𝗝𝗮𝗴𝗻𝘆𝗮𝗰𝗵𝗲 𝗗𝗲𝘃𝗮 | जगण्याचे देवा | 𝗦𝘄𝗮𝗽𝗻𝗶𝗹 𝗕𝗮𝗻𝗱𝗼𝗱𝗸𝗮𝗿 | 𝗗𝗮𝘀𝗵𝗮𝗸𝗿𝗶𝘆𝗮 | 𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗦𝗼𝗻𝗴𝘀 |

  Рет қаралды 4,837,995

DH Graphics

DH Graphics

3 жыл бұрын

Original song channel link :- • Jagnyache Deva | जगण्य...
Movie : 𝗗𝗮𝘀𝗵𝗮𝗸𝗿𝗶𝘆𝗮 (𝟮𝟬𝟭𝟳) | दशक्रिया
Producer : 𝗠𝗿𝘀. 𝗞𝗮𝗹𝗽𝗮𝗻𝗮 𝗩𝗶𝗹𝗮𝘀 𝗞𝗼𝘁𝗵𝗮𝗿𝗶
Director : 𝗦𝗮𝗻𝗱𝗲𝗲𝗽 𝗕𝗵𝗮𝗹𝗮𝗰𝗵𝗮𝗻𝗱𝗿𝗮 𝗣𝗮𝘁𝗶𝗹
Studio : 𝗥𝗮𝗻𝗴𝗻𝗲𝗲𝗹 𝗖𝗿𝗲𝗮𝘁𝗶𝗼𝗻𝘀
Screenplay & Dialogue : 𝗦𝗮𝗻𝗷𝗮𝘆 𝗞𝗿𝗶𝘀𝗵𝗻𝗮𝗷𝗶 𝗣𝗮𝘁𝗶𝗹
Music : 𝗔𝗺𝗶𝘁𝗿𝗮𝗷
Lyrics : 𝗦𝗮𝗻𝗷𝗮𝘆 𝗞𝗿𝗶𝘀𝗵𝗻𝗮𝗷𝗶 𝗣𝗮𝘁𝗶𝗹
Singers : 𝗦𝘄𝗮𝗽𝗻𝗶𝗹 𝗕𝗮𝗻𝗱𝗼𝗸𝗮𝗿, 𝗣𝗿𝘂𝘁𝗵𝘃𝗶𝗿𝗮𝗷 𝗠𝗮𝗹𝗶, 𝗞𝗮𝘀𝘁𝘂𝗿𝗶 𝗪𝗮𝘃𝗮𝗿𝗲, 𝗔𝗮𝗿𝘁𝗶 𝗞𝗲𝗹𝗸𝗮𝗿, 𝗔𝗿𝗼𝗵𝗶 𝗠𝗵𝗮𝘁𝗿𝗲
Cinematography (DOP) : 𝗠𝗮𝗵𝗲𝘀𝗵 𝗔𝗻𝗲𝘆'
Choreographer : 𝗦𝘂𝗯𝗵𝗮𝘀𝗵 𝗡𝗮𝗸𝗮𝘀𝗵𝗲 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲 𝘁𝗼 𝘁𝗵𝗶𝘀 𝗰𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 𝗮𝗻𝗱 𝘀𝘁𝗮𝘆 𝘁𝘂𝗻𝗲
song lyrics ●-
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
दुर्गुणाचा वळ पहावेना
सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ
मरणाची झळ साहावेना
तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ
उन्मादाचा मळ झाकवेना..
विठ्ठलाची आस वाढावी सरळ
विषाचे करळ टाकावेना..
जगण्याचे देवा .....
ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान
चरणात ध्यान राहुदेगा..
अमृताची वेल अमृताचा देह
भक्तीचा मृदुंग वाजुदेगा..
विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग
मन झाले दंग माऊलीचे..
घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग
जीवनाचा रंग पाहुदेगा..
विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल

Пікірлер: 1 100
@dh_graphics8726
@dh_graphics8726 2 жыл бұрын
New song link : kzfaq.info/get/bejne/o8ydla12uauofXU.html
@rohannikumbh308
@rohannikumbh308 2 жыл бұрын
Best cover of this song 🤩🤩🥰 Touch this blue link kzfaq.info/get/bejne/gK1yerOeq9ypinU.html
@opmack1838
@opmack1838 2 жыл бұрын
Same here ☺️
@dipalighawat407
@dipalighawat407 Жыл бұрын
@@opmack1838 ha me
@neelimajadhav1107
@neelimajadhav1107 Жыл бұрын
​@@opmack1838 😊😊😊😅⁸
@akshaygudulkar3077
@akshaygudulkar3077 Жыл бұрын
👍👌
@mayurpandey648
@mayurpandey648 2 жыл бұрын
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना.. विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे करळ टाकावेना.. जगण्याचे देवा ..... ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान चरणात ध्यान राहुदेगा.. अमृताची वेल अमृताचा देह भक्तीचा मृदुंग वाजुदेगा.. विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे.. घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग जीवनाचा रंग पाहुदेगा.. विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल
@42shreyashdeshmukh19
@42shreyashdeshmukh19 Жыл бұрын
@marutigavali6044
@marutigavali6044 8 ай бұрын
आभारी आहे, शब्द कळालेत
@krishnaghulepatil2064
@krishnaghulepatil2064 3 ай бұрын
❤🙏🏻
@user-hh1fq4ld2h
@user-hh1fq4ld2h 22 күн бұрын
तुमची कमेंट पिन केली पाहिजे
@deepakkhemkar5078
@deepakkhemkar5078 3 жыл бұрын
अभिमान आहे मी महाराष्ट्र मध्ये जन्म झाला आणि काय शब्द नाही 🙏🌍
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching भाऊ राम कृष्ण हरी
@ashleshakadam11
@ashleshakadam11 3 жыл бұрын
He song kal mi eka status mde yekl lgec u tube la serch kel tevapasun hi 55 vel aahe song yeknyachi 😍
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
Thankq for watching Please share & subscribers to channel
@rjvinay5676
@rjvinay5676 3 жыл бұрын
Same here. Aaj status madhe pahila. Shivaji maharajanchya eka video madhe ani lagech serach kel. Too good song ❤️😍🙏🏻
@akshayrajejadhav4217
@akshayrajejadhav4217 3 жыл бұрын
Me pn
@komalmidgule5413
@komalmidgule5413 3 жыл бұрын
Mepn🥰
@dnyansagarjagtap6729
@dnyansagarjagtap6729 3 жыл бұрын
Same here today 😁
@rb3970
@rb3970 3 жыл бұрын
या गाण्यात खूप जास्त सकारात्मक ऊर्जा आहे❤️
@omkarkadam7749
@omkarkadam7749 3 жыл бұрын
हे गाणं म्हणजे साक्षात विठ्ठल आभास☺️🌺🙏🌼🌺🙏🌼🌺🙏🌺🌼🙏🌺🌼🌺
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching भाऊ राम कृष्ण हरी
@indiansam2000
@indiansam2000 3 жыл бұрын
you too felt it?
@Sparshgaming46
@Sparshgaming46 3 күн бұрын
🙏
@Sparshgaming46
@Sparshgaming46 3 күн бұрын
🙏
@sonalipawar2930
@sonalipawar2930 2 жыл бұрын
मला सार्थ अभिमान आहे की मी महाराष्ट्रासारख्या संत भूमीत जन्माला आले आणि भजनाचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दाच नाही इतके सुंदर भजन आहे 👌
@ndpawar4286
@ndpawar4286 2 жыл бұрын
👍👍👍
@shashikanttupare6388
@shashikanttupare6388 2 жыл бұрын
Hii
@rohitdamle9947
@rohitdamle9947 Жыл бұрын
१०० टक्के खरे जय जय रामकृष्ण हरि जय हरि विठ्ठल 🙏
@malvikaghone4467
@malvikaghone4467 4 ай бұрын
मराठी गायक मध्ये इतकी ताकद आहे की देव समोर आहे असा भास होतो श्री स्वामी समर्थ
@rohitgaikwad2735
@rohitgaikwad2735 2 жыл бұрын
संस्कुर्ती जपणारया या महाराष्ट्रात च आपल्याला हे अतिशय सुंदर पांडूरंगाचे वर्णन कारणारं गीत एकन्यास मिळेल...धन्य तो महाराष्ट्रा 🙇🏻‍♂️🙏🏻🚩
@sarthakkk19
@sarthakkk19 3 жыл бұрын
किती सुंदर शब्दरचना गायन अपलोड केल्याबद्दल धन्यवाद. Keep it up!!
@anilchaudhari6416
@anilchaudhari6416 3 жыл бұрын
इतके छान भक्ती संगीत आणि गाणं असेल तर कोणीही सहज देवाच्या प्रेमात पडेल
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी भाऊ गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा अणि thankq for watching भाऊ राम कृष्ण हरी
@jeetendranagpurkar5504
@jeetendranagpurkar5504 3 жыл бұрын
Barobar
@mangeshsalunkhe9261
@mangeshsalunkhe9261 3 жыл бұрын
@@jeetendranagpurkar5504 c
@smitasolunke4055
@smitasolunke4055 Жыл бұрын
हे गाणे..मी माझ्या बहिणीच्या फोनची ringtone... असतांनी एकले होते...मला तेव्हापासुनच हे गाणं खुप आवडल होत.. पण काही महिन्यांनी आमचे भाउजी अपघात झाल्यामुळे..आमच्यापासुन कायमचे दुर निघुन गेले.. मग त्यानंतर मात्र मला हे गाणे कोठेही एकले तरी..माझी हसरी..जीवनाचा भरपुर आनंद घेणारी..हसरी बहिण आठवायची..मी कधीच हे गाणे स्वतःहुन शोधले नाही..कारण मला तीच आठवायची.. असे वाटायचे की आपण एखाद्या वेळेस परिस्थितीपुढे एवढे हतबल ..होतो की..काहिच पर्याय दिसत नाहि.. जगत राहतो आपण..एक..एक दिवस पुढेपुढे ढकलत.... आम्ही तिच्यासाठी एवढ्या मोठ्या संकटात काय करू शकलो..फक्त धीर देऊन तिला..बोलु शकलो.. पण दगडासारखे खंबीर..मजबुत तर..तिला स्वतःला तिच्या लेकरांसाठी व्हावे लागेल..कारण येथे पर्याय कोठे आहे...आलेल्या संकटाला घाबरून लपुन बसण्याचा...पळुन जाण्याचा.. पण आज दिड वर्षानंतर मी मोठ्या हिमतीने शोधले हे गाणे..तर समजले की तिच्याच आवडत्या गाण्यातील शब्दाने जणु काही तिच्यासारख्या अनेक बहिणींना अश्या वाईट मनस्थितीवर हिमतीने..कणखरपणाने..लढण्याचे बळ दिले..ते म्हणजे जगण्याचे बळ. देवाला एवढेच मागणे राहिल..की आयुष्यात गरिबी असु दे..ते चालेल ... पण आपल्या माणसांची साथ मात्र कायमची सोबत असु दे.
@akashtathe510
@akashtathe510 3 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌 एकदा ऐकलं की कमीतकमी 3 ते 4 वेळा ऐका वाटत असलेलं एक अनमोल भजन.... वा खूप छान😊😊😊
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी भाऊ गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा अणि thankq for watching भाऊ राम कृष्ण हरी
@akashtathe510
@akashtathe510 3 жыл бұрын
हो दादा नक्कीच करू
@kalyanideshmukh4532
@kalyanideshmukh4532 3 жыл бұрын
It's not just a song .. my heart filled with emotion 💖🥺
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
Please share and subscribers to channel and thankq for watching राम कृष्ण हरी
@adinathjadhav2436
@adinathjadhav2436 3 жыл бұрын
Good morning
@ganeshjambhulkar4561
@ganeshjambhulkar4561 3 жыл бұрын
Hon
@rajnarale5793
@rajnarale5793 2 жыл бұрын
आपसुख डोळ्यांच्या कडा पाणवतात 🥺
@akshaygudulkar3077
@akshaygudulkar3077 Жыл бұрын
Hii❤️
@siddheshwarpatil5959
@siddheshwarpatil5959 3 жыл бұрын
खुप शोधाशोध केली...आणि आज नेमका माघ वारी एकादशीच्या दिवशी सापडला.......#cants expess in words...#विट्ठल विट्ठल....❤🚩
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻 ...thanks for watching
@toshalpatil5191
@toshalpatil5191 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@siddheshwarpatil5959
@siddheshwarpatil5959 3 жыл бұрын
@@toshalpatil5191 राम कृष्ण हरी 🚩🙏
@dipaknatkarbtsarmy25011
@dipaknatkarbtsarmy25011 3 жыл бұрын
खूप छान इतका सुंदर गायन अपलोड केल्याबद्दल धन्यवाद 👌
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी भाऊ गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा अणि thankq for watching भाऊ राम कृष्ण हरी
@sujitkulkarni5088
@sujitkulkarni5088 3 жыл бұрын
वा.... खुपच सुंदर....साक्षात पांडुरंग डोळ्या पुढे उभा रहातो....धन्य आहे......आभारी आहे...
@vaibhavigangarkar8270
@vaibhavigangarkar8270 2 жыл бұрын
किती छान ,सुंदर आहे गाणं एकून खूप समाधान वाटल
@onkarpatil9794
@onkarpatil9794 3 жыл бұрын
अप्रतिम गाणं🙏🙏🚩🚩 संजय कृष्णाजी पाटील यांची उत्कृष्ट रचना शिवाय हे गाणं 'ळ' च्या यमक अलंकारात आहे, असं ऐकण्यात आलेलं की ते अवघड असतं... 0:45 classical mridang tone, just awsome🙏🙏
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching onkar bhava राम कृष्ण हरी
@srivathskamath472
@srivathskamath472 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@subhashbhosale3981
@subhashbhosale3981 11 күн бұрын
अतिशय सुरेख आणि अर्थपूर्ण शाब्द रचना त्यावर गायक संगीतकार यांनी शिरपेच लावला.
@shankarmesri7935
@shankarmesri7935 Жыл бұрын
मनाला साक्षात पांडुरंगाचा आभास करून देणार गान आहे😊
@sujatasawant8379
@sujatasawant8379 3 жыл бұрын
अप्रतिम भक्तीगीत, १०० वेळा ऐकलं तरी मनाचे समाधान होत नाही
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching ताई राम कृष्ण हरी
@madhuripurohit2598
@madhuripurohit2598 2 жыл бұрын
हो ना नुस्त घळाघळा डोळ्यातून पाणी येत होत
@ravimitkari5741
@ravimitkari5741 2 жыл бұрын
हे गाणं एकलास पूर्ण थकवा जातो खूप खूप खूप छान आहे 🙏🙏💐💐
@dh_graphics8726
@dh_graphics8726 2 жыл бұрын
राम कॄष्ण हरी माऊली गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching ravi mitkari राम कृष्ण हरी माऊली
@DhananjayChitnis-qc3sf
@DhananjayChitnis-qc3sf Жыл бұрын
देवामुळे आपण आहोत कारण तो , चराचरात आहे, त्याहीपेक्षा तो आपल्या सर्वांच्या हृदयात बसलेला आहे आणि तो आपले संपूर्ण जीवन चालवित आहे ही स्पष्ट भक्तीची समज प्रत्येक मनुष्याला आली तर आयुष्य सुंदर होईल🙏🙏 खूप सुंदर हृदयाला भिडणारे गीत💐💐
@shraddhamurkute655
@shraddhamurkute655 3 жыл бұрын
Khup chan swapnil tuzya avajatach godava ahe
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching Shraddha murkute राम कृष्ण हरी
@shantanupanditiitdelhi5515
@shantanupanditiitdelhi5515 2 жыл бұрын
काय मधुरता आहे या गाण्यात 🥰 विठ्ठलावर विश्वास ठेवून मी सुखी आहे 🤩
@RailExpressbyPreetam
@RailExpressbyPreetam 2 жыл бұрын
ह्या गाण्यात एक वेगळी शक्ती आहे जी मला वारंवार एकाला भाग पाडत आहे , हे गाणं ऐकतच राहावं असं वाटतं ! जय हरी विठ्ठल !! ❤️🙏🏻
@marotibharkar1097
@marotibharkar1097 Жыл бұрын
खर आहे मि पन ऐकतो
@anilchaudhari6416
@anilchaudhari6416 3 жыл бұрын
खूपच भक्तिमय गाणं खूप दिवसानंतर ऐकलं
@shubhamkhairnar5210
@shubhamkhairnar5210 3 жыл бұрын
गाण्यातून फक्त विठ्ठला चे वर्णन नाही तर जीवन जगण्याचा मार्ग आहे
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कॄष्ण हरी माऊली गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching shubham khairnar राम कृष्ण हरी माऊली
@asharawool4854
@asharawool4854 3 жыл бұрын
स्वप्नील बांदोडकर चा आवाज .चाल आणि शब्द अती सुंदर..मी कितीतरी वेळा हा अभंग ऐकते पण आणखी आणखी ऐकावासा वाटत रहातो
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कॄष्ण हरी माऊली गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching Asha rawool राम कृष्ण हरी माऊली
@user-zu1ur6fk8f
@user-zu1ur6fk8f 2 жыл бұрын
किती छान वाटत ऐक्याला किती ऐकलं तर मन भरत नाही ...आपोआप पाठ पण झालं ..राम कृष्ण हरी...
@anitathengade3241
@anitathengade3241 3 жыл бұрын
He gane coronachya kalat manala sahanubhuti denare ahe😇
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching भाऊ राम कृष्ण हरी
@nimishvaishnao6834
@nimishvaishnao6834 3 жыл бұрын
Just can't describe in words☺️🙏🙇🏻‍♂️___In such difficult times only spiritual activities nd musics can bring us back to the normal🤗 If we devote ourself to the god then why to worry? Nothing will happen unwanted 😊 Shree hari vitthal Jai hari vitthal🙇🏻‍♂️☺️ Jai shree gajanan🙇🏻‍♂️☺️jai shree swami samarth🙇🏻‍♂️☺️
@yogitakamble5364
@yogitakamble5364 3 жыл бұрын
Khup छान भक्तीगीत.... हृदयस्पर्शी
@sanketsawant6884
@sanketsawant6884 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमच्या आवाजातून हे सुंदर गीत सादर केले ❤️ love u singer❤️
@prithvirajkhatke9241
@prithvirajkhatke9241 3 жыл бұрын
1:21 Goosebumps🎶😍
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching भाऊ राम कृष्ण हरी
@sagarvadale101
@sagarvadale101 2 жыл бұрын
शब्दच नाही माझ्याकडे या गायकासाठी पहिल्यांदा असं गाणं ऐकतोय...
@dh_graphics8726
@dh_graphics8726 2 жыл бұрын
राम कॄष्ण हरी माऊली गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching sagar vadale राम कृष्ण हरी माऊली
@rohandubal6719
@rohandubal6719 3 жыл бұрын
खरच हे गाणं ऐकल्यावर एकदम छान वाटत मन प्रसन्न होतंय 🙏👌🏼
@saikumarkshirsagar7538
@saikumarkshirsagar7538 3 жыл бұрын
काय गाणे गायले आहे हे इतकी Positive Energy येते ना हे गाणं ऐकताना अप्रतिम गाणं आहे...💐💐🙏🙏💐💐
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कॄष्ण हरी माऊली गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching saikumar kshirsagar राम कृष्ण हरी माऊली
@saikumarkshirsagar7538
@saikumarkshirsagar7538 3 жыл бұрын
@@dh_graphics8726 Ho Nakkich
@samirdaki55
@samirdaki55 2 жыл бұрын
Sunder lyrics aahe aani voice tar sunder.
@kiranpolkar1996
@kiranpolkar1996 3 жыл бұрын
Whenever I listen this, It always makes a fresh mood and more religious.
@rameshwaradmane1931
@rameshwaradmane1931 2 жыл бұрын
⛳🚩विठू माउली.⛳🚩 जय हरि ⛳🚩
@ruhi__karnik6248
@ruhi__karnik6248 2 жыл бұрын
खरंच काय अर्थ आहे... माझी मराठी ♥️
@deepparab3718
@deepparab3718 2 жыл бұрын
Ram krishan harii❤
@shrinathsuryawanshi6075
@shrinathsuryawanshi6075 3 жыл бұрын
Whatsapp status baghun kon ethe ale ahe? Like here
@dipakkhot5386
@dipakkhot5386 3 жыл бұрын
Yes
@vaishnavkale9297
@vaishnavkale9297 3 жыл бұрын
Me bhava
@shitalchaudhari19
@shitalchaudhari19 3 жыл бұрын
Me
@utkeshnivalkar8476
@utkeshnivalkar8476 3 жыл бұрын
Yes
@varshalad2558
@varshalad2558 3 жыл бұрын
Me🙋🏼
@nidhichavan8272
@nidhichavan8272 Жыл бұрын
अप्रतिक अभंग 🙏
@pranavmokal5302
@pranavmokal5302 3 жыл бұрын
Khup Sundar mi ha gani droz skali aikto khup Sundar vithal vithal 🙏🙏
@avinashsanjaydere9669
@avinashsanjaydere9669 3 жыл бұрын
विठूच्या या रुपामुळेच लाखो वारकरी आषाढी साठी धावत असतात देहभान विसरून,,,,
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कॄष्ण हरी माऊली गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching Avinash sanjay dere राम कृष्ण हरी माऊली
@pallavipatil4666
@pallavipatil4666 3 жыл бұрын
He song mi status la bghitl ani lagech u tube la bghutl .....fev song zal ahe he 😍😍😍😊😊😃
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching ताई राम कृष्ण हरी
@bhavnamoon575
@bhavnamoon575 3 жыл бұрын
Manala positivity denara avaj.... Ani aprtim rachana 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏khupch bhari 🙏
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कॄष्ण हरी माऊली गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching bhavna Moon राम कृष्ण हरी माऊली
@sonalilad1457
@sonalilad1457 3 жыл бұрын
Khup sunder 🙏🙏
@sandeeplohar2500
@sandeeplohar2500 3 жыл бұрын
खुप छान आवाज आहे. साक्ष्यात पांडुरंगाच्या दारीं असल्याचा भास झाला. 🙏
@abhilashtari9248
@abhilashtari9248 3 жыл бұрын
Nice lyrics and Nice voice by Swapnil Bandodkar. just loving it..
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching दादा राम कृष्ण हरी
@dipakbhoje3389
@dipakbhoje3389 3 жыл бұрын
ऐसे लाभो भान देगा देवा दान... चरणात द्यान राहू देगा ..... अमृताचा वेल अमृताची कुंभ,, भक्तीचा मृदुंग वाजू देगा.... What a line yarrr superb😘😘😘😘😘
@sweetsparklesam5556
@sweetsparklesam5556 3 жыл бұрын
अनेकदा ऐकले तरी मन भरत नाही आणि कंटाळा ही येत नाही 😇😇
@akshaygudulkar3077
@akshaygudulkar3077 Жыл бұрын
Hii
@Sonaliaagre1990
@Sonaliaagre1990 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@jiteshjoshi2829
@jiteshjoshi2829 2 жыл бұрын
🙏🌺❤️|| श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय ||❤️🌺🙏
@shrik1486
@shrik1486 3 жыл бұрын
माझ्या मते भक्ती संगीत मुळेच महाराष्ट्र पुढे आहे आणि सेन्सिटिव्ह आहे. खूप दिवसांनी एक सुंदर भजन कानावर ऐकू आलं आणि मन प्रसन्न झालं.
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कॄष्ण हरी माऊली गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching shrikant dalvi राम कृष्ण हरी माऊली
@induvaidya3662
@induvaidya3662 2 жыл бұрын
Khoop chan Meaning aahe hyache Khoop Sundar Ganne aahe 🙏
@yogeshsonawane3462
@yogeshsonawane3462 3 жыл бұрын
मन प्रसन्न झाले song aikun एक वेगळीच positive enegry ..good vibes❤️ Swapnil kya bat ..mast आवाज 🙏
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching भाऊ राम कृष्ण हरी
@thecrazypasta
@thecrazypasta 2 жыл бұрын
Ram Krishna Hari 🙏🏿
@vidyasawant7349
@vidyasawant7349 Жыл бұрын
खूप सुंदर आहे हे गाणे. कितीही वेळा ऐका मन भरत नाही. आवाज खूप गोड आहे.
@user-cm1ql2oh7n
@user-cm1ql2oh7n 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@sangramgaikwad2451
@sangramgaikwad2451 3 жыл бұрын
Khup sundar song ahe 👌👌👌👌👌
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
Thankq for watching Please SUBSCRIBERS to channel hit the bell
@vitthalinglepatil9168
@vitthalinglepatil9168 3 жыл бұрын
खुपच मन प्रसन्न होऊन गेल खूपच अप्रतिम खुपच सुंदर 👌👌👌🚩🚩
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
Ram krushan hari 🙏🏻👍
@vitthalinglepatil9168
@vitthalinglepatil9168 3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏
@jagtapgovind9055
@jagtapgovind9055 3 жыл бұрын
मला Tension आल्यावर हे गाणं ऐकतो. खूप मन हलकं होत 💖I LOVE THIS SONG❤️
@rahulpawar5993
@rahulpawar5993 3 жыл бұрын
🚩 पांडुरंग हरी वासुदेव हरी 🚩या चार शब्दात सांगायचे झाले तर विठ्ठल रखुमाई चे दर्शन होते 🙏🙏
@prajaktaabnave5395
@prajaktaabnave5395 3 жыл бұрын
Kup kup chan song ahe mi teva Tension made astena teva he aikte bar vat mala
@shraddhamagar4482
@shraddhamagar4482 3 жыл бұрын
k😊
@shraddhamagar4482
@shraddhamagar4482 3 жыл бұрын
💅💅
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
Thankq ताई गाणं आवडलं असेल तर नक्कीच चॅनेला शेर आणि सबक्राईब करा आणि thankq for watching ताई 🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
@@shraddhamagar4482 गाणं आवडलं असेल तर नक्कीच चॅनेला शेर आणि सबक्राईब करा आणि thankq for watching 🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
@shrinathdesai585
@shrinathdesai585 3 жыл бұрын
❤️निःशब्द ❤️
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching भाऊ राम कृष्ण हरी
@akshaygudulkar3077
@akshaygudulkar3077 11 ай бұрын
खुप सुंदर 👍👌
@vinodsatpute3767
@vinodsatpute3767 3 жыл бұрын
मन प्रसन्न होऊन जातंय हे गाणं ऐकल्यावर लय भारी
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching भाऊ राम कृष्ण हरी
@akshaybahadure6310
@akshaybahadure6310 3 жыл бұрын
How beautiful ❤️❤️❤️❤️❤️ Voice is just wow!! अविस्मरणीय अनुभव 🤗🤗
@arvindmohite2302
@arvindmohite2302 3 жыл бұрын
खुप खुप सुंदर आवाज आहे तुमचा अतिशय गोड आवाज आहे मला खुप आवडले हे गाणे ✨✨✨
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
Please subscribe hit the bell icon and thankq for watching
@vinay._._001
@vinay._._001 2 жыл бұрын
आज मी इंस्टंटगृम पाहत होते😀 आणि हे song 😯पाहीले आणि लगेच KZfaq👇 ला येऊन Download केली🤳 ह्या songच lirics आणि संगीत खुप मस्त आहे ❤️❤️ I love this song 😘😘😘
@kirtipatil7951
@kirtipatil7951 5 ай бұрын
हे गाणं ऐकून मनःशांती मिळते🙏
@adityapandey8723
@adityapandey8723 2 жыл бұрын
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना सद्गुणाञ्ची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहावेना तुझ्या दारी दावी पाण्डुरङ्गी तळ उन्मादाचा मळ झाकवेना.. विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे करळ टाकावेना.. ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान चरणात ध्यान राहुदेगा.. अमृताची वेल अमृताचा देह भक्तीचा मृदुङ्ग वाजुदेगा.. विठु तुझ्या दारी भेटला श्रीरङ्ग मन झाले दङ्ग माऊलीचे.. घडो तुझी प्रीत वाढो तूझा सङ्ग जीवनाचा रङ्ग पाहुदेगा..
@rohantakalkar4426
@rohantakalkar4426 3 жыл бұрын
Best song in the world😍😍😍 vitthal mauli 😍
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching भाऊ राम कृष्ण हरी
@pratikshadabhade5541
@pratikshadabhade5541 3 жыл бұрын
अप्रतिम
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष हरी ताई गाणं आवडलं असेल तर नक्कीच चॅनेला शेर आणि सबक्राईब करा आणि thankq for watching ताई 🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
@cricketer9718
@cricketer9718 Жыл бұрын
जय हरि विठ्ठल
@vaishanviambhure6941
@vaishanviambhure6941 3 жыл бұрын
This song is my phone's ringtone... It's amazing song...
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
गाणं आवडलं असेल तर नक्कीच चॅनेला शेर आणि सबक्राईब करा आणि thankq for watching ताई 🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
@SUDHIRMYLA
@SUDHIRMYLA 3 жыл бұрын
🌺Vithallll vithallll✨️🎋✨️ .... Sunte rahete hai bass... annad badta hi jata hai.. Jai🙏
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching भाऊ राम कृष्ण हरी
@akkirajeshelke6615
@akkirajeshelke6615 10 ай бұрын
Mazi दिवसाची सुरुवात या गाण्याने होते दररोज
@snehalg8948
@snehalg8948 3 жыл бұрын
Khup sundar gailay man bharun aala... Bhagvantanchi bhakti hech manushyacha ekmatra dharma hoy... Shri hari vitthala
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कॄष्ण हरी माऊली गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching snehal G राम कृष्ण हरी माऊली
@sagarambalkar9114
@sagarambalkar9114 3 жыл бұрын
This song is a pure emotion 🙏🌹🧡
@abhishekoulkar7315
@abhishekoulkar7315 3 жыл бұрын
In this noisy world, This 2.24 min are worth to calm ur mind by listening this song ❤️❤️
@shubhammoralwar6865
@shubhammoralwar6865 3 жыл бұрын
मन एकदम मंत्रमुग्ध झाले 😍😍😍
@idealartrakeshambekar7807
@idealartrakeshambekar7807 3 жыл бұрын
विठू माउली कडे काई मागावे ? ......जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ.... दुर्गणांचा बल पाहवेना सध्या परिस्ताठीवर 100 % लागू पडणारी पद.. 🙏🏻... सुंदर याचे साक्षात वर्णन खरंच सुंदर मागणे आहे विठुरायाला 🙏🏻. सुंदर काव्यरचना, सुंदर बोल. !! राम कृष्ण हरी !!
@poojaradkar8886
@poojaradkar8886 3 жыл бұрын
I find this out on a status and now I am in love with this beautiful lyrics and song ❤️
@ajaykumarchavan3453
@ajaykumarchavan3453 2 жыл бұрын
Same here
@kapeeltolagi9777
@kapeeltolagi9777 2 жыл бұрын
Same.. ❤️
@Sonaliaagre1990
@Sonaliaagre1990 3 жыл бұрын
Nice song😍😍👌👌👌🙏🙏🙏🙏
@vinodantre3976
@vinodantre3976 3 жыл бұрын
खूप.मनोहक song 😑👍👍👍👍👍👌👌👌👌👋👋👏👏👏👏
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कॄष्ण हरी माऊली गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching vinod antre राम कृष्ण हरी माऊली
@GaneshSalvi322
@GaneshSalvi322 2 жыл бұрын
खूपच छान 👌👌👌👌🙏
@avinashborade5588
@avinashborade5588 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी ..🙏
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
गाणं आवडलं असेल तर नक्कीच चॅनेला शेर आणि सबक्राईब करा आणि thankq for watching राम कृष्ण हरी
@sunitaasardohkar2832
@sunitaasardohkar2832 2 жыл бұрын
It gives Positive energy😇
@vaibhavdeshmukh4946
@vaibhavdeshmukh4946 3 жыл бұрын
Khup chan song
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कॄष्ण हरी माऊली गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching vaibhav Deshmukh bhau राम कृष्ण हरी माऊली
@push3798
@push3798 3 жыл бұрын
Hay song khup shanti det mannala nice song 🙏👍
@vivekkadam8632
@vivekkadam8632 2 жыл бұрын
It's magic of swapnil sir ....great
@surajgore459
@surajgore459 3 жыл бұрын
Nice song 💓
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching भाऊ राम कृष्ण हरी
@sanketmane5885
@sanketmane5885 Жыл бұрын
राम कृष्ण हरि 🙏💐
@technicalvk3704
@technicalvk3704 3 жыл бұрын
वृद्धांच्या पावलांना वारीसाठी बळ देणाऱ्या, विठ्ठलाच्या दर्शनासाठी संयम बाळगणाऱ्या, लाखो वारकऱ्यांत एकरूप होणाऱ्या, अप्रूप वाटावं अशा या अमाप भक्तीला, आषाढी एकादशीच्या विठ्ठलमय शुभेच्छा....
@deepakkardak7313
@deepakkardak7313 3 жыл бұрын
Feeling like living in paradise while listening to this song.
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers करा and thankq for watching भाऊ राम कृष्ण हरी
@yogcreation1788
@yogcreation1788 3 жыл бұрын
Very nice song..... my favorite song
@dh_graphics8726
@dh_graphics8726 3 жыл бұрын
Please share and subscribers the channel And thankq for watching
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 25 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 2 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 11 МЛН
||Shri Swami samartha||.                       |tarakmantra|| naki yeka  #tarakmantra #viral #swami
22:29
Jagnyache Deva(Lyrical) || Marathi bana Lyrics
2:29
NEEL FILMWORKS
Рет қаралды 61 М.
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 25 МЛН