जबरदस्त चाल जरूर बघा | कुंदन म , दिनानाथ म ,श्रावण म, आरू म ,भगुरे गुरुजी, पखवाज - माऊली म ,हेमंत म

  Рет қаралды 140,900

विश्व वारकरींचे Damodhar Mahajan

विश्व वारकरींचे Damodhar Mahajan

2 жыл бұрын

वै. गं. भा. ठगुबाई तुकाराम शेवाळे यांच्या उत्तरकार्यानिमित्त मालेगाव येथे आयोजित तीन दिवसीय कीर्तन महोत्सव ..
आमच्या youtube channel ला अवश्य like, share करा आणि व्हिडीओ आवडल्यास comment जरूर करा. आणि असेच नवीन व्हिडीओ बघण्या करिता subscribe करायला विसरू नका..........
कृपया आमच्या चॅनेल वरील व्हिडिओ कुणीही टाकण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा youtube च्या माध्यमातून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
Copyright Disclaimer
==============
Under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for - KZfaq Community. Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research.

Пікірлер: 123
@rameshwarambalkar1587
@rameshwarambalkar1587 26 күн бұрын
ज्यावेळी माझ मन कुठतरी काही कारणावरूण दुखत त्यावेळेस मि हि चाल ऐकतो . मन सदगदित होते भगुरे गुरुजी आणि आरु महाराजांचा मागचा आलाप तर मन प्रसन्न करूण टाकतो .. यांना हिरे म्हणण हि उपमा पण कमी होते : हे खरोखर परिस आहेत
@dipakghule1445
@dipakghule1445 2 жыл бұрын
आरु बाबांचा आशिर्वाद म्हंटल्यावर गायन एकच नंबर होणार
@pandurangkale7990
@pandurangkale7990 2 жыл бұрын
मी ही चाल हजार वेळ ऎकली आसेल मस्त आवाज
@damodharmahajan
@damodharmahajan 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@somnathamundkar9793
@somnathamundkar9793 2 жыл бұрын
कुंदन नाही चंदन, आरु नाही गायनाचे महामेरू, भगुरे नाही गोजिरे .... आहेत गायनाचार्य
@rgaikwad2133
@rgaikwad2133 2 жыл бұрын
आज इच्छा पुर्ण झाली की हभप पंढरीनाथ महाराज आरू आणि हभप महेश्वर महाराज भगूरे गुरुजी यांच गायन सोबत पाहायला मिळाव आणि ते आज पाहायला मिळालं खूप खूप आनंद झाला दोघांच ही गायन कमालीच गोड आहे ह्या पेक्षा सुंदर अभंग गायन असूच शकत नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं !! 🙏🏻 दोघांच्याही चरणी माझा साष्टांग प्रणिपात 🙏🏻 🚩 रामकृष्ण हरी महाराज 🚩
@sudhakarbhusare571
@sudhakarbhusare571 11 ай бұрын
कंठी प्रेम दाटे नयनि नीर लोटे । हुदयी प्रगटे रामरूप । .
@maheshkhairnar3774
@maheshkhairnar3774 2 жыл бұрын
परमोच्च आनंदाचा अनुभव होतो महाराजांच्या गायानातून 🙏
@Dnyanamauli1993
@Dnyanamauli1993 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/erhgn5eQntXRfIk.html राग. पूरीया धनश्री भगूरे गुरूजी प्रकाश म कातकडे. मनाला आनंद देणारी चाल.. आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा... जय हरी....
@narayansolankar1651
@narayansolankar1651 2 жыл бұрын
खरेच आहे कुंदन म्हणजे शितल चंदन जे संसारातील सर्व तप्त जीवांना शीतलता देतात, महाराज आरू म्हणजेच गंधर्वांचे महामेरू,श्री गुरु भगुरे म्हणजे सुंदर गोजीरे
@shyampatiljaibhole9565
@shyampatiljaibhole9565 2 жыл бұрын
खरोखर ब्रम्ह नाद आहे माऊली 👌👌👌👌
@user-wd3zv5cz5f
@user-wd3zv5cz5f 2 жыл бұрын
आदरणीय पंढरीनाथ महाराज आरू बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत.थेट काळजाला भिडणारा आवाज.कुंदन महाराज,महेशजी महाराज यांच्याही चरणी दंडवत व सर्वगायक वृंदाना सप्रेम जय हरी.स्वर्ग सुखाची अनुभती.
@kailaskokate2499
@kailaskokate2499 2 ай бұрын
चाल ऐकून समाधी लागण्याची वेळ आली.खूपच गोड चाल. अप्रतिम माऊली अशा सुमधुर गायकांना उदंड आयुष्य देवो❤❤🙏🙏🙏🙏🙏
@madhukargangurde3774
@madhukargangurde3774 2 жыл бұрын
सर्वच ह.भ.प.महाराजांचे गायन अप्रतिम. ह.भ.प.दिनानाथ महाराज अप्रतिम. जय हरी माऊली.
@shrinathgurav6050
@shrinathgurav6050 2 жыл бұрын
धन्य झालो आम्ही की आम्हाला ऐकायला मिळाले...🙏 जय जय राम कृष्ण हरी
@somnathamundkar9793
@somnathamundkar9793 2 жыл бұрын
महाराज आरु नाही....हे तर गायनाचे महामेरू... महाराज
@nandkishorpatil7612
@nandkishorpatil7612 2 жыл бұрын
मी या कार्यक्रमात हजर होतो व मी स्वतः ही चाल मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केली आहे व आज पर्यंत 100 वेळा आयीकली आहे तरी पण मन भरत नाही
@Dnyanamauli1993
@Dnyanamauli1993 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/erhgn5eQntXRfIk.html राग. पूरीया धनश्री भगूरे गुरूजी प्रकाश म कातकडे. मनाला आनंद देणारी चाल.. आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा... जय हरी....
@kiranbhogade8736
@kiranbhogade8736 2 жыл бұрын
👌👌💯
@yogeshmanjare3867
@yogeshmanjare3867 11 ай бұрын
@@Dnyanamauli1993 .ByMMe
@user-sj3sp2mc3y
@user-sj3sp2mc3y 2 ай бұрын
हि चाल खूप जूनी आहे, अडाणी माणूस सुध्दा म्हणतो, त्यात काही विशेष नाही
@user-rl9xx5kx7n
@user-rl9xx5kx7n 2 жыл бұрын
म्हणुनच संतानी म्हटल स्वर्गीचे अमर ईच्छिताती देवा मृत्यु लोकी व्हावा जंन्म आंम्हा हा आनंद फक्त आणि फक्त मृत्यु लोकीच आहे आणि मीतर अस म्हणेल जेवढी गायक मंडळी आहे ते सर्वचे सर्व स्वर्गातील शापीत गाण गंधर्व असावेत म्हणुन ते आपल्यात आले आहे कुंदन महाराज म्हणजे आमच्या जळगाव जिल्ह्याच वैभव आहेत सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन
@balirampalaskar9691
@balirampalaskar9691 2 жыл бұрын
खुपच गोड आवाज गुरुजी सुंदर माऊली
@dharmarajtathe3542
@dharmarajtathe3542 2 жыл бұрын
आप्रतीम, शब्दात वर्णण करता येत नाही सर्वसंत मंडळींना जयहरी
@santoshbhande8377
@santoshbhande8377 2 жыл бұрын
जय जय रामकृष्णहरी माऊली, निष्ठावंताची मांदियाळी 🙏🌸👏🚩
@santoshkadamsinger4821
@santoshkadamsinger4821 2 жыл бұрын
अप्रतिम खूपच सुंदर....
@somnathamundkar9793
@somnathamundkar9793 2 жыл бұрын
खुप छान महाराज गायन अप्रतिमं
@somnathamundkar9793
@somnathamundkar9793 2 жыл бұрын
हा सुखसोहळा स्वर्गी नाही....
@amolpatil.55
@amolpatil.55 2 жыл бұрын
कई ऐसी दशा येईल माझे अंगा /चित्त पांडुरंगा झुरतसे //🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻
@somnathamundkar9793
@somnathamundkar9793 2 жыл бұрын
खरंच गानगंधर्व
@kailaskokate2499
@kailaskokate2499 Жыл бұрын
कुंदन महाराज खरोखरच तुम्ही गंधर्वच आहात.🙏🙏🙏
@kingsound9384
@kingsound9384 2 жыл бұрын
अप्रतिम चाल
@ganeshjatale9686
@ganeshjatale9686 Жыл бұрын
वा क्या बात है इतका गोड आवाज आणि विशेश म्हणजे वारकरी बाणा
@dnyaneshwarpathare3604
@dnyaneshwarpathare3604 2 жыл бұрын
अप्रतिम गायन आणि वादन आरू बाबांच्या गायनासाठी तर शब्द नाही खुप गोड
@pralhadsalunkhe6988
@pralhadsalunkhe6988 Жыл бұрын
कुंदन जी का आवाज टॉप है
@user-fv9hg7yv7j
@user-fv9hg7yv7j 2 жыл бұрын
गंधर्व तुल्य गायण व इंद्र तुल्य वादन , मन शांत झाल हे गायण, वादन संपुच नये वाटत व शेवटी शब्द सुद्धा निशब्द होतात 🙏🙏🙏🙏🙏🌹🥀💐
@rushikeshsutar8221
@rushikeshsutar8221 2 жыл бұрын
खरचं सांप्रदायातील गंधर्व,,,,
@limbrajtingre801
@limbrajtingre801 2 жыл бұрын
श्री आरू महाराज भगुरे गुरूजी कुंदन महाराज व इतर सर्व महाराजांना कोटी कोटी वंदन अर्पण करतो काय गोड आवाजात गायले कौतुक करील तेवढं कमीच आहे जय anusthan की
@wayzodesir6880
@wayzodesir6880 Жыл бұрын
एकदम छान गायन आणि वादन माऊली 🙏
@sureshavhad1969
@sureshavhad1969 2 жыл бұрын
Great !!! 🙏🙏🙏
@santoshkadamsinger4821
@santoshkadamsinger4821 2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी....
@rajendragavale50399
@rajendragavale50399 Жыл бұрын
राम कृष्ण हरी।। 🚩पांडुरंगाप्रति भावपूर्ण' गायन , माऊली आपणांस... साष्टांग दंडवत 🙏जय हरी ।।
@madhukargangurde3774
@madhukargangurde3774 Жыл бұрын
ह‌.भ.प.दीनानाथ महाराज अप्रतिम आवाज. अजून दीनानाथ महाराजांनी जरा आलाप घ्यायला हवा होता. Short but very sweet.
@sanjaychormale8491
@sanjaychormale8491 Жыл бұрын
खूप सुंदर
@shrinathgurav6050
@shrinathgurav6050 2 жыл бұрын
खुप छान , लाजवाब 👌👌👌👌 🙏 जय जय राम कृष्ण हरी
@Dnyanamauli1993
@Dnyanamauli1993 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/erhgn5eQntXRfIk.html राग. पूरीया धनश्री भगूरे गुरूजी प्रकाश म कातकडे. मनाला आनंद देणारी चाल.. आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा... जय हरी....
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 Жыл бұрын
साक्षात गंधर्व गायन करत आहे,एकच नंबर.
@shankarmaharajanpat7950
@shankarmaharajanpat7950 2 жыл бұрын
खूपच गोड आवाज आहे कुंदन महाराजांचा
@user-qh4nu7xi3f
@user-qh4nu7xi3f 2 жыл бұрын
Sundar
@user-vu4yv3ey1h
@user-vu4yv3ey1h Жыл бұрын
Varkari bhushan ahet sarv kundan Maharaj yevdhya kami vayat khupch tayari ram krushan hari
@dipakghule3592
@dipakghule3592 2 жыл бұрын
जय हो आरू बाबा
@pandurangshelarproduction7504
@pandurangshelarproduction7504 2 жыл бұрын
वा क्या बात है भैरवी
@Dnyanamauli1993
@Dnyanamauli1993 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/erhgn5eQntXRfIk.html राग. पूरीया धनश्री भगूरे गुरूजी प्रकाश म कातकडे. मनाला आनंद देणारी चाल.. आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा... जय हरी....
@nimbapatil8874
@nimbapatil8874 2 жыл бұрын
कुंदन महाराज फार सुंदर आवाज आहे
@shyamsundarrahatikar1795
@shyamsundarrahatikar1795 2 жыл бұрын
खूपच गोड चाल गायली आहे महाराज
@dvs1981
@dvs1981 2 жыл бұрын
खुपच गोड गायन दिनानाथ महाराज
@dvs1981
@dvs1981 2 жыл бұрын
सर्व दिग्गजांच्या आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध होऊन गेले
@kiranmedhane8303
@kiranmedhane8303 2 жыл бұрын
Aaru baba
@dnyaneshwarshelke2810
@dnyaneshwarshelke2810 2 жыл бұрын
अप्रतिम 🙏
@tusharahirejwardibk1733
@tusharahirejwardibk1733 Жыл бұрын
जय हरि , खूप सुंदर परत परत एकावी अप्रतिम
@shahajishirke6679
@shahajishirke6679 2 жыл бұрын
अप्रतिम गायन . जय हरी .
@baburaolomte7174
@baburaolomte7174 2 жыл бұрын
अप्रतिम माऊली
@amitmaharajofficial283
@amitmaharajofficial283 2 жыл бұрын
असे गोड गायन असावे
@dattapawar5288
@dattapawar5288 2 жыл бұрын
अप्रतिम
@santoshmaharajtikaralandik9888
@santoshmaharajtikaralandik9888 2 жыл бұрын
खुपच गोड
@RupeshTambe-ob3ot
@RupeshTambe-ob3ot Жыл бұрын
Ram Krishna hari mauli 🙏
@ganeshbhujade7253
@ganeshbhujade7253 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@babanshelke4461
@babanshelke4461 2 жыл бұрын
खूपच सुंदर माऊली जय हरी माऊली
@user-zi4os7bk2g
@user-zi4os7bk2g 2 жыл бұрын
कीती गोड गायलं सर्वांनि व्वा 🎵🎵👌👌🎶🎶🙏🙏
@Dnyanamauli1993
@Dnyanamauli1993 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/erhgn5eQntXRfIk.html राग. पूरीया धनश्री भगूरे गुरूजी प्रकाश म कातकडे. मनाला आनंद देणारी चाल.. आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा... जय हरी....
@tanajinaik8078
@tanajinaik8078 Жыл бұрын
🚩🚩राम कृष्ण हरी🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@sandipnighot4809
@sandipnighot4809 Жыл бұрын
Ram krishna Hari
@mrudangupasna8866
@mrudangupasna8866 2 жыл бұрын
Khup god
@shivrajvadkte763
@shivrajvadkte763 2 жыл бұрын
🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹 सुंदर चाल सावंत बाबा
@dnyandevkashid
@dnyandevkashid 2 жыл бұрын
काय आवाज आहे!
@bhajanacharang
@bhajanacharang 2 жыл бұрын
खूपच सुंदर माऊली👌👌👌🙏❤️🙏
@pakhawajplayervaibhavsurse1085
@pakhawajplayervaibhavsurse1085 2 жыл бұрын
हद्यापर्यंत पोहचणारे गायन 👌🎶🎧❤️✨
@vasudevpatil1842
@vasudevpatil1842 9 ай бұрын
जय हरी कृपया संपूर्ण कीर्तन टाका
@vitthalmasal2284
@vitthalmasal2284 2 жыл бұрын
अप्रतिम गायन माऊली राम कृष्ण हरि
@vasudevpatil1842
@vasudevpatil1842 2 жыл бұрын
जय हरी हे गायन एकल्यवर शब्दच नाहीत अप्रतिम
@machusolunke9271
@machusolunke9271 2 жыл бұрын
🙏🙏🙏☘️☘️👌👌🙏🙏💐🙏💐
@user-ps7tv2cl1r
@user-ps7tv2cl1r 2 ай бұрын
धन्य माऊली
@dnyandevkashid
@dnyandevkashid 2 жыл бұрын
देणगी
@shyamsundarrahatikar1795
@shyamsundarrahatikar1795 2 жыл бұрын
खूपच सुंदर गायन 💐💐
@sharadsadgir6817
@sharadsadgir6817 2 жыл бұрын
खुप गोड
@sopanshewale5272
@sopanshewale5272 10 ай бұрын
राम कृष्ण हरि
@shankarnipurte4677
@shankarnipurte4677 2 жыл бұрын
Atishay sundar chal
@sanyogsalunke9783
@sanyogsalunke9783 Жыл бұрын
😢😢😢😢😢 आणदाचे आशुरु
@KavitaMahajan-bj5nd
@KavitaMahajan-bj5nd 11 ай бұрын
Samprdayache vaibhav
@ganeshgore8027
@ganeshgore8027 2 жыл бұрын
अप्रतिम महाराज
@vijaymaharajkanekar6500
@vijaymaharajkanekar6500 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshwarkawle836
@dnyaneshwarkawle836 2 жыл бұрын
वा
@KALEGORAKH
@KALEGORAKH 2 жыл бұрын
खूपच गोड
@Dnyanamauli1993
@Dnyanamauli1993 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/erhgn5eQntXRfIk.html राग. पूरीया धनश्री भगूरे गुरूजी प्रकाश म कातकडे. मनाला आनंद देणारी चाल.. आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा... जय हरी....
@kiranbhogade8736
@kiranbhogade8736 Жыл бұрын
🙏🙏🚩🚩
@santoshmaharajtikaralandik9888
@santoshmaharajtikaralandik9888 2 жыл бұрын
अतीशय गोड गायन
@somnathamundkar9793
@somnathamundkar9793 2 жыл бұрын
Apratim maharaj
@mageshdhoran5694
@mageshdhoran5694 2 жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही
@mangalatupe1723
@mangalatupe1723 2 жыл бұрын
छान छानच
@vidyapatil9877
@vidyapatil9877 2 жыл бұрын
Chan shyvtcha Charan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@vidyapatil9877
@vidyapatil9877 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@maheshkhairnar3774
@maheshkhairnar3774 2 жыл бұрын
🚩🚩🙏
@Dnyanamauli1993
@Dnyanamauli1993 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/erhgn5eQntXRfIk.html राग. पूरीया धनश्री भगूरे गुरूजी प्रकाश म कातकडे. मनाला आनंद देणारी चाल.. आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा... जय हरी....
@user-qh4nu7xi3f
@user-qh4nu7xi3f 2 жыл бұрын
खुप छान
@hbp.machindranamdeomahamun5931
@hbp.machindranamdeomahamun5931 2 жыл бұрын
Zakakkkas
@balasahebkaijkar7559
@balasahebkaijkar7559 Жыл бұрын
जय हरी माऊली आपण डाउनलोड करु नका असे म्हणतात परंतु मी डाउनलोड करुन गैरवापर करत नाही मी माझ्या मनाला समाधान वाटते म्हणून डाउनलोड करतो श्री आरु बाबा श्री भगुरे गुरूजी कुंदन तिघेही माझ्या साठी देव आहेत जय हरी
@narayanpalve1660
@narayanpalve1660 7 ай бұрын
Jai Hari
@samadhanpawar5928
@samadhanpawar5928 2 жыл бұрын
खुप छान भैरवी गायलेली आहे 🙏🙏
@Dnyanamauli1993
@Dnyanamauli1993 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/erhgn5eQntXRfIk.html राग. पूरीया धनश्री भगूरे गुरूजी प्रकाश म कातकडे. मनाला आनंद देणारी चाल.. आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा... जय हरी....
@santoshbhande8377
@santoshbhande8377 2 жыл бұрын
जय जय रामकृष्णहरी माऊली 🙏☘️🚩👏 छान,गोड
@user-zm9zl4jg1y
@user-zm9zl4jg1y 2 жыл бұрын
माऊली कृपा 🙏🙏🙏
@somnathamundkar9793
@somnathamundkar9793 2 жыл бұрын
मिले सुर मेरा तुम्हारा भैरवीची चाल
@shubhampatil6403
@shubhampatil6403 2 жыл бұрын
Purn kirtan taka
@damodharmahajan
@damodharmahajan 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/mNqcZ9mJ2tPLj6c.html
@DnyaneshwarJadhav-fx6me
@DnyaneshwarJadhav-fx6me 8 ай бұрын
@navnathbhandare2501
@navnathbhandare2501 2 жыл бұрын
खूप छान जय हारी 🙏🙏 महाराज
@ganpatwadkar148
@ganpatwadkar148 2 жыл бұрын
गायन संपू नये असंच वाटतं
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 7 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
जबरदस्त चाल आरू म. बोधे बाबा
2:57
अध्यात्म चिंतन
Рет қаралды 51 М.
A young mother couldn't calm down her baby at the lesson #shorts
0:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 13 МЛН