पूर्वीच्या काळी एक अंधश्रध्दा होती की कावळ्याची जोडी (जुवाळ) अंगावर पडल्यावर एखादी दुःखद बातमी सांगावी लागत असे
@pratapajagekar589921 күн бұрын
चांगला विषय हाताळला आहे.रहस्य शेवटपर्यंत खेळवून ठेवते. छोटी पण सुंदर फिल्म. पुढे असेच फिल्म करीत राहा.
@OPGamer-wp1si23 күн бұрын
हा प्रवाद आणि त्याचा तोडगा ऐकून होतो...... पण तुम्ही त्याचं सादरीकरण अतिशय सुंदर केले आहे. मनःपूर्वक अभिनंदन.... 👍🙏🙏
@bharatsurve640924 күн бұрын
सुंदर
@bharatsurve640924 күн бұрын
सुंदर
@prakashkagale244425 күн бұрын
Mast
@rajanpange357226 күн бұрын
Sundar drama
@ramvijaybhoir999727 күн бұрын
जास्तीचे शिक्षण काहींना ही परंपरा चुकीचे वाटते
@santoshvaghate970627 күн бұрын
खुपच छान या शॉर्ट फिल्म मध्ये अनी चे काम केलेल्या कलाकार ताई माझ्या वाघेरी गाव च्या माहेरवशीन ताई खुप खुप अभीनंदन खुप खुप शुभेच्छा तुम्हाला.🙏🙏
@SindhuRatnaEntertainment26 күн бұрын
धन्यवाद
@user-kf9le8ne3g27 күн бұрын
Khup chan
@dattaramkoyande109228 күн бұрын
खूप छान अभिनंदन
@murlidalvi5460Ай бұрын
वस्तुस्थिती अप्रतिम रित्या सादर केलात👍🏼
@SindhuRatnaEntertainmentАй бұрын
धन्यवाद
@sunilpawar4827Ай бұрын
अंधश्रद्धा आहे. हे माहीत असूनही अजुन जनजागृती करण्यासाठी खटाटोप केला जातो हे दुर्दैव म्हणावे.
@vidyachavan8068Ай бұрын
Khup chan mahiti dili
@pramodkoyande9438Ай бұрын
वा! खूप सुंदर!
@SindhuRatnaEntertainmentАй бұрын
धन्यवाद खोचरेकर मास्तरानु 🙏🏻
@user-ct9uy1gp8hАй бұрын
छान प्रयत्न आहे..
@gajanansatardekar1132Ай бұрын
भारी ..
@shirkeds2859Ай бұрын
Mast, parle divas Ata wale 40 Varsha purviche😂😂😂😂😂
@amolrangayatrilanja7736Ай бұрын
Chhan
@RatnagiriFreshАй бұрын
छान....गरज आहे याची
@user-bn7pk4xh4fАй бұрын
नाटक करता ते पौराणिक ऐतिहासिक सर्वप्रकारच असूद्या त्यातलं असणारच तुम्हाला . स्वारी हा.
@user-bn7pk4xh4fАй бұрын
नमस्कार ताई नो. तुम्ही नाटक करता आनंदाची गोष्ट आहे .कलेचं अभिनंदन. बोलावं. एवढंच की तुम्ही म्हणजे महिलांनी दहीकिला किंवा नाटकं करून नये हि विनंती स्वारी
@RangdevataАй бұрын
Why??????
@akshatakambali223823 күн бұрын
कारण काय समजू शकेल का 🤔
@RangdevataАй бұрын
Nice performans. Kambali madam. 👍🏻👍🏻
@SudhakarRane-qv7udАй бұрын
Randandgyache काम खुपच छान
@user-or1zw5xk8gАй бұрын
Khup chaan ❤❤
@gurunathmangaonkar276Ай бұрын
सर्व कलाकार यांना मनापासून धन्यवाद तुम्ही तर हद्दच पार केली पुरूषी दशावताराची सर्वांचे आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SanjayParab-iu8no2 ай бұрын
Very nice
@archanapenkar48882 ай бұрын
खूप छान 🎉
@SamikshaPawar-rc4rx2 ай бұрын
😮
@swatigawas96162 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण जाऊबाई (सुनीता गवस)तुमच खुप खुप कौतुक सव॔ कलाकाराना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@user-zd8op2zd3s2 ай бұрын
❤❤❤❤❤
@priyakamath8862 ай бұрын
Nice advice .
@priyakamath8862 ай бұрын
Excellent.
@artisawant53952 ай бұрын
खुपच सुंदर कौतूक वाटते सर्वाचे
@EknathGhadigaonkar-zx5op2 ай бұрын
खूप सुंदर
@poojasawant51872 ай бұрын
अक्षता ताई ❤❤ खूप छान सर्व कलाकारांनी खूप छान काम केलंय
@asmitachougule85122 ай бұрын
खुप छान...आपली लोककला जपून ती नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी या नाटकाच्या माध्यमातून अथक परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक कलाकार , वादक, गायक आणि पडद्यामागील ही सर्व मंडळी चे मनापासून कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा