कोकणात यांत्रिक पद्धतीने केली भाताची लावणी । कोकणातील भातशेती भाग- ३ । Rice Farming

  Рет қаралды 78,310

Malvani Life

Malvani Life

4 жыл бұрын

भारत हा कृषीप्रधान देश आहे. कोकणात मुख्यत्वे मासेमारी आणि शेती हे मुख्य व्यवसाय आहेत. तळ कोकणात म्हणजेच सिंधुदुर्गापासुन ते गोवाराज्या पर्यंत भात शेतीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पण सध्याच्या घडीला शेतीकडे उपजीवीकेचे साधन म्हणुनच पाहिले जाते नाकी व्यवसाय म्हणुन. आज गावातील अनेक लोकं नोकरी धंद्यासाठी मुंबईला गेले त्यामुळे शेतीला लागणारं मनुष्यबळ कमी झालं आणि हेच कारण आहे कोकणातील शेती कमी होण्याचं.
पण तरुण वर्ग आता पुन्हा शेतीकडे वळत आहे. व्यवसायाचं साधन म्हणुन तो शेतीकडे बघत आहे. कमी वेळात, कमी मनुष्यबळात जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणायची असेल तर नक्कीच आधुनिक पद्धतीने शेती करण गरजेचे आहे. यांत्रिकी शेती पद्धत हि काळाची गरज आहे. या व्हीडीओमध्ये आपण पहाणार आहोत ते मालवण तालुक्यातील "कांदळगाव" या गावातील तरुणवर्ग व ग्रामस्थांनी एकत्रित येउन, कृषी सहायक्कांच्या मार्गदर्शनाखाली यांत्राकी शेतीचा वापर करुन कश्याप्रकारे भातलावणी केली. या आधुनिक पद्धतीने केलेल्या भातलावणीची माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त व्हीडीओ शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
कृषी संघटन कांदळगाव
कांदळगाव, मालवण
9420881763 श्री कोदे
9403073579 श्री नारींग्रेकर
श्री चुंबळकर
कृषी सहाय्यक, कांदळगाव
93709 96824
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 364
@snehalmithbavkar591
@snehalmithbavkar591 11 ай бұрын
उमेश कोदे, वीरू, मनोज हे मोठे शेतकरी नवीन उपक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा बेटा तूझ्या व्हिडीओ मुळे बरीच माहिती मिळते धन्यवाद 🙏
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 2 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया खूप खूपच छान विडिओ कोकणातील शेतकर्यांपयँंत चांगली माहिती मिळाली😄😃😁 खुपच छान कमीत कमी माणसांमध्ये शेतकर्यांना काम करता येईल मस्तच देव बरे करो जय महाराष्ट्र
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 2 жыл бұрын
आपण.एक.महान. समाज. कार्य.करत.आहात. आज.कोकणातील.शेतकरी.आधुनिक. व. यांत्रिक.शेती..करतील.ग्रुप.शेती.करतील.तरच. सुखी.होणार. 👍
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 4 жыл бұрын
Lucky खुपच चांगलं कामा तु करत आहेस. कोकणी लोकांना शेती तसेच व्यवसाय करण्यासाठीच्या तुझ्या प्रयत्नांना शुभेच्छा. देव बरें करो.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊 Dev bare karo
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 4 жыл бұрын
खूप खूप चांगला विडियो दाखवला. आज प्रथमच अशी लावणी बघतेय. आधुनिक शेती पहायला मिळाली.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@sandeepchavan3610
@sandeepchavan3610 4 жыл бұрын
तुमचे खूप खूप आभार कारण तुम्ही शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे ! कोकणातील शेतकऱ्यांना ही माहिती खूपच उपयोगी पडेल !
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@sanjogpawar9849
@sanjogpawar9849 4 жыл бұрын
Mast gavi ek numbar
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@swamiji34934
@swamiji34934 4 жыл бұрын
चुंबळकर साहेब १च नंबर!
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@tanvinalekar3993
@tanvinalekar3993 4 жыл бұрын
शेती साठी अतिशय उपयुक्त ठरेल ही आधुनिक पद्धत. धन्यवाद.
@abhishekmandavkar920
@abhishekmandavkar920 4 жыл бұрын
तुझे खूप खूप आभर.... तुझ्या मार्फत नवीन नवीन योजनाची माहिती मिलते ज्याचा सर्वाना फायदा होईल खूप छान माहिती दिलीस ह्याचे पूडिल भाग पाहायला आवडतिल फूडील वाटचालि साठी खूप खूप शुभेच्छा तूझ्या वीडियो ची वाट पाहणारा मि कोकनकर जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 देव बरे करो 🙏🙏🙏
@yograzz731
@yograzz731 4 жыл бұрын
Viru kode jabardast explaination
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 4 жыл бұрын
चांगला प्रकार आहे शेतीचा. खुप मदत होईल शेतकऱ्यांना आपण दिलेल्या माहितीचा.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@avinashthakur9237
@avinashthakur9237 4 жыл бұрын
लकी, कोकणामध्ये देख़ील शेतकर्यानी आता आधूनिक शेतीला सूरूवात केली हे बघून खूप आनंद झाला हयामूऴे कोकणातील शेतीला चांगले दिवस येतील ह्यात शंका नाहीं अश्या तरुण शेतकर्याना तुझ्या विडेओने नक्कीच प्रोत्साहन मिऴते आणि आधूनिक शेतीचा प्रसारदेखील तुला तसेच कृषी सहायकाना खूप खूप ध्यन्यवाद! कांदऴगावातील श्री कोदे , श्री आचरेकर आणि इतर संबंधीत ग्रामस्थाना खूप खूप शुभेच्छा !
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊 Thanks for your support and kind words
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 4 жыл бұрын
शेती हा विषय खूप जिव्हाळ्याचा वाटतो. लवकर रिटायमेंट मिळाली तर गावाला येऊन शेती ही नक्की करणार. त्यावेळेला लकी तुझ्याकडून शेतीविषयक सल्ले घ्यायला येणार. असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा. देव बरे करो
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊 Dev bare karo
@snehalmithbavkar591
@snehalmithbavkar591 4 жыл бұрын
Lay bhari Vihar& lucky madt
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@sayaligaonkar2621
@sayaligaonkar2621 4 жыл бұрын
Chhann mast
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@snehasaple6504
@snehasaple6504 4 жыл бұрын
मनोज आचरेकर , superb job भावा खुप मस्त काम केलंस, कांदळगाव आणि मालवण साठी खुप अभिमानास्पद कामगिरी
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@maheshsataminternalpeace3905
@maheshsataminternalpeace3905 4 жыл бұрын
Great kokan Very important information Thank you God bless
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@ashishpatil7961
@ashishpatil7961 4 жыл бұрын
तुझ्या व्हिडीओ खरच लोकांना खूप गोष्टींची माहिती देतात. ही माहिती आज आणि उदया तुझ्या व्हिडिओ बघणाऱ्यांच्या नकीच कामी येणार 👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@Whimsywrap
@Whimsywrap 4 жыл бұрын
आम्ही अशी मशीन फक्त फॉरेन कंट्री मध्ये बघितली होती. आणि ती आता आपल्या कोंकण मध्ये बघून चांगला वाटत आहे. आणि महत्वाचं म्हणजे कि युवक हे करत आहे. दादा अशीच माहिती सर्वाना पर्यन्त तू पोचावं अशी इच्छा आहे. All the best tuzya Chanel sathi ❤️❤️🏆🏆
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@mehektambe89
@mehektambe89 4 жыл бұрын
Khup cchan mahiti dilit Vihar
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@awesomeproductsshop2260
@awesomeproductsshop2260 4 жыл бұрын
खुप कौतुकास्पद आहे हा उपक्रम
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@shaileshnevrekar4412
@shaileshnevrekar4412 4 жыл бұрын
KZfaq var Shakti yanji rice transplanter aahe..ek number machine aahe
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Achha 😊
@sunildhuri7088
@sunildhuri7088 2 жыл бұрын
आमचाही शेतकरी गट आहे आम्ही पण यांत्रिक पद्धतीने शेती करतो जय जवान जय किसान ❤️❤️
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👍😊
@amargavale9134
@amargavale9134 4 жыл бұрын
Shandar video aahe
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@sushantacharekar1453
@sushantacharekar1453 4 жыл бұрын
Bhari ek number dada
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@shambhavidesai7349
@shambhavidesai7349 4 жыл бұрын
लक्की दादा फारच सुंदर विडीयो बनवला आहे. हि मशीन मी परवाच फेसबुक वर जापनीस आजोबा ज्या चे वय 93 होते ते शेती कशी करतात त्या त पाहिले.तो विडीयो पाहुन मनात पण हेच आले आपल्या महाराष्ट्रात व्हायला हवे असे. पण तुझ्या ह्या विडीयो मुळे हे पाहुन खुप आंनद झाला. शेवटचा झुम शाॅट मला फार आवडला. पडीक जमीन वर शेती व्हावी हा फारच सुंदर उपक्रम आहे. सगळ्या ना फारच सुंदर यश मिळो. हेच मनापासून वाटते तस तुझे शेवटचे वाक्य आहेच. देव बरे करो. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊 Dev bare karo
@tanujamodak6003
@tanujamodak6003 4 жыл бұрын
यांत्रिक पद्धतीने भात लावणीची खूप छान माहिती दिली. 👌🤗👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@bharatkadam8444
@bharatkadam8444 4 жыл бұрын
नमस्कार बंधु आत्तापर्यतचा आपला सर्वात चांगला vdo हेच शेत पुन्हा बहरलेला vdo बनवा .तसेच ग्रामस्त मंडळाच्या शेति पिकवुन देण्याचा विचार खुप चांगला आहे यामुळे जमिनी विकण्याच्या विचारापासुन कोकणि माणुस दुर जाईलं
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Nakkich banwnar 😊 Thank you so much 😊
@sukanyakerkar28
@sukanyakerkar28 4 жыл бұрын
Nice vihar
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@prashantmodak9422
@prashantmodak9422 4 жыл бұрын
मित्रा हा एपिसोड खूप छान होता. कोकणातल्या तरुण मुलांनी स्वतःहा उद्योग कसा करावा या बद्दल उत्तम मार्गदर्शन मिळाले . आणि कोकणातल्या मुलांनी या योजनेचा जास्तीत ज्यास्त लाभ घ्यावा . मलापण गावी येऊन उद्योग करण्याच मार्गदर्शन मिळाल. मित्रा तू खरच कोकणासाठी , कोकणातल्या मुलांसाठी आणि कोकणातल्या लोकांसाठी खूप ............खूप चांगल काम करतो आहे. त्याबददल तुझे आभार मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात. युरोपातील शेतमालाच्या बाजारपेठेवर इस्राईलचा दबदबा आहे. तेथे ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊनच पीकउत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातून मुंबई-पुणे महानगरांसह देशभरातील बाजारपेठा आणि परदेशात शेतमाल निर्यातीची संधी आहे. कोकणातील जमिनी उत्पादन देणारी आहे, तेथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्‍य आहे.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@shivajidesai1141
@shivajidesai1141 4 жыл бұрын
खूप छान माहिती व प्रयोग
@keshavkambli8263
@keshavkambli8263 4 жыл бұрын
अरे वा खूप सुंदर योजना आहे बेटर लेट than नेव्हर,या वर्षी नाही पण पुढील वर्षी तरी नक्कीच याचा उपयोग होईल
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@madhurabhosle1086
@madhurabhosle1086 4 жыл бұрын
Khoop chan mahiti dili aahes just share kela tujha ha video👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@raghunathdange7362
@raghunathdange7362 4 жыл бұрын
नवीन पिढीला मार्गदर्शन युक्त छान संदेश घेता येइल
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 4 жыл бұрын
खूप छान उपक्रम आहे .गावातील युवक / युवतींनी यात सहभागी व्हावे . नि:स्वार्थपणें काम करणारी माणसं तयार झाली पाहिजेत . राजकारणाचा शिरकाव होता कामा नये . अधिक पिक यावे यासाठी जन जागृती करणें गरजेचे आहे .
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@namitakambli8399
@namitakambli8399 4 жыл бұрын
Chhan
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@harishsatardekar1244
@harishsatardekar1244 4 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिलीस भावा
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much bhau 😊
@rupeshkraut7171
@rupeshkraut7171 4 жыл бұрын
Dattu kode....good work bhava ....keep it up ....
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@AmetraGhag
@AmetraGhag 4 жыл бұрын
khupach chan...........
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@kavitadeshpande4362
@kavitadeshpande4362 4 жыл бұрын
आधुनिक शेती व माहिती फारच छान.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@zubairmahadik7102
@zubairmahadik7102 4 жыл бұрын
Dada tumhi khup khup chaan mahiti dili tumchi video khup chaan astat anhi tumchya video madhe puri mahiti aste thanx bro tumhala pan big 👍maajyakadun
@unitedcoloursofbetta
@unitedcoloursofbetta 4 жыл бұрын
Khup informative ahe ....ekach number
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@vinayaksitap3563
@vinayaksitap3563 4 жыл бұрын
खुप छान योजना आहे
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@amitmahtre6807
@amitmahtre6807 4 жыл бұрын
खूप छान
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@rameshgupte6424
@rameshgupte6424 4 жыл бұрын
छान भाताची आधुनिक शेती दाखवलीत धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@kisanphadtare6726
@kisanphadtare6726 3 жыл бұрын
Very nice
@bhaudagare9218
@bhaudagare9218 4 жыл бұрын
मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@raja74gawde
@raja74gawde 4 жыл бұрын
फारच उपयोगी अशी माहिती खूप सुंदर पद्धतीने सांगितली...👌👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@darshanlad9541
@darshanlad9541 4 жыл бұрын
Mast nice video and informative
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@rohitparab5892
@rohitparab5892 4 жыл бұрын
Khup chan dada! Kokanatli Navin udyojakansathichya tuzya ya kamala khup khup shubhechha 🙏🏻🙏🏻🙏🏻☺️
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@ashokankushrao8884
@ashokankushrao8884 4 жыл бұрын
खूप छान, शुभेच्छा........
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@user-fg4wm3qr3s
@user-fg4wm3qr3s 4 жыл бұрын
Khup Chhan Mahiti👍🏻
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@nadeemborkar6894
@nadeemborkar6894 4 жыл бұрын
खूपच छान 👌 दादा.⚘
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@vishwkarmabanjomakersratna7670
@vishwkarmabanjomakersratna7670 3 жыл бұрын
Nice
@revathiskitchenandvlog8185
@revathiskitchenandvlog8185 4 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सुंदर उपक्रम
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@riahirlekar8690
@riahirlekar8690 4 жыл бұрын
Khup chaan
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@pankupujare734
@pankupujare734 4 жыл бұрын
खुप छान माहिती आहे 👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@satyawanrane1433
@satyawanrane1433 4 жыл бұрын
खूप छान दादा👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@vikaslad5110
@vikaslad5110 4 жыл бұрын
खुप मस्त
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 🙏
@kirandhopat2201
@kirandhopat2201 4 жыл бұрын
खूप छान विडिओ बनवला दादा,,आणि छान माहिती दिलीत
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@maheshsawant9201
@maheshsawant9201 4 жыл бұрын
Nice 👌👌👌👌 blog chan mitra
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@rupalikubal9010
@rupalikubal9010 4 жыл бұрын
Khupach chan video...
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@aniketjadhav39
@aniketjadhav39 4 жыл бұрын
Khup mast informative video..Khup veglya prakarchi mahiti aani video...great work..
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@priyasawant9158
@priyasawant9158 4 жыл бұрын
माहिती छानच मिळाली.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@smestri86
@smestri86 4 жыл бұрын
Khup chan tnx
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
My pleasure 😊
@dipasawant
@dipasawant 4 жыл бұрын
Good very helpful information
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@KG-km8st
@KG-km8st 4 жыл бұрын
Very good 👍 only abroad country using this kind of machine . I feel good to see in our country 😊.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@rajeshtawade8943
@rajeshtawade8943 4 жыл бұрын
मित्रा, सर्व प्रथम तुझे खुप खुप अभिनंदन कारण शेती विषयीचा खुप चांगला informative विडिओ सादर केलास. तुम्ही सर्वे कोकणचे शिलेदार आहात.आपणा विषयी आम्हास खुप अभिमान आहे. तुमच्या हया सर्व प्रयत्नांना ईश्वर नक्कीच खुप हातभार लावेल. इथे मुंबई मी मला जेवढे शकय होईल तेवढे प्रयत्न करून तुमची (अनिकेत, लोके, तु व इतर कोकणचे youtub शिलेदार ) खुप pulicity व्हाट्सअँप ग्रुप मार्फत करत आहे. मला शक्य होहील ती मदत करण्याचा प्रयत्न करीन. ऑल the best 👍👌Keep it up! धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@sandeshsawant9236
@sandeshsawant9236 4 жыл бұрын
Lucky tujhe khup khup Abhinandan karen tu Ase navin navin video banaun je samaj seva kartos tya sathi tula big 👍💐 dev bare Karo 😊
@adititendolkar5061
@adititendolkar5061 4 жыл бұрын
Khup chan mahiti
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@sunitajoil9971
@sunitajoil9971 4 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@Rajeshyadav-ps9jl
@Rajeshyadav-ps9jl 4 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली साहेब मी तुम्हाला धन्यवाद देत आहे
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@shrikrishnatalashilkar2456
@shrikrishnatalashilkar2456 4 жыл бұрын
सर्वप्रथम आपल्या मालवणी लाईफ या कुटुंबाचे ७५००० सदस्य झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. यांत्रिक पद्धतीने शेती आणि ती सुद्धा आपल्या कोकणात??? बघताच एक सुखद धक्का बसला. शासनाच्या मार्गदर्शनाखाली, कांदळगावच्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन, जनतेला एक नवीनच आदर्श घालून दिला आहे. अपुरे मनुष्यबळ असलेला शेतकरीसुध्दा या गावकऱ्यांच्या मदतीने आपली भूमी, पर्यायाने आपला कोकण सुजलाम सुफलाम करु शकतो. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच. शुभेच्छा.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@rushikeshgaikwad73
@rushikeshgaikwad73 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@dn1734
@dn1734 3 жыл бұрын
Thanks bhava
@maherpatankar4343
@maherpatankar4343 4 жыл бұрын
Khup chan mahiti dili bhava nice
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@sohamkambli9154
@sohamkambli9154 4 жыл бұрын
Mast video hai luckey dada Ani lavkar 100k complete kar All the best
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Nakkich... thank you so much 😊
@dastageermulla430
@dastageermulla430 4 жыл бұрын
Very good sir
@jyotiadhav1126
@jyotiadhav1126 4 жыл бұрын
खूप भारी. बघून छान वाटले. शब्दात व्यक्त करता येत नाही. अशीच प्रगती होवो. यांत्रिकीकरण काळाची गरज आहे. लकीदादा तुमचे विषय खूप छान असतात आणि सादरीकरण अप्रतिम असते.शुभेच्छा....🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@jyotiadhav1126
@jyotiadhav1126 4 жыл бұрын
@ Malvani Life, Thank you for your reply. Warm regards from USA 😊
@vinudegvekar3925
@vinudegvekar3925 4 жыл бұрын
Dada mast video tujhe chan majja yete baghayla ani shikayla
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@anangpatil9720
@anangpatil9720 4 жыл бұрын
Big big thump's up bhavu 👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@bhagwanpawar9999
@bhagwanpawar9999 4 жыл бұрын
Wonderful job
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@ni3dhanade
@ni3dhanade 4 жыл бұрын
Great team work
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@rajeshmhapankar7
@rajeshmhapankar7 4 жыл бұрын
Keep it up 👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@maratherajashri
@maratherajashri 4 жыл бұрын
खूप छान......
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 4 жыл бұрын
Khup Chaan Mahiti 👍🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@vedikavarnika6221
@vedikavarnika6221 4 жыл бұрын
Nice information given by u about farming . Keep it up bhau
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@naushadkagaje3833
@naushadkagaje3833 4 жыл бұрын
Great work bhau
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@sunilmayekar2573
@sunilmayekar2573 4 жыл бұрын
छान माहिती दिली
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@shriramnabar3308
@shriramnabar3308 4 жыл бұрын
Smart work👍👌
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@govindrajam249
@govindrajam249 4 жыл бұрын
atishay uttam mahiti deelis mitra....nice work...
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@MsCheeck
@MsCheeck 4 жыл бұрын
Proud of you
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@omkardukhande2581
@omkardukhande2581 4 жыл бұрын
खुप छान माहीती
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@shrinivasmalage1090
@shrinivasmalage1090 4 жыл бұрын
मस्त माहिती मिळाली दादा 👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@unitedcoloursofbetta
@unitedcoloursofbetta 4 жыл бұрын
I watch your full advertises which we see on your videos because you share a ton of knowledge ...
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@maheshbodhe9148
@maheshbodhe9148 4 жыл бұрын
Bharii mitra . Tumha Shreemant dyanii gavakadchya lokkana amha shahari adyani garib lokann kadun chandabanda yojane karta kahi karnya sarkhe asel tar sang nakki prayatna karen . Ithe shremant ani garib hee tumche dyan ani kasht pahun boltoy fact. gr88 vdo....
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much for your support 😊
@amolgurav9402
@amolgurav9402 4 жыл бұрын
khupch chan aahe vlong dada 1 no
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you 😊
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 4 жыл бұрын
👌👌❤️❤️❤️❤️❤️
@amitmayekar1078
@amitmayekar1078 4 жыл бұрын
Nice to see Konkan progressing. Big 👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 107 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 30 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 47 МЛН
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 107 МЛН