Jalal Maharaj Sayyad : मुस्लिम घरात जन्म, मुखी कीर्तन-अभंग! जलाल महाराज सय्यद Majha Katta वर

  Рет қаралды 313,154

ABP MAJHA

ABP MAJHA

5 ай бұрын

#abpmajha #abpमाझा #majhakatta #JalalMaharajSayyad #aayodhya #rammandir
Jalal Maharaj Sayyad Majha Katta रामायणातील आजवर कधीही न ऐकलेल्या गोष्टी, ह.भ.प जलाल महाराज सय्यद 'माझा कट्टा'
ABP Majha LIVE TV | Manoj Jarange Patil | Uddhav Thackeray | OBC Vs Maratha Reservation | ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
`````````
Facebook:
/ chitaledairy. .
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
---------------------------------------------------------------------------------------------
BMC Budget 2024 | Maratha Vs OBC Reservation | Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange | Manoj Jarange Speech | MVA Seat Sharing | Loksabha Elections | Maratha Reservation | Manoj Jarange Live | Nirmala Sitharaman | Maratha Reservation Survey App | Kalyan BJP Shiv Sena MLA Clashes | MLA Ganpat Gaikwad Vs MLA Mahesh Gaikwad

Пікірлер: 568
@dilipbhise6901
@dilipbhise6901 5 ай бұрын
आम्ही हिंदू असूनही राम अजूनही पूर्ण समजलो नाही जलाल महाराज खरोखरच आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे धन्यवाद रामकृष्ण हरी
@RajendraMule-zg4hs
@RajendraMule-zg4hs 4 ай бұрын
Bahurupee
@LaxmanSawant-vp2nu
@LaxmanSawant-vp2nu 4 ай бұрын
​@@RajendraMule-zg4hsj..
@shrikrushnadandawate7952
@shrikrushnadandawate7952 3 ай бұрын
111111​@@RajendraMule-zg4hs
@rajaramkale3604
@rajaramkale3604 3 ай бұрын
शं.
@sumanmhaisane
@sumanmhaisane 5 ай бұрын
सय्यद महाराजांच्या जिभेवर जनु काही सरस्वती आरुढ झाल्याचा भास होत आहे महाराजांना शतवार प्रणाम व जय श्रीराम जय श्रीराम
@parasharampatil9425
@parasharampatil9425 5 ай бұрын
काय हा अभ्यास.....महाराज आपल्याचरणी नतमस्तक आहोत...🙏🙏
@dipakjagtap2075
@dipakjagtap2075 5 ай бұрын
जय हरी माऊली आज आम्हाला कै ताजुदीन बाबा याची आठवणी आली आहे सय्यद महाराज जय हरी माऊली
@dhondinerkar7508
@dhondinerkar7508 5 ай бұрын
सय्यद महाराज तुमच्या मुखातुन प्रभु श्रीरामांचे गुणगान ऐकतांना माझे ह्रदय अभिमानाने भरुन आले , डोळ्यांत अश्रूही अनावर झाले ! तुम्हांला ऊदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य प्रभु श्रीरामांनी देवो ही प्रभुचरणी विनम्र प्रार्थना ¡
@Boss-id8xf
@Boss-id8xf 5 ай бұрын
सय्यद महाराजाना कोटी कोटी नमन स्वतः ला हिन्दु व मराठा समजणारे शरम वाटू द्या आम्हाला गीता वेद उपनिषद हे माहित नाही आम्हाला खाणे व पिने हेच माहित आहे.
@udesingchavan4298
@udesingchavan4298 5 ай бұрын
मी ऐकलेली आतापर्यंत ची सर्वात योग्य मुलाखत
@pallavikulkarni1292
@pallavikulkarni1292 5 ай бұрын
सय्यद महाराज जी नमस्कार 🙏 आपली मुलाखत ऐकून आज आम्ही धन्य धन्य झालो.आपला अभ्यास पाहून खूप खूप आनंद झाला. रामायणाचा अभ्यास हा वादात आहे.
@maskeaditya8931
@maskeaditya8931 5 ай бұрын
रामायणाचा अभ्यास वादात नव्हे वादादित आहे😂
@EknathShelke-gi8vn
@EknathShelke-gi8vn 5 ай бұрын
😊​😮
@vilaskarhadkar144
@vilaskarhadkar144 4 ай бұрын
​@@maskeaditya8931ĺĺ
@tsbirajdar7283
@tsbirajdar7283 5 ай бұрын
आदरणीय महाराज जींना सां. नमस्कार .आपले विचार खूप खूप आवडले. आपले प्रबोधन असेच चालत रहावे हीच श्रीराम आणि श्री विठ्ठल चरणी प्रार्थना.
@AB-vh2wc
@AB-vh2wc 5 ай бұрын
सय्यद महाराज जी नमस्कार. आपल्याशी बोलायला आमच्या सारख्या साधारण लोकांन जवळ शब्दच नाही.धन्य आपण.आणि आपल्या मुळे आम्ही धन्य.
@ujwalahayatnagarkar3526
@ujwalahayatnagarkar3526 5 ай бұрын
Varkaribsampradayala लाभलेले अमोल हिरा.
@RN4ALL
@RN4ALL 3 ай бұрын
भगवती सरस्वतीचा कृपाशीर्वाद कुधी कुणावर होईल सांगता येत नाही..... तुम्ही भाग्यवान आहात सय्यद महाराज, त्या ज्ञानदायिनीचा उदंड आशिर्वाद तुमच्या मस्तकी आहे......🙏🏻💐
@kirankarad9245
@kirankarad9245 5 ай бұрын
Abp माझाच धन्यवाद रोजच करप्यशन, रोजच खिशेभरो राजकारण या व्यतिरिक्त परमार्थ दर्शन झालं असच दाखवा खारीचा वाटा होईल तुमचा नीतिमत्ता आणि नितिमूल्य जनमासात रुजवायला
@rajanibhagwat1933
@rajanibhagwat1933 5 ай бұрын
आदरणीय महाराजांना साष्टांग नमस्कार.आफले विचार खूप खूप आवडले.आपले प्रबोधन असेच सदैव होत राहोत ही राम कृष्ण हरी चरणी प्रार्थना.
@bhagvatnagre8807
@bhagvatnagre8807 4 ай бұрын
भारत जे राहतात त्याचे पुर्वज हिंन्दुच होते.आपण सर्व भारतीय आहोत राष्ट्र मजबुत करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पहिजे.खुप छान व्यक्तिमत्त्व आहे सय्यद महाराज ❤❤
@SAP.-739
@SAP.-739 5 ай бұрын
सय्यद महाराज जी The best !!! ❤ सर्वोत्तम अभ्यास अभिमानास्पद !!! ❤❤❤❤❤❤❤❤❤
@ashokghadavale3897
@ashokghadavale3897 5 ай бұрын
Jai jai shree ram sayyad maharaj
@mohininerurkar5264
@mohininerurkar5264 5 ай бұрын
Yo
@ShamalaK-xd6sv
@ShamalaK-xd6sv 5 ай бұрын
AaQQ​@@mohininerurkar5264
@ramshankargadade9291
@ramshankargadade9291 5 ай бұрын
JAI SHRI RAM JAI SHRI SAYYAD MAHARAJKI JAI HO. MANY MANY SALUTES.
@mahadevmundemahi2430
@mahadevmundemahi2430 5 ай бұрын
खूप छान महाराज आम्हीं तूमचे कौतूक करनेईतके मोठे नाहीत पन तूमच्या बोलन्यातू विश्वराचे खरे स्वरूप दीसते या ज्ञानाची इरज आजच्या तरून पीडीला आहे
@roshanidabli4956
@roshanidabli4956 4 ай бұрын
आज यांचे विचार ऐकून वैकूंठ वासी शेख ताजुद्दीन बाबा ची आठवण झाली.
@ganeshawate5649
@ganeshawate5649 4 ай бұрын
महाराजांना आमचा नमस्कार राम कुष्ण हरी🚩🚩🚩🚩🙏
@vanitazkitchen....6319
@vanitazkitchen....6319 5 ай бұрын
नमस्कार, मराठीवर काय प्रभुत्व आहे तुमच जलाल महाराज.🎉
@user-nm2kq7tc2x
@user-nm2kq7tc2x 5 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली🚩🚩🚩
@manahorghumare
@manahorghumare 5 ай бұрын
💐💐ABP majha या चॅनेल वर सय्यद महाराज यांची मुलाकात घेतल्या बद्दल तुमच्या चॅनेल ला धन्यवाद व जे महाराजांनी थोडक्यात आपले द्यान सांगितले ते ऐकून खूप आनंद झाला त्या बद्दल महाराज यांना कोटी कोटी प्रणाम 👏💐
@vinayakjagtap286
@vinayakjagtap286 5 ай бұрын
अगदी योग्य स्पष्टीकरण मन प्रसन्न झाले. रामकृष्णहरी शुध्द विचार शुध्द जीवन ❤
@swamisamarth9474
@swamisamarth9474 4 ай бұрын
नमस्कार माऊली आपल्या अध्ययन ऐकून खूप समाधान वाटले. माऊली आपण धन्य आहात 🙏
@sunilsawant792
@sunilsawant792 4 ай бұрын
जलाल महाराज तुम्ही जे काय माहिती दिली सांगितलं ते अतिशय उत्तम प्रकारे सांगितलं तुमचं ज्ञान अफाट अफाट आहे तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
@sureshgaikwad3517
@sureshgaikwad3517 5 ай бұрын
महाराजाना सप्रेम राम कृष्ण हरी. खुप खुप सुंदर मुलाखत. ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.
@rajeshreevinzey20
@rajeshreevinzey20 5 ай бұрын
भक्ती शक्ती बुध्दी आणि भागवत. धर्माविषयी अपार प्रेम संशयातीत आहे त्रिवार वंदन अन् नतमस्तक 🎉🎉🎉,,,,,,याचे कीर्तन प्रवचन फार उत्तम आहे
@SAP.-739
@SAP.-739 5 ай бұрын
सय्यद महाराज जी राममय झाले आहेत... पुरुषार्थ काय तो हाचअसतो ❤ अतिउत्तम !!! ❤❤❤❤❤❤
@user-st2vk1ic7n
@user-st2vk1ic7n 5 ай бұрын
महाराज मुस्लिम असून हिंदू धर्माची भरपूर माहिती रामनामाचा मोटा अभ्यास खूपच आनंद वाटला लाज वाटते आम्हाला हिंदू म्हणून घेण्याची जय हरी माऊली
@RajendraMule-zg4hs
@RajendraMule-zg4hs 5 ай бұрын
Laj vatnnychi kahi garaj nahi tu sachha aahes mahnun tu ase bolroto aahes pan यांच्यासारखे रंग बदलणाऱ्या सर्ड्यवर विश्वास नको ठेऊ
@roshanidabli4956
@roshanidabli4956 4 ай бұрын
हे मुस्लिम आहेत पण रंग बदलणारे सरडे नाही हो.तर महाराष्ट्रातील संत परंपरेचे अनुकरण करणारे आहेत.हिंदु धर्माची हीच धन्यता. आपण ही खर्यासाठी उदारता दाखवु या
@raghvendrabk4061
@raghvendrabk4061 4 ай бұрын
​@@RajendraMule-zg4hs या महाराजांना मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे, वारकरी संप्रदायातील एक फार मोठी विद्वान आणि समर्पित जीवन म्हणावं अशी असामी आहेत. वास्तवादी (प्रॅक्टिकल लाईफ मानणारे) /आधुनिक विचारांच्या माणसांना देखील अध्यात्माची गोडी निर्माण होईल इतकं प्रभावी विवेचन हे महाराज त्यांच्या किर्तनातून सादर करत असतात.
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 3 ай бұрын
​@@raghvendrabk4061बरोबर पण काही लोकांना जिकडे तिकडे भेदभावच दिसतो ते लोक मान्यच करत नाहीत मोठेपणा
@TejasPatil-wc2bz
@TejasPatil-wc2bz 3 ай бұрын
निशब्द महाराजांबद्दल काय बोलु माझ्या शब्दकोश संपला
@deepaksamrat4587
@deepaksamrat4587 5 ай бұрын
आपला इतिहास म्हणजे रामायण आणि महाभारत है उत्तम प्रकारे समजुन सांगितले सय्यद महाराज चे धन्यवाद
@santoshthakur8204
@santoshthakur8204 4 ай бұрын
सर के सोच और विचारों को लाखों करोड़ों अरबों सैल्यूट और थैंक्स इंसान हो तो ये सा शायद महाराज जैसा पूजा करने के लायक गुड सैयद महाराज ग्रेट सैयद महाराज जय हिन्द जय भारत वंदेमातरम भारत माता की जय
@user-st2vk1ic7n
@user-st2vk1ic7n 5 ай бұрын
जय हरी माऊली खूपच अभिमान वाटतो मला रामायणा बदल ये वडी सविस्तर माहिती दिली खूपच अभ्यास आहे आपला आनंद वाटला
@patilsp6518
@patilsp6518 5 ай бұрын
महाराज आपला अभ्यास पाहून खरंच धन्य झालो. आपण जे मार्ग दर्शन केलें ते नक्किच समाज उपयोगी आहे.
@pravinchinkate3989
@pravinchinkate3989 3 ай бұрын
आदरणीय ह. भ. प. श्री सय्यद महाराज राम कृष्ण हरी...माऊली 🙏🏻 आम्हीं भाग्यवान आहोत सनातन हिंदु धर्मात जन्माला येऊन..पण आपण धन्य आहात... या सनातन वारकरी संप्रदायाची ध्वजा हातात घेऊन...🙏🏻🙏🏻
@mukesh.bhujbal121
@mukesh.bhujbal121 5 ай бұрын
वाह!! धन्य झालो वारकरी, भक्तीची आणि संतांची खरच कोणतीच जात नसते.हेच खरे ❤
@dattatraylate3613
@dattatraylate3613 5 ай бұрын
जय श्री राम ह.भ.प.जलाल महाराज सय्यद त्यांची मुलाखत टी.व्ही.वर खूप छान झाली. त्यांची किर्तने वआध्यात्मिक अभ्यास उत्तम आहे.त्या बद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
@arvindgadhave9716
@arvindgadhave9716 5 ай бұрын
महोदय सय्यद''महाराज हेअदभूत''बुध्दी''मत्ता'असलेले'''महान''कित॔न''कार' आहेत'''ऊसे''लाख''लाख''प्रनाम''जय''हिंद
@gangadharkumbhar3693
@gangadharkumbhar3693 4 ай бұрын
मी आतापर्यंत दाखले देण्यात आपल्या इतके ज्ञान, पाठांतर व समर्पक प्रतिपादन करणारी दुसरी व्यक्ती पाहिली नाही. यापूर्वी सुधांशू त्रिवेदी यांच्याविषयी माझे असेच मत होते पण तुम्हाला ऐकल्यानंतर तुम्ही सुधांशू पेक्षा काकणभर सरस वाटतात.🙏🙏🙏
@vinayakkulkarni9733
@vinayakkulkarni9733 Ай бұрын
ह.भ.प.जलाल महाराज यांची मुलाकात ऐकलो आणि मी धन्य झालो.🎉🎉
@hkthakare6445
@hkthakare6445 4 ай бұрын
श्री ह. भ. प. जलाल महाराज आपल्या अभ्यास बघून अभिमान वाटतोआनंद वाटतो.
@rajeshreevinzey20
@rajeshreevinzey20 5 ай бұрын
किती समर्पक सार्थ शुध्द स्वच्छ उच्च स्तरीय मराठी भाषा ऐकून मन थक्क झाले आहे आवडले मला धन्यवाद उत्तम शुभेच्छा राजश्री रविकुमार विंझे नागपूर
@madhurisawant1371
@madhurisawant1371 2 ай бұрын
ह.भ.प. जलाल महाराज यांना भक्ती पूर्ण सलाम !
@user-or9mi4st9w
@user-or9mi4st9w Ай бұрын
खरच जलाल महाराज सैय्यद आपण रामायण महाभारत यावर केलेले विश्लेषण व प्रबोधन आपल्या वाणीतुन खुप छान वाटले ईतका सुंदर उपदेश व प्रबोधन आज पर्यंत कुठेही एकलेले नाही आपणास कोटी कोटी प्रणाम ईश्वर आपणास उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🎉🎉
@vilasjadhav6781
@vilasjadhav6781 5 ай бұрын
जलाल महाराजांचा अध्यात्मिक खूपच छान, अभिनंदन महाराज.
@anilchavan-rg6in
@anilchavan-rg6in 3 ай бұрын
हिंदूंना हिंदू धर्म समजला नाही, मात्र जलाल महाराज आपण मुस्लिम असूनही त्यांनी खूपच चांगल्याप्रकारे समजवला आहे. धन्यवाद,रामकृष्ण हरी, माऊली
@w.m.jahagirdar1293
@w.m.jahagirdar1293 5 ай бұрын
अति उत्तम वारकरई पंथ MANUSAKI HACH DHARM
@popatpalve7584
@popatpalve7584 5 ай бұрын
Pranam sadguru Jalal Maharaj. Whenever we attend/ hear ,Each an every kirtan/pravachan of Jalal Maharaj, it is always with deep study.
@abhijeetwankhade6028
@abhijeetwankhade6028 5 ай бұрын
Ab kalki kal dekhenge...one sentence and many meanings ..great🎉
@cytiuris.2915
@cytiuris.2915 5 ай бұрын
अशा माणसांनी घरवापसी करून हिंदू धर्मात येऊन जावे.
@vilasgurav1922
@vilasgurav1922 5 ай бұрын
सय्यद जी महाराज आपली मुलाखत ऐकुन आपल्या चरणावर लीन व्हावे असे वाटले . आपल्याला कोटी कोटी प्रणाम.मीआपल्या चरणी नतमस्तक आहे.
@user-ly7mq4cm2u
@user-ly7mq4cm2u 5 ай бұрын
सय्यद महाराज 🎉🎉🎉सारखी सगळे मुस्लिम बंधू भगिनीं वागले तर, महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण भारतात शांतीपुव॔क नांदू शकतं ❤❤❤❤
@MLTR-1995
@MLTR-1995 4 ай бұрын
म्हणजे कसं?
@ashokghule-dp8ne
@ashokghule-dp8ne Ай бұрын
महाराज,, हिंदु ना राम ओळखता आले नाही,, पण तुम्ही मुस्लिम आसून सुद्धा, तुम्ही देव ओळखला,, महाराज आपला अभ्यास,,आचार,, विचार,, फारच अनंत आहे,, महाराज , आपल्या विषयी बोलायला शब्द अपुरे पडतात,, आपणास कोटी कोटी प्रणाम,,
@laxmankhairnar5876
@laxmankhairnar5876 5 ай бұрын
जय हरी महाराज, खूप अशी सुंदर मुलाखत मी काळजीपूर्वक ऐकली खूप गाढा अभ्यास आहे महाराज, आपली मुलाखत पुन्हा पुन्हा ऐकावी अशी वाटते. पुन्हा एकदा जय हरी, जय श्री राम
@vinayajoshi7413
@vinayajoshi7413 5 ай бұрын
आपल्या बद्दल आदर द्विगुणित झाला 🙏🙏
@sonaljadhav7307
@sonaljadhav7307 4 ай бұрын
नमस्कार माऊली, धन्यवाद महाराज ऐकून खुप छान वाटल.
@MarotiDalpuse
@MarotiDalpuse 5 ай бұрын
करीमा रहीमा अल्हा तू गणी❤ संत नामदेव महाराज जी चा अभंग
@prakashraikar2522
@prakashraikar2522 5 ай бұрын
देव आणि धर्म हे कोणा ची बांधिलकी नाही.हे सत्य आहे
@eknathshinde8784
@eknathshinde8784 3 ай бұрын
खरोखरच महाराज आपल्या अभ्यासपूर्ण वृत्तीला कोटी नमस्कार. आपल्या वाणीतून माता सरस्वती बोलतेय असा भास होतो. आम्ही हिंदूंचा तुमच्या एवढा अभ्यास असावा, पण अशी उदाहरणे तुरळकच. राम कृष्ण हरी महाराज धन्यवाद ❤🎉❤🎉❤🎉
@PrakashK-fy3kt
@PrakashK-fy3kt 5 ай бұрын
He is simply great .We should salute him. He is studied personality
@savitakumthekar2966
@savitakumthekar2966 5 ай бұрын
जय श्री माताजी सय्यद महाराज नमस्कार खरच कमाल आहे इतका सुंदर अभ्यास उदा.सहीत छान पटवून दिले. हे सगळं ऐकल तर वाटत नाही आपण मुसलमान आहात आपली एक जात म्हणजे मानव जात आहे खुप छान मुलाखत झाली ऐकून खूप छान वाटलं.
@SubhadraTarate
@SubhadraTarate 2 ай бұрын
प्रगल्भ अभ्यास व्यापक विचार सुरेख भाषा. उच्चार शुद्ध. खरं च अकल्पनिय. विनम्र अभिवादन.
@samrajya_farms
@samrajya_farms 5 ай бұрын
महाराज आपनाला ऐकल्यानंतर जीवन समृध्द आहे पुन्हा असा वाटत आहे. आपल्यासारखे संत महात्मे खूप कमी आहेत. आपणाला रोज ऐकण्याची संधी आम्हाला प्राप्त व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 2 ай бұрын
जलालभाई सय्यद महाराज नमस्कार सर धन्यवाद तुम्ही कायम स्मरणात रहावं असा गुरू
@mangalabaliga1633
@mangalabaliga1633 5 ай бұрын
आपण म्हणता कि माणूस म्हणून जगा. माणुसकी हा सर्वात खरा धर्म त्याचा एक भाग म्हणजे सेवा धर्म . आपला आभ्यासाला तोड नाही. abp माझा कट्टाचे खूप खूप आभार
@MurliRanoMusic
@MurliRanoMusic 5 ай бұрын
🕉️ हा भारतीय सनातन धर्माचा विशेषता आहे कि धर्म मज़हब चा पुढे कर्मना प्रधानता दिल जाते त्याचा सबूत आहेत महामंडलेश्वर महाराज जलाल सैयद जी महाराज। त्यांचा भावना त्यांचा समर्पण हा धर्म आणि मज़हब वरुण पुढ आहे। जय श्रीराम कृष्ण हरि 🙏🏼🙏🏼🌺💐
@anitaathawale7509
@anitaathawale7509 5 ай бұрын
यांना बघून इतका आनंद होतोय. धन्य आहात तुम्ही बुवा.
@gajanan.p
@gajanan.p 5 ай бұрын
प्रभु नमस्कार आपने वचन सत्य प्रोत,। कोटी कोटी उपकार,। आख्या महाराष्ट्राला आपन सुज्ञ बनवत आहत, आपदा धन्यवाद ‌।
@krishnadhebe8571
@krishnadhebe8571 5 ай бұрын
महाराज आपले विचार आणि प्रबोधन ऐकून जीवन तृप्त झाले
@bhimraomane6814
@bhimraomane6814 5 ай бұрын
सय्यद महाराज 🙏 रामकृष्णहरी 🙏राम राम . सुपर डुपर विश्लेशण 👌👌👌 जबरदस्त आध्यात्मावर पगडा बसलेला आहे आणी माझा कट्टा चे एबीपी माझा चे अभिनंदन आणी राम राम व रामकृष्णहरी 🙏
@chetanarao5616
@chetanarao5616 4 ай бұрын
छान. उत्तम व शुद्ध भाषा अभ्यासही चांगला. ऐकून छान वाटले.
@arjunaglave5403
@arjunaglave5403 4 ай бұрын
महाराज अप्रतिम असं रामायणावर संशोधनात्मक विचार ऐकायला मिळाले धन्यवाद महाराज
@pandurangpatil7489
@pandurangpatil7489 5 ай бұрын
हरी भक्त परायण श्री जलालजी महाराज आपणांस श्री साष्टांग नमस्कार मनापासून प्रेम श्री राम
@umeshahirrao1238
@umeshahirrao1238 5 ай бұрын
खूप छान अति सुंदर अभ्यास जय हरी विठु माऊली ❤
@BHAGWANTKIRTAN
@BHAGWANTKIRTAN Ай бұрын
असे अभ्यासक कीर्तनकार खूप कमी आहेत 🚩 जय हरी 🙏
@Lucifergaming702
@Lucifergaming702 5 ай бұрын
आदरणीय ह भ प जलाल महाराज यांना सस्नेह जय गुरु आपल्या वानीतुन प्रभू रामचंद्रांची खूप सुंदर माहिती दिली तुमच्या सारखे च कार्य आमच्या अकोला जिल्ह्यात श्री शेख गुरुजी आहेत त्यांनी हजारो श्री गुरुदेव सेवा मंडळाचे युवक युवती तयार केले ध्यान प्रार्थना तर शिकविली आणि निर्व्यसनी मुल तयार केले जय हो तुम्हारी जय महाराज मी गणेशराव बेले एकलारा ता जी अकोला
@kiranbhambare1740
@kiranbhambare1740 4 ай бұрын
ईदुरीकर महाराजची पण अशीच एक मुलाखत घ्या .जय हरी
@sanskarkshirsagar8216
@sanskarkshirsagar8216 3 ай бұрын
जलाल महाराजांच्या चरणी नमन
@aniketgamer8546
@aniketgamer8546 5 ай бұрын
भारतातील मुस्लिम हे हिंदू च आहे
@sandippatil8265
@sandippatil8265 4 ай бұрын
हिन्दू मुस्लिम करणं गरजेचं होत का,त्यांचं ज्ञान,विचार बघ अगोदर
@ravipatil9797
@ravipatil9797 5 ай бұрын
धन्य वाटले माऊली 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@govardhangarkal7127
@govardhangarkal7127 5 ай бұрын
सय्यद महाराज जी आपली मुलाखत ऐकून कृतार्थ झालो.आपणास कोटी कोटी प्रणाम.
@sureshavhad2928
@sureshavhad2928 3 ай бұрын
🙏🙏प्रणाम महाराज, जय हरि शुद्ध वाणी, शुद्ध भाव, गाढ अभ्यास, नम्रपणा, ज्ञान या सगळ्या गोष्टी आपल्या ठायी आहेत. आपल्यावर देवाची कृपा आहे
@girishdeshpande3489
@girishdeshpande3489 4 ай бұрын
🙏आज मी धन्य झालो. जय हरी विठ्ठल
@sangramsinhtaware1495
@sangramsinhtaware1495 4 ай бұрын
जलाल महाराज सैय्यद यांचा भक्तीयोगाचा अभ्यास खुप आहे.आध्यात्मिक विचार ऐकून धन्य वाटते. आमच्या माळेगाव ता.बारामती येथील संत कै.जैईतुंबी महाराज यांनी मुस्लिम समाजात जन्म घेऊन आयुष्याभर वारकरी संप्रदाय चे आध्यात्मिक विचारांचे पालन व प्रवचन करून समाजप्रबोधन केले.त्यांचा स्थापित मठ पंढरपूर येथे आहे तर समाधी माळेगाव येथे आहे. समाजिक व धार्मिक ऐकीचे हे उदाहरण आजही माळेगावकरांना वंदनीय आहे तर समाजास प्रेरक.
@maniklonkar
@maniklonkar 5 ай бұрын
खूप छान सांगितले आहे आपला अभिमान वाटतो 🙏🙏👌
@somnathsonawane9040
@somnathsonawane9040 5 ай бұрын
सलमान तुमच्या अभ्यासू संतांना ❤
@AmbadasgoreGore-oh5tt
@AmbadasgoreGore-oh5tt 3 ай бұрын
महाराजांना सलाम
@kailasbachhav6210
@kailasbachhav6210 3 ай бұрын
फारच सखोल अभ्यास आहे, धन्यवाद गुरुजी
@satishdeshmukh6365
@satishdeshmukh6365 4 ай бұрын
अशी रसाळ वाणी, अभ्यासाचा व्यासंग खुप छान.आता सामान्य माणसांनी ही लक्षात घ्यावं 1:02:26 धर्मगुरू व राजकीय लोक कसे वापर करतात ते.
@ravipatil9797
@ravipatil9797 5 ай бұрын
जय हरी माऊली 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@mausworld5278
@mausworld5278 4 ай бұрын
Maharaj tumhala mujra ahe amcha . Aaj pahilyanda as zal ki sampurn sambhashan aikl . Maharaj tumhi khup khup khuuup great ahat
@atmaramwalkar3097
@atmaramwalkar3097 Ай бұрын
अगदी खरं देवांचे अवतार खुप छान माहिती दिली
@kiranbhambare1740
@kiranbhambare1740 4 ай бұрын
जय हरी
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 2 ай бұрын
तुम्हाला कोटी कोटी प्रणाम सय्यद महाराज
@deshkarkishor
@deshkarkishor 5 ай бұрын
30:16 30:20 30:24 श्री सय्यद महाराज आपल्याला नमन, आपण खुप छान माहिती देत आहात, आपला अभ्यास, ज्ञान , सखोल आहे, आपण खुप छान कार्य करू शकता, आपल्या देशा करीता, देश शांती करीता आपण निश्चित काही तरी आजच्या या परिस्थितीत शांती स्थापना करू शकता. धन्यवाद.
@sharadshinde3708
@sharadshinde3708 5 ай бұрын
जलाल महाराज, राम कृष्ण हरी.
@anjalipisal6655
@anjalipisal6655 5 ай бұрын
शतशः प्रणाम
@alberteinstein9402
@alberteinstein9402 Ай бұрын
Just yesterday I listened to the kirtan of Shraddheya Maharaj, every word that came out of his mouth was enlightening, everything was convincing. The study about Warkari Sampradaya, love and affection all seemed extraordinary
@sheetal3667
@sheetal3667 3 ай бұрын
खूप आदर वाटला आपल्या ज्ञान आणि प्रगल्भ दृष्टिकोनाचा. शतशः नमस्कार आपल्याला महाराज. 🙏
@nikhilpatil710
@nikhilpatil710 Ай бұрын
पांडुरंग हरी विठ्ठल माऊली
@mangalatupe1723
@mangalatupe1723 3 ай бұрын
जय हरी ।माहाराज मी तुमचं किर्तन ऐकलेल आहे ।पन आज खूपच अभिमान वाटतो ।तो म्हणजे माझा वारकरी सांप्रदायाचा ।। ❤ ।।
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 49 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 17 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН