मुलीचं लग्न करतांना मुलामध्ये या १२ गोष्टी पहा मुलगी सुखात नांदेल । प्रा निलेश महाराज कोरडे कीर्तन

  Рет қаралды 1,131,610

Dnyanmandir ज्ञानमंदिर

Dnyanmandir ज्ञानमंदिर

2 жыл бұрын

मुलीचं लग्न करतांना मुलामध्ये या १२ गोष्टी पहा मुलगी सुखात नांदेल । समाजप्रबोधनकार प्रा निलेश महाराज कोरडे यांचे कीर्तन
***********************************************************************
आमचे नवनवीन विडिओ पाहण्यासाठी like, comments and share करा व आमच्या KZfaq channel ला subscribe करायला विसरू नका....
सप्ताहची शुटींग केली जाईल त्यासाठी संपर्क करा 9890715729 या नंबर वर
©आमच्या परवानगी शिवाय आमच्या चॅनेलवरील कोणत्याच व्हिडीओ डाउनलोड download करता येणार नाहीत आणि त्याची तशी परवानगी नाहीपरवानगी शिवाय कोणती व्हिडीओ डाउनलोड download केल्यास कारवाई होऊ शकते
👉दररोज च्या अपडेट साठी आमचा WhatsApp number चक्रधर महाराज पाचपुते+91 9890715729 तुमच्या ग्रुप मध्ये add करा
आमच्या Gandh Kirtanacha गंध कीर्तनाचा या नवीन चॅनेल ला नक्की भेट द्या
👉 / @gandh_kirtanacha
👉आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा
👉 / dnyanmandirofficial
👉आमच्या अधिकृत फेसबुक ग्रुप ला जॉईन करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 groups/24213...
👉इंस्टाग्राम पेज ला follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा👉 dnyanmandir...
👉टेलिग्रामchanel ला जॉईन करा
t.me/dnyanmandir_Official
👉Sharechatशेअर चॅट ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉b.sharechat.com/5mWgsF2KV9
👉MojAppमोज ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉mojapp.in/@dnyanmandir
|| जय शिवराय ||
#ज्ञानमंदिर
#Dnyanmandir
#ज्ञानमंदिरDnyanmandir
#dnyanmandir
#समाजप्रबोधनकार
#कीर्तन
#kirtan
Follow these five easy steps to help prevent the spread of COVID-19
1-Sneeze or cough? Cover your nose and mouth with a tissue or use your elbow.
2-Wash your hands often with soap and water for at least 20 seconds.
3-Clean and disinfect surfaces around your home and work frequently.
4-Keep at least 6 feet between yourself and others if you must be in public.
5-Wear a cloth face covering over your mouth and nose when around others.
#StayHomeStaySafe

Пікірлер: 288
@MR.108K
@MR.108K 7 ай бұрын
महाराज तुम्ही या लोकांना कितीही समजावलं तरी लोकांना पैशावाला च पाहिजे हे 100% खरं आहे 😢
@user-io3dw3bp9u
@user-io3dw3bp9u 2 жыл бұрын
जीवनामध्ये प्रत्येक मुलीच्या तुमच्यासारखे विचार करणारा जर मुलगा भेटला तर मुलीचे जीवन खरंच खूप सुखी जाईल
@anserupalikanse1373
@anserupalikanse1373 Жыл бұрын
एकदम बरोबर नियोजन खूप जास्त गरजेचे आहे. कुठेही रहा तुम्ही.
@imgoodman4222
@imgoodman4222 Жыл бұрын
इथ बसले म्हणून फक्त टाळ्या वाजवतील पण पण पोरगी कोणीच शेतकऱ्याला देणार नाही its reality.... राम कृष्ण हरी
@pravinmandhare5448
@pravinmandhare5448 2 жыл бұрын
शेती असणाऱ्या मुलांची लग्ने लवकर होतात आजकाल महाराज...
@bunny.rider69
@bunny.rider69 2 жыл бұрын
Iavda bhecxxd
@awaghmode121
@awaghmode121 2 жыл бұрын
खूप छान शेतकऱ्याला साथ द्या !
@umeshrana8067
@umeshrana8067 2 жыл бұрын
तुमच्या सारख्या लोकांची खरच गरज आहे महाराज ह्या समाजाला
@aadhinathshirke2929
@aadhinathshirke2929 2 жыл бұрын
जय हारी महाराज 👌👍✌शुभ मंगळवार शुभ मध्यरात्री
@mahajanpratap7231
@mahajanpratap7231 Жыл бұрын
अतिशय सुंदर किर्तन महाराज तुम्ही खरे समाज प्रबोधनकार आहात
@Balasahebpund4
@Balasahebpund4 Жыл бұрын
हे महाराज पैसे घेत असेल तर कुठला समाजप्रबोधनकार घेत नसेल तर ... ही जागा संतांची आहे . हे बोलनं कार्यक्रमातल आहे . ह्या गप्पा आहेत कट्ट्यावरल्या
@RajendraGopalShedge
@RajendraGopalShedge Жыл бұрын
महाराज विचार छान आहेत हो तुमचे पण माझ्या भावासाठी आम्ही शाकाहारी असल्यामुळे मुलगी मिळेणा.मराठा.
@user-gj4fh6jx1i
@user-gj4fh6jx1i 2 жыл бұрын
बरोबर आहे महाराज राम कृष्ण हरी
@saritakohar6813
@saritakohar6813 2 жыл бұрын
Kharch tumchya mnapramane Jr vichar kela tr smajat aaj ji paristhiti aahe tyamadhye badl hoilch. Thank you Maharaj.best vichar
@sunilsakalkamble3965
@sunilsakalkamble3965 2 жыл бұрын
पाहीजेत, माझ्या मुलीने,शेतकरी मुलगा पाहिजे.
@tdive7091
@tdive7091 2 жыл бұрын
तुम्ही कमेंट केली तर चुकीचे आहे शेतकऱ्याला मुलगी सुखी आहेत
@hemantnikam745
@hemantnikam745 2 жыл бұрын
बरोबर आहे महाराज, धन्यवाद 🙏👌👌👌
@dipakgiram541
@dipakgiram541 2 жыл бұрын
जय जय राम कृष्णा हारी एक नंबर
@subhashpagrut3126
@subhashpagrut3126 2 жыл бұрын
महाराज तुम्ही जे मत मांडले ते एकदम सत्य आहे. मुली व मुले पळुन जाण्यासाठी 75% आई वडील जबाबदार आहे
@nishigandhasolunke8187
@nishigandhasolunke8187 Жыл бұрын
या
@vijayapadole7220
@vijayapadole7220 2 жыл бұрын
आमच्याकडे खेड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांचीच लवकर लग्न झालेली आहेत
@vimalmane9080
@vimalmane9080 Жыл бұрын
अति सुंदर सध्याची परिस्थिती अशीच आहे महाराज धन्यवाद 🙏🙏
@aishwaryadesai9541
@aishwaryadesai9541 2 жыл бұрын
1no ..bolala tumhi
@swapnilkhare1334
@swapnilkhare1334 2 жыл бұрын
अगदी सत्य परिस्थिती सांगितली महाराज आपण, पण शोकांतिका ही आहे की सध्या चांगल्या माणसाला किंमत नाही चांगल्या वागनुकीला किंमत नाही. त्यांना हवा तो फक्त पैसा.
@rajkure2458
@rajkure2458 2 жыл бұрын
खर आहे
@punamhire6087
@punamhire6087 2 жыл бұрын
Khup chan sangitl maharaj 🙏🙏
@dattudushing9510
@dattudushing9510 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी एकच नंबर
@chakradharpachpute3668
@chakradharpachpute3668 Жыл бұрын
Great job sir तुमच्यासोबत काम करताना खूप अभिमान वाटतो तुमच्यासारखे विचार असणारे महान व्यक्तिमत्त्व ज्यांच्या सोबत आम्हाला काम करायला मिळत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार
@omkardhanshirur5928
@omkardhanshirur5928 Жыл бұрын
खरं आहे महाराज मी पण निर्व्यसनी आहे स्वतः company secretary असुन स्वतःचा व्यवसाय आहे पुण्यात घर गाडी बंगला आहे पण मी अनुभव घेतला की आमच्या घरात देव आहेत व धार्मिक आहोत म्हणून मुली नकार देतात. हल्ली धार्मिक असणं जणु गुन्हा आहे असे हल्ली मुली मुलाचे गुण पाहात नाहीत. अहो घोर कलियुग आहे येथे सज्जनांना त्रास आहे आणि मुर्खाला आनंद.
@samadhankunde7861
@samadhankunde7861 Жыл бұрын
Nishabd
@ranjanawaghmare7910
@ranjanawaghmare7910 Жыл бұрын
100%बरोबर
@gurunathkote1621
@gurunathkote1621 Жыл бұрын
I have a 55555555555555555555qqqqqqq
@mgawas1
@mgawas1 4 ай бұрын
भावा मी पण निर्व्यसनी आहे पण कुणी पसंत करत नाही
@aishwaryasrecipes6457
@aishwaryasrecipes6457 Жыл бұрын
Maharaj khup chan sangitle tumhi ajj sarv muli va ticha gharche govt service ch bghta ani jamin bghata pn me ani maza aai vadila nni family members ani mulga yevdh ch bghitle
@shitalbhapkar2605
@shitalbhapkar2605 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली माऊली 🙏🙏
@kiranhire5622
@kiranhire5622 2 жыл бұрын
बरोबर आहे महाराज धन्यवाद.🙏
@meenakshi4633
@meenakshi4633 Жыл бұрын
खूप सुंदर👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@SuhasManeMarathi
@SuhasManeMarathi Жыл бұрын
महाराज तुम्ही मांडलेले विचार एकदम योग्य आहेत परंतु मुलीच्या आई वडिलांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत
@aadityachoudhari7607
@aadityachoudhari7607 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी एकच नंबर 👌👌👌
@shobhikayewale7311
@shobhikayewale7311 2 жыл бұрын
Ram krishna hari 1 number
@gayatrikolhe244
@gayatrikolhe244 2 жыл бұрын
Ekdam barobar bolat aahat tumhi
@miss_vaibhavi_k21
@miss_vaibhavi_k21 2 жыл бұрын
Khup chan sangitalat
@gandh_kirtanacha
@gandh_kirtanacha 2 жыл бұрын
Nice work keep it up 👍
@ujjwalakhandait7354
@ujjwalakhandait7354 2 жыл бұрын
Barobar aahe.mulach kartutva baghun muli dya.aata vyasani mulanchi sankhya khup aahe
@bunny.rider69
@bunny.rider69 2 жыл бұрын
Iavda bhecnhsi
@anjukapare5972
@anjukapare5972 2 жыл бұрын
Ram Krishna Hari 🙏🕉🙏👌👌👌👌👌
@vikashpawar8697
@vikashpawar8697 2 жыл бұрын
मिनाक्षि।ताई ।ठाणे।👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍मस्त
@anjushirke6803
@anjushirke6803 2 жыл бұрын
Atishay Sunder 👌👌
@shrikantbalpade4792
@shrikantbalpade4792 2 жыл бұрын
महाराज तुम्ही खूप चांगले विचार मांडले शेतकरी मुलांबद्दल राम कृष्ण हरी
@kavitasawant597
@kavitasawant597 2 жыл бұрын
Khup Chan Maharaj 🙏🙏
@sitak.330
@sitak.330 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@shrikantwadatkar8302
@shrikantwadatkar8302 3 ай бұрын
Thanks good guidance dhanyad
@radhaunune473
@radhaunune473 2 жыл бұрын
आवाज खुप सुंदर आहे
@pradipmaharajkatare
@pradipmaharajkatare 2 жыл бұрын
अहो महाराज तुमची भूमिका काय आहे तेच कळतं नाही? इंदोरीकर + बानगुडे काय मेळ लागत नाही. शेतकरी की शेतकरी पोरं काय हे? कुठेही सगळ्यात मोठ वास्तव आहे, हे वाक्य खपवुन टाकताय. शेतकर्यांच्या पोरांनी शेतीच्या नादी लागू नये, हा बिनभरवशाचा धंदा आहे. मी महिना १ लाख रुपये कमवतो. यंदा माझ्या चार एकर 20 क्विंटल कापूस झाला. वर्षभर माझे आई-वडील कष्ट करून एक लाख रुपये, सोबत खर्चही करावा लागतो. खर्च वजा जाता खाली काहीही उरत नाही. किती दिवस शेतकऱ्याने नुसते कष्ट करत राहायचे. महाराज शेतकऱ्यांच्या पोरांनी आणि पोरींनी लाखो रुपयांची पॅकेजेस कमवायला पाहिजे.
@jaiho.8772
@jaiho.8772 2 жыл бұрын
कोणीच शेती नाही केली तर कांदा एक लाख रुपए किलो होईल... मग एक महिना =एक किलो कांदा....🙏
@pradipmaharajkatare
@pradipmaharajkatare 2 жыл бұрын
@@jaiho.8772 Aho me tech mhantoy sheti kuthe palun jat nahi.shetkaruanchya poranna kadhihi shetit yeta yeil. Sheti karane purvipeksha tar sop zalay.shetiche bhav wadhalet shetmalache wadhale pahije.
@minapawar8576
@minapawar8576 Жыл бұрын
👍🏻
@santoshthorat8103
@santoshthorat8103 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली जय शिवराय 🚩
@varakariparampara
@varakariparampara 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@sakshikale1383
@sakshikale1383 Жыл бұрын
Very very nice video
@santoshyamgar7927
@santoshyamgar7927 2 жыл бұрын
Thoughts like yours are very important nowadays.,👍
@janabaithigle1769
@janabaithigle1769 9 ай бұрын
बरोबर आहे महाराज तूमच
@user-ch5fg6wm1t
@user-ch5fg6wm1t 2 жыл бұрын
मनपुर्वक धन्यवाद
@radhikakanase21
@radhikakanase21 Жыл бұрын
एक नंबर
@sujataghongade6697
@sujataghongade6697 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🙏 श्री हरी विठ्ठल🌹 🙏
@kiranworld8988
@kiranworld8988 2 жыл бұрын
Khup chan sir but he gun mulat aahet he kas check krav...... Mulga pahila ki vichartat pasand aahe ka ho manav ki nahi manav confusion hot. Yavar vedio bnva
@krushnadongare5744
@krushnadongare5744 2 жыл бұрын
प्रत्येक कीर्तनकाराणे. असे किरतण केल पाहिजे
@dhulekarmahrashtra9284
@dhulekarmahrashtra9284 Жыл бұрын
राम कृष्ण हरी अतिशय छान कीर्तन
@manishaDeshmukh-po5cx
@manishaDeshmukh-po5cx Жыл бұрын
Ho barobar ahe mharaj माझ्या नशिबात येचं होत
@FarmersSon
@FarmersSon 2 жыл бұрын
🙏राम कृष्ण हरी 🙏
@siyadhore.3234
@siyadhore.3234 2 жыл бұрын
वा खूप छान 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@deepakarane8683
@deepakarane8683 2 жыл бұрын
रामकृष्णहरि महाराज एकचं नंबर 🙏
@somnathmundhe5891
@somnathmundhe5891 Жыл бұрын
कोठिकोठी धन्यवाद महाराज
@user-zn2wn2dd6l
@user-zn2wn2dd6l 7 ай бұрын
खूपच सुंदर आहे माहिती मला खूप आवडली
@dnyaneshwarkhirsatte814
@dnyaneshwarkhirsatte814 Жыл бұрын
खरच महाराज शेतकऱ्यांच्या मुलांबद्दल तुम्हीचं बोललात.
@user-ib2pk7uh2f
@user-ib2pk7uh2f 9 ай бұрын
खुप खपु छान आहे
@Rcn-jj9fb
@Rcn-jj9fb 2 жыл бұрын
सगळे सारखेच असतात , मुलीकडून हुंडा आणि पैशाची अपेक्षा सगळेच करतात , मग आई बापानी खर्च करून का आपली मुलगी चांगल्या ठिकाणी देऊ नये , दुसऱ्याला सांगतात ना , स्वतःची मुलगी झोपडीत देतील का हे ??, आम्ही भोगलं आहे सगळं आत्ता राम राम 🙏🏻🙏🏻🙏🏻,
@srushtikadam547
@srushtikadam547 2 жыл бұрын
अगदी बरोबर राधिका ताई
@pratikwarke8787
@pratikwarke8787 2 жыл бұрын
म्हणजे शेतकऱ्यांना मुली देऊ नये असं म्हणताय का तुम्ही
@bhagyashreemaan7292
@bhagyashreemaan7292 2 жыл бұрын
Barobar ahe
@poojayelwande9085
@poojayelwande9085 Жыл бұрын
जयहरी
@dnyaneshwarhingmire9526
@dnyaneshwarhingmire9526 4 ай бұрын
तुम्ही कीर्तनकारांची तर सगळ्या पालकांची द्विधा मनस्थिती केली आहे सगळा विस्कळीत पणा वाढत चालला आहे
@sindhupawar5199
@sindhupawar5199 Жыл бұрын
Khup chan maharaj
@ajitpawar1788
@ajitpawar1788 2 жыл бұрын
खूप छान
@adityaadhav2735
@adityaadhav2735 2 жыл бұрын
महाराज जगाचा पोशिंदा त्याचे खायचे पंचाईत झाली कसला घंट्याचा पोशिंदा आहे का तो औ मी पण.
@vijaysase7073
@vijaysase7073 2 жыл бұрын
Nice sir 👌👌👌👍👍👍👍
@prabhakarchikankar5040
@prabhakarchikankar5040 Жыл бұрын
Ram Krishna Hari
@aishwaryamungekar1236
@aishwaryamungekar1236 2 жыл бұрын
खरच खूप छान कीर्तन आहे महाराज खूप छान बोलता मुलगा कर्तुत्व वाण पाहिजे
@35abhishekneman4
@35abhishekneman4 Жыл бұрын
Mulgi kashihi Asli tari chalel . Ho na.
@sanketgavliappa1975
@sanketgavliappa1975 2 жыл бұрын
हवामान कशी ते पण नाही आम्ही काय करायचं नेमकं शेतकऱ्याचा वाईट म्हटलं आणि मजुरी करतो💯
@vijayakarki2964
@vijayakarki2964 2 жыл бұрын
Khup chhan🙏🙏
@satilalpatil8628
@satilalpatil8628 2 жыл бұрын
महाराज चागले विचार मांडले समाज प्रबाभोदन विचार मांडले
@kd..2525
@kd..2525 2 жыл бұрын
राम कृष्ण हरि
@dattatrykumbhar4579
@dattatrykumbhar4579 2 жыл бұрын
Ram krush hari
@poojasurve9096
@poojasurve9096 2 жыл бұрын
Khup chan
@CLInicalnursing
@CLInicalnursing 2 жыл бұрын
Ram Krushna hari
@krushnatalekar7121
@krushnatalekar7121 2 жыл бұрын
खुप छान महाराज
@ganeshdudhal2955
@ganeshdudhal2955 Жыл бұрын
1 nomber Maharaj
@udaygholap118
@udaygholap118 2 жыл бұрын
Ram Krishna hari
@bhanatsusatfunnyjoke8160
@bhanatsusatfunnyjoke8160 2 жыл бұрын
मुलींना सध्या गरज नाही .. असे बारा गुण सांगा ., कारण मुली सगळ्या राजकन्या आहेत आणि मुलांचे 12 वाजलेले आहे .. कारण एका बायको मिळवण्यासाठी जेवढी सेटिंग करावी लागती तेवढी सेटिंग गावाचा सरपंच होण्यासाठी सुद्धा करावी लागत नाही ... आणि तुम्ही सांगता 12 गुण पाहा 🙏🙏🙏🙏 कारण सध्या महिला पीडित पेक्षा पुरुष जास्त पिडीत आहे... फक्त झाकली मुठ दुसरे काय... कारण पुरुष रडू शकत आणि कोणाला सांगु शकत नाही
@sandeepgaware2544
@sandeepgaware2544 2 жыл бұрын
0000ppppppppppppppppppppppppppppppppppppppppp0
@samadhankadam2089
@samadhankadam2089 2 жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी 🙏
@bhagwantnagtilak5367
@bhagwantnagtilak5367 2 жыл бұрын
जय हरी 👏
@rahulghule1454
@rahulghule1454 2 жыл бұрын
एक नंबर महाराज...👌👌
@sushamadahale1031
@sushamadahale1031 2 жыл бұрын
Hare Krishna 🙏
@amitbalkrishna9666
@amitbalkrishna9666 Жыл бұрын
Ram krishan hari
@pallavigatole...1806
@pallavigatole...1806 2 жыл бұрын
1number
@jaykumarchavan2355
@jaykumarchavan2355 2 жыл бұрын
एकच नंबर महाराज
@yashwantkawde6923
@yashwantkawde6923 Жыл бұрын
महाराज धन्यवाद तुम्ही बोलताय ते शंभर टक्के खरं आहे
@rameshmaharajtambade
@rameshmaharajtambade 2 жыл бұрын
रामकृष्ण हरि
@shankargund1421
@shankargund1421 Жыл бұрын
Great work Maharaj
@user-cj6bl8to8d
@user-cj6bl8to8d 4 ай бұрын
रामकृष्ण हारी माऊली तुम्ही म्हणता ते बरोबर आहे हेऐकणारे कमी आहे असे वाटते रामकृष्ण हारी
@SachinShinde-uv1DV
@SachinShinde-uv1DV 2 жыл бұрын
Ram krisna hari
@dipalipawar5751
@dipalipawar5751 2 жыл бұрын
Khup chhan sir
@kasamshaikh648
@kasamshaikh648 Жыл бұрын
Sundar veechar mandle maharaj..
@user-ju3bm1uz5e
@user-ju3bm1uz5e 2 жыл бұрын
Very nice 👌👌
@amolthakor124
@amolthakor124 2 жыл бұрын
महाराज बोलणं सोपं पण मुलगी चे गुण ,घराणे कोण पाहणार सत्य वेगळाच असत तिथं तुह्मी काय करणार
@rajendrabhosale3056
@rajendrabhosale3056 Жыл бұрын
एकदम खरय
@sandipwankhede197
@sandipwankhede197 2 жыл бұрын
महाराज आपण मांडलेले विचार एकदम बरोबर आहे
@pandurangjadhav9391
@pandurangjadhav9391 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻
लाईफ पार्टनर निवडतांना By Yajurvendra Mahajan
26:07
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 28 МЛН
⬅️🤔➡️
00:31
Celine Dept
Рет қаралды 52 МЛН
लग्न झाल्यावर खरंच अस होत का? | Muli Palun Ka jatat | Anandache Siddhant | Namdev Shastri
9:25
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 753 М.
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 28 МЛН