एकदम मस्त. आम्ही नक्की करून बघू. जेव्हा आम्ही तांदूळापासून पांढरा ढोकळा करतो, तेव्हा ढोकळा वाफवायला ठेवल्यावर अगदी एक चिमूटभर लाल तिखट भुरभुरतो. त्यामुळे तो खूप छान दिसतो.
@smitaoakvlogs Жыл бұрын
👍🏻👍🏻हो मी सुद्धा कधी लाल तिखट किंवा कधी कधी काळी मिरी पावडर भूरभुरून करते 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@meenavaidya18175 ай бұрын
वहिनी, ढोकळा खूप मस्त 👌👌सांगण्याची पद्धत खूप छान...🙏