच माहिती आहे, आता आपल्या कडच्या माहिती नुसार थोडे बदल करून बघतो .
@vidyakulkarni917
@vidyakulkarni917 2 жыл бұрын
खूप छान बाबा आम्ही ही अस करून बघू.
@nitinshirsat4801
@nitinshirsat4801 2 жыл бұрын
खूप उपयुक्त शास्त्रीय माहिती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@anaghashikerkar2752
@anaghashikerkar2752 2 жыл бұрын
काका खरच तुमचं खुप कौतुक वाटतं.
@technoowl
@technoowl 2 жыл бұрын
अतुलनीय
@savitasurnar4403
@savitasurnar4403 2 жыл бұрын
छान च
@yogitadorik3799
@yogitadorik3799 2 жыл бұрын
Khup chhan
@vinayakvyavahare1726
@vinayakvyavahare1726 2 жыл бұрын
तुम्हाला सलाम
@vandanavanjari1582
@vandanavanjari1582 2 жыл бұрын
व्वा व्वा.. केवढे पक्षी.. प्रत्यक्षात बघायला किती छान वाटत असेल
@user-nl1sw7dc6p
@user-nl1sw7dc6p 2 жыл бұрын
Sunder video
@mahendranadkar4202
@mahendranadkar4202 2 жыл бұрын
Khup Chan ahe kuni tari je vegla vichar kartay 💕💞👍🙏
@514ksubscribers
@514ksubscribers 2 жыл бұрын
Ek number
@user-rs1qe6ud6c
@user-rs1qe6ud6c 3 ай бұрын
Very nice video
@AtharvaSawant-bl3vg
@AtharvaSawant-bl3vg 2 ай бұрын
Khupach chhan,.... Mla suddha pakshi pta ni zade yanchi khoop aavad aahe
@pranaygolam150
@pranaygolam150 2 жыл бұрын
Khupaach chhan 👍. 🙏. .....
@priyanikam2607
@priyanikam2607 2 жыл бұрын
कुलकर्णी काका तुमचा या वयातला उत्साह, निसर्ग जपण्याची धडपड खरंच कौतुकास्पद.तुमच्या या समर्पित कार्याला मानाचा मुजरा.
@babanchapke340
@babanchapke340 2 жыл бұрын
My salute to your work
@pralhadkokare9897
@pralhadkokare9897 2 жыл бұрын
Very nice
@sangitabelkar3941
@sangitabelkar3941 2 жыл бұрын
Very good project
@bhavanajawale8463
@bhavanajawale8463 2 жыл бұрын
Hatsoff to Mr kulkarni🙏💕🙏💐💐💐
@dhandoreson240
@dhandoreson240 3 жыл бұрын
खुपखुप छान शास्त्र शुद्ध व स्वअनुभव पुर्ण माहीती...प्रत्येक शाळेत ही माहिती प्रसारित करणे आवश्यक आहे. नैसर्गिक अन्नसाखळीचे महत्व व पर्यावरण संवर्धनासाठी असे प्रयोग प्रत्येक खेड्यात व शहरातील वार्डात पोहचणे आवष्यक आहे. पर्यावरण मंत्रीमहोदयांपर्यंत पोहचवा....!!!
@nandukulkarni5244
@nandukulkarni5244 3 жыл бұрын
he kam tumhi karayla harkat nahi khup khup dhanyvad
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 2 жыл бұрын
अप्रतिम, नेत्रसुखद व्हिडिओ.. कुलकर्णी साहेबांच्या उपक्रमाला दाद द्यावी तेवढी कमी आहे..👍👍 पुणे महानगरपालिकेने अश्या व्यक्तींच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग शहरातील उद्यानांसाठी करून घेणे अपेक्षित आहे..
@snehalambre2557
@snehalambre2557 2 жыл бұрын
Khup chan mast 👌
@laxmansalok1305
@laxmansalok1305 2 жыл бұрын
प्रेम पक्षावर खुपच क छान
@kumaryogesh7662
@kumaryogesh7662 2 жыл бұрын
Abhinandan !
@s.prashant7956
@s.prashant7956 2 жыл бұрын
खरच, डोळयात अंजन घालणारा व प्रेरणा देणारा व्हिडीओ आहेत
@maheshkocharekar5600
@maheshkocharekar5600 2 жыл бұрын
मस्त 👌👌👌🌳🌲🐦🦜🕊️🦤🦢🦆🪰🐝🦋
@naturie9391
@naturie9391 3 жыл бұрын
Very motivating !! Thank you
@subhashrane4979
@subhashrane4979 3 жыл бұрын
खूपच छान सर जी. खूपच छान संदेश. 👌👌 खरंच पक्ष्यांना त्यांचे अन्न नैसर्गिकरीत्या शोधायला द्यायला हवे. त्यांना अन्न देऊन त्यांचा तो नैसर्गिक गुण आपणचं कमी करत आहोत. पाण्याची टंचाई असते म्हणून त्यांची फक्त पाण्याची सोय करावी..
@vilastolsankarphotography5960
@vilastolsankarphotography5960 6 ай бұрын
Khupach bhari
@swatikulkarni2131
@swatikulkarni2131 2 жыл бұрын
सुंदर पक्षी प्रेम मी पक्षी प्रेमी आहे पुण्याला जाऊन प्रत्यक्ष बघावे वाटते.
@rupalliparwade6637
@rupalliparwade6637 2 жыл бұрын
Khup chan kaka
@dr.vasantiarole5465
@dr.vasantiarole5465 3 жыл бұрын
Beautiful. Very informative
@supriyakamble9047
@supriyakamble9047 2 жыл бұрын
Khup mastttt vatala video
@harikulkarni3532
@harikulkarni3532 Ай бұрын
👍👍👌👌
@superlicious1775
@superlicious1775 Жыл бұрын
खूप छान काका👌🏻👏🙌🙏👍👍 खूप शुभेच्छा👍
@hemantambilwade9527
@hemantambilwade9527 2 жыл бұрын
Best
@vijayjosh5895
@vijayjosh5895 3 жыл бұрын
फार सुंदर!
@OrendaDesignStudio
@OrendaDesignStudio 2 жыл бұрын
🙏🙏
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 18 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 33 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,9 МЛН
Enjoy Bird calls with Pakshimitra Kiran Purandare
8:52
Time Maharashtra
Рет қаралды 58 М.
The Tiniest Bird You've Ever Seen - Zebra Finch Hatching
12:20
A Chick Called Albert
Рет қаралды 27 МЛН
How to make bird nests at home by Rakesh Khatri- The Nest Man of India
11:28
Rajiv Gandhi Foundation
Рет қаралды 34 М.
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН