एका बिघडलेल्या मुलाला वडिलांनी कसे ताळ्यावर आणले ते एकदा अवश्य पहा.

  Рет қаралды 1,188,480

Marathi Tech Update

Marathi Tech Update

4 жыл бұрын

Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
Follow Me On Instagram
/ vitthalholkar
Like Our Facebook Page
/ marathi-all-update-256...
माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
मोबाईल - amzn.to/2zWyJcX
माईक - amzn.to/2mz3X0p
ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
---------------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
#MarathiTechUpdate #मुलगा #वडिल

Пікірлер: 409
@nalinipatil3993
@nalinipatil3993 3 жыл бұрын
खूपच छान।धडा शिकविणारे आणि शिक्षा झेलणारे दोन्हीं पात्र एक उत्तम आदर्श
@vandanasonvane2039
@vandanasonvane2039 3 жыл бұрын
यमुलाचे चित्तच मुळात सत्याच्या प्रकाशाने उजळ होते पण प्रमादाच्या धुळीचा मलीन झाले होते, पण ही धूळ झटकणाचे कौशल्य असलेले त्याचे बाबा ही प्रज्ञावान शिलवान जाणवल या कथेच्या सगळे बिघडणारे मुले सुधारावी ही मंगल कामना ,
@kishorpanchal382
@kishorpanchal382 3 жыл бұрын
अती अतिशय सुंदर गोष्ट. डोळे भरुन आले 🙏🙏👌👌
@akshaymore1877
@akshaymore1877 3 жыл бұрын
आहो.दादा. खरे.महत्त्वाचे मानूसूकिचि.आशि.वाट.चालनारी.आहे.का.बर.भाऊ. धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹😷😷🙏🙏🤲🤲🤲👌👌👌🤝
@nathupatil3501
@nathupatil3501 3 жыл бұрын
प्रत्येक समाजातील अशा बिघडलेल्या मुलांना मदतीचा हात देवून कामे करून घेतली तर आई वडीलांच काळजी राहणार नाही आणि मुले सुधारून सर्वांचे कल्याण होईल व जगातील दुःख नाहीशी होतील.
@adittyaff5833
@adittyaff5833 3 жыл бұрын
सर आपण सादरीकरण अतिशय सुंदर आहे माणूस गरीब असु शकतो लाचार असु नयेत बाबासाहेब आंबेडकर गरीब होते पण स्वाभिमानी होते म्हणून माहामानव झाले धन्यवाद नमो बुद्धाय
@shalanjagdale9395
@shalanjagdale9395 4 жыл бұрын
खुप छान होती कथा सर थोडेसे पाणी आलते पण पुर्ण कथा आईकली आणी वडीलांनी त्याला मानसात राहण्याची ऐक दिशा दाखवली खरंच खुप छान
@rajendraghodke3385
@rajendraghodke3385 3 жыл бұрын
खूपच सुंदर।
@sushilpawar5436
@sushilpawar5436 3 жыл бұрын
👌👌👌🌹🌹🌹💐💐सर तुमची कहाणी खुप छान आसते आणि मनावर खुप परिणाम होतो
@rameshpotdar6892
@rameshpotdar6892 3 жыл бұрын
खूपच सुंदर कथा व त्याहूनही सुंदर तुमच सादरीकरण, धन्यवाद। !
@nalinipatil3993
@nalinipatil3993 3 жыл бұрын
सहयोग ही प्रशंसनीय आहे। असेच नवीन प्रयोग यशस्वी व्हावे हीच शुभेच्या।धन्यवाद
@niteensshirodkar5305
@niteensshirodkar5305 3 жыл бұрын
फार सुंदर .....अप्रतिम...आणखी शब्द अपुरे पडतील...,ह्या विडिओ करीत अनेक 👍👍👍🌹🙏🙏
@narendratambe3832
@narendratambe3832 4 жыл бұрын
खूपच छान अगदी हृदयस्पर्शी आहे
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
अप्रतिम व अनमोल व्हिडिओ खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ 👆👌👍🙏
@nilesgovalkar3263
@nilesgovalkar3263 3 жыл бұрын
वस्तुस्थिती सादर केली आपण , कामाची आवड लहान पासून असायला पाहिजे , वरिष्टयांचा सन्मान असायला हवा , हे सर्व आपण आपल्या कामाच्या ठिकाणी शिकतो.
@tusharbabar7941
@tusharbabar7941 3 жыл бұрын
जेव्हा मनुष्य स्वतः व्यावहारिक जीवनात पडत नाही तोपर्यंत त्याला जीवन किती खडतर आहे हे समजत नाही खूप मस्त स्टोरी
@mayurmali..m4448
@mayurmali..m4448 4 жыл бұрын
खुप छान असेच प्रतेक वडीलांनी केले पाहिजे . प्रते क गोष्टी जानिव झाली पाहिजे। जय जय जवान जय किसान।
@mangalashirphule9883
@mangalashirphule9883 3 жыл бұрын
आतिश्य सुंदर 👍🙏🌹
@tushargaikwad2828
@tushargaikwad2828 3 жыл бұрын
Wa wa waaaaa khupch Chan Story So Beautiful
@puraygold6991
@puraygold6991 3 жыл бұрын
अतिसुंदर
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 61 МЛН
Powerful Vishnu Sahasranamam by ms subbalakshmi
29:59
Everythinguknow
Рет қаралды 8 МЛН
Vishnu Sahasranamam Ms. Subbulakshmi
31:27
Cub Vlogs
Рет қаралды 8 МЛН