JIJAU | "जिजाऊ संस्थेमार्फत मोफत प्रशिक्षण घेऊन हजारो विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल "

  Рет қаралды 14,608

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र

7 ай бұрын

"जिजाऊ एक आधारवड"
गरिबांचा श्रावण बाळ म्हणून ओळखले जाणारे निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण घेऊन हजारो विद्यार्थी आता शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.. बघूया त्याची एक झलक..
.
.
.
#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #nileshsambare #jijaupoliceacademy #zhadpoli #jijauforzhadpoli #jijauforall

Пікірлер: 142
@sajjanjamdare4837
@sajjanjamdare4837
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे एकमेव व्यक्तिमत्व आदरणीय कर्मवीर सांबरे साहेब
@hareshmogare.
@hareshmogare.
जास्तीत जास्त अधिकारी घडावेत यासाठी जिजाऊ संस्था काम करत आहे
@kaminibhalke9663
@kaminibhalke9663
सुप्रसिद्ध निलेश साबंरे साहेब
@sunitabaraf3795
@sunitabaraf3795
मला यायच आहे मी गरीब घरानातली आहे 🙏🙏🙏🙏🙏
@sapnabijkule7854
@sapnabijkule7854 21 күн бұрын
Mast Kam Jay jijau
@rutikamali3661
@rutikamali3661
जय जिजाऊ 🚩
@sonalimahadik4849
@sonalimahadik4849 21 күн бұрын
Jai jijau👏🏻
@balajehi98
@balajehi98
जय जिजाऊ 👌👌
@user-lh3lz6tk2b
@user-lh3lz6tk2b 28 күн бұрын
❤ what a superb work by Sambhre Sahab JAI JIJAU
@mahendraumtol8214
@mahendraumtol8214
ग्रामीण भागातील युवक युवती साठी सुवर्णं संधी साबरे सरांनी उपलब्ध करून देण्याचं कार्य केलेले आहे.
@sanjaytiwarekar9348
@sanjaytiwarekar9348
खरच डोळयात पाणी आल बघुन ,आज एकच आशेचा किरण दिसतोय तो बापमाणुस म्हणजे निलेश सांबरे साहेब
@vanitadongare2564
@vanitadongare2564
आप्पा तुम्ही शिवाजी महाराजांची आंबेडकरांचे अर्धवट काम पूर्ण करता तुमचा विजय असो
@swatipatil1477
@swatipatil1477
दुसर्‍यांची स्वप्नाची कदर करणारे निलेश सर खूप महान व्यक्ती आहे.
@ashvinimokase6941
@ashvinimokase6941
सलाम तुमच्या कार्याला साहेब
@Tanmay_Gaming_45
@Tanmay_Gaming_45
जय जिजाऊ🎉
@user-ze9fk9zl8j
@user-ze9fk9zl8j
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे व त्यांना मोठा अधिकारी बनविण्यासाठी निलेशजी सांबरे साहेब त्यांच्या आई व वडिलांचे स्वप्न पूर्ण करतात
@appatembe8398
@appatembe8398
गोरगरीब मुलांना शिक्षनात मदत करणारी संस्था म्हणेच जिजाऊ संस्था
@vishalbhoir8009
@vishalbhoir8009
खूप सुंदर आणि उल्लेखनीय कामगिरी, नक्कीच एक दिवस असा येईल की सर्व क्षेत्रांमध्ये जिजाऊ संस्थेने सुरू केलेल्या MPSC UPSC क्लासेस तसेच पोलीस भरती अकॅडमी यामधील अधिकारी आपल्याला सर्वकडे मोठ्या संख्येने बघायला मिळतील.।।। 🎉❤❤❤❤❤ जय जिजाऊ❤❤❤❤❤
@SaimaAbu
@SaimaAbu
Sambare sir hamare masiha hai wo jitke rahenge
@Ganeshgangoda1324
@Ganeshgangoda1324
Saheb तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होणार...कारण तुमचं कार्याचं तसं आहे.
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 16 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Thane Live | देश स्वतंत्र झाला...पण आमच्या आदिवासी बांधवाला खरचं स्वतंत्र मिळालयं का ?
7:45
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र
Рет қаралды 9 М.
Nilesh Sambare Speech | जिजाऊ मोफत आरोग्य क्लिनिक उद्घाटनप्रसंगी मा.निलेश सांबरे यांच भाषण !
5:48
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र
Рет қаралды 34
JIJAU | What exactly jijau sanstha does for kalyan?
14:50
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र
Рет қаралды 11 М.
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4 МЛН