कोहळ्याचे शरबत लयच भारी | Morale's Kohala Sarbat | आरती माेराळेंचा गृह उद्योग | Sarang TV 24

  Рет қаралды 478

Sarang TV 24

Sarang TV 24

Жыл бұрын

कोहळ्याचे शरबत लयच भारी | Morale's Kohala Sharbat | आरती माेराळेंचा गृह उद्योग | Sarang TV 24
आरती आबासाहेब मोराळे यांनी कोहळ्याचे सरबत बनविण्याचा उद्योग सुरू केला आहे. कोहळा हे फळ शक्यतो घराला नजर लागू नये म्हणून घराच्या दरवाजावर लावले जाते. परंतु, आरती मोराळे यांनी कोहळ्याच्या सरबताचा व्यवसाय करून वेगळी वाट निवडली आहे. विशेष म्हणजे, कोहळ्याचे सरबत शरीरासाठी खूप फायदेशीर असते. विशेष करून मुलांना हे सरबत दिल्यास अनेक आजारांपासून बचाव होतो. कोहळा सरबत उद्योग आर्थिकदृष्ट्या परवडणरा आहे.
कोहळा सरबत व्यवसाय
कोहळा सरबत
कोहळा व्यवसाय गुंतवणूक
आरती माेराळे
#kohlasyrupbusiness
#kohlabusinessinvestment
#aartimeoale
#sarangtv24
#marathibusiness

Пікірлер
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 40 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 9 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН