Рет қаралды 53,787
पूर्वीच्या काळी चालताना माणसाच्या अंगावर कावळा आणि कावळी एकत्र पडली तर अपशकुन मानत असत. त्या व्यक्तीवर येणारे अरिष्ट टाळण्यासाठी त्या व्यक्तीची मरणाची बातमी पसरवत असत.
ही निव्वळ अंधश्रद्धा होती.
या अंधश्रद्धेवर आधारित हे एक हास्य कथानक आहे.
व्हिडियो आवडल्यास Like, Comment, Share आणि Subscribe करा 🙏🏻
मूळ कथा : प्रकाश सर्वणकर
संवाद : राजेश राणे
संकलन : रविकिरण शिरवलकर
निर्माता : श्री गणेश तावडे (टेम्बवाडी, कणकवली)
दिगदर्शन : स्वप्नील राणे, प्रा.मिलिंद गुरव
कलाकार :
सौ.अक्षता कांबळी
सौ.दीक्षा पुरळकर
श्री.राजेश राणे
श्री.अशोक राणे
प्रा.मिलिंद गुरव
राजेंद्र रावले
सिद्धेश कांबळी
अमजद शेख
विशेष आभार :
निलेश ठाकूर
सात्रल ग्रामस्थ
#Malwani #marathi #comedy #shortfilm #kankavli #malvan #devgad #sawantwadi #kudal #vaibhavwadi #dodamarg #vengurla #konkan #kokan