Рет қаралды 39,469
#MuttonSukka #MuttonThali #GavranMuttonCurry
मटण मसाला • रविवारचा बेत होईल खास ...
कोल्हापुरी मसाला • Kolhapuri Masala | साठ...
कांदा लसूण मसाला • घरच्या घरी बनवता येईल ...
***********************
साहित्य
१/२ किलो मटण
फोडणीसाठी
हळद, मीठ
गरम मसाले -तमालपत्र,दालचिनी,लवंग
१ चिरलेला कांदा
२ टोमॅटो किसून
१ मोठा चमचा आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट
रस्श्या साठी वाटण
१ मोठा कांदा
१ वाटी सुक्या खोबऱ्याचा किस
२ मोठे चमचे तीळ
१ चमचा खसखस
२ मोठे चमचे आलं-लसूण कोथिंबीर पेस्ट
कांदा लसूण मसाला
बेडगी तिखट
सुक्के मटण बनवण्यासाठी
१ बारीक चिरलेला कांदा
१ बारीक चिरलेला टोमॅटो
२ मोठे चमचे आलं लसूण कोथिंबीर पेस्ट
हळद
बेडगी तिखट
कांदा-लसूण मसाला
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com