Nilima Chavhan murder case मध्ये नेमकं काय झालं ? Chiplun Police चा तपास कुठवर आला आहे ? BolBhidu

  Рет қаралды 332,955

BolBhidu

BolBhidu

11 ай бұрын

#BolBhidu #NilimaChavhan #ChiplunCase
नीलिमा चव्हाण नावाची २४ वर्षांची मुलगी दापोलीत बँकेत कामाला होती. सुट्टीचं निम्मित साधून ती दोन दिवसांसाठी चिपळूणमधल्या आपल्या ओमळी गावात येणार होती. आपण सकाळी निघणार असल्याचं तिनं भावाला सांगितलंही होतं, नीलिमा दापोलीतून खेडपर्यंत तर पोहोचली, पण त्यानंतर घरी मात्र आली नाही. घरी आली, ती तिचा मृतदेह सापडल्याची बातमी. तिचा मृतदेह दाभोळच्या खाडीत केस आणि भुवया काढून टाकलेल्या अवस्थेत सापडला.
नीलिमाचा मृतदेह १ ऑगस्टला सापडला. या घटनेला आता ८ दिवस उलटून गेले असले, तरी अजूनही आरोपींचा तपास लागलेला नाही. या प्रकरणात नेमकं काय घडलं ? पोलिस तपास कुठवर आला ? पोलिसांवर काय आरोप होतायत ? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 427
@rockarmy3094
@rockarmy3094 11 ай бұрын
हे पाहून मनाला बरं वाटतं की मीडियाने cover न केलेल्या गोष्टींना तुम्ही वाचा फोडत आहात
@macdeep8523
@macdeep8523 11 ай бұрын
Black magic case aahe
@Aryan63830
@Aryan63830 11 ай бұрын
​@@macdeep8523अस बोलून तुम्ही दिशाभूल करत आहात सत्य समोर येईल
@abhicommando5200
@abhicommando5200 11 ай бұрын
​@@macdeep8523mhanje
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 11 ай бұрын
त्या ताईला न्याय मिळायलाच हवा..भावपूर्ण श्रद्धांजली ताई 😭😭🌺🙏
@macdeep8523
@macdeep8523 11 ай бұрын
Black magic case aahe
@chandrakantharke4804
@chandrakantharke4804 11 ай бұрын
​@@macdeep8523À
@prasadwaghmare4198
@prasadwaghmare4198 11 ай бұрын
खूप दुःखद घटना😠😞 तिला तिच्या ओळखीच्या व्यक्तिनेच हे कृत्य केलं असणार , विचार करा ही घटना स्वतःच्या परिवारावर स्वतःच्या पाहुण्या वर घडली असती तर,पोलिसांचा निष्काळजीपणा त्यांना त्यांच्या संकटात नेणार , धन्यवाद बोल भिडू टीम 🙏 तुम्ही बातमी ला जोर लावून ठेवा आणि एक गरीब मोलमजूरी घराला न्याय मिळून द्या तुमच्या मार्फत 🙏🙏
@kishorzaparde8844
@kishorzaparde8844 11 ай бұрын
खुप वाईट, RIP, नाभिकाच काय सर्व समजनी एकत्र यायला पाहिजे
@chinmayrawool5926
@chinmayrawool5926 11 ай бұрын
बरोबर👍👍👍
@RS-zh1vc
@RS-zh1vc 11 ай бұрын
आमच्या चिपळूण ची लेक.😥...पोलिसांनी माणसासारखे वागायला पाहिजे.... जाहीर निषेध😡😡
@NileshJadhav-oo4eu
@NileshJadhav-oo4eu 11 ай бұрын
Chiplun sodun khed raygad vale aavaz authvat aahet aandoln kart aahet Chiplunkr matr nagrni sprdhet guntale aahet tyana kahihi fhark padt nahi. Kay ti gardi nagrni sprdhet baghayla aani tya taicya mage koni nahi
@alkaSalunkheKeni
@alkaSalunkheKeni 11 ай бұрын
हा विषय जनतेसमोर मांडल्या बद्दल आपले धन्यवाद. ही घटना माझ्याच ओमळी गावची आहे. खरचं नीलिमा बरोबर काय घडलं असेल, याची कल्पनाही करवत नाही. आता अशा भयंकर मरणानंतर तिला न्याय मिळाला पाहिजे, असं बोलणं पण मनाला खरच पटत नाही. तिच्या मारेकऱ्यांना शोधून फाशीची शिक्षाच द्यायला पाहिजे. आणि न्याय तपासामध्ये हलगर्जी पणा दाखवणाऱ्या पोलिसांवर पण योग्य ती कारवाई झाली पाहिजे. नाहीतर अशा घटनांचे लोण कोकणात पण सर्रास पसरायला वेळ लागणार नाही. सुंदर भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी मेहनत करणाऱ्या या निष्पाप मुलीचा किती निर्घृणपणे खून करण्यात आला! काय म्हणावं या हैवानी वृत्तीला. आणि कोणत्या शब्दांत तिला श्रध्दांजली तरी वहावी आम्ही? या घटनेचा योग्य तो तपास झालाच पाहिजे. नीलिमाच्या घरच्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
@sumangaldhotre3550
@sumangaldhotre3550 11 ай бұрын
Ata he kon bolat nahi ki hi ghatna muslmanani keli ekkhday samjala hindu ca navkhali badnam karta marati lok pasi sati vikle gelet tari sarv samajatil kokani jati behd visarun Ek vhave nahitar amca kokanat he prakar hot rhanar rajkarni nalyak besharam ahet apn tar shane ahot na mag vichar kara bhujana jaga ho vel geli nahi sriyana shikva behd bhav karu naka manus manus ahe jaiti dharama peksha manv dharam mota v srehat ahe kokani mansa ata tari jaga ho
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 11 ай бұрын
पोलिस भर्ती वेळी शारीरीक प्रशिक्षणा सोबत नैतिक व कायदे विषयक सखोल शिक्षण देणे अपरिहार्य असावे. केवळ पैसे देऊन व शिफारसीद्वारे भर्ती करणे म्हणजे "भस्मासूर" निर्माण करणे होय. हे राक्षस कधी कोणाची राखरांगोळी करतील, याची खात्री देता येत नाही.
@akshaykadam943
@akshaykadam943 11 ай бұрын
माझ्या विनंतीला मन देऊन या विषयावर vedio केलात त्याबद्दल बोल भिडू या चॅनल चे खूप खूप मनापासून आभार...🙏🙏
@mayurrambade
@mayurrambade 11 ай бұрын
लवकरात लवकर ताईला न्याय मिळू दे
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 11 ай бұрын
शाब्बास पोलिस साहेब, वेळेवरच आळस झटकला असता तर ती बिचारी जिवंत असली असती.
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 11 ай бұрын
जगात पैसा , प्रतिष्ठा आणि प्रेम सगळं वाटोळे करत आहेत 😞
@mayurkhandagale6857
@mayurkhandagale6857 11 ай бұрын
Kaisa kaisa 🙄
@one_r_say
@one_r_say 11 ай бұрын
अगदी बरोबर
@Just_Pranav07
@Just_Pranav07 11 ай бұрын
ही चिपळूण तालुक्यातील पहिलीच घटना आहे , त्या नराधमांना शिक्षा होयलाच पाहिजे.
@manojbansode9326
@manojbansode9326 11 ай бұрын
काय ही वृत्ती, एखाद्याचा जीव घेण्यात काहीही वावग न वाटणे, कुठलीच भीती नसणे, कुठ चाललाय हा मानव, मानव दानव बनत चाललाय का... 😔😔
@macdeep8523
@macdeep8523 11 ай бұрын
Black magic bastrds from kokan , kokani lok black magic maniac
@myt3796
@myt3796 11 ай бұрын
​@@macdeep8523 tula kay mahiti black magic ahe???
@Yogiiii__
@Yogiiii__ 11 ай бұрын
हो ना राव आजकाल लोकांना कसलीच भीती राहिली नाहीये.. एखाद्याचा जीव घेणे म्हणजे क्षुल्लक होत चाललंय 😢😢
@Vaibhav_r_k_17
@Vaibhav_r_k_17 11 ай бұрын
अत्यंत वाईट घटना आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@maheshgavade7627
@maheshgavade7627 11 ай бұрын
भारत स्वातंत्र होऊन इतके वर्ष झालेत पण अजून पण महिला सुरक्षित नाही काय करायचे हे कायदे जर एक महिला सुरक्षित नसेल तर
@soch_924
@soch_924 11 ай бұрын
लोक हैवान बनू लागलेत. अन राजकारणी त्यांना थारा देतात. लोकांना झोंबी बनवण्याची प्रकिया चालू आहे. घरातील थोरामोठ्यांनी मुलांवर लक्ष द्यावे.😮
@kalpeshrane4550
@kalpeshrane4550 11 ай бұрын
Mulgi dalit aahe tar dalit ektra yenaar,maratha aahe tar maratha,koli aahe tar koli yenaar pan tee ek mulgi aahe mhanun sarve ektra kevhe yenaar
@kajalphanse8863
@kajalphanse8863 11 ай бұрын
Jyanna msg cha tumchya sandesh cha arth kalel tevha 😊 kalun n kalalyasarkhe karnare lok ahet khup kon nhi konala help karat fakt fuktvha tamasha baghtyat😒
@nareshjadhav835
@nareshjadhav835 11 ай бұрын
ही गोष्ट एवढी भयानक आहे की आपण विचारच करू शकत नाही ही बातमी आम्ही फक्त व्हॉटसअप stuats ला पहिली होती परंतु आम्ही हेच विचार करत होतो की ही एवढी मोठी घटना घडली परंतु ही बातमी एकही भाडखाऊ न्यूझ चैनल ने दाखवली नाही बोल भिडू या चायनल ने या गोष्टीला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला त्या बद्दल तुमचे आभार
@techdeep9312
@techdeep9312 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली...😢💐 पोलीस काय उपटतात काय माहित 😡😡
@sunrays22
@sunrays22 11 ай бұрын
Talk before the POLICE 😅😊
@vaishalimandavkar6908
@vaishalimandavkar6908 10 ай бұрын
😅😂
@AmolGawade25
@AmolGawade25 11 ай бұрын
आरोपी बाजूला राहूदे या प्रकरणातील निष्काळजी पोलिसांना निलंबित करून शिक्षा ही होयला हवी 🙏
@surajwavre8291
@surajwavre8291 11 ай бұрын
*6 पथकं नेमली आहेत ती फक्त माध्यमांना दाखवायला नाहीतर इतका कळवला असता तर आधी दिरंगाई केली नसती.*
@mandarkulkarni5634
@mandarkulkarni5634 11 ай бұрын
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐 दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 11 ай бұрын
नीलिमा सारखे किती जणांचे तरी प्रकरणाचे तपासाचे उत्तर मिळालेच नाहीत
@target4190
@target4190 11 ай бұрын
​@@saritaraut5151high court tat case Kara police station virudha
@rohanhire4419
@rohanhire4419 11 ай бұрын
​@@saritaraut5151police khup madarchod astat. Dada tumhi court madhe apil dakhal kara. Court aadesh det police la
@akshaykelskar3414
@akshaykelskar3414 11 ай бұрын
बोल भिडू चे मनापासून आभार 🙏🙏
@tusharbabar7941
@tusharbabar7941 11 ай бұрын
पोलीसांनी थोडी तत्परता दाखवली असती तर नीलीमा कदाचीत वाचली असती भावपूर्ण श्रद्धांजली
@Aryan63830
@Aryan63830 11 ай бұрын
सर्व काही पोलिसांवर सोडून नाही चालणार मला वाटत कॉलेज तरुणांनी जागरूक राहील पाहिजे valentine day बंद केला पाहिजे द्वेषाची बीजे इथूनच रोवली जातात मुलींनीही विवेक बुद्धी जागरूक ठेवावी आजकाल ओळखीचे पण दगा देतात
@aviipatil
@aviipatil 11 ай бұрын
ते काय करणार मुलींनाच अक्ल नसते हरमखोर जातं मुली चि याना डोकं आसत तर कही झालंच नसतं
@digvijayd123
@digvijayd123 11 ай бұрын
पोलिसांची निष्क्रियता हत्येत सहभागी😢
@rajanipendekar5245
@rajanipendekar5245 11 ай бұрын
Man sunn katmai ghatna
@pranitpednekar3735
@pranitpednekar3735 11 ай бұрын
या सर्व प्रकरणाला कुठे ना कुठेतरी पोलीस प्रशासन जबाबदार आहे.
@tusharsavarkar5628
@tusharsavarkar5628 11 ай бұрын
न्याय मिळालाच पाहिजे. बातमी दाखवल्या धन्यवाद
@Vidya_Velhal
@Vidya_Velhal 11 ай бұрын
Thank you so much ha topic ghetla tya Badal. Rest in peace😢😢😢
@TheOpposition
@TheOpposition 11 ай бұрын
हा काही न्हावी समाजाचाच प्रश्न नाही, अगदी कुणाचीही मुलगी, बहीण किंवा नातेवाईक अशा पद्धतीने शिकार होऊ शकते. अत्यंत दुर्दैवी घटनेचा संताप सर्वानाच येत असणार, तेव्हा पीडितेच्या आईवडील भाबा सोबत सर्व उईभे राहतील. पोलिस आणि न्यायव्यवस्था यांना लवकरात लवकर न्याय करावा ही विनंती
@chetannikam7283
@chetannikam7283 11 ай бұрын
Bhau, kunachihi bahin, mulgi ashya padhattine shikaar hovu rahili ahe. tari aaple prattek samajatil naalayak lok jhople ahet. mulgi melyanantar prattekala jaag yete.he kiti divas chalnar ahe dev jane. devaane he jag love kar sampavale pahije. karan khup paap vaadhat ahe jagaat.amhi nhavi samajatil lok suddha aamchyakade yenarya prattek grahkache kaam khup saambhalun karto ani ithe aamchyach samaajatil bahinichi hattya itkya nirdayi pane hattya hote. dev ashya naradhamaanna sukhane jagun denar nahi. tyanche suddha khup vaatole hoil.jyanni he kruttya kele asel tyanche. he khup vaait jhale ahe.
@umeshraut4977
@umeshraut4977 11 ай бұрын
💐भावपूर्ण श्रद्धांजली ताई💐 दोषीला शोदून फाशीची शिक्षा दिली पाहिजे 😢
@kedaripowar9967
@kedaripowar9967 11 ай бұрын
पोलिस करतात काय? वेळ का लागतोय
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 11 ай бұрын
चेहरा विद्रूप करणे, एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याची शक्यता वाटते, भावपूर्ण श्रद्धांजली
@tamasharasikforever48
@tamasharasikforever48 11 ай бұрын
ताईला न्याय मिळालाच पाहिजे 😔😔😔 भावपूर्ण श्रद्धांजली
@dilipbandre1960
@dilipbandre1960 11 ай бұрын
निलीमाच्या मारेकराना फाशिची शिक्षा दयाच पण त्याचबरोबर ज्या पोलीसानी हलगर्जी केली आहे अश्या पोलीसाना बडतर्फ करा
@babapatil2030
@babapatil2030 11 ай бұрын
हे गंभीर आहे 😢😢😢😢
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 11 ай бұрын
हुशार ,कर्तृत्ववान, आणि स्वतच्या पायावर उभ्या असणाऱ्या मुलींसोबत असले प्रकार वाढलेत. पुण्यात मागच्या महिन्यात mpsc पास झालेल्या मुलीसोबत पण दुर्दैवी घटना घडली.
@niteshpawar1911
@niteshpawar1911 11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद video बनवल्या बद्दल 🙏🙏
@ashishxyz485
@ashishxyz485 11 ай бұрын
कोकणातील पोलिसांना अश्या केसेस हातालता येत नसेल तर केस CBI कडे सोपवा . मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे
@CookingPassion100
@CookingPassion100 11 ай бұрын
CBI la kaay yete??? Te tyanchya soyinusar case solve kartat lokanchya garaje nusar nahi
@mayurjadhav9935
@mayurjadhav9935 11 ай бұрын
प्रथम बोल भिडू ह्या न्यूज चे खूप खूप आभार खरोखरच आपण अण्याविरोधी वाचा फोडण्याचे काम करत आहात.आपले कैवतुक करावे तेवढे कमी आहे.
@ashok_shinde
@ashok_shinde 11 ай бұрын
ज्यांनी केल असेल त्यांना उभ जाळायला पाहिजे 😡😡
@mangeshkadam7518
@mangeshkadam7518 11 ай бұрын
किमान आपली लेक आहे असे समजुन तरी पोलीसांनी तप्तरता दाखवायची...तरी न्याय मिळेल हीच अपेक्षा....
@walkeprashant16
@walkeprashant16 11 ай бұрын
फक्त नाभिक समाज का?? सगळा समाज का नाही ऊभा राहत? या सगळ्या प्रकरणाचा तपास करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालींच पाहिजे!
@shivg8128
@shivg8128 11 ай бұрын
कडक कारवाई करा, तिचा नरबळी दिला आहे असं वाटतं आहे, शोध लावणे शक्य आहे, पोलिसांनी तपास योग्य दिशेने करावा, आरोपी पुन्हा असे कृत्य करू शकतो.
@surajwavre8291
@surajwavre8291 11 ай бұрын
*१ महिन्याचा कालावधी देऊन सुद्धा गुन्हेगार पकडला गेला नाही तर संपूर्ण नाभिक समाजाने बेमुदत काम बंद आंदोलन करावे.*
@sadabehere
@sadabehere 11 ай бұрын
खरंय. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही.
@surajwavre8291
@surajwavre8291 11 ай бұрын
@@sadabehere आणि पोलिसांना तर वर्षभर सेवा देऊ नये.
@sadabehere
@sadabehere 11 ай бұрын
@@surajwavre8291 होय
@shubhyadav9
@shubhyadav9 11 ай бұрын
*मन सुन्न करणारी घटना* 😢
@Allinone-ht2ko
@Allinone-ht2ko 11 ай бұрын
Rest in peace tai... 😢
@laxmanwagh2142
@laxmanwagh2142 11 ай бұрын
No words 😭😭
@mbchavan360
@mbchavan360 11 ай бұрын
Khup changl kaam kel bol bhidu tumhi aaj .hi news likanparyant pohchvli
@nehayadav2688
@nehayadav2688 11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद दादा 🌷🙏
@CREED.32
@CREED.32 11 ай бұрын
Definitely need to check more CCTV footage to get more clarity. Get the footage from Railway station, all the relevant places.
@jayeshkelkar495
@jayeshkelkar495 11 ай бұрын
जयानी कोणी केले असेल त्यावर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे 😠😠
@dhananjaychitte7120
@dhananjaychitte7120 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली ताई 😢
@nikhilpimpodkar9419
@nikhilpimpodkar9419 11 ай бұрын
तो कोणीही असो देव आहे त्याला कठोर शासन होईल श्रीस्वामीसमर्थ
@devashishrane476
@devashishrane476 11 ай бұрын
रिपोर्ट ऐकुन अंगावर शहारा आला. कारण मी देखील चिपळूणचा आहे (कचरा प्रकल्प डोंगराच्या जवळ) आणि माझं गाव दापोलोचं आहे.
@padmaakarrmokar4618
@padmaakarrmokar4618 11 ай бұрын
Om Shanti 🙏🏻. Praying that the family gets the strength to bear this grief.
@NILESHGCEK
@NILESHGCEK 11 ай бұрын
This seems Revenge case...she is from Nabhik samaj and her hairs has been removed...so whomever has done this has strong hate against her cast. Seems one side love case...
@shantanujayprakashdarwatka4114
@shantanujayprakashdarwatka4114 11 ай бұрын
Thanks Sir.
@nikitamore2965
@nikitamore2965 15 күн бұрын
Hya case var kahi update ali ahe ka???
@rahulwable6924
@rahulwable6924 11 ай бұрын
अशा घटना पहिली गोष्ट गडायला नाही पाहिजे
@bhalchandramane98
@bhalchandramane98 11 ай бұрын
दंडवत प्रणाम पोलीस प्रशासनाला 🙏
@sunnypatil3514
@sunnypatil3514 11 ай бұрын
No words 😢
@udaysatav4440
@udaysatav4440 11 ай бұрын
Police lok aamchya tax madhun tumcha pagar jato.. Ek garib kutumb ek lifeboy saban 15 divas vaprtey tyala pan 3ru tax aahe.... Mag bgha aaropi kasa shodhnar aani purav kase gola karnar aani kashi shiksha karnar.... Nahi tar tax band kara aani bina pangari nokari kara...
@tejaswaghmare3615
@tejaswaghmare3615 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली ताई
@nishisvlogsnishikantmhatre
@nishisvlogsnishikantmhatre 11 ай бұрын
पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा. नेहमी हे हात वर करत असतात.
@Andhbhaktsandi12345
@Andhbhaktsandi12345 11 ай бұрын
ह्या सरकार नी मुली महिला याच्या सुरक्षा बाबतीत मोठा कायदा करावा मोदी शहा फडणीस यांनी महिला मुली रेप अत्याचार रोखण्यासाठी भयानक कायदा आणावा गुन्हे गरावर वचक रहावी फडणीस साहेब म्हलाले ज्या घरात मुलगी जन्माला आली 5हजार देवू 1लाख देवू साहेब पैसे देण्यापेक्षा मुली ला महिलेला सुरक्षा द्या आज पण राज्यात किती मुली बेपता आहेत तुमच्या आमदाराने विधान सभेत माहिती दिली कृपया मुली महिला याच्या वर कड्क कायदा करा
@Rahulshirsat1966
@Rahulshirsat1966 11 ай бұрын
The fact should come in light and the criminal should be behind the bar At the sametime if any police officer has not done there duty properly then they should also be punished .At last i pray for the innocent vicitim her soul be rest in peace.
@hemanthole9614
@hemanthole9614 11 ай бұрын
न्याय मिळाला पाहिजे... भावपूर्ण श्रद्धांजली
@SachinSingh-ef5le
@SachinSingh-ef5le 11 ай бұрын
Thanks 👍
@Samadhanc1992
@Samadhanc1992 11 ай бұрын
Bhau toning good 👍 but speed slowly. Quick view
@shubhammore3831
@shubhammore3831 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली... ताई
@sanjaybandal2570
@sanjaybandal2570 11 ай бұрын
पोलीस फक्त आरामात बसण्यासाठी असतात ते कोणाची मदत कधीच करत नाही याचा खूप अनुभव आहे मला आणि त्यांचा एक घोषवाक्य म्हणजे हे आमच्या हद्दीत येत नाही आणि ते तुमच्या हद्दीत येतं बस एवढंच जमत त्यांना
@swapnilraut71
@swapnilraut71 11 ай бұрын
Chinmay best anchor
@governmentexamguidancebykirans
@governmentexamguidancebykirans 11 ай бұрын
कोणावरही विश्वास ठेऊ नका बस
@sourabhraokhande.3524
@sourabhraokhande.3524 11 ай бұрын
Bank chya watchman chi aani hostel chya warden aani watchman chi enquiry karayla pahije
@vinodkharade9202
@vinodkharade9202 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली..
@yogeshdarne8846
@yogeshdarne8846 3 ай бұрын
Update please
@user-oj3ps2br9g
@user-oj3ps2br9g 11 ай бұрын
Keep update us on the same
@mitalirasal8766
@mitalirasal8766 10 ай бұрын
सत्य घटनाच सांगितल्याबद्दल धन्यवाद 👍 तिला लवकरात लवकर न्याय मिळावा
@tusharmore3087
@tusharmore3087 11 ай бұрын
तिचे कुटुंब ज्या ज्या ठिकाणी तक्रार करायला गेले तिथून त्यांना हाकलून दिले.. तो area आमच्या हद्दीत येत नाही असे कारण देऊन प्रत्येकाने शोध घेण्यास नकार दिला.. 2 दिवस तिचे लोकेशन दिसत होते...पण नंतर बंद झाले...वेळीच शोध घेतला असता तर कदाचित जिवंत मिळाली असती...
@rohanhire4419
@rohanhire4419 11 ай бұрын
Police khup madarchod astat. Bhadkhau mhanun kutryachi maut martat
@kirantalekar7921
@kirantalekar7921 11 ай бұрын
माणूस वारंवार आपल्या कृत्यातून हे दाखवत आहे की ह्या सृष्टीवर राहण्याच्या तो आता लायकच राहिला नाहीये, समाजात एव्हडी निर्दयता येते कुठून, अपराध करणारे तर निर्दयी आहेतच पण ज्यांच्या कडून मदतीची अपेक्षा असते ज्यांचं हे प्रथम कर्तव्यच असतं ते सुद्धा निर्दयी वागू लागले तर कसं चालेल.
@amrutakondvilkar2027
@amrutakondvilkar2027 11 ай бұрын
RIP Justice for Nilima
@kapilmuluk7733
@kapilmuluk7733 10 ай бұрын
Kahi Update aala ka tya case cha
@vishalmarathe621
@vishalmarathe621 11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली...... 💐
@sanketjadhav4078
@sanketjadhav4078 11 ай бұрын
काय म्हणावं समजेना, माणूस एवढ्या खालच्या पातळीच वागूशकतो समजेना, हा पण हे हि खरं आहे 100 मधला 1 पोलीस चांगला असतो तर 99 पोलीस हे नीट वागणूक देत नाही, खोटं वाटत असेल तर प्रयोग करून बागा 🙏🙏🙏
@rahulkamble2280
@rahulkamble2280 11 ай бұрын
खूप वाईट झाले 💐💐
@poojagaikwad2496
@poojagaikwad2496 11 ай бұрын
Rip 🙏 nilima 😢
@subhashshivanker7980
@subhashshivanker7980 11 ай бұрын
Nice report☝️
@shripad7023
@shripad7023 11 ай бұрын
हे आमची हद्द नाही हे आणि किती दिवस ऐकणार, co ordination नावाचा काही प्रकार आहे की नाही
@govindborkar9191
@govindborkar9191 11 ай бұрын
कै.निलिमा चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली गुन्हेगारावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
@mandarlakhan166
@mandarlakhan166 11 ай бұрын
विषय मांडल्या बद्दल धन्यवाद.
@sairajkadam954
@sairajkadam954 11 ай бұрын
ही न्युज कव्हरेज केल्या बद्ल,,आभारी आहे,,बोल भिडु
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 11 ай бұрын
Join BAMCEF 🤠📢
@jaihind9966
@jaihind9966 11 ай бұрын
Your presentation very good
@taskarpatil3241
@taskarpatil3241 11 ай бұрын
जितक्या फाशी शिक्षा ची अंमलबजावणी राहिली आहे ती तत्काळ करावी म्हणजे जरब बसेल
@kajalshinde3395
@kajalshinde3395 11 ай бұрын
Bol bhiduuu ❤❤❤I respect you ...,.taii la nyay milavaaa please 😢😢😢
@amrutkukreja999
@amrutkukreja999 11 ай бұрын
RIP Sister 💐🙏 Culprits should be punished severely
@D.Rahul.Hindu7
@D.Rahul.Hindu7 11 ай бұрын
चिन्मय भिडू 1 नं Explainatin 🙏
@Maulisarees
@Maulisarees 11 ай бұрын
जे झालं अत्यंत दुर्दैवी आहे.त्या ताई बरोबर प्रचंड जळक्या वृत्तीतून हे झालेलं वाटतंय. बहुतेक नातेवाईक असावा.
@rajeshjadhav8010
@rajeshjadhav8010 11 ай бұрын
आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली
@mh007sindhudurg6
@mh007sindhudurg6 11 ай бұрын
कोकणात परप्रांतीय आता सध्या भरपूर प्रमाणात आले आहेत इतर महाराष्ट्रातील विभागातील लोक देखील तिथे राहत आहेत त्यामुळेच बाहेरील लोकानीच हे कृत्य केल असाव
@parimalpawar4391
@parimalpawar4391 11 ай бұрын
Khupach durdaivi.....tai la bhavpurna sradhanjali
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 167 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 74 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 167 МЛН