Рет қаралды 4,932
Swaras Art
कुरडईची भाजी. 4-5 कुरडई. २ लहान कांदे. १/२ टोमॅटो. २ चमचे तेल. १ चमचा लसूण. हळद. जिरे. मोहरी. कोथिंबीर. मीठ