जगातल्या ५०% लोकांना हा आजार आहे आणि त्यात तुम्ही देखील आहात☝🏼 हा विडियो अजिबात चुकवू नका...

  Рет қаралды 130,415

Trakin Tech Marathi

Trakin Tech Marathi

Күн бұрын

Smartphone Addiction And How To Stop It. मित्रांनो, हा विडियो खूप महत्वाचा असणार आहे, शेवट पर्यंत बघा आणि शेर करायला विसरू नका.
#SmartphoneAddiction #AvoidTheseMistakes #StayAlert #TrakinTech
Highlights
====================================
00:00 Introduction
02:21 Symptoms
05:04 Prevention
08:04 FINAL CHALLENGE For Yourself
For enquires or product promotions get in touch with us on KZfaq@trak.in
Social Media Handles
*****************************************************************
Follow us on:
Web: trak.in
Instagram: / trakintech
Twitter: / trakintech
Twitter personal: / 8ap
Facebook: / trakintech
English Trakin Tech KZfaq Channel - / trakintechenglish
******************************************************************

Пікірлер: 581
@user-lr7sd3me1j
@user-lr7sd3me1j 5 ай бұрын
एक मराठी माणूसच हे सांगू शकतो 🧡
@Cracked0
@Cracked0 4 ай бұрын
एक मराठी माणूस हेच सांगू शकतो😂
@mr.S3039
@mr.S3039 4 ай бұрын
​@@Cracked0एक मराठी माणूस तुझ्या कानाखाली खानSSSन्न किना मारू शकतो....कुत्र्या........स्वतःच्या भाषेवर आणि राष्ट्रावर हसतो
@taycan3002
@taycan3002 4 ай бұрын
Asa kahi nahiye bhava, khup jagi ahe pan tarihi Marathi tun pahava vatta
@pranav9732
@pranav9732 5 ай бұрын
सर तुम्ही आजच्या काळात आवश्यक असलेली अशी माहिती खूप प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद 🙏
@hemrajmandave6748
@hemrajmandave6748 5 ай бұрын
भावा, तु पहीला व्यक्ती आहेस जो टेक्नॉलॉजी समजावून सांगता सांगता त्याच्या दुष्परिणामांची जागरूकता पण करतोयसं
@Maharashtrian_Vaibhav_Patil
@Maharashtrian_Vaibhav_Patil 5 ай бұрын
नमो जन्मभूमी इथे जन्मलो मी नमो कर्म भूमी इथे कर्मले मी जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🧡🙇🏻
@lakshmanpatil2809
@lakshmanpatil2809 5 ай бұрын
It's a great honor to provide this kind of information on a technology group on KZfaq, thanks
@RajanChakole98
@RajanChakole98 5 ай бұрын
Now this is a real tech creator 🙌
@BGMs08
@BGMs08 5 ай бұрын
Today, I felt really proud of myself Sir. I do not have instagram facebook snapchat even whats app account in my phone from the day I purchased it. I just use youtube for lectures whenever it is necessary. I do carry my phone with me but most of the time its in my bag because I go to the library for studies😅#mpsc❤चा कार्यकर्ता Daily wellbeing time approx 1hr Maximum unlocks 20
@drnayanrathod2353
@drnayanrathod2353 5 ай бұрын
दादा तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली मी एक doctor आहे मला पेशन्ट ची एक सतत विचारला जाणार प्रश्न आहे की लहान मुलांना जेवताना,घास भरवताना मोबाइल लागतोच .....तो नसला की आजकालची लहान जेवणच करत नाहीत यावर सुद्धा उपाय सांगा.
@SumitSingh-tc3qj
@SumitSingh-tc3qj 5 ай бұрын
आसली सवय लावायचीच कशाला
@santoshmhatre5983
@santoshmhatre5983 5 ай бұрын
दादा मी रात्री ९ नंतर फ़ोन घेत नाही… अर्जेंट कॉल असेल तरच घेतो…. पण दिवसभर तुम्ही सांगता तस वागतो…. धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏
@sharadkadam7286
@sharadkadam7286 5 ай бұрын
सर मी तुमचे सगळे अनबॉक्सिंग पाहतो. ह्या विडिओ Smart खुप चांगला बोध दिलात आजच्या काळात फार गरज आहे अश्या विडिओ ची ते सुद्धा तुमच्या सारख्या सेलिब्रिटी कडून. धन्यवाद सर. गॉड ब्लेस you सर.
@swarajnaik2000
@swarajnaik2000 5 ай бұрын
Respect for Arun sir 🙏🏻❤️
@gajananpatil8170
@gajananpatil8170 5 ай бұрын
खूप महत्वाचं होतं, डोळ्यात अश्रू आले, कारण यामुळं माझही खूप नुकसान झाल होत. मी त्यातुन हळूहळू बाहेर पडतोय,thank you sir
@Digambergawande5667
@Digambergawande5667 5 ай бұрын
छान माहिती आहे, याची गरज आहे आजकाल, मी गेले ३ वर्षे झाली Facebook, Instagram all social media app uninstall केले आहे, WhatsApp तेवढं कामापुरते वापर करत असतो , आणखी मी एकही WhatsApp group वर नाही, मला माहीत आहे हे कोणाला च खरं वाटणार नाही
@mohanzambare6439
@mohanzambare6439 5 ай бұрын
बरोबर आहे भाऊ सगळं👍 मला एक सांगायचं आहे .की रोज स्टेटस का लावायच काय तरी माहीत असेल तर नक्की लावा. सोमवार आला महादेव लावा शनिवार आला हनुमान लावा . मोबाईल बंद पडेल पण वार हे दररोज येणारच काय गरज नसते मित्राओ फालतू मध्ये काय लावू नका . Thanks 🙏
@omkaroak1992
@omkaroak1992 5 ай бұрын
Khupach avashak hota ha video thank you so much sir
@kiransaste15
@kiransaste15 4 ай бұрын
खूप छान विश्लेषण केले आणि हे गरजेचं होत.. या व्हिडिओ साठी खूप धन्यवाद.. 🙏
@kamleshdusane_thebeardman
@kamleshdusane_thebeardman 5 ай бұрын
Salute Bro , I think Book reading is the best detox solution.
@1602parag
@1602parag 5 ай бұрын
I appreciate Arun for making this video. He is a tech youtuber himself. He has perfectly put things in this video.
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya 5 ай бұрын
मराठी बोलायला येत नाही काय
@yogeshshingote5279
@yogeshshingote5279 5 ай бұрын
एक नंबर व्हिडिओ बनवला दादा ही आताची परिस्थिती आहे, तुमच्या पासुन बर काही शिकायला मिळते ❤❤❤
@bgmi4661
@bgmi4661 Ай бұрын
दादा तुमच्या shivay he माहिती कोणताच youtuber सांगत नाही आणि we are really proud of you..hats off🫡🫡
@rohanofficial9809
@rohanofficial9809 5 ай бұрын
खरंच सर वाट लागतेय मोबाईल मुळे 😶‍🌫️🥲
@Teja_S
@Teja_S 5 ай бұрын
थंबनैल मध्ये यूट्यूब चा आयकॉन का नाही? ते सगळ्यात जास्त addictive आहे
@Krishna_13_saath
@Krishna_13_saath 5 ай бұрын
तुम्हाला KZfaq addiction सोडायचे असेल तर यूट्यूब वर सर्च करा ' Information Overloaded '
@user-gb5hv9nw3y
@user-gb5hv9nw3y 5 ай бұрын
मला वाटत ९० % लोक ADDICTIVE असतील
@rohankarkare4740
@rohankarkare4740 5 ай бұрын
Most valuable video forward केला सगळ्यांना. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@ganeshkharage547
@ganeshkharage547 5 ай бұрын
दादा सगळ्यात छान संदेश आहे . असच लोकांना जगरूक करण चालू ठेवा हि विनंती . तुमचा आभारी आहे .
@shubhamgaigol007
@shubhamgaigol007 5 ай бұрын
एवढी महत्त्वाची माहिती दिली खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी करायला सुरुवात करतो दादा नक्की.
@sanjaypawar8825
@sanjaypawar8825 5 ай бұрын
खूप महत्त्वाचा व आवश्यक विषय निवडल्याबद्दल धन्यवाद अशी जागरूकता आपण लोकांमध्ये आणली पहिजे. शाळेच्या मुलामध्ये याची खूप गरज आहे..
@strictlynocalls4384
@strictlynocalls4384 5 ай бұрын
सुंदर आणि खरं विवेचन
@Saurabhtawde
@Saurabhtawde 5 ай бұрын
🙏🏻❤️This is Why I Love Trakin Tech Team and Arun Sir Khup Chan and Mahatvacha Video Hota👌🫡
@sachininamdarsir
@sachininamdarsir 5 ай бұрын
अतिशय गरजेचा व महत्वाचा विषय खूप सुंदर व सहजपणे समजावून सांगितला. धन्यवाद.... शेअर करत आहे. 👌👌👌👍👍
@kalpeshutekar704
@kalpeshutekar704 5 ай бұрын
खुप छान होता व्हिडिओ. असेच अजुन व्हिडिओ शेअर करा. तुमचे सबस्क्राईबर खुप आहेत, त्यामुळे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होणार आणि आम्ही पण हा व्हिडिओ आमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्कीच शेअर करू.
@user-br7vd4pq3z
@user-br7vd4pq3z 5 ай бұрын
खुप छान आहे माहीती धन्यवाद सर
@ganeshpatilpawar1673
@ganeshpatilpawar1673 5 ай бұрын
Addiction जाए भाड़ मे ... भाई मी challenge complete केले लगातार 5 दिवस इंस्टा ला बन करुण ठेवायच. आणी आज ते पूर्ण झाले. ह्यांनतरही मी challenge घेईल 12-15 hr mobile off ठेवण्याचे. माला वाटते प्रत्येक व्यक्तीला हे challenge घ्यायलाच हवे. atleast दिवस भरातून केवळ 2 तास मोबाईल use करावा. 🙌🏻😇
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 5 ай бұрын
Khoopach Chhan Mahitipurn aani dole ughadayala lavanara video ! Nice Presentation ! 👌👍🙏
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 5 ай бұрын
एकदम बरोबर सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@ShantanuMarathe8282
@ShantanuMarathe8282 5 ай бұрын
Kharach khup chan, samajat tumcha sarkhi jababdar loka khup kami aahet thanks alot
@firozjd
@firozjd 5 ай бұрын
खूप छान माहिती व सर्वासाठी उपयुक्त
@parmeshwarshinde2409
@parmeshwarshinde2409 5 ай бұрын
छान दादा मला ❤ मन जिंकले😊 माणुसकी की च्या नात्याने हा विडिवो बनवला आमीची पण काळजी घेतली खरच खूप छान वाटले 😊 आणि मी तुमचा trakin tech Marathi चॅनल खूप बघतो खूप informative आहे आणि ही माहिती मी मित्रांमध्ये सुद्धा share करतो. धन्यवाद दादा🙏🙏
@rahulvasantthakur
@rahulvasantthakur 5 ай бұрын
प्रामाणिक पणे एवढा सुंदर सल्ला दिल्याबद्दल आपले खूप आभार दादा.
@shankarhandava
@shankarhandava 5 ай бұрын
अरुण sir खूप छान विषय घेतला तुम्ही ,तुमचे विडिओ बघूनच मी या adiction पासून दूर आहे किंवा वाचलो.. धन्यवाद Sirji 🙏🙏🙏🙏🙏
@neerajkhare3379
@neerajkhare3379 5 ай бұрын
Sir… today tumchya baddalcha respect 100 fold Waadhlaay….. yes l will follow all this 👍🙏🏻
@nirljj
@nirljj 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा.. हे सर्व गोष्टी आज पासून चालू करतो मी ❤
@preetraut27
@preetraut27 5 ай бұрын
Khup chan video ahee dada informative ahee ya video mule mobile lamb thevayla madat hoil Jai Maharashtra 🙏🙏🚩
@mithunmali5966
@mithunmali5966 5 ай бұрын
खुप छान अस वाटत होत की हे सर्व माझा बद्दलच बोलत आहे, अतिशय सुंदर
@vikasswami7518
@vikasswami7518 5 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली अधून मधून असे व्हिडिओ लोड करत जा धन्यवाद 🙏🙏❤
@ravindrasurve4871
@ravindrasurve4871 5 ай бұрын
खुप छान दादा.....हे असे व्हीडिओ आले पाहिजेत. आणि तु हा विषय छान मांडला
@mukeshmarne3349
@mukeshmarne3349 5 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@rajeshhodekar2797
@rajeshhodekar2797 5 ай бұрын
धन्यवाद सर, खूप चांगली माहिती सांगितली.
@nikhilkotalgi8745
@nikhilkotalgi8745 5 ай бұрын
Like ur all videos this one is also very informative and eye-opening. Thank you Sir, for raising this issue & giving the solutions; as you always do.
@mhetreayurved
@mhetreayurved 5 ай бұрын
खूप खूप आभारी आहे या जागृती निर्माण करणाऱ्या तुमच्या या संवादा बद्दल देव तुमचं भलं करो
@amitbhusare9722
@amitbhusare9722 5 ай бұрын
one of the best videos for the current situation Arun Bhai..✌✌
@bhagwattaur3296
@bhagwattaur3296 5 ай бұрын
Sir तुमचे खूप आभार,नक्की च हा video खूप मदतगार राहील माझ्यासाठी!
@shlife89
@shlife89 5 ай бұрын
मस्त व्हिडीओ….एकमेव यूट्यूबर जो असा informative video बनवू शकतो…health is wealth ….❤
@PranavChavan-uq4xz
@PranavChavan-uq4xz 5 ай бұрын
Thank you Sir🙏🏻
@shravandhapshi6341
@shravandhapshi6341 5 ай бұрын
khup kahi shikayla malal ya video Madhun 😊😊❤😊❤😊❤😊 Thanks Dada
@nikhiljadhav10
@nikhiljadhav10 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर या Awareness video बद्दल ❤️
@udaysinhpatil2180
@udaysinhpatil2180 4 ай бұрын
खुप उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद !!!
@ganeshkshirsagar5366
@ganeshkshirsagar5366 5 ай бұрын
खूप छान, सोशल ॲक्टिविसेस साठी...अभिनंदन. धन्यवाद 🙏
@ankushjugnake5139
@ankushjugnake5139 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@nitinahire1536
@nitinahire1536 5 ай бұрын
Mahatvapurn mahiti mast hi sthithi wadali ahe video banavalya baddal dhanyawad 🎉
@nirgudajagan4066
@nirgudajagan4066 5 ай бұрын
THANK YOU SIR . THIS VIDEO IS VERY USEFUL FOR ALL GENERATIONS.
@dipakpatil6533
@dipakpatil6533 5 ай бұрын
100% लाईक अरुण दादा.... सुंदर माहिती दिलीस... धन्यवाद
@DhairyashilSK
@DhairyashilSK 5 ай бұрын
Khupch bhari, real situation ahe aajchi
@omkarveer21
@omkarveer21 5 ай бұрын
खरच तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केलात खरच खूप धनयवाद दादा❤
@ajinkyapatil4418
@ajinkyapatil4418 5 ай бұрын
खूपच छान,मी आज पासूनच मोबाईल कमी प्रमाणात वापरायचं ठरवतो आणि कृतीला सुरुवात करतो,आजच माझ्या एका मित्रा सोबत बोलणं माझं झालं की मला मोबाईल कमी वापरायचा आहे पण कांही गोष्टी आहेत त्यामूळे mob हातात येतो,जसे की ऑफिस ची एखादी महत्वाची pdf किंव्हा मेल,त्यामुळे मोबाईल हातात येतोच,पण असो जेवढं श्यक्य होईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न आत्ता पासूनच सुरु करतो,धन्यवाद🙏
@riteshshelke8087
@riteshshelke8087 5 ай бұрын
Wah खूपच सुंदर माहितीपूर्ण आहे
@gunvantsonar
@gunvantsonar 5 ай бұрын
Thank you दादा 🙏🏻 मोठ्या भावा सारखं जबाबदारीने महत्त्वाचं बोललास.
@vijaykharpade520
@vijaykharpade520 5 ай бұрын
Kharch aahe Arun Dada 🎉❤
@kiranlande8933
@kiranlande8933 5 ай бұрын
खुप छान संदेश दिला आहे. ❤️😊👍🏻
@ratnakarannair7220
@ratnakarannair7220 5 ай бұрын
Hi Arun, its a wonderful attempt from your side. This is the need of the hour. Have you released the same content in Hindi-English as well. Very important for all Generations. Best Wishes 💐💐
@ajaymokal7285
@ajaymokal7285 5 ай бұрын
हा video मी २:००am नंतरच बघितलाय आणि ह्या video च कारण हेच घरातल्यांनी सांगितले तर पटत नाही....😔
@user-qj2bp4wb1o
@user-qj2bp4wb1o 5 ай бұрын
तुझ्या सगळ्या video's खरच useful असतात आणि this one is really good 👍
@santoshk....25
@santoshk....25 5 ай бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिल्याबददल आपले मनःपूर्वक आभार... सर
@rajeshnarwade5745
@rajeshnarwade5745 5 ай бұрын
जय शिवराय सर. मोबाईल चा वापर चुकीच होत आहे .मोठे लहान सगळे तेच करतात . अती वापरामुळे मनस्थिती बरोबर राहत नाही.
@yogeshwarpawar213
@yogeshwarpawar213 5 ай бұрын
Thank you so much sir...🙏🙏 Most important content for healthy life....
@krishnagaikwad8035
@krishnagaikwad8035 5 ай бұрын
This video is very useful. Thank you.❤
@nkush-cf8mh
@nkush-cf8mh 5 ай бұрын
मस्त व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण माहिती 👍
@ghoda_bail_nashik
@ghoda_bail_nashik 4 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद ❤
@pradippekhale1758
@pradippekhale1758 5 ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे भावा
@supriyamanjarekar5028
@supriyamanjarekar5028 4 ай бұрын
Dhanyawad dada. Khup MAHATWACHA video aahe ha. 🙏👌🙏😊👍
@ekakhiladimaharathi5445
@ekakhiladimaharathi5445 5 ай бұрын
Khup changala massage dila ahe dada❤nice
@BharatPawar-er7sr
@BharatPawar-er7sr 5 ай бұрын
Sir tumhi kharch great mahiti dili maja sobat ya mdhlya baryach gosthi hotat
@ganeshwaghunde3582
@ganeshwaghunde3582 5 ай бұрын
खुप चांगली माहिती
@STARBUCKS140
@STARBUCKS140 5 ай бұрын
Sir thank you tumhi hi information dilyabaddal.
@user-cx4zy5ig8e
@user-cx4zy5ig8e 5 ай бұрын
❤ आतापर्यंतचा सगळ्यात भारी व्हिडिओ हा खरच खूपच छान व्हिडिओ
@vishalwagh4922
@vishalwagh4922 5 ай бұрын
खूपच सुंदर व्हिडीओ बनवलाय मित्रा 🎉
@user-tj9ez1gu7u
@user-tj9ez1gu7u 3 ай бұрын
खूप छान दादा , तुझी माहिती आणि जबाबदारीच भान सुद्धा . मला फक्त normal text message bank related येतात तेंव्हाच money widrwal चा तर नाही ना यासाठीच फोन पाहू वाटतो !!! ती पण मी एक आयडिया केली आहे कमीत कमी पैसे अकाउंट ला ठेवणे आणी वेगळे account online shopping साठी वापरणे एरवी फोन जवळ नसेल तर मला जास्त बरं वाटतं !! वाचायला फिरायला बरं वाटत !!!😊 निवांत बसायला बरं वाटतं 😊
@suyashjadhav1445
@suyashjadhav1445 5 ай бұрын
Thank you.... खूप छान व्हिडिओ ❤❤
@avinashgaikwad6440
@avinashgaikwad6440 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे या व्हिडिओ ची गरज होती ती बनवली तुम्ही❤
@avinashpawar6435
@avinashpawar6435 5 ай бұрын
सर ... डोळे उघडले आज.... धन्यवाद 😊🙏😊
@rahulgupta5838
@rahulgupta5838 5 ай бұрын
Khup jabardast video banavlay Sir. Smartphone Addiction khup wadhlay halli, it's very sad 😔
@shubhamkulkarni1202
@shubhamkulkarni1202 5 ай бұрын
खुप च मस्त बनवलाय व्हिडिओ, प्रत्येकाने असे व्हिडिओज बनवले पाहिजेत , त्यालाच तर खरा influencer म्हणणार!
@sachindandge764
@sachindandge764 5 ай бұрын
Ha bhau ekdam Khas ka ahe?Karan to tech review sobat content madhun lokanchi kalji ghen ha durmil gun hya Bhau madhe ahe...lots of love and respect❤❤
@rakeshraut13
@rakeshraut13 5 ай бұрын
धन्यवाद 👍🏽
@raj171175
@raj171175 4 ай бұрын
Really appreciate, its eye opener to all . thank you for this video.
@NXT_ejagaming
@NXT_ejagaming 4 ай бұрын
Khup chann sarr 👍👍 dhnyevadd
@abhijeetinamdar2575
@abhijeetinamdar2575 5 ай бұрын
Great content...Need of hour....thanks for making such sensible video.
@snehaldalvi4886
@snehaldalvi4886 5 ай бұрын
सगळ्यात महत्वाचं कारण राहिले … “ एकटेपण “ .. एकटेपणा घालवण्यासाठी हातात घेतलेला फोन १-२ तास तर आरामात वेळ खातो .. बोलायला कोणी नसेल तर इंटरनेट वर वेळ घालवून माणूस निगेटीव्ह बनतो आणि तशा comments ही टाकत सुटतो सगळीकडे
@balajinaik3757
@balajinaik3757 5 ай бұрын
अतिशय चांगला व्हिडिओ बनवला .
@vikrantpardale5556
@vikrantpardale5556 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर😊❤
Stop Doing These Mistakes With Your Smartphone❌
9:17
Trakin Tech Marathi
Рет қаралды 103 М.
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
The trap behind expensive smartphones
9:46
Mr Techpedia
Рет қаралды 1,8 МЛН
Как распознать поддельный iPhone
0:44
PEREKUPILO
Рет қаралды 2,3 МЛН
Лучший браузер!
0:27
Honey Montana
Рет қаралды 286 М.
8 Товаров с Алиэкспресс, о которых ты мог и не знать!
49:47
РасПаковка ДваПаковка
Рет қаралды 162 М.