Рет қаралды 4,517
नमस्कार मंडळी 🙏
आज आपण करणार आहोत स्वादिष्ट अंजीर आणि मँगो जॅम/ मुरंबा. या रेसिपीसाठी लागतील काही घरातील जिन्नस आणि थोडा वेळ. चला तर मग, घरच्या घरी हा स्वादिष्ट जाम बनवूया.
अंजीर जॅम साहित्य :
ताजे पिकलेले अंजीर / Fresh fig - २ वाटी / 2 Bowl
साखर / Sugar - १ वाटी / 1 Bowl
काजू बदाम पावडर / Cashew nut Almond Powder - १ चमचा/ 1 Spoon
मँगो जॅम/ मुरंबा साहित्य :
आंब्याचा रस / Mango pulp - १ वाटी / 1 Bowl
साखर /Sugar - १ वाटी / 1 Bowl
सायट्रिक ऍसिड/ Citric acid - चिमुटभर / One pinch
घाई गडबडीच्या वेळेत पोळी आणि ब्रेड सोबत खायला उत्तम अशी ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
Subscribe करा आणि नवीन रेसिपींसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा!
धन्यवाद! ❤
#अंजीरजाम #आंबाजाम #मराठीरेसिपी #घरगुतीजाम #स्वादिष्टजाम #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------