Рет қаралды 275,034
#BolBhidu #JalnaCase #JalnaCarFire
२३ जूनला एक अपघाताची बातमी आली होती, जालन्यातल्या मंठा-तळणी रस्त्यावर झालेल्या अपघातात एका महिलेचा होरपळून मृत्यू. पहाटेच्या वेळी पिकअपनं फोर व्हीलरला धडक दिल्यानं गाडीनं पेट घेतला, ज्यात गाडीतल्या महिलेचा मृत्यू झाला मात्र तिचा पती बचावला. महिलेच्या पतीनंच अपघाताची माहिती दिली असली तरी पोलिसांना या प्रकरणात हत्येचा संशय होता.
त्यानंतर २८ जूनला पोलिसांनी महिलेच्या भावानं दिलेल्या तक्रारीनुसार पती अमोल सोळंके याला अटक केली, ती खुनाच्या आरोपावरुन. जालन्यात झालेल्या या अपघातात नेमकं काय घडलं होतं ? अपघातानंतर गाडीनं पेट कशामुळे घेतला ? पोलिसांच्या तपासात काय माहिती समोर आली आहे ? हेच या व्हिडिओतून जाणून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/