No video

जोडीदार निवड- अपेक्षा की मागण्या। Selecting Life Partner | Expectations from Partner

  Рет қаралды 68,325

Psychology Sundays

Psychology Sundays

Күн бұрын

लग्न ही एकआयुष्यातील महत्त्वाची बाब असली तरी लग्नासाठी जोडीदार निवडतांना जुजबी माहिती बघितल्या जाते. अपेक्षा ठेवतांना बरेच दात्या वैवाहिक समाधानासाठी खरंच आवश्यक आहे कायाचा विचार न करता भौतिकतेला जास्त प्राधान्य दिल्या जाते. या व्हिडीओ मध्ये सद्य परिस्थितीवर भाष्य केले आहे.
Reference: www.aninews.in...
Acknowledgment: m.facebook.com...
Photo by Toomas Tartes on Unsplash
===========================================================
Connect with us :
Dr. Anuradha Harkare
Counsellor & Psychologist
Contact: psychologysundays@gmail.com
Dr. Anuradha Harkare is a Post Graduate in Counselling Psychology from Pune University. She also holds a Ph.D. in Physical Chemistry. She has been teaching since 1989 and runs ‘Mind Catalyst Study and Counselling Centre’ at Pune.
She has authored many Psychology textbooks based on the Pune University syllabus such as मानसशास्त्राची पायाभरणी, सामाजिक मानसशास्त्राची ओळख, आरोग्य मानसशास्त्र, Foundations Of Psychology, and Introduction to Social Psychology, Positive Psychology, and Health Psychology.
Apart from academic works, she has co-authored a Marathi book - 'फुलाला सुगंध मातीचा' with the interviews of successful personalities such as Dr. Anil Kakodkar, Adv Ujjwal Nikam, Mrunal Kulkarni, Sachin Tendulkar, and Shreya Ghoshal.
She wrote a column named 'मोठ्यांचं बालपण' in Marathi weekly “Zee Marathi- Disha”.
* Facebook: / mind-catalyst-study-an...
* www.instagram....
* LinkedIn Link: / dr-anuradha-harkare
OUR TEAM (Social Links)
* Illustrations: / heterodoxparadox (Preeti Kuber)
* Video Editor : / hrpro.duction (Rohit Habbu)

Пікірлер: 146
@suwarnananoti7542
@suwarnananoti7542 2 жыл бұрын
अतिशय मुद्देसूद विवेचन ! ह्या विषयावर अशा मार्गदर्शनाची आजकाल फार गरज आहे.
@ushaphatak6539
@ushaphatak6539 5 ай бұрын
ताई , तुझा आवाज किती छान आहें आणि बोलण्याची शैली तर अप्रतिम आणि सुंदर आहें ❤
@santramwagh102
@santramwagh102 Жыл бұрын
ताई , आपण,अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम जोडी दार निवडी बाबत माहिती प्रतिपादन केली आहे. या बाबीचे अवलंब केला तर निश्चितच वधुवर संशोधन प्रक्रिया निवड सुलभ होईल.
@ashwinighatpande398
@ashwinighatpande398 2 жыл бұрын
अगदी योग्य प्रकारे तुम्ही अटी आणि मागण्या यात लोक कशा प्रकारे लग्न ठरणे या गोष्टीत अडथळा निर्माण करत आहेत हे सांगितले आहे 👍
@prabhakarbarbadikar4366
@prabhakarbarbadikar4366 3 жыл бұрын
अतिशय महत्त्वाच्या विषयावर मोलाचं मार्गदर्शन केले आहे, उत्तम उदाहरणे देऊन आपला मुद्दा पटविण्याचे कौशल्य निर्विवाद आहे, आजचा एपिसोड आवडला.
@SiddharthSirsat-hb6dv
@SiddharthSirsat-hb6dv 7 ай бұрын
खूप छान समाज प्रबोधन करणारा आयुष्य जोडी दार च्या रूपा मध्ये कसा असावा किंवा दोघांनी सुद्धा एकमेकांना जे अधीकार सॉतंत्र मिळालं त्याचा योग्य रीतीने कसा वापर करायला हवा हे आजच्या विषया तुन सिद्ध होते असे मला वाटे
@jaynarvekar5069
@jaynarvekar5069 2 жыл бұрын
एकदम perfect बोललात mam 💯💯💯💯 मी लग्नासाठी सद्या मुली शोधतोय मला असेच सगळे अनुभव येतात
@abhijitabhijit7736
@abhijitabhijit7736 3 жыл бұрын
मॕडम अत्यंत महत्त्वाचा व सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे (विवाह) सध्याच्या स्थिती वर आधारित व आजच्या नवतरुण मंडळी साठी फार महत्त्वाचा ,आवश्यक आणि सामाजिक स्वास्थ्य चांगले राहण्याच्या हेतुने विवाह संस्थेबाबत आपण मार्गदर्शन करत आहात याची आजच्या युवा पिढीला ,पालकांना काळानुरुप माहिती होणे अतिआवश्यक आहे. हा विषय आपण योग्य हाताळता आहात ह्या विषयावर असेच छान vdo's रोज देत चला मॕडम.
@sandipagrawaltalks
@sandipagrawaltalks 2 ай бұрын
खुप छान विषय.
@GANESHGAIKWAD-bs8xq
@GANESHGAIKWAD-bs8xq 3 жыл бұрын
व्हिडिओ पाहताना मी हसत होतो ते कनेक्ट होत होते, आपल्या अपेक्षा आणि मागण्यांचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. विषय छान मांडला होता.
@shakirapathan603
@shakirapathan603 2 жыл бұрын
मॅडम, आपले विचार अत्यंत परिपक्व आणि अभ्यास पूर्ण आहेत. विवाहेच्छू तरूण वर्ग आणि पालकवर्ग याना अत्यंत उपयुक्त मार्ग दर्शन. अभिनंदन.
@PrakashPatil-yp3th
@PrakashPatil-yp3th 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे. आजकाल विवाह होणे फार अवघड झाले आहे.तुम्ही योग्य मार्ग दर्शन केले आहे.पण हे आचरणात आणणे आवश्यक आहे. तरच यातून आपण आपल्या पाल्यांना विवाह संकटातून बाहेर काढू शकतो अन्यथा फार अवघड परिस्थिती निर्माण होईल.
@nishashivsharan1206
@nishashivsharan1206 11 ай бұрын
खरं आहे, दोघांच्या अपेक्षा, इगो,राग लग्न झाल्यानंतर त्यांच्या भांडणांचा त्रास आई-वडिलांना देखील होतो. सतत भांडत राहतात त्यामुळे आई-वडिलांनाही टेन्शन येतं, कस समजून सांगायचं ते कळत नाही
@vishwanathnalawade3775
@vishwanathnalawade3775 Жыл бұрын
असे मुद्दे मांडले व अपेक्षा अपेक्षा अधिक नसलेला नसलेला नसलेला असा विचार छान वाटला .
@milindshinde6620
@milindshinde6620 7 ай бұрын
Thank you मॅडम नमस्कार 🙏🏻🙏🏻
@krishnajadhav61
@krishnajadhav61 11 ай бұрын
खूप योग्य विचार. कौतुक 🌹❤️
@anuradhakulkarni7328
@anuradhakulkarni7328 3 жыл бұрын
खुपच छान विषय मांडला आहे....
@satishraut9196
@satishraut9196 2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे ताई तुम्ही .
@madhavibhadang6801
@madhavibhadang6801 3 жыл бұрын
अटी कमी करण म्हणजे दोघांनीही एक-एक पाऊल मागे येण.ह्याला जबाबदार कोण हे बघण गरजेच आहे.अस मला वाटत.अत्यंत उपयुक्त माहीती.मला वाटत ह्या episode चा उपयोग होईल.
@PoonamDesai-th3er
@PoonamDesai-th3er Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि साध्या शब्दात सांगितले तुम्ही........
@godofliberty3664
@godofliberty3664 Жыл бұрын
तुमचे विश्लेषण एकदम बरोबर आणि अभ्यासपूर्ण आहे.
@dineshdanke8128
@dineshdanke8128 Жыл бұрын
आपला व्हिडिओ खूप छान आहे आपले समजून सांगण्याची पद्धत खुप खुप छान आहे आपला आवाज भाषा शैली फार च गोड आहे 🙏🌹🙏🌹🌹🙏🌹
@harishfighter6659
@harishfighter6659 Жыл бұрын
तुम्ही खूप छान माहिती दिली . हे पाहून तरी मुलींनी डोळे उघडावे. स्वतः मध्ये असे काय स्पेशल आहे याचा विचार करावा. मुलांकडून अपेक्षा करताना आपण स्वतः त्या अपेक्षा पूर्ण करू शकतो का स्वतःच्या हिम्मतिवर, याचा मुलींनी विचार करायला हवा. स्वतःच्या वडलांना त्या category मध्ये यायला किती वर्ष लागले, याचा विचार अगोदर मुलीनी आणि तिच्या पालकांनी करायला हवा. मुलींना आणि तिच्या पालकांना मुलाकडे gaadi, Mumbai सारख्या शहरात स्वतःचा फ्लॅट etc hava असतो, भले त्यांचा फ्लॅट kalyaan, डोंबिवली मध्ये asel.
@abhideepmore143
@abhideepmore143 3 жыл бұрын
Explanation is very clear in simple words 👍 .
@rangnathlahane
@rangnathlahane 11 ай бұрын
अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपण केलं
@dnyaneshwarhingmire9526
@dnyaneshwarhingmire9526 7 ай бұрын
अतिशय सुंदर
@_AROGYAUPCHAR_
@_AROGYAUPCHAR_ 6 ай бұрын
अगदी छान विषयावर बोललात 🌹
@sunilkorade8080
@sunilkorade8080 Жыл бұрын
Superb very considerable points to matching each other faster new relationship
@kulkarnivita
@kulkarnivita 3 жыл бұрын
या काळात अतिशय उत्तम असे मार्गदर्शन या व्हिडीओ च्या माध्यमातून आपण केलेत. या विषयाची मार्गदर्शन ची खूप गरज आहे.
@lalasahebkudale6130
@lalasahebkudale6130 6 ай бұрын
Nice explain
@anantraopadghan5513
@anantraopadghan5513 3 жыл бұрын
खुप छान विषय.वस्तूस्थितीनुरूप स्पष्टीकरण.
@sureshkolekar4108
@sureshkolekar4108 Жыл бұрын
Khup chan information.
@lotanpatil9044
@lotanpatil9044 Жыл бұрын
अतिशय मालिका महत्त्वाचे मार्गदर्शन केले हया गरज आहे तरी कृपया असेच मार्गदर्शन चालू ठेवा
@venkat1410
@venkat1410 Жыл бұрын
मॅडम अतिशय सुंदर विचार मांडले आहेत
@diwakarshastri3752
@diwakarshastri3752 3 жыл бұрын
Khub chan,apeksha babat Pinar vichar vahayalach hava
@rajeshnandanware1989
@rajeshnandanware1989 7 ай бұрын
छान 👌
@vibhalingayat3849
@vibhalingayat3849 Жыл бұрын
नमस्कार, छान मार्गदर्शन डॉक्टर .
@suvarnachoudhari1908
@suvarnachoudhari1908 Жыл бұрын
Khup sundar mahiti
@madhurisurve1571
@madhurisurve1571 7 ай бұрын
Very well explained. Good guidelines.
@rashmijoshi3574
@rashmijoshi3574 3 жыл бұрын
Superb... अतिशय सुंदर मार्गदर्शन
@aishwaryasanadi12
@aishwaryasanadi12 3 жыл бұрын
Khup chaan 😍
@popatpawar4447
@popatpawar4447 7 ай бұрын
Very good❤
@surajsabale3522
@surajsabale3522 10 ай бұрын
Nice explained Madam
@smitarahate3296
@smitarahate3296 Жыл бұрын
Tumi khup chhan prakare sagta..
@arvindbute7132
@arvindbute7132 2 жыл бұрын
प्रॅक्टिकल विचार आहेत तुमचे.
@saavisuryawanshi941
@saavisuryawanshi941 Жыл бұрын
Khup sunder
@rutujahardas5454
@rutujahardas5454 3 жыл бұрын
Atishay upyukta mahiti , khup aavdala
@mugdhakulkarni759
@mugdhakulkarni759 3 жыл бұрын
खुप छान समजावुन सांगीतलस 👍
@pratibhababar9808
@pratibhababar9808 Жыл бұрын
Kup chan information,Thank you madam
@mystudyzone521
@mystudyzone521 Жыл бұрын
Wa madam khup chan...
@ramharkare183
@ramharkare183 3 жыл бұрын
Sadhya paristhit suyogya margdarshan 👍🙏
@sujittiyar
@sujittiyar 11 ай бұрын
कसं करणार लग्न... माझं सध्याचं वय 32 वर्षे आहे मी नवी मुंबईत एका भाड्याच्या खोलीत राहतो. डोक्यावर जवळपास दहा लाख रुपयांचे कर्ज आहे आणि त्याच कर्जांचे हप्ते क्रेडिट कार्डचे हप्ते आणि महिन्याचा घरखर्च बावन्न हजार रुपये आहे आणि मला पगार मात्र पंचवीस हजार रुपये आहे. पूर्णपणे आर्थिक घडी मोडलेली आहे.
@nandkumarvechalekar8970
@nandkumarvechalekar8970 Жыл бұрын
Very good information
@JivitaTalkies
@JivitaTalkies Жыл бұрын
Khup chan information Dr thank u so much 🙏
@amrutashrikant
@amrutashrikant 3 жыл бұрын
खुप मार्गदर्शक अनुराधा मँम
@kailaspagar9079
@kailaspagar9079 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@asmitab.75
@asmitab.75 2 жыл бұрын
छानच👍👍
@personaldevelopment4960
@personaldevelopment4960 2 жыл бұрын
खुप छान वाटलं.
@sandhyaranizine9255
@sandhyaranizine9255 2 жыл бұрын
Very nice information thanku so much.
@pravinyadav9369
@pravinyadav9369 Жыл бұрын
Thanku so much
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
विषय चांगला आहे मांडणी पण उत्तम गुण जमले तरी माझ्या मुलीची उंची अमुक आहे म्हणून नकार तर गुण जमले तरी योग नाही असे कारण देऊन नकार मला असे वाटते जर गुण जमत असतील तर आधी त्या मुला मुलींनी एकदा तरी प्रत्यक्षात भेटावे बोलावे जर विचार पटले तर आणि तरच होकार द्यावा नाही तर नकार यात पालकांनी भाग घेऊ नये रास्त अपेक्षा ठेवाव्यात आजकाल च्या जमान्यात सगळ्याच ठिकाणी पगार कमी झाले आहेत अमुक च पॅकेज पाहिजे असा आग्रह दोन्ही बाजूंनी धरून ठेवू नये नाहीतर लग्न जमणे कठीण होऊन बसेल
@staff597
@staff597 3 жыл бұрын
Khup Chan ani clear explanation madam...sunder
@user-xn9hd5gs4v
@user-xn9hd5gs4v 4 ай бұрын
फक्त निर्व्यसनी व साधारण मिळवता असावा ऊगीच काय तर अपेक्षा करून काय उपयोग होत नाही
@nilimajoshi458
@nilimajoshi458 11 ай бұрын
खूप छान. निवेदन असे. मार्ग दशरण. पाहिजे
@ushaphatak6539
@ushaphatak6539 5 ай бұрын
बरोबर शब्द ... " मार्गदर्शन " ... !
@haripriyadalal
@haripriyadalal Ай бұрын
@sarojbhalerao6357
@sarojbhalerao6357 3 жыл бұрын
Perfect 👌👌
@poojaborlepwar3166
@poojaborlepwar3166 3 жыл бұрын
👌👌
@shraddhamatkar5328
@shraddhamatkar5328 3 жыл бұрын
I don't know where the value systems of both the families lies in marriage.
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 2 жыл бұрын
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$ INR INR INR INR INR INR INR INR
@mahadevbarakade1296
@mahadevbarakade1296 2 жыл бұрын
ताई खरच जाडी आसावी का ओ
@anilsant4352
@anilsant4352 Жыл бұрын
अपेक्षा असणे चुकीचे नाही असे ही म्हटले जाते. पुर्वी लग्न community त होत आता मुला, मुलींना वाटते खुप options . आहे त. Matrimony sites मध्ये options खुप असतात, पण खात्री आणि विश्वास वाटत नाही. अपेक्षा पूर्वी ही असायच्याच , पण फक्त मुलांच्या, आता मुलींना choice आहे,. पूर्वी नव्हते का चश्मा नको, गोरी हवी? Matrimony sites अपेक्षा ना खत, पाणीच घालते. चांगले फोटो लावा Compatibility form भरा , Horoscope आहेच खरच कठीण आहे लग्न जमवणे उपाय काय?
@PsychologySundays
@PsychologySundays Жыл бұрын
अपेक्षा मागण्यांमध्ये बदलू नयेत. तसेच ज्या काही अपेक्षा आहेत त्या आनंदी , long lasting वैवाहिक नात्यासाठी खरंच गरजेच्या असतात का याचा विचार करावा.
@SurykantPachpute
@SurykantPachpute 2 ай бұрын
Lagn mhnje apksha jrur asva bigr apkshache kon ahe pn srkarche dorn setkri virdh aslyane seti krnarya mulalasi lgn krnyas muli tyar nahi
@surekhakashid2280
@surekhakashid2280 3 жыл бұрын
👌👍👍
@snehamanglekar6799
@snehamanglekar6799 Жыл бұрын
Hello mam kundali bagne ki kiti khar ahe kundali bagitli pahijech ka plz reply
@parinitatayde2366
@parinitatayde2366 3 жыл бұрын
You explain in detail how difficulties come? What are solutions? In nice way in arranging marriage. Very useful 👌🤘👍👏😘
@bdsharma84
@bdsharma84 3 ай бұрын
Doctor - Premacha lagna julavnachya prakriyet kit pat mahatva aahe ? 😊
@akshaybankar-ei8se
@akshaybankar-ei8se 6 ай бұрын
💐👍😊😊😊
@sayalikarekar491
@sayalikarekar491 6 күн бұрын
Relationship in relation is it Walid
@Newpheonixstudycircle1989
@Newpheonixstudycircle1989 Жыл бұрын
बायको आई वडील नको आहेत म्हणून माहेरी निघून गेली आहे गेली सहा महिने वाट पाहिली पण आता मात्र मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे अशा अवस्थेत मी काय केलं पाहिजे
@rekhakumbhar9774
@rekhakumbhar9774 Жыл бұрын
👌👌👍👍
@MadhukarMutalik
@MadhukarMutalik Жыл бұрын
आपल्या सूचना योग्य आहेत पण पण आपल्या समाजाची मानसिकता बदलू शकेल का?याला जबाबदार कोण?की अशीच परफट होणार आहे का
@sangitatillu6875
@sangitatillu6875 2 жыл бұрын
आजची परिस्थिती अशी आहे की मुली स्वतः हुन पुढे येत नाही तर मुलांना होकार दिला जात नाही संवाद साधला असता तर काही प्रमाणात प्रश्र्न सुटले असते
@sheetalnadkarni1957
@sheetalnadkarni1957 Ай бұрын
Madam, लग्न जुळवता ना पत्रिका बघणं कितपत योग्य आहे? ....
@godofliberty3664
@godofliberty3664 Жыл бұрын
मराठी चॅनेल वर मराठीत प्रतिक्रिया दिल्या तर बरे होईल कारण त्या सर्वांना कळतील.
@shruti6625
@shruti6625 2 жыл бұрын
Nice information doctor. You have covered wide range of topics. Please provide English subtitles so that people speaking other languages can understand it. Your efforts will ensure psychology and mental health will not be a stigma. Heartfelt gratitude🙏 Thank you.
@rupeshshinde4781
@rupeshshinde4781 6 ай бұрын
मुलीच्या अपेक्षा आज कल खुप वाढल्या आहेत 🙏🙏🙏मुलाच्या एवढ्या नसतात अपेक्षा 🙏
@anvayashokkarhadkar6144
@anvayashokkarhadkar6144 3 ай бұрын
मॅडम, मी माझे नाव एका विवाहित संस्थेत नोंदवून गेली चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मुलींच्या लग्नासाठी फार अपेक्षा आहेत. जावई आमच्या तोला मोलाचा हवा आहे.म्हणजे नेमका कसा हवा आहे ? हे मला काही समजले नाही. माझ्या फार काही अपेक्षा नाहीत. मॅडम,मी एक इन्शूरनस एजंट आणि लोन मिळवून देण्याचे काम करतो. काही तरी काम करतो आहे. पहिल्या पासूनच माझे नोकरी मध्ये मन नाही रमले. मी पाच वर्षे नोकरी केली पण जिथे नोकरी करत होतो तिथल्या मालकाने पगार काही वाढवून दिला नाही म्हणून नाईलाजाने ती नोकरी सोडून दिली. मग स्वतःचा व्यवसाय सुरु करायला सुरुवात केली होती,जम बसला होता, खूप काम पण मिळू लागली पण 2013 साली वडीलांची तब्येत बिघडली आणि सगळे लक्ष त्याच्याकडे जाऊ लागले. काम करतोच होतो पण लक्ष फारसे नव्हते आणि शेवटी जे घडायचे ते झाले 2016 साली वडीलांचे दुःख निधन झाले. एक वर्ष डिप्रेशन मध्ये होतो पण लगेच स्वतःला सावरुन एका ठिकाणी नोकरीचा काॅल आला म्हणून गेलो. सहा ते सात महिने खूप मेहनत केली पण मालकाने दगा दिला आणि ठरल्याप्रमाणे पगार तर दिलाच नाही आणि सात महिन्याचा पगार म्हणून मला फक्त दहा हजार रुपये दिले. दहा हजार रुपये म्हणजे दर महिन्याला सात महिन्याचे सतर हजार रुपये व्हायला हवे होते पण मालकाने मला सात महिन्याचा पगार म्हणून दहा हजार रुपये दिले. यामुळे नोकरी वर विश्वास उडाला आणि तो कायमचा. स्वस्थ बसलो नाही काही ना तरी छोटासा व्यवसाय सुरू केला.पण कालांतराने इन्शूरनस एजंट ची परीक्षा पास झालो आणि आज पाच ते सहा वर्षे झाली आहेत एक इन्शूरनस एजंट म्हणून चांगले काम करत आहे.ब-यापैकी उत्पन्न मिळते आहे. आईने जेव्हा विवाह संस्था मध्ये नाव नोंदणी केली तेव्हा काही संस्थेनी भरघोस फी घेतली आणि फक्त दोन स्थळं सुचवली.आईने मुलींच्या कडील लोकांशी संपर्क केला तेव्हा तिला वाटेल तसे बोलले,योग नाही हे ठरलेले उतर, आईला अपमानास्पद वागणूक दिली. मी त्या विवाह संस्था मध्ये फोन करतो आहे आज तागायत फोन उचलला नाही त्यांनी माझा. मॅडम,माझे वय सुध्दा आता 42 पार झाले आहे. माझ्या सगळ्या मित्र आणि मैत्रिण यांची लग्ने झाली आहेत आणि तर काहीची मुले तर आता दहावी परीक्षेत सुध्दा बसली होती. मी मात्र अजूनही एकटाच आहे. माझी शेवटची इच्छा आहे की, निदान आईला माझ्या निदान चांगली संस्कार असणारी, गुणकारी मुलगी सून म्हणून हवी आहे. फार काही अपेक्षा नाही फक्त पदवीधर बास.नोकरी करायची असेल तर जरूर कर, आम्हाला तिचा पगार देखील नको आहे. देवाच्या कृपेने आमच्या कडे सर्व काही चांगले आहे.फक्त गाडी, बंगला नाही. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मला आले आहोत त्यामुळे फार अपेक्षा नाही. फक्त आईला चांगली वागणारी हवी आहे. नोकरी नसेल काही हरकत नाही. माझ्या कडे व्यवसाय करण्यासाठी ब-याच आयडिया आहेत. तिला व्यवसाय करायचा असेल तर मी मदत करायला सुध्दा तयार आहे. मुलीकडून एवढीच अपेक्षा आहे चांगले संस्कार,माणसे धरुन ठेवणे आणि सगळ्यांशी हसून खेळून राहणे कारण आमचं घराणे असं आहे.
@PsychologySundays
@PsychologySundays 3 ай бұрын
आपली व्यथा समजू शकते. तुम्हाला साथ देणारी सहचारिणी मिळावी अशी शुभेच्छा. 🙏
@t33554
@t33554 3 ай бұрын
😂 Dada tuzya apeksha actually vayapramane jast ahe karan ki khup muli graduate pan nahit.
@anilpatil-gp3cs
@anilpatil-gp3cs 3 жыл бұрын
👌👌👌👌🙏
@prakashgaikwad9147
@prakashgaikwad9147 3 жыл бұрын
👍👍👍
@akshaymeshram5631
@akshaymeshram5631 6 ай бұрын
❤❤🎉
@rashmipotnis8622
@rashmipotnis8622 2 жыл бұрын
आमचं विचार मुलांच्या विचाराशी जमत नाहीत.
@happysunday4262
@happysunday4262 2 жыл бұрын
अगर स्त्री पुरुष सामान है तो तो फिर क्यों सहानुभूति चाहिए समाज से हमको इतना इतना दर्द होता है ये और वो ? क्या उनको पीरियड्स पुरुषो की वजह से आते है ? अगर लड़का किसी लड़की को मदद न करे / न बचाया तो कहते है चुडिया पहनी है क्या पर को लड़का मुश्किल में हो और लड़किया सामने से निकल जाती है तो क्या वो मदद नहीं कर सकती ? तब कहा जाती है समानता rws लड़के को क्यों माँ बहन से गली देने पर गुस्सा आना चाहिए लड़की को बाप भाई पर गली दे तो उनको क्यों नहीं आता अगर घर का काम सिर्फ लड़की का काम नहीं है तो कामना भी सिर्फ पुरुष का काम नहीं है , लड़किया अय्याशी करने बहार जाती है, दोस्त की रूम पर जाती है तो कूल लगता है , माँ बाप घर पे न हो तो BF को घर बोलना ये सब cool लगता है ,जब पकड़ी जाती है तो भाई और बाप को क्यों बुलाते हो फिर ?
@amitjadhav6847
@amitjadhav6847 11 ай бұрын
मला तर कमी शिकलेल्या मुलीचं चांगल्या वाटतात....अजिबात अहंकारी आणि अपेक्षा खोर नसतात
@mandarmone290
@mandarmone290 5 ай бұрын
मी नवीन जॉब शोधत आहेत. मी पुण्यात स्थायिक आहे. माझा प्रश्न असा आहे मॅडम 👉 संवाद चांगला होत नाही संवाद या concept वरून माझे आणि आईचे भांडण झाले होते याचा त्रास मला झाला
@PsychologySundays
@PsychologySundays 5 ай бұрын
You may learn some do's and don'ts of communication, so that it will be more effective.
@jagannathjadhav2549
@jagannathjadhav2549 4 ай бұрын
Paisa kamva sanvad hoil
@MechMonty
@MechMonty Жыл бұрын
asech timepass karat rahtat ani 40+ age paryant bastat .... mag martat 🤣
@pradipmane027
@pradipmane027 Жыл бұрын
Bhava saglech time karat nhi kai jan future chya nadat ani settel vhyachya nadat lagna hoth nhi, maza tr kute affair pn nhi tari lagna zala nhi ajun
@yondo665
@yondo665 Жыл бұрын
Tumch mangalsutra chorila gelay ka?
@dnyaneshwarhingmire9526
@dnyaneshwarhingmire9526 7 ай бұрын
महत्त्वाचे म्हणजे आपणच मागे वळून पाहिले पाहिजे की आपली घरटी आपण २५/३0 वयात तयार केली होती का
@mandarmone290
@mandarmone290 5 ай бұрын
माझे अलीकडे आई वडील आणि माझ्यामध्ये संवाद हरवला आहे
@mandarmone290
@mandarmone290 5 ай бұрын
माझे लग्न झाले तर पाहिली गोष्ट ती मुलगी माहेरचे घर सोडणार दुसरी अपेक्षा माहेरचे घर सोडलेल्या मुलीला अशी पण अपेक्षा असेल माहेरी आपल्या वडिलांनी जसे आपल्यावर प्रेम केले तसे सासरच्या लोकांनी करावे
@mandarmone290
@mandarmone290 5 ай бұрын
मी तुमच्या उत्तरांची वाट पाहत आहे.
@PsychologySundays
@PsychologySundays 5 ай бұрын
@@mandarmone290 Kindly watch all the episodes in marital relations playlist.
@PsychologySundays
@PsychologySundays 5 ай бұрын
You may please can talk to any counsellor, who will help you to understand the concern and strategies to deal with your parents to make the relations better.
@rajivpaithankar2446
@rajivpaithankar2446 2 жыл бұрын
My age ५४ yr my girlfriend ३२ can u betr. Relation or marriage betr sugestet
@archanapuralkar875
@archanapuralkar875 2 жыл бұрын
बरोबर म्हणणे आहे तुमचे, पण मुलाची अशी अपेक्षा असते मुलीने त्याच्या आई वडिलांना बघावे मग मुलगा त्याच्या आई वडिलांना बघणार नाही का, पण मुली कधी म्हणत नाही तु माझ्या आई वडिलांना बघ असे
@balasohatgine4144
@balasohatgine4144 Жыл бұрын
Mulga nirvysani aahe sthal suçhva mulga BABed ahe service aahe vegetarian mulgi havi khoop praytan kele
@dang_mrudang7188
@dang_mrudang7188 Жыл бұрын
Hi mam, i have a question. Should we consider marrying a person with a different profession like a marriage between an Engineer and a doctor? How does it affect life? Pros and cons? Can u please suggest!
@PsychologySundays
@PsychologySundays Жыл бұрын
You will get both pros and cons of marrying a person with a different or same profession. तेव्हा असे सर्वसामान्य उत्तर याला नाही. प्रामुख्याने यशस्वी लग्न हे कॉम्पॅटिबिलिटी पेक्षा, व्यक्ती एकमेक्नासोबत कसा संवाद साधतात यावर अधिक आधारलेले असते. एकाच प्रोफेशन मध्ये असून न पटणारे आणि अत्यंत भिन्न प्रोफेशन किंवा स्वभाव असून सुद्धा सुखाने संसार करणारे पण आहेत. केवळ एका प्रोफेशन मधील असतील तर त्यामधल्या खाचाखोचा साधारण माहिती असतात, तरीही एखादी व्यक्ती त्याच्याकडे कशी बघते यावर लग्नाचे यश अवलंबून असते. तेव्हा प्रोफेशन पेक्षा पर्सन महत्वाचा.
Choosing a Life Partner (Ep/1) Life Partner - TARUNYABHAN Part 8
22:56
NIRMAN For Youth
Рет қаралды 239 М.
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 24 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 42 МЛН
सिलॅबस लग्नाचा! | With Tanmay Kanitkar | Sanika Mutalik
38:38
आरपार | Aarpaar
Рет қаралды 34 М.