Рет қаралды 40,669
आज मी तुम्हाला तसऱ्या मुळ्याची एकशिपी करून दाखवणार आहे आणि त्याबरोबरच मुळे फ्राय आणि मुळ्याच्या कालवणासाठी मुळे कसे उकडवायचे हे देखील दाखवले आहे तर त्या आधी तुम्ही मी करून दाखवलेल्या मुळे फ्राय आणि मुळ्याच्या काठाच कालवण याचा व्हिडीओ बघा.
• झणझणीत चुलीवरच तिसरे/त...
#kokanilife #kokanirecipes #villagelife #kokanifood #tasremule
कोकणातल्या निसर्ग, चालीरीती, परंपरा, सणउत्सव, खाद्य संस्कृतीचा आस्वाद घरबसल्या अनुभवायचा असेल तर........ kokan_asth या माझ्या इंस्टाग्राम पेज ला नक्की फॉलो करा आणि त्याबरोबरच तुम्ही मी करून दाखवलेल्या रेसिपी घरी ट्राय करत असाल तर मला इंस्टाग्राम वर नक्की शेअर करा.
kokan_asth
pCPmrEeXDT...