साहेब शिरूर मतदार संघातील अभिमान वाटतो निवडून दिल्याबद्दल आपण संसदेमध्ये सर्व प्रश्न सर्व विषयावर अगदी विस्तारपूर्वक बोलले बाकीचे एकही खासदार इतका व्यवस्थित आणि विस्तारपूर्वक बोललेला नाही
@umeshshinde461725 күн бұрын
अवघड झाले लोकसभा मतदारसंघाचे
@VedGavde25 күн бұрын
एक नंबरचा अभिनेता
@acenglishclasses128325 күн бұрын
शिरूर बेल्हे या ७६१नॅशनल हाईवे यातील बेल्हे ते रानमाळ हे काम बाकी का आहे हा प्रश्न जनता का विचारत नाही.
@mangeshwable398025 күн бұрын
मराठा आरक्षणाबद्दल बोला खासदार साहेब तुम्ही आता संसद रत्न खासदार आहात आरक्षणाचे सर्व कायदे संसदेत मंजूर करून घ्या