No video

कोकणातील महिलांचा गौरी गणपती सणातील टिपरी नाच 😍| पारंपरिक गाणी आणि नाच | S For Satish | (Kokan)

  Рет қаралды 173,020

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

गावातील महिलांचा गौरी गणपती सणातील टिपरी नाच 😍 | पारंपरिक गाणी आणि नाच Tipati Nach | S For Satish | (Kokan) #MahilanchaTipariNaach #TipariNaachInKokan #GauriGanpatiMahilaNach #sforsatish #TipariNaach
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another KZfaq channel - / @satishratate

Пікірлер: 60
@user-rr8cu3nw1x
@user-rr8cu3nw1x 11 ай бұрын
खूप छान कोकणातील गणपती ऊसव
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 11 ай бұрын
गौरीचा खुप सुंदर गाणी बोलतात सतिश तुझ्यामुळेच हे सर्व पाहावयास मिळत आहे.तुझे खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@geetachorghe517
@geetachorghe517 18 күн бұрын
Khup khup chhan ❤❤❤
@laxmibhoinkar9316
@laxmibhoinkar9316 11 ай бұрын
सतिश हा विडिओ बघताना नाचावस वाटल खरच अस वाटत की जाव तिथे नाचायला मस्तच जाम मज्जाच आली जय सद्गुरू
@sushmayelve9333
@sushmayelve9333 11 ай бұрын
खूप छान वाटते कोकणामध्ये एवढी पारंपारिक डान्स आणि गणी ऐकून खूप छान वाटलं, पाहून व्हिडिओ मस्त वाटलं 👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏
@priyankask1432
@priyankask1432 12 күн бұрын
Bhari mastach👍👌💃
@sachinkhandagle7891
@sachinkhandagle7891 11 ай бұрын
खुपच छान नाच 👌👌👌👌फार मज्जा आली नाच पाहायला 😊
@user-cg6wg8xt9f
@user-cg6wg8xt9f 11 ай бұрын
छान विडीओ आहे गाणी पण खुप छान जूनी परंपरा तुम्ही जपून ठेवली आहे खुप छान 🥰😍👌👍🎉
@sachinkate7941
@sachinkate7941 11 ай бұрын
गणपतीतील गौराई सणा मधील पारंपारिक गाणी ऐकून खूपच सुंदर आणि मन प्रसन्न झाले😊 दादा तुमचे खूप खूप आभार ❤ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय 🙏🌺गौराई माते की जय❤❤❤❤❤
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 11 ай бұрын
@सतीश😊 आम्ही खरंच व्हिडियो द्वारे अनुभवतोय. ..खुपचं मस्त. वर्णन करताना शब्द कमी पडतात. ... आम्ही अनुभवतो आहोत. आणि मिस करतोय .. सुंदर नृत्य सादर केले जाते आहे....गाणी खुपचं भारी. आमच्या कडे/शहरात नवरात्रात घटस्थापनेच्या पासुन भोंडला खेलला जातो. त्यावेळी हद्ग्याची गाणी म्हटली जातात . पाटावर रांगोळी काढून.हत्ती c काढला जातो🐘. फेर धरुन गाणी म्हणतो. .देवी समोर .. पौर्णिमें पर्यंत भोंडला चा फेर धरतात. घरोघर मुली जाऊन गाणी म्हणतात.... खिरापत खातात....मज्जा येते. आठवण झाली मला बालपणाची 🤗☺️😊👍😊😌 गेले ते क्षण. .पण आत्ता आम्ही कोकणातील उत्सव आनंददायी अनुभव घेतोय ..छान. गौर जागरण सोहळा भारी ..
@minalskatta
@minalskatta 11 ай бұрын
Aamhi gavi asatana asa dance karayache. Tuza video baghun purviche divas aathavatat. 👌👌💃💃
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 11 ай бұрын
Khup chan vedio Varsha and Aai full enjoy 👌👌👍👍♥️♥️🥰🥰
@arpitapathe3775
@arpitapathe3775 11 ай бұрын
खुप छान वाटले ..... माहेरची आठवण आली .....
@pradnyachawan5187
@pradnyachawan5187 11 ай бұрын
Khoop Chhan Dance.❤
@user-yh3rk1lv3d
@user-yh3rk1lv3d 11 ай бұрын
दादा आई च वय झालं आहे आईच्या गळ्यात सोन्याची माळ करून द्या ना तुम्ही छान दिसेल त्यांना
@KetanBMore
@KetanBMore 11 ай бұрын
नको पुतळाच्या माळा ग पुतळ्याच्या माळा माझी सुखी ठेव लेकरबाळा ग सुखी ठेव लेकरबाळा हेच भाव आहेत आणी नक्कीच असतील आई च्या मनात हे पण आमच्या कोकणातील गौरी गणपती मदे गायलं जाणार गीत आहे सतीश नक्कीच माळ करेल पण आपण असे सल्ले देणं खरंच योग्य आहे का ?
@user-yh3rk1lv3d
@user-yh3rk1lv3d 11 ай бұрын
@@KetanBMore पण मी तुम्हाला काही बोलले नसताना तुम्ही मला सल्ला देणं योग्य आहे का ?
@PranayaVichare
@PranayaVichare Ай бұрын
Khup chan aahe
@VaishaliShinde-tk1xb
@VaishaliShinde-tk1xb 11 ай бұрын
Chhan dada mast video
@seemajadhav6761
@seemajadhav6761 11 ай бұрын
खुप छान व्हिडिओ 👍👌👌👌👌❤❤
@latapethe8047
@latapethe8047 11 ай бұрын
Atishay sundar mast👍❤❤
@jayashreekamble5162
@jayashreekamble5162 11 ай бұрын
Mast video❤ ganpati bappa morya
@mayashrike4269
@mayashrike4269 11 ай бұрын
खुप छान विडियो पहिले चाआटवनि। जागा। झाला
@Akshay_Gabhale_0305
@Akshay_Gabhale_0305 11 ай бұрын
कोणा कोणाला सतिश दादाचे विडिओ आवडतात नक्की like करा ❤
@shantishirke8916
@shantishirke8916 11 ай бұрын
Super video bahu. 🙏🙏🙏
@ridhibendal2395
@ridhibendal2395 11 ай бұрын
एकच नंबर आंबवली गाव खुप खुप मझ्या
@sandipdeokar390
@sandipdeokar390 11 ай бұрын
🚩👏 गणपती बाप्पा मोरया 👌
@shantidalvi564
@shantidalvi564 11 ай бұрын
Chan nachtat
@user-cc3is2kv1m
@user-cc3is2kv1m 11 ай бұрын
खुप छान 👌👌👌👍👍
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 11 ай бұрын
Very nice vlog, full on dhammal, Aai Rocks, Mast 👌👌👍👍
@riteshchalke3646
@riteshchalke3646 11 ай бұрын
Video Mast aahe
@nattysutari232
@nattysutari232 11 ай бұрын
Very nice video
@aforahire1840
@aforahire1840 11 ай бұрын
लय भारी वयनी
@aa_radhyaaaa
@aa_radhyaaaa 11 ай бұрын
❤❤खुप छान
@jagrutiayare6965
@jagrutiayare6965 11 ай бұрын
Aai&Dance👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@aslammulla5546
@aslammulla5546 11 ай бұрын
Mast video ❤
@kokancharamesh8120
@kokancharamesh8120 11 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
@shyleshkhaparde5181
@shyleshkhaparde5181 11 ай бұрын
छान आई खूप छान
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb 11 ай бұрын
👌👌👌❤️😘😍
@poojakatalkar1637
@poojakatalkar1637 11 ай бұрын
Dada tumhi purush mandali nhi ka nachat
@VikasSalunke-e1d
@VikasSalunke-e1d Ай бұрын
Beautiful distes tu ❤
@supriyapatekar5072
@supriyapatekar5072 11 ай бұрын
Khup chan dada❤
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 11 ай бұрын
❤❤❤ Ganpati bappa morya🎉🎉🎉
@aslammulla5546
@aslammulla5546 11 ай бұрын
Beautiful family happy ❤🎉
@vaibhavthakare5498
@vaibhavthakare5498 11 ай бұрын
👌👌👌👌👌👌
@riahirlekar8690
@riahirlekar8690 11 ай бұрын
Ganpati bappa morya Mangal murti morya
@babitas6400
@babitas6400 11 ай бұрын
Kharach konkan madhe khup उत्साहाने पूजा होते.
@pranalipathare7116
@pranalipathare7116 11 ай бұрын
So joyfully celebrate Ganpati bappa festival Villagers so good thanks for sharing Satish ji take care👌👌👌👌👌 👍😊Ganpati Bappa Morya 🙏🙏🪔🪔🌺🌹💐😊
@aslammulla5546
@aslammulla5546 11 ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉
@swapniljadhav7204
@swapniljadhav7204 11 ай бұрын
Ganpati bappa morya
@SPFitness4376
@SPFitness4376 11 ай бұрын
❤❤❤ Outstanding
@user-xt2um6rj8f
@user-xt2um6rj8f 11 ай бұрын
Video clear disat nhi
@subhashsakharkar3550
@subhashsakharkar3550 11 ай бұрын
🙏👌👍🌹
@ritashinde1774
@ritashinde1774 11 ай бұрын
Varsha put flowers in your hair❤
@anshulbangalkar2109
@anshulbangalkar2109 11 ай бұрын
Happy family ❤❤❤
@nilambhase8889
@nilambhase8889 11 ай бұрын
👌👌❤❤
@aslammulla5546
@aslammulla5546 11 ай бұрын
❤❤❤❤
@aarohibapardekar4674
@aarohibapardekar4674 11 ай бұрын
❤❤❤❤❤
@jessieaguiar8268
@jessieaguiar8268 11 ай бұрын
😂😂😂😂😂😂😊
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 11 ай бұрын
Hi
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 84 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 16 МЛН
kolkata doctor murder case story in Marathi |  Dr.moumita Heart touching story || #story #crime
24:13
कथा गोष्टी फिल्ड(KGF)
Рет қаралды 1,5 МЛН