आज नवऱ्यान मला आणी पूजा ताईला हॉटेल मधे आणलं ।पूजा ताई लय खूष झाली हॉटेल ला आणल म्हणून 😂#gavthipunam
Пікірлер: 62
@user-tl6bt2yj7z8 күн бұрын
पुजा ताई लय खुश आहे आज पुजाला नेत जा फिरायला आसंच गोडीत रहा सगळ्यांनी ❤❤❤❤
@vikrantbhosale77418 күн бұрын
दोघेही छान दिसतात असच हसत खेळत रहा
@chhayajadhav27898 күн бұрын
पुजा अशीच खुष राहात जा
@shubhammaske12448 күн бұрын
असचं आनंदी राहत जावा छान वाटतं 8:21
@ranideshmukh97958 күн бұрын
खूप छान वाटत आहे तुम्ही दोघी पणं आज.. एकत्र आहात असेच नेहमीच खुश राहावं
@padminikatkar35838 күн бұрын
पूनम पूजा असंच आनंदी मिळून मिसळून रहात जावा छान वाटत आहे आता कधीच भांडण करू नका
@AWMgamer91898 күн бұрын
दोघीही छान दिसताय ताई ❤ असच आनंदी रहा ताई ओ आम्हा ला पण छान विडिओ बघायला आवडेल 😊❤
@user-du8po1mb8u8 күн бұрын
दोघी पण सुंदर दिसतायत आणि अशाच आनंदी राहावा
@padminikatkar35838 күн бұрын
पूनम पेक्षा पूजा छान दिसत आहे
@user-du8po1mb8u8 күн бұрын
निलेश दादा उगाचच तिच्या मागे लागतील सारखं
@suvarnakarande57388 күн бұрын
Pooja chan diste ❤❤❤😊😊
@minakshikumbhar-mk4kz8 күн бұрын
अग पुनम खरंच सांगायचे झाले तर पुजा छान सुंदर दिसत आहे कारण पुजाने खुपचं मेकप केला म्हणून तीच छान दिसत आहे असंच 🏡🏡 घर केले तर तुझे कानातले कसे करायचे पुजा खुश झाली आहे