Рет қаралды 24,884
खूप दिवसांनंतर आम्ही मित्र एकत्र भेटलो, अचानक प्लॅन झाला असेल तर तो कधी कॅन्सल होत नाही, म्हणून मी कोकणकर मंडळींसोबत एक उनाड दिवस प्लॅन केला.
उद्दिष्ट एकच फक्त भेटायचं आणि एन्जॉय करायचं
@SFORSATISH @MIKOKANINIKHIL @KokankarAvinash हे सर्व त्यांच्या त्यांच्या कामात नेहमी busy असतात
एक गावी तर एक मुंबईला, असाच चालू होता म्हणून हा छोटासा प्लॅन
मजामस्ती @KokankarAvinash @SFORSATISH @MIKOKANINIKHIL यांच्या व्हिडीओस मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल
तस तर आम्ही बरंच काय काय केलंय पण जास्त काही शूट करू शकलो नाही
पण @MIKOKANINIKHIL @SFORSATISH @KokankarAvinash यांच्या सोबत ची हि ट्रिप नक्कीच लक्षात राहील