झटपट होणारे चार प्रकारचे कुरकुरीत केळीचे चिप्स || जंगल विला रेसिपी | village life | banana chips #maharatra #केळीचेचिप्स #bananachips #villagelife #villagecooking #keralarecipikelichechips #villagefood #villagekichen
Пікірлер: 121
@sunitavishnu4493 күн бұрын
अग किती सुगरण अहात तुम्ही दोघी खरचं सर्वगुणसंपन्न अहात कितीही कौतुक केले तरी कमीच आहे gbu बेटा ❤😊
@supriyawaikar8753 күн бұрын
नोटिफिकेशन आल्यावर विश्वास बसेना आज 2 व्हिडिओ पाहायला मिळाले 😊 खुप छान रेसपी आहे. केळी च झाड पडलं आहे त्याचेच आहेत का हे चिप्स 😊
दोघी खुब शुगरण आहात ।तुम चा जंगल रेसिपी चा ओठा खाली आहे कि वरती। चिप्स पण छान झाले ।
@suvarnakale35643 күн бұрын
Nice tai 👌👌
@shubhangithombare8223 күн бұрын
मला तर daily vlog पेशा रेसी पी खूप आवडतात कारण रेसिपी बनवण्याची जागा एवढी प्रशस्त आहे निर्मळपणा आणि नीटनेटकेपणा आणि एवढे छान पदार्थ मध्ये मध्ये प्राणी पक्षी यांचा आवाज हे सर्व पाहून जणू स्वर्ग सुखाच
@user-ym2we6pv1x3 күн бұрын
भारती स्वाती तुम्ही दोघी बहिणी खुप भारी आहात तुम्ही बहिणी कशातच कमी नाही आहात मला तुमचे विडीओ दिवसभर बघायला मिळत नाहीत मी कामाला जाते मी तुमचा विडीओ रात्री बघितले आहे
@Mr.artking3 күн бұрын
❤
@gretadessai39833 күн бұрын
At a time two blogs went to another world enjoyed Rajus kitchen garden v also put veg seeds n remembered brijal seed is missing so I will order online. Our house work going on v r also same like u staying in the middle of jungle no one to talk staying in ancestors house. Plantation like coconut supari banana plants fruits plants is done. I will try to make chips from our banana which will be ready in few days. I'm Sai Ram. Bharati u take rest looking tired. Swati looks full of energy and love to see more flowers plants mogra rose jaswandi.
@atharavgadade32233 күн бұрын
हाय ताई मी तुमची खूप जुने सबस्क्रायबर आहे मला तुमच्या चैनल चे नाव खूप आवडलं आहे जंगल वीर आहे तर मी माझ्या चॅनलचं पण जंगल वीरा नाव ठेवलेला आहे गरिबाला तुमचा सपोर्ट असला तर स्वामी समर्थ काहीच कमी पडू देणार नाहीत तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
@priyankamuchandikar70353 күн бұрын
खूप छान ताई ❤❤
@kavyapawar55093 күн бұрын
Nice tai
@prashantnagragoje25472 күн бұрын
ताई रेसिपी खूप सुंदर आहे पण तेलामध्ये पाणी कसं टाकायला येईल मिठाचे आणि हळदीचे तेलामध्ये पाणी टाकल्यानंतर तेल बाहेर उडते
@KomalHingmire893 күн бұрын
आमच्या घरी पण आहेत केळीची झाडे मी पण aajach banvle chips
जंगल व्हिला किचनमध्ये पेंटींग तुम्ही केलं का ...video शेअर kra
@latachikatwad3 күн бұрын
Chips banuya mant hota tai tya vidio madhe banvlat bi khup chan banvlat
@seemabornare57613 күн бұрын
वहिणी जे केळीचे झाड मोडलय त्याचेच बनवले का
@manjirigawde91142 күн бұрын
वाव छान तेल कोणते टाकले गोड तेल की खोबरेल
@shravankaulage34943 күн бұрын
Khup chhan tai
@REMO_-di2hn2 күн бұрын
Plz Tai potato Chips Banun Dakhwa
@kirannarayane6263 күн бұрын
सकाळीच vlog pahila chips banvu ani ata ala pn😊😊
@KanchanKale-pp5di2 күн бұрын
Potato chips dakava tai
@sujatakalange16373 күн бұрын
Recipe chanel madhe sadi ghalta he mla far avdte tumla sadit pn baghyla bhetate to aand vegalavj ahe
@kavitagaikwad6403 күн бұрын
Tai ami kal alo hoto nagr la .tumala bhetaychi khup iccha hoti pn nahi jamle .next time yeu ami bhetayla
@sarikamankar2713 күн бұрын
ताई जुन्या घरचा वीडीवो आहे ना
@sakshii62423 күн бұрын
भारती स्वाती दररोज रेसीपी टाकत जा
@mangalnavale63503 күн бұрын
भारती आणि स्वाती, दोन दिवस तुमचे व्हिडिओ आले नाही, व्हिडिओ ची वाट बघत होते केळीचे वेफर्स खूप छान , भारती तुझा चेहरा खूप सुकलेला दिसतो , दोघीही तब्येतीची काळजी घ्या
@shrimant_yogi2782 күн бұрын
मी तुमच्या चॅनल ची तेव्हा पासून ची सबस्क्राईब र आहे जेव्हा आम्ही आमचे रेसिपी चॅनल सुरू सुद्धा केले नव्हते. आम्ही कोल्हापुरी पद्धतीच्या व इतर रेसिपीज बनवत असतो. ...कुणाला आवडत असल्यास नक्की पहा.🙏🏻😊
@makarandsinkar53592 күн бұрын
ताई मोठी कच्ची केळी मिळत नाहीत. छोटी बन केळी मिळतात. त्याचे होऊ शकते का?
@meghairmali53313 күн бұрын
Tai khandya r PDR ka adva ghete tu
@manishagaikwad78643 күн бұрын
Aaj kitchen vegal vatty
@NilamGhadge-u7h3 күн бұрын
Tai mi suddha fauji wife ahe tumche video mi roj baghte khup chan astat ani ek tumi doghi sad it khup chan dista daily wear karat ja mi satara madhun ahe tumchya sarakh amach ghar ahe donhi bhau fauji fakt sakkhya bahini sakhya java hou shaklo nahi nirnay ghyala ushir zala aj vait vatat ahe
@pranitbhalerao54943 күн бұрын
मस्त झाले केळीचे चिप्स पण ताई मला असं डायरेक्ट तेलामध्ये चिप्स पाळायचि भीती वाटते मग मी प्लेटमध्ये आधी करून घेतेमग छळते आमच्या पण शेतामध्ये केळीचे झाड आहेत तू बनवलेले पाहून मला पण मला असं वाटलं मीपण बनवतेआता
@user-hi6pw3br1k2 күн бұрын
Tai aadhi bal nahi aai la kaptat mhanje zad kaptat
@Archanawalunj133 күн бұрын
ताई पावसाळ्यात चूल भिजत नाही का भिंती हाफ आहेत
@surekhapowar95263 күн бұрын
जंगल व्हिला किचन मधील स्वयंपाक घरातील काम करणाऱ्या बाहुल्याचा सेट कुठून घेतला आहे त्यांचा पत्ता किवां मो.नं सेंड करा प्लिज
@jyotiavhad71413 күн бұрын
ताई ते स्टोर केले तर चालतं का तेलाचा वास येत नाही का मग
@pujadandawate98823 күн бұрын
Tai tumhi बोलता ki मीठ न हळदीचे पाणी तेलात टाकायचे pan mag तेल उडत nhi का पाणी टाकल्यामुळे