प्रवास करुन आल्यावर बाणाईची अनोखी अंडा रेसिपी | लांडगा-बिबट्याची भिती म्हणून रात्री पहरा| andarecipe #siduhake #anda #andarecipe #अंडा #banaisrecipe #banai
Пікірлер: 275
@rupalibodhe46448 күн бұрын
न बघता लाईक करणारे किती जण आहेत
@myworld13028 күн бұрын
Me
@gaming_-_gangster8 күн бұрын
Me
@rinasalunke44878 күн бұрын
Mi pan aahe
@rohinipandit46218 күн бұрын
आपण सगळेच की 😊😊🎉
@rupa60168 күн бұрын
Mi Patkn like karte ❤
@PratibhaaBiraris8 күн бұрын
सिंदू दादा रात्री चांगला पहारा ठेवा मेंढरांन सोबत तुमचे सर्वांचे जिव पण फार मोलाचे आहेत ❤बाळू मामा तुमचे रक्षण करो हिच प्रार्थना 🙏🙏
@Ankita06058 күн бұрын
बाणाई च्या कष्टाला सलाम
@chalafiraylawithsangitapat53588 күн бұрын
@@Ankita0605 अगदी बरोबर त्यात तीची साफसफाई पण किती तीची भांडी किती स्वच्छ असतात चुलीवर स्वयंपाक करुनही....खरंच सलाम बानाई तुला
@kalpananimbalkar95928 күн бұрын
बाणाई कधीच कशी दमलेली दिसत नाही . कुठून आणते एवढी एनर्जी. आणि त्यातून सुधा हसतमुख. बाणाई खरच भारी आहे
@Sareka.HakeHake8 күн бұрын
बाणाईच्या संपूर्ण कुटुंबाला लाख सलाम स्त्रीशक्ती आहे ✨✨💫💫💪💪💪🥰🥰🥰🙏🙏
@vasundharaborgaonkar97708 күн бұрын
किती संघर्ष मय तरीही आनंदी रोज नवीन घर नवीन वाटचाल ग्रेट
@dhangarijivan8 күн бұрын
🙏🏻
@JyotiMahamunkar-jm8wr8 күн бұрын
किती कष्टमय जिवन आहे. तरी कधी चेहरयावर दाखवत नाही .सगळे अगदी आनंदी दिसता सलाम तुमच्या कष्टाला.
@mulanimumtaj41218 күн бұрын
खूप कष्ट संघर्ष दिवसभर मेंढर घेऊन चालत प्रवास सुरू व रात्री रानटी जनावरांपासून स्वसंरक्षणासाठी जागरण करायचे तरीही चेहरा हसतमुखाने ठेवून सर्व काही सुरळीत चालू ठेवले सलाम तुम्हा मेंढपाळ बांधवांना ❤❤❤❤🎉🎉
@dr.revatipatil28216 күн бұрын
दिवसभर काम करून घरी आल्यावर जीव दमतो तेव्हा मी बाणाई च्या रेसिपी आवर्जून पाहते....एक वेगळीच उर्जा मिळते... फ्रेश वाटते.❤❤
@ufyrtgttfsdbucyf13458 күн бұрын
खरोखरच खूप कष्टात पण आनंदात राहून जिवापाड मुलाबाळांवर, मेंढरांवर प्रेमळ सांभाळ करून जिवन जगन, निसर्गात अडचणीतून मार्ग काढत संस्कार संभाळन सोप नाहीच. आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा.आपणास परमेश्वर आनंदात, सुखात ठेवो.आपणास दिर्घ निरामय आयुष्य लाभो.हिच ईश्वराजवळ प्राथणा. जय हिंद, जय संतश्रेष्ठ गुरु रोहिदास महाराज.
@bhagyshreekoli5985 күн бұрын
मी पणं आधी लाईक करते आणि नंतर व्हिडिओ बघते . मला खूप आवडतात ह्यांचे व्हिडिओ.❤❤
@eknathdeore7438 күн бұрын
निरंतर लक्ष्मी मातेची सेवा.
@NareshTalkokulwar6 күн бұрын
KZfaq वरील फक्त हे एकच channel आहे त्यात कधीच वाईट कमेंट्स नाही दिसनार.. बाणाईच्या कामाला सलाम...🙌♥️
@vidulajagtap16908 күн бұрын
बाणाई तू दिवसभर चालून थकून नक्की च जात अशील ना तरी रात्री हसतमुखाने प्रेमाने सर्व कुटुंबाला प्रेमाने जेवू घालते सद्दू दादा पण रात्र भर पहारा देतात सलाम तुम्हाला,
@meeramhaske69008 күн бұрын
वहिनी तुम्हाला किती धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत🎉🎉🎉🎉
@user-ny1ob4kc3y8 күн бұрын
बाणाईची चुलीवर टम फुगलेली भाकरी पाहून तोंडाला पाणी सुटले. फारच कष्टाळू माऊली आहे बानाई .
@vitthalvajeer80195 күн бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐 आपण फार काम करता, खुप मेहनत करता तरी सतत आनंदी राहता मला आपल्या सर्वाचे फार नवल वाटते 👌👌💐💐🪴🪴🎉🎉
@suvarnasable67288 күн бұрын
वहिनी खूप छान अंडा रेसिपी बणवली,👌👌👍 ❤❤ दादा मेंढरं राखण्यासाठी तुम्हाला सर्वांना किती संघर्ष करावा लागतो सलाम तुम्हाला 🙏🙏👍 Video खूप छान 👌👌👍
@vaishalipadwalpadwal15648 күн бұрын
हाँटेलमध्ये सुद्धा अशी भाजी मिळणार नाही इतकी छान रेसिपी केली आहे किती कष्ट करतायत तुम्ही तरी सुद्धा किती मन लाऊन जेवन बनवतात 😊
@vandanashrikhande99718 күн бұрын
अंडा सेट कढईत मस्तच रेसिपी
@rameshnarayankale37358 күн бұрын
कोणताही प्रसंग असो आणि कोणतीही रेसिपी असो बानाई ताई सदैव तयार असते. एक नंबर मस्तपैकी बेत झाला ❤
@indraynibugde87818 күн бұрын
मी करते लाईक आणि नंतर बघते व्हिडिओ 😊
@kvmarathi10858 күн бұрын
धन्य ही माऊली
@user-vc3by8ux8l8 күн бұрын
आज उशीर झाला व्हिडिओ बघायला एक नंबर आडा रेसिपी बाणाई ताई आहे च सुगरण🎉🎉❤
@ushasapkal23418 күн бұрын
Andachi recepi ekdam masta ahe.
@vandanahiray35618 күн бұрын
अंडा रेसिपी मस्तच. बाणाई तुझा खुप गर्व वाटतो.
@user-lr3mq2cv3hКүн бұрын
खरंच आपल्या धनगर समाजाला खूप कष्ट करून जगाव लागत असो बाणाई तुला व तुझ्या कुटुंबाला बाळूमामा सुखी ठेवेल
@pranalinadavadekar44998 күн бұрын
तुमचं एवढं कष्टामय जीवन असून तुम्ही विडिओ नेहमी करता आणी आमच्या पर्यंत पोहचवता त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार
जय श्रीराम,बाणाई किती छान मोठ्या भाकर्र्या करते!बाणाईने छानच स्वयंपाक केला!
@shailajamalave99148 күн бұрын
खरच बानाई सुगरण आहे
@naynasurve86628 күн бұрын
बाणाई चा कष्ट. आणि छान रेसिपी❤
@sumedhdabhade9568 күн бұрын
खुप छान video आहे
@rajanisadare37218 күн бұрын
Nice receipe 👌👌👍❤️👍💐💐🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫
@user-wp4ck7dn1j8 күн бұрын
अंड्याची आकुरी छानच बाणाई ❤
@sulbhapradhan49288 күн бұрын
बाणाई किती गुणी आहे स्वयंपाक एकदम मस्तच करते
@RajshriArt8 күн бұрын
छान रेसिपी ❤
@nirmalapatil40768 күн бұрын
Khup Chan Recipi
@janardangole26078 күн бұрын
एकच नंबर अंडा रेसिपी
@amolmadake198 күн бұрын
खूप छान रेसिपी🎉
@umeshtanpure10658 күн бұрын
लय भारी 🙏🙏🎉🎉
@neelakeskar62128 күн бұрын
खूप खूप छान व्हिडिओ दादा बाणाई ताई. जेवणाचा बेत एकच नंबर. अंडा रेसिपी तर एक नंबर 🎉🎉. सर्व जण काळजी घ्या, आनंदी रहा.
@Samikshafashioncreation8 күн бұрын
Khup chan😊😊video😊
@kalpanashinde93578 күн бұрын
खूप छान आहे
@user-jx4wq1iu7c8 күн бұрын
Khupch chan video
@KavitaFadale-jx5kf8 күн бұрын
खुप छान 🎉
@vishnugaikwad56158 күн бұрын
Chan video Banai Tai dada
@anitamali39738 күн бұрын
बाणाई तुमचे जीवन खूप कष्टमय असून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही ❤❤❤❤
@aashlatawaman30638 күн бұрын
अतिशय कष्टमय जीवन सलाम
@dinakale52958 күн бұрын
Anda recipe khup avadali Banai..❤
@nandakeni22918 күн бұрын
धन्य ही विठाई माऊली ❤
@archanalohakane42398 күн бұрын
Khup Chan video Tai
@fanforever33138 күн бұрын
Khup chhan ❤❤
@user-pv4nx2wn9i3 күн бұрын
सिंधु दादा सलाम
@satishpokharkar94138 күн бұрын
Best all time
@maliniwani2078 күн бұрын
एकच नंबर अंडा मसाला,
@sushmavartak1698 күн бұрын
मस्त अंडा रेसीपी
@islamicresearchcentreirc33298 күн бұрын
Dada vahini is the best
@nandajadhav77978 күн бұрын
खूप छान वाटलं मला❤❤❤
@jyotibachhav94508 күн бұрын
खूप छान👌👌💐
@vaishalikature13968 күн бұрын
किती कष्ट तरी किती आनंदी राहता.
@aparnaamriite81558 күн бұрын
Khupch chan
@ashokdhakane24218 күн бұрын
सलाम दादा बानाईताई खुप सुंदर
@mahendraraut39924 күн бұрын
सलाम ताई तुझ्या कष्टाला
@pratikshacreation88148 күн бұрын
मस्त 🥰
@ashwinihange11358 күн бұрын
खुपच छान असतात तुमचे विडिओ💫🥰
@sandipmane25448 күн бұрын
Mast recipe 👌👌
@sunitanalawade42808 күн бұрын
दिवस भर दमून भागून नवीन ठिकाणी बिऱ्हाड लावायचे. पाणी दगडी सरपण गोळा करायचे खरंच बाणाई वहीणी खूप मेहनती तुम्ही सगळे खूप कष्टाळू आहेत तुमचा वाडा पुरंदर परिसरात कुठे आहे.
बाणाई खूप शिकली असती तर आता खुप मोठ्या पदावर कार्यरत असती
@user-fm5mi7hu3u8 күн бұрын
खूप मस्त अंडा रेसीपी
@TatyaPawar-ye7oo8 күн бұрын
मस्त ❤❤❤❤❤
@kishorisurve16688 күн бұрын
बानाई सुगरण आहे खुप छान बनवते जेवण
@Komalvlogs-ym6tz8 күн бұрын
छान 🎉🎉 दादा 🎉🎉🎉🎉
@rajshreepadwal8 күн бұрын
तुमचा व्हिडिओ पण छान असतातय असं जीवन जगायला भाग्य लागतं छान आहे
@babyshirsath86608 күн бұрын
अंडी ची भाजी खूप छान झाली आहे ग्रेट बानाई
@aakashirkule70008 күн бұрын
बाणाईच्या कष्टाला सलाम❤
@vatsalazende82568 күн бұрын
सीधूदादा कीती कस्टाचे जीवन एकमेकांच्या मदतीने राहता
@anitagosavi73828 күн бұрын
Mast video
@raufmujawar23678 күн бұрын
Very nice hake dada🎉🎉🎉
@sunandadrode69788 күн бұрын
खुपच सुंदर व्हिडिओ कष्ट करता याचे फळ मिळते 🎉🎉❤
@shobhakhawale5798 күн бұрын
बाणा ताई दादा खूप खूप छान
@girishthakare34848 күн бұрын
❤❤बानाई खरोखर सुगरण आहे जे काही बनवते अगदी मन लावून बनवते त्यामुळे सर्वाच आरोग्य चांगले आहे बाळु मामाच्या नावाने चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार असेच सगळे आनंदी रहा 🎉❤