Рет қаралды 550,449
साहित्य
१/२ किलो मटण
मटण शिजवून घेण्यासाठी-
१ कांदा
मीठ
हळद
वाटण बनवण्यासाठी
१ गड्डी लसूण
२ इंच आलं
कोथिंबीर
२ मोठे कांदे
१/२ वाटी खोवलेला ओला नारळ
गरम मसाले
२ मोठे चमचे तीळ
१ चमचा जिरे
५-६ मिरी
४-५ लवंग
२ दालचिनीचे तुकडे
१ छोटा चमचा शहाजिरे
कोल्हापुरी मसाला
बेडगी मिरची तिखट
सुक्क बनवण्यासाठी
२ कांदे
१ टोमॅटो
कोहापुरी पांढरा रस्सा • Kolhapuri Sukk Mutton ...
Website : www.marathi-kitchen.com/
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : / marathikitchen