शाकाहारींना प्रोटीन सप्लिमेंट घेण्याची गरज नसते? l Avantii Deshpande l EP- 1/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 76,127

Think Bank

Think Bank

4 күн бұрын

केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी काय करायला हवं? भारतीय आहाराचे फायदे आपण विसरत चाललोय? शाकाहारातून शरीराला पुरेसे प्रोटिन्स मिळतात का? सप्लिमेंट्स कधी घ्याव्यात? गट हेल्थ बिघडली हे ओळखायचं कसं?
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि गट हेल्थ एक्सपर्ट अवंती देशपांडे यांच्याशी खास बातचीत, भाग १...
#guthealth #weightloss #skincare

Пікірлер: 41
@sanjayparandekar7519
@sanjayparandekar7519 Күн бұрын
साठ वर्षांनंतरच्या व्यक्तीं साठी आहार कसा असावा.बी१२,डी३ , हिमोग्लोबिन वाढीसाठी आहार ह्या वयात कसा असावा ह्या वर एखादा व्हिडिओ बनवा.
@jayantdeshpande6081
@jayantdeshpande6081 2 күн бұрын
राजकारणाबद्दल व्हिडिओचा कंटाळा आलेला आहे असे बदलून बदलून व्हिडिओ करा
@harshadagashe
@harshadagashe 2 күн бұрын
खरंच 😂. आयुष्यातील ते वाया गेलेले अनेक तास.
@hemlatapanamukkat2190
@hemlatapanamukkat2190 Күн бұрын
😊😊p000😊😊😊😊p😊😊p😊😊😊😊😊😊​@@harshadagashe
@girishnagarkar8730
@girishnagarkar8730 Күн бұрын
🤗 बऱ्याच आरोग्य आणि आहार विषयक संकल्पना समजल्या.जर विषय शोषून घ्यायचा ठरवले तर भाषा,वय इ .विसरून मतलब घेता येईल.छान 👍
@mugdhaarekar1946
@mugdhaarekar1946 Күн бұрын
First nutritionist ......chaan vatla aikaylaa
@udayghatge628
@udayghatge628 Күн бұрын
व्हिटॅमिन प्रोटीन वगैरे,गरज आणि स्रोत याची मूलभूत माहिती वर एक व्हिडिओ बनवा
@anilpanchbhai
@anilpanchbhai Күн бұрын
आमची आजी म्हणायचीच की सर्व आजार पोट बिघाडामुळेच होतात! पण आम्ही म्हणजे बॅकवर्ड ना! वेस्टर्न नॉलेज मिळविलेले लोकच ज्ञानी, ना!
@user-wt9kv8pn2r
@user-wt9kv8pn2r Күн бұрын
Thank you for information
@rahulkhatavkaryouhave7262
@rahulkhatavkaryouhave7262 Күн бұрын
Khup chan 🙏🙏🙏🙏
@jayashriagate3404
@jayashriagate3404 17 сағат бұрын
नेमकं काय आणि किती खावं, कमी शब्दात सांगितलं तर बरं राहील. आहारात काय असावं
@KailasBodke-hv3vg
@KailasBodke-hv3vg Күн бұрын
👆अतिशय छान आणि उपयुक्त माहिती ... आजच्या धावपळीच्या जगण्यामध्ये मनावरील ताण खूपच वाढवून घेतलेला दिसत आहे. त्यामुळे शरीराचे व मनाचे व्यवस्थापन फार आवश्यक आहे. करिअर व पैसे कमवण्याच्या नादामध्ये अनेक प्रकारचे आजार वाढत आहेत. त्यामुळे "शरीर स्वास्थ प्रथम " याप्रमाणे रोज त्या बाबतीत जागरूक राहून प्रगती केली पाहिजे . खूपच छान माहिती ,धन्यवाद.
@smitak8992
@smitak8992 Күн бұрын
छान माहिती
@SAGAR_S_JADHAV
@SAGAR_S_JADHAV Күн бұрын
असे वीडियो बनवत जा 👍
@anilpanchbhai
@anilpanchbhai Күн бұрын
प्रत्येक तज्ञ शेवटी तुम्हाला 'तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या' असंच सांगतात. असं वाटतं की हे त्यांचे कमिशन एजंट आहेत.!
@sumitabhagat5154
@sumitabhagat5154 Күн бұрын
खिचडी भाषा ऐकून खूप मजा वाटली.
@sunilabhise3014
@sunilabhise3014 Күн бұрын
@meghakad6322
@meghakad6322 Күн бұрын
Nice and relatable information. Thank you
@amitmohole6388
@amitmohole6388 Күн бұрын
चर्चा मराठीत चालली आहे का इंग्लिश मध्ये हेच कळत नाहीये.
@anuradhaphale9977
@anuradhaphale9977 19 сағат бұрын
Please ensure that your experts speak Marathi and not Minglish. This does not happen about experts on other channels
@sagarchordiya8150
@sagarchordiya8150 Күн бұрын
Vinayak pachlag 2024 च्या election मध्ये उभारून आलेला पत्रकार...अचानक हा TV वर याचं analysis सांगत होता...हा कुठे analysis करत होता माहित नाही कारण हा फक्त मुलाखत घेतो..अचानक काही मिळाल असेल आणि हा views सांगायला TV वर आला
@swatibabar3119
@swatibabar3119 Күн бұрын
खूप छान व महत्वाची माहिती दिली 😊👌
@anuradhaphale9977
@anuradhaphale9977 19 сағат бұрын
I have given that thubms down as Avantti Deshpande should speak good marathi
@funbox4662
@funbox4662 Күн бұрын
विनायक सर, असे वेग वेगळे विषय घ्या, ते राजकरण व्हिडिओ मुळे थोडा कंटाळा आला होता, राजकारण थोड कमी करता आले तर बर होईल
@ARUNKULKARNIconsultant
@ARUNKULKARNIconsultant Күн бұрын
How to contact your guest MS Deshpande
@mandarbilpe481
@mandarbilpe481 23 сағат бұрын
खूप छान विषय घेतला.. असेच वेगळे वेगळे आरोग्याशी निगडित असलेल्या विषय आणत रहा सर ❤
@anilpanchbhai
@anilpanchbhai Күн бұрын
आजकाल दही ताक कृत्रिम मिळतात.
@sgavathe
@sgavathe 21 сағат бұрын
ऐका ह्या nutritionist चा. स्वतः ला doctor समजून आयुष्य वेस्ट नका करू...
@Mharattha96k
@Mharattha96k Күн бұрын
खूप छान.. पण नॉन व्हेज थोड्या प्रमाणात का होईना घ्या.. हिंदू धर्मात वर्ज्य नाही मांसाहार.. मांसाहार करा.
@prafullakulkarni6391
@prafullakulkarni6391 2 күн бұрын
उत्तर देताना इंग्रजी भाषेचा वापर जास्त आहे
@-isotope_k
@-isotope_k 2 күн бұрын
Ok mag ?
@VINODRMULYE
@VINODRMULYE Күн бұрын
​@@-isotope_kतुला मातृभाषेचा अभिमान वाटतो काय ??
@raosahebkulkarni45tetg10
@raosahebkulkarni45tetg10 Күн бұрын
तुला नाही का?​@@VINODRMULYE
@kavitakulkarni1954
@kavitakulkarni1954 Күн бұрын
Let us stick to topic... criticism easy ahe
@harshadagashe
@harshadagashe 2 күн бұрын
एका गल्ली च्या शेवट, मंदिरा जवळ.. तिथेच ना तुमचं ऑफिस ? भेटायला allow करता का ? मी त्यात सोसायटी मध्ये राहतो
@udaykashelikar
@udaykashelikar 2 күн бұрын
You could have found someone better
@cyk2668
@cyk2668 Күн бұрын
तुम्ही या की मग, जर तुम्हाला जास्त अक्कल असेल तर. मतांच्या पिंका टाकायच्या उगीच.
@pramodwadikar8345
@pramodwadikar8345 2 күн бұрын
Full of platitudes. Disappointing.
@ManandMachhine
@ManandMachhine 2 күн бұрын
Bhindi bekar, Kande Ole, tomato sadke, injected fruits, inorganic chemical based vegetables, mag Kay better ahe? Whey protien is better option..n western kapde galata pan khatana western nako???😂 mulana usa la pathavta ani western nako..😂 he sagla double standard thinking ahe!
@chhayashukla9088
@chhayashukla9088 11 сағат бұрын
Avanti mam cha phone number dya please
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 13 МЛН
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 6 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 84 М.
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41