शिवदुर्ग रेस्कु टिमचे १२०० फुट खोल दरीत उतरुन रेस्कु ऑपरेशन.

  Рет қаралды 3,129,141

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

Жыл бұрын

Пікірлер: 815
@junnartimes2773
@junnartimes2773 Жыл бұрын
Shivdurga Mitra Lonavla Saving A/C no : 001002300015312 IFSC : HDFC0CLSABL (Fifth digit is Zero) Lonavla Sahakari Bank Ltd Lonavla branch 410401
@sacinasures
@sacinasures 10 ай бұрын
सचिन नंदु सुरसे
@NehaGupta-mk1de
@NehaGupta-mk1de 3 ай бұрын
Tu gapp re nako dnyan shikavu
@shivajimane8870
@shivajimane8870 3 ай бұрын
सलाम
@satishpalande925
@satishpalande925 2 ай бұрын
@Bhogichand
@Bhogichand Ай бұрын
अकाऊंट नंबर मॅच झाला पण नांव रजिस्टर झाले नाही. त्यामुळे मी पेमेंट केले नाही.
@dipalithorve7934
@dipalithorve7934 Жыл бұрын
शिवदुर्ग टीमचे काम खरचं कौतुकास्पद आहे. स्वतच्या जीवाची पर्वा न करता असे समाज कार्य करणे अभिमानची गोष्ट आहे.
@mayatekwani3941
@mayatekwani3941 Жыл бұрын
Very good job .God bless you oll your time...
@ShahidAfrd
@ShahidAfrd Жыл бұрын
Safety equipments hote hai unke pass and minimum 50000/- charge karte wo 😆
@vishalkhanpate6976
@vishalkhanpate6976 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@abhiandniyupodcast
@abhiandniyupodcast Жыл бұрын
Ha Tech. Khup ch Chan kaam krt aahet te. Ashya Shurviranni kamasathi 1 lakh punji ghetli tri harkat nahi...
@amolsalgar6743
@amolsalgar6743 24 күн бұрын
Very good job team👍
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 Жыл бұрын
शिवदुर्ग रेस्कू टीमचे खूप खूप आभार,
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 Жыл бұрын
सलाम त्या संपूर्ण टिमला , महाराष्ट्र शासनाने या टिमला काहीतरी निधी मंजूर करावा हि विनंती🙏, नुसते खोके घेऊन मोठे होवू नका
@rohidaskhambait2541
@rohidaskhambait2541 Жыл бұрын
खरे बोलला भावा
@ShahidAfrd
@ShahidAfrd Жыл бұрын
Wo fokat mein kaam nahi karte re 🤣 50000/- liye minimum
@humblepawn873
@humblepawn873 Жыл бұрын
@@ShahidAfrd tula hasayala kay zalay chutiya....
@Aruc2561
@Aruc2561 17 күн бұрын
बरोबर गड किल्ले पण चांगलें बनविले पाहिजेत
@devendra-2095
@devendra-2095 Жыл бұрын
वा काय दिलदार मावळे आहेत...शतदा नमन !!!🙏
@sanjukamble9124
@sanjukamble9124 Жыл бұрын
🙏
@ShahidAfrd
@ShahidAfrd Жыл бұрын
Sambhaji Raja chi body milali nahi hey durdaiva 😭
@pranitakadam934
@pranitakadam934 Жыл бұрын
Khare shivsrayanche mavale aahat great job salut tumcha dhadasi karyala
@rajeshmamleder4200
@rajeshmamleder4200 Жыл бұрын
महाराष्ट्र सरकारने अशा संस्थांना आर्थिक मदत केली पाहिजे, thanks to all team members..👍
@anupujjaynikar8289
@anupujjaynikar8289 Жыл бұрын
भावांनो, तुमच्या या संपूर्ण टीम ला मनापासून सलाम या धाडसी साहसाला 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@rameshvaiti3024
@rameshvaiti3024 Жыл бұрын
L
@mushu-travelwithme
@mushu-travelwithme Жыл бұрын
खुप भयानक, आंगवार शहारे अणनारी घटना. शिवर्दुग टिमचे मनापासुन आभार.
@sumitsabale4484
@sumitsabale4484 Жыл бұрын
कोणतेही शुल्क न घेता हे.. काम करतात अभिमानास्पद कामगिरी आहे.. सलाम आहे तुमच्या कार्याला
@vinayakdk8686
@vinayakdk8686 Жыл бұрын
अभिनंदन भावांनो तुमच्या कार्याला 👍 आणि सरकार ने पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे तुमच्या टीमला हीच प्रार्थना 🙏
@rameshshinde1080
@rameshshinde1080 Жыл бұрын
शिवरायांच्या मावळ्याला मानाचा मुजरा
@sanjayt1250
@sanjayt1250 Жыл бұрын
सर्व महाराजांचे मावळे आहेत हे साक्षात महाराजांचा आशिर्वाद आहे यांना खूप छान जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ हर हर महादेव 🙏🙏
@vilasraje7418
@vilasraje7418 3 ай бұрын
खरोखरच मावळे आहेत कौतुकास्पद कामगीरी 🙏🙏
@vandanamadane6789
@vandanamadane6789 Жыл бұрын
Hat's off to entire Shivdurg team...🙏🙏 शिवरायांच्या मावळ्यांनो तुमचा अभिमान वाटतो.....
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
शिवरायांच्या सेवकांना शतशः सलाम 🙏🚩
@jotiramkumbhar1814
@jotiramkumbhar1814 Жыл бұрын
वास्तविक शासनाने अशा बहदुर जवानांना आर्थिक मदत केली पाहिजे. पण सरकार 100कोटी वसूल करतय ते नेत्यांच्या साठी v पक्षासाठी व नंतर जेल मध्ये असतात
@shubhangijadhav9527
@shubhangijadhav9527 Жыл бұрын
आपला देश मागे का आहे याचे कारण हेच आहे.....निस्वार्थी मदत करणारा उपेक्षित घटक राहतो...
@arshshaikh7933
@arshshaikh7933 Жыл бұрын
Agadi barobar☹️
@devendra-2095
@devendra-2095 Жыл бұрын
@@shubhangijadhav9527 आता नाही मागे . . प्रगती चालू आहे. . काही मदतीची भाषा नको...ते हि मागत नाहीत...द्यायची तर स्वत: द्यावी... आपण सुद्धा समाजाला निस्वार्थी मदत करुया...चला
@nishabargode4627
@nishabargode4627 Жыл бұрын
Right
@digabochare6969
@digabochare6969 Жыл бұрын
बरोबर
@7star992
@7star992 Жыл бұрын
या......💞 टीम.... ला.....1000 तोफाची सलामी..... 🙏🙏🙏🙏 सरकारला , या या टीम च्या, प्रत्येक सदस्याला सरकारी पगार आणि त्यांच्या परिवाराला हॉस्पिटल व मेडिकल ,प्रवास, देशभर गरज भासल्यास परदेश , महत्वाचे म्हणजे , यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे कुठल्याही बाबतीत Tax रूपी , कर घेऊ नये.... सरकार 🙏🙏जय हिन्द.... जय महाराष्ट्र.... 🙏🙏
@MW-kw9xc
@MW-kw9xc Жыл бұрын
Ekdam perfect
@user-by9pn3oe4t
@user-by9pn3oe4t Жыл бұрын
नक्कीच शासकिय मदत मिळावि या साहसी बांधवाना
@shyamkabadi2210
@shyamkabadi2210 Жыл бұрын
शिव दुर्ग रेस्क्यू लोणावळा टीम चे काम मी जवळून पाहिले खरच त्यांचे काम साहसिक आनि कौतुकास्पद आहे
@maheshmasne3343
@maheshmasne3343 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Emojji636
@Emojji636 25 күн бұрын
शिवदुर्ग टीम चे कार्य लखमोलाचे आहे. ही टीम जे कार्य करत आहे ते तितके सोपे नाही. पण योग्य तंत्र आणि प्रशिक्षण या द्वारे या टीम ने अनेक rescue operation सफल पार केली आहेत. या सर्व टीम मधील माझ्या बंधूना प्रणाम... नमन
@prakashlipat6357
@prakashlipat6357 Жыл бұрын
सलाम तुमच्या टीमला. मनापासून 👍 ... आणि मनापासून काम करत आहेत तरी सरकार दूर लक्ष करतं आहे.... अस व्हायला नको सरकार कडून..🙏
@sandeepkekane6054
@sandeepkekane6054 Жыл бұрын
शिव दुर्ग संस्थेच्या या मावळ्यांना खूप खूप धन्यवाद....स्वतःचे जीव धोक्यात घालून जे कार्य करीत आहेत..निरपेक्ष पणे...जेवढे आभार मानावे ..कौतुक करावे तेवढे कमीच आहे......
@rajeshingle5368
@rajeshingle5368 Жыл бұрын
माझ्या भावांनो तुम्हाला १०० तोफांची सलामी. तुमच्या टीमला सरकार तर्फे अनुदान व बक्षिस दिले पाहिजे.
@anilbarde1181
@anilbarde1181 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद शिवदुर्ग टीमचे मनापासून आभार आपल्या सर्वांना शासनाने सरकार सामावून मध्ये घेतले पाहिजे विना मूल्य काम करत असाल पण तरी आपण स्वखुशीने मोबदला खर्च दिला पाहिजे त्यांना ही मुलं बाळ त्यांनाही प्रपंच आहे
@SM_VLogs007
@SM_VLogs007 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा. नेहमीच तू आमच्या आठवणीत राहशील #मन्या.😞 शिवदुर्ग टीमचे आभार. ❤️
@mohansable2999
@mohansable2999 Жыл бұрын
Ka as kel pan tyne kahi sangu shakta ka....
@laxmichopda6422
@laxmichopda6422 Жыл бұрын
शासनाने यांना कायम स्वरुपी नोकरी द्यावी, आणि रक्षक नेमावे, कारण अश्या ठिकाणी कायम पर्यटक येतात,आणि दुर्घटना घडतात, जीवन रक्षक आहेत हे तरुण, सेवाभावी जरी काम करत असतील तरी शासनाने आपले कर्तव्य समजून या तरुणांना शासकीय सेवेत घ्यावे, Dhanywad खूप खूप आपले आपल्या कार्या साठी,
@snehalatalele6939
@snehalatalele6939 24 күн бұрын
धन्य आहात तुम्ही सगळे. आम्ही तर कल्पनाही k 4:33 4:37 4:40
@snehalatalele6939
@snehalatalele6939 24 күн бұрын
धन्य आहात तुम्ही सगळे. आम्ही तर कल्पनाही करू शकत नाही
@vishnukende8726
@vishnukende8726 Жыл бұрын
सामाजिक संस्था आणि पोलीस यांचे कार्याला सलाम व मनापासून आभार 👍💐💐🙏
@vjanandb9633
@vjanandb9633 Жыл бұрын
खुप दुःख बाब आहे.... आणि rescue team la मनाचा मुजरा
@shyamkabadi2210
@shyamkabadi2210 Жыл бұрын
शिव दुर्ग टीम चे मना पासून आभार
@006daredevil
@006daredevil Жыл бұрын
Salute to such a brave Rescue team Jai bharat Jai Bhadra kaaLi 🇮🇳
@pratapdeshmukh9501
@pratapdeshmukh9501 Жыл бұрын
शिवदुर्गं रेस्क्यू टीम आणि जुन्नर रेस्क्यू टीम चे उत्कृष्ट कार्य. ज्यांच्या डेथ बॉड्या काढल्यात किमान त्यांच्या घरच्यांनी तरी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आर्थिक मदत करावी. कारण जीव धोक्यात घालून मोफत मध्ये हे कार्य करतात म्हणजे कौतुकास्पद कार्य आहे.
@devasupe1122
@devasupe1122 Жыл бұрын
शिवबाचे मावळे अजून पण आहेत.🚩 सलाम तुमच्या कार्याला .😥 खूप वाईट घटना घडतात जुन्नर तालुक्यातील पोलिसांनी missing ces वर लक्ष दिलं पाहिजे . जास्त करून . आंबे हातवीज / नाणेघाट या ठिकाणी.🙏
@namitakambli8399
@namitakambli8399 Жыл бұрын
सलाम आहे तुम्हाला सर्वांना. खरच सरकार अशा टिम साठी करणे भाग आहे. आणि लोकांनी सुद्धा अशा कृती करताना आपल्या मुळे दुसऱ्यांना होणार्या त्रासाचा विचार करावा.
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 Жыл бұрын
खरोखरच हे शिवकार्य खडतर आहे, आई भवानी मातेचा आशीर्वाद व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणा आपल्या सर्व टीम ला सदैव लाभो ही सदिच्छा, इथे नमूद करायला मला अत्यन्त अभिमान वाटतो की 23 डिसेंम्बर 2022 रोजी मी स्वतः पाली येथील किल्ले सरसगड दर्शन करून परतीच्या मार्गावर किल्यावरील कातलामधील प्राचीन खोदलेल्या पायरीवरून पाय घसरून किल्यावरील कातळात असलेल्या घळीमध्ये पडलो , पडल्यावर मला छाती व पाठीच्या बरगड्या व दोन्ही पायाच्या गुढग्याना मार लागून चालणे व गड उतरणे अत्यन्त कठीण होऊन बसले, माझ्या सोबत असलेल्या माझे कार्यालयीन सहकारी व अधिकारी यांनी प्रसंवधान राखून पाली येथील स्थानीक माजी सरपंच श्री दादूजी गोळे यांना त्यांचा मोबाईल क्रमांक वर संपर्क साधून प्रसंगाची कल्पना दिली, श्री दादूजी गोळे यांनी तात्काळ त्यांच्या सहकारी यांना मी गडावर पडल्याचे कळविले, अत्यन्त कमी वेळामध्ये त्यांची टीम व सदस्य श्री सागर वरंडे हे आले व त्यांनी आम्हाला धीर दिला, नंतर लगेचच भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले श्री अक्षय दंत व टीम मला सुखरूप आणायला किल्यावर फक्त 20 मिनिटांमध्ये आले, आल्यानंतर सर्वांनी प्रथम खूप आधार देऊन पाणी, बिस्किटे दिली, व मला त्यांच्या खांद्यावर घेऊन खाली उतरवू लागले, मला छातीला मार लागल्याने मला त्यांच्या खांद्यावर घेणे शक्य होत नव्हते ही बाब त्यांच्या लक्षात आल्यावर श्री दादू गोळे यांनी माझाकरिता पाली येथील कापडी स्ट्रेचर तात्काळ पाठविले व सर्व टीम ने मला पुढील अडीच तासाच्या परिश्रमानंतर गडाच्या पायथ्याला सुखरूप आणले, या पुढे सर्व सदस्यांनी मला पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जाऊन तेथे उपचार करून दिले।। माझे जिवलग कार्यालयीन सहकारी तसेच, मी वैयक्तिक पाली येथील शिव भक्त मंडळी श्री दादूजी गोळे , श्री अक्षय दंत, श्री सागर वरांडे व सर्व टीम याचा सदैव ऋणी राहील।। अशी वेळ ही बाब दुर्भाग्यपूर्ण जरी असली तरी आजही माणसांमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने देवत्व आहे ही बाब माझ्या आयुष्यातील घडलेल्या या घटनेमुळे प्रकर्षाने जाणवते, सर्व शिव भक्तांना आपल्या व आपल्या रेस्क्यू टीमचा सदैव अभिमानच राहील।। स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब की जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय।।
@vijayghag2175
@vijayghag2175 Жыл бұрын
ह्या बहादूर जवानाच्या त्यांच्या संस्थेच्या योगदानाला सरकार दरबारी यथोचित सहाय्य आणि सन्मान द्यायलाच हवा. लोकप्रतिनिधींकडून ह्याचा पाठपुरावा होईल अशी आशा बाळगतो. माझे ह्या टीमला विनम्र अभिवादन, आपले कार्य महान आहे. ईश्वर आपले कल्याण करो हीच सदिच्छा.
@shreepadkadam8768
@shreepadkadam8768 Жыл бұрын
Great efforts taken by all persons involved in this rescue mission. Government should provide such rescue teams with the best & latest technology (Drones, Night Vision + Thermal Goggles) free of cost along with health insurance in order to boost their moral and ensure life safety.
@ravivkharat7817
@ravivkharat7817 Жыл бұрын
शिवदुर्ग टीमच अभिनंदन सलाम तुमंच्या टिमला
@sureshgaikwad6236
@sureshgaikwad6236 Жыл бұрын
शासनाने रेस्कुतीमला आर्थिक मदत करायला पाहिजे
@nisarsayyed7848
@nisarsayyed7848 Жыл бұрын
शिवदुर्ग रेस्कु पथक चे मनापासून आभार.... आणि अभिनंदन
@malisachin931
@malisachin931 Жыл бұрын
शिवदुर्ग टिम ला लाख लाख सलाम
@MyShoebkhan
@MyShoebkhan 17 күн бұрын
शिव दूर्ग टीमचा खूप खूप आभार.... शिव दूर्ग टीमची महाराष्ट्र सरकार/शासणा ने काही तरी मदत करायला हव...... हे बरोबर आहे पण आपण काय करू शकतो हे महत्व ची गोष्ट आहे... जय महाराष्ट्र....
@rajukotawale5974
@rajukotawale5974 Жыл бұрын
सर्व टीमचे अभिनंदन मी माननीय बेनके साहेबांना विनंती करतो की या टीमला सरकारने काहीतरी मदत करावी कारण हे लोकं विनामूल्य सेवा करतात
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Жыл бұрын
शिवदुर्ग टीमचे आभार 🙏👍👌
@anilpatil7070
@anilpatil7070 Жыл бұрын
शिवदुर्गच्या सर्व रेस्क्यू टीमच्या मावळ्यांना महाराष्ट्र पोलिस तर्फे मानाचा सलाम...तुमच्या या कार्याला महाराष्ट्र शासनचा सर्वात्तम शिवछत्रपती पुरस्कार द्यायलाच हवा....भावांनो....आजच मी यासाठी मा.मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहतो...
@sam-uu4dz
@sam-uu4dz Жыл бұрын
सगळे टीमचे आभार जीवावर उदार होऊन हे काम करता विनामूल्य सेवा 🙏🙏🙏
@roshangaikar3124
@roshangaikar3124 Жыл бұрын
असे काम करतात त्यांना सरकार कधी नाही पाठिंबा देणार.........चोर सरकार सलाम भावांनो तुमच्या कार्याला........ तुमचं कार्य असाच चालू राहूदे.. आणि तुम्ही पण तुमची काळजी घेत जा दादांनो
@newschannel8776
@newschannel8776 Жыл бұрын
फार सुंदर वार्तांकन संदीप bhou and nice rescque operation Great salute And MLA hon atulji benke sir for activating such operation by request to shivdurg team
@rajeshchipte5179
@rajeshchipte5179 Жыл бұрын
सर्व टीम च्या वाघाना , शिवछत्रपतीनच्या मावल्याना मानाचा मुजरा...तुमचा आम्हाला अभिमान आहे...जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 Жыл бұрын
शासनाने, अश्या रेशकयू टीमणा, आपल्या सेवेत, घेतले पाहिजे 🙏
@deepakphulsundar2557
@deepakphulsundar2557 Жыл бұрын
शिवदुर्ग टीम सलाम खरच महाराजांचे तुम्ही मावळे आहात 🙏
@bhaskarkolpe3636
@bhaskarkolpe3636 Жыл бұрын
शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे खूप खूप आभार सरकारने अशा बहादुररांना काहीतरी मानधन द्यावे आर्थिक मदत करणे
@DesiFamilyTravelers
@DesiFamilyTravelers Жыл бұрын
Khup Chaan! Salute to the Shivdurg Rescue Team!!!!!!!!!!!!!
@vikassangade819
@vikassangade819 Жыл бұрын
एक नंबर पत्रकारिता संदीप भाऊ
@sachinsurve5158
@sachinsurve5158 Жыл бұрын
A big salute to Shivdurg Resku Team. Kindly suggest you all to take care of self because you are challenging Nature. Uncertainty can be happen at any time. You all are given the biggest contribution in socialism. Best complement for your work. Thanks.
@govindgargote9257
@govindgargote9257 Жыл бұрын
अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे खूप धाडस करून हे लोक काम करत आहेत
@kavitaswami72
@kavitaswami72 Жыл бұрын
Om Shanti Om Shanti to the departed soul. May God bless the Family of the Boy . Also Thnx to the Shivdurg Team .
@sagargavade8503
@sagargavade8503 Жыл бұрын
मला गर्व आहे की मी अशा ग्रुप चा सदस्य आहे ज्या ग्रुप मद्ये आपल्या सारखे जिगर बाज लोक आहेत
@vallr-humans9121
@vallr-humans9121 Жыл бұрын
Salute to entire Shivdurge Rescue Team 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
@prashantgadade1710
@prashantgadade1710 27 күн бұрын
शिवदुर्ग टीमला मानाचा मुजरा! 🙏 शिवदुर्ग टीमला सरकारने बक्षीस द्यायला हवे! त्यांना लागणारे साधनसामुग्री पुरवली पाहिजे! हे सध्याचे खरे मावळे आहेत!
@vishnudivate4782
@vishnudivate4782 Жыл бұрын
असे बाहदुर आहेत म्हणून मानूसकी जिवंत आहे जय शिवराय
@rajprasadraut4232
@rajprasadraut4232 Жыл бұрын
रेस्क्यु टीमची खुपच छान कौतुकास्पद कामगिरी...सन्मान नक्कीच व्हायला हवा
@dr.narendrasanamayhomeopat8103
@dr.narendrasanamayhomeopat8103 3 күн бұрын
शिवदुर्ग टीमचे काम फार कौतुकास्पद आहे👍
@sunilmundhe5002
@sunilmundhe5002 Жыл бұрын
Great job शिवदुर्ग टीम
@adhikkadam2917
@adhikkadam2917 Жыл бұрын
शिवदुर्ग टीमला सरकारने मदत ‌करायला हव्ही होती 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
@gurunathgangnaik192
@gurunathgangnaik192 6 сағат бұрын
शिव दुर्ग team khup khup abhar, स्वतःच्या जीवाची परवा ना करता,ही टीम काम करते salute
@nareshubhare1679
@nareshubhare1679 Жыл бұрын
खूप छान काम करतात मावळे जय शिवराय याना सरकार कडून काही तरी मदत झाली पाहिजे सरकार नि नुसती वसुली करू नये ही गरीब जनता आहे शिवराय चे मावळे आहेत
@dhananjaydattatrey5026
@dhananjaydattatrey5026 Жыл бұрын
ह्या टीम ला माझा सलाम.
@santoshraut4474
@santoshraut4474 Жыл бұрын
शिवदुर्ग टीमच्या कार्यास कोटी कोटी नमन
@husenshaikh3564
@husenshaikh3564 Жыл бұрын
Very very thanks you guys
@shailajasonawane9878
@shailajasonawane9878 Жыл бұрын
असेच शिवदुर्ग टीमच्या सहकारॅंनो तुमचे खरोखरच लागेल तेवढे कौतुक करावेसे वाटते, तुम्ही आणि तुमच्या या सहकाऱ्यांना माझा लाख लाख सलाम, इथून पुढेही तुम्ही असेच कार्य करत राहो, आणि तुम्हाला इथून पुढे कधीच काही ना होवो अशी मी ईश्वरा चरणी प्रार्थना करते. जय हिंद, जय महाराष्ट्र ,जय भारत.
@vijaykalekar5885
@vijaykalekar5885 Жыл бұрын
तुमच्या कार्याला मनापासून सलाम, सर्वांना खूप कठीण कामगारी साठी खूप खूप शुभेच्छा.
@mamatalk1693
@mamatalk1693 Жыл бұрын
Salute या Shivdurga जवानांना. असे प्रसंग पाहुन मन दु:खी झाले. त्याचबरोबर विनामुल्य सेवा देणा-या युवकांचे कौतुक ही वाटले. आत्महत्या हा पर्याय कधिही निवडु नये. थोडा pause घ्यावा. कोणतेही संकट permanent नसते. थोडासा धिर धरावा. त्यासाठी आजकालच्या मुलामुलींना वाचणाची आवड निर्माण करुन द्यायला हवी.
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 Жыл бұрын
अतिशय धाडसी व साहसी मोहीम यशस्वी पणे राबवुन बाॅडी बाहेर काढली याबद्दल त्यांना कोटी कोटी प्रणाम व सप्रेम आर्शिवाद.
@ShankarYadav-fp9dq
@ShankarYadav-fp9dq Жыл бұрын
शिवदुर्ग टीमला माझा सलाम, माझ्या कडून काही मदत लागली तर नक्की कळवा मला
@maheshmasne3343
@maheshmasne3343 Жыл бұрын
नक्कीच 🙏
@sanjaysonar36
@sanjaysonar36 Жыл бұрын
सरकारने अश्या संस्थान चे सर्व कार्यकर्त्या चे पाठी मागे खंबीर पणे उभे राहायला पाहिजे ह्या टीम चे खूप खूप आभार आणि धन्यवाद
@nathukhadake5568
@nathukhadake5568 Жыл бұрын
शिव दुर्ग टीमचे खरंच कौतुक या टीम ला सरकारने पगार चालू केला पाहिजे बिचारे विना मूल्य जीव धोक्यात टाकून काम करतात salute to all team members
@mahadevghorpade7952
@mahadevghorpade7952 10 ай бұрын
यालाच म्हणतात जातीवंत वाघांची आदाकारी शाबास पठयांनो त्रिवार सलाम करून अभिनंदन
@SandipShinde-ci3po
@SandipShinde-ci3po 2 ай бұрын
💐💐🙏💐💐 शिवदुर्ग रेस्कू टीमचे खूप खूप आभार, कोणतेही शुल्क न घेता हे.. काम करतात अभिमानास्पद कामगिरी आहे.. सलाम आहे तुमच्या कार्याला..
@ma6bhagat178
@ma6bhagat178 Жыл бұрын
शिवदुर्ग प्रतिष्ठान सवस्था सलाम तुमच्या कार्याला
@Bhogichand
@Bhogichand Ай бұрын
उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्य! शिवदूर्ग टीम ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
@navin_02_05
@navin_02_05 Жыл бұрын
मुखमंत्री शेतात हेलिकॉप्टर वापरतात....येथे...मदत दिली पाहिजे होती🙏🙏🙏🙏
@ravisonawane5514
@ravisonawane5514 Жыл бұрын
आताच्या वेळेस कुणीकोणाची पर्वा करीत नाही व एकीकडे ही देवाने बनवलेली संघटना आहे जी निस्वा:र्रथ भावनेने माणूसकी जपत अनमोल कार्य करीत आहे तुमच्या सगळ्यांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम
@akshatkolwalkar7534
@akshatkolwalkar7534 Жыл бұрын
Salute to your full team for doing this kind of great job & helping those families which are in deep trouble.
@Rahulbhoye14
@Rahulbhoye14 Жыл бұрын
अभिमान आहे आम्हाला आपल्या महाराष्ट्रात शिवदुर्ग team सारखी विनामूल्य काम करत आहे ते पण असा एवढ्या अवघड ठिकाणाहून मृत्यू देह बाहेर काढण्याचं काम करीत आहे. जय महाराष्ट्र
@arvindgowari3320
@arvindgowari3320 Ай бұрын
अप्रतिम कार्य शिवदुर्ग मित्र लोणावला तुमचे कार्य कौतुकास्पद आहे.
@vilaspatil2568
@vilaspatil2568 Жыл бұрын
आपण खरंच देवदूत आहात. भविष्यात मी नक्की तुमच्या टीमला भेटेन व माझ्या भावना व्यक्त करीन.
@maheshmasne3343
@maheshmasne3343 Жыл бұрын
नक्कीच भेटू 🙏
@vaibhavk008
@vaibhavk008 Жыл бұрын
शिवदुर्ग रेस्कीयूच्या मावळ्यांना मानाचा मुजरा
@vikarizonza
@vikarizonza Жыл бұрын
🙏🙏खरोखर ह्या ग्रुपला सरकारने सर्व आर्थिक मदत केली पाहिजे आणि केंद्र सरकारने सुद्धा २६ जानेवारी किव्वा १५ ऑगस्टला त्यांचा दिल्लीत सत्कार केला पाहिजे.
@mayurambre7872
@mayurambre7872 24 күн бұрын
खरंच शिवरायांचे मावळे अजून जिवंत आहेत. शिव दुर्गप्रेमी सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा... ❤🙏🏻🙏🏻🙏🏻
@alkakaphare5129
@alkakaphare5129 5 ай бұрын
खूपच छान काम करत आहे असे काम करत रहा मदत केली पाहिजे या देवामान साना जय भवानी जय शिवाजी
@marathisongs8048
@marathisongs8048 Жыл бұрын
सलाम भावानो सलाम तुमच्या कार्याला 💪💪🙏🏻🙏🏻
@darshanakadam9902
@darshanakadam9902 4 күн бұрын
शिवदुर्ग टीमच अभिंनदन सलाम तुमच्या टीमला 🙏🙏
@bhagavantmadake4411
@bhagavantmadake4411 Жыл бұрын
शिवदुर्ग टिमचे... अभिनंदन...
@ayoubbawamukadam4998
@ayoubbawamukadam4998 Жыл бұрын
Salute ur incredible work.
@vilasbhave8454
@vilasbhave8454 Ай бұрын
शिवदुर्ग टीम चे काम हे खूप कौतुकाचे आहे.सलाम आहे.ह्या टीम ला.जीवावर उदार होऊन काम करताय.देव तुम्हाला शक्ती देव आणी रक्षण करो.
@ninadbhoir8931
@ninadbhoir8931 Жыл бұрын
खुप धाडस करत आहात भावानो तुम्ही तुमच्या हया मदत कार्याला माझा प्रणाम जय शिवराय
@Sahyadrishwar_15
@Sahyadrishwar_15 Ай бұрын
खूप मोलाचे कार्य आपण करत आहात, शिवदुर्ग व जुन्नर बचाव team चे आभार धन्यवाद व असेच जनहितार्थ कार्य आपल्या हातून सदैव घडत राहो , यश मिळो ही प्रार्थना , जय भवानी जय शिवराय 🚩👍🙏
@yogeshpedamkar1163
@yogeshpedamkar1163 Жыл бұрын
Shivdurga team che Abhinandan. Salam tumchya Karyala. 🙏🙏❤💐🚩🚩🚩🚩🚩
@adhirajgaming1874
@adhirajgaming1874 Жыл бұрын
खूप कठीण सामाजिक कार्य शिवदुर्ग रेस्क्यू टीम करत आहेत। त्यांना साष्टांग दंडवत
@deoguruji2209
@deoguruji2209 Жыл бұрын
Shiv Durg risku teamla heartly salute.hya teamla Govt.service dilyas far Uttam.
@shrikulkarni79
@shrikulkarni79 Жыл бұрын
Good work shivdurg team.....sagar kumbhar 👌
@majazmishal7913
@majazmishal7913 2 ай бұрын
Majaz sikandar mai gavrav karta hu k mere Desh me ye group bohot bahadur mere hindu bhai hai bohot Kamal ka kaam kiya very very good salam hai group ko mera ❤❤❤❤
@prakashpatki350
@prakashpatki350 Жыл бұрын
government and others should help this great team. Drone will help this team in a great way.
@sachinmali2786
@sachinmali2786 Жыл бұрын
Very good सलाम तुमच्या कमाल 💐💐💐
@shwetagharwade2365
@shwetagharwade2365 4 күн бұрын
Rescue team Shivdurga...well 👍 done
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 10 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 24 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
Top 10 Most Dangerous Dams in the World | FactEX
11:12
FactEX
Рет қаралды 24 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН