झऱ्याच्या पाण्यावर"सुपारी-मसाल्याची"200वर्ष जुनी बागायत|Ecological Farming in Konkan

  Рет қаралды 915,361

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

2 жыл бұрын

I believe in SUSHEGAAD Jivan..
We are living in the villages where human is still camouflaged with nature..
We are Thinking of Building a community of people who are really interested in living Sustainable Village life .
Learning life skills through Volunteering in villages ,
Documentation of Indegenous way of life , sustainable farming, Biodiversity, culture and traditions..
Mangar is our first livelihood based learning program where we are trying to give opportunity of volunteering with locals to the people who really wants to come back to the roots..
Mangar is not just a Homestay it's essence of Konkani Farmer's lifestyle.
In future we will try to connect more dedicated farmers like Balu dada ..I am personally learning many practical things and joining him on fields..
If u are willing to learn the way of village living u are always welcome 🙏
.

Пікірлер: 617
@narendravichare
@narendravichare 2 жыл бұрын
प्रसाद मित्रा, राजापूर तालुक्यातील देविहसोळ ह्या आमच्या गावातील आमच्या बागेची आणि १२ ही महिने वाहणाऱ्या झऱ्याची आठवण झाली.. मुंबईच्या मोहमयी आणि ऐशो आरामी जीवन शैलीत अडकून पडल्यामुळे आमच्या कोकणातील हे आमचे नैसर्गिक धन तसेच पडून आहे... तिथे काही करू म्हटले तर आम्हा भावंडांचे वाढते वय थकलेले शरीर साथ देत नाही आणि नवीन पिढीला अंगवळणी पडलेली शहरी जीवन शैली गावाकडे वळू देत नाही... ह्याची खंत मात्र मन पोखरत असते... मित्रा, तू मात्र झपाटल्यागत कोकणातील अस्सल नैसर्गिक समृद्धी टिकविण्यासाठी जे कष्ट घेतो आहेस, त्या तुझ्या झपाटलेपणाला माझा सलाम.. 💝💝🙏😊👍 🚩जय कोकण, जय महाराष्ट्र🚩
@vshalgaddi434
@vshalgaddi434 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे काका आपलं म्हणणं 🙏🏽
@user-cy3so8jb3n
@user-cy3so8jb3n Жыл бұрын
मी.पंढरपुर मधुन.मला कोकन खुप आवडतं कोकणा मध्ये मला राहायला यायचं आहे.
@surendrabhople4345
@surendrabhople4345 Жыл бұрын
😍
@amitjadhav725
@amitjadhav725 Жыл бұрын
Vikun taka
@vishalnikam461
@vishalnikam461 Жыл бұрын
Sex karayala mulgi milel ka
@akshaytarange3961
@akshaytarange3961 2 жыл бұрын
कोकणातील एकमेव युट्यूबर जो कोकण,कोकण संस्कृती वाचवण्यासाठी धडपडतोय.....👍👍❤❤
@neelamgirkar3341
@neelamgirkar3341 2 жыл бұрын
Khare aahe
@Milindbandbe
@Milindbandbe 2 ай бұрын
Please support kara ..Ani kokan वाचावा 🙏
@user-ll4zu6ym6r
@user-ll4zu6ym6r Ай бұрын
बरोबर दादा
@sudeshlingawale9820
@sudeshlingawale9820 20 күн бұрын
Hii bhai
@sudeshlingawale9820
@sudeshlingawale9820 20 күн бұрын
Mala tuji ek Help pahije hoti
@raigadchimejvani4838
@raigadchimejvani4838 2 жыл бұрын
अप्रतीम प्रसाद , खर जीवन हीच लोक जगत आहेत...सुखी माणस खऱ्या अर्थाने....तुझे व्हिडियो पाहून समाधान वाटत....
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@MrNams
@MrNams 2 жыл бұрын
@@KonkaniRanmanus तुझे विडिओ तर जबरदस्त असतातच, पण बोलण्याची पद्धत जबरदस्त आहे, खूप खूप धन्यवाद
@narayanbodke2269
@narayanbodke2269 2 жыл бұрын
6:50 माझं कोकणचं गाव ❤️ हे गाणं ऐकताच डोळ्यातून पाणी येत. मित्रहो मी नाशिककर आहे. पण माझ कोकणावर अगणित प्रेम आहे ❤️ प्रसाद दादा ची माझी एकदा भेट झाली आहे. जीवनामध्ये एका चांगल्या व्यक्तीला भेटलो अस मनाला वाटलं. प्रत्येक व्हिडिओज मधून नवीन संकल्पना दादा दाखवत असतो. फक्त विकास- विकास करत माणूस एकदम भकास होत चालला आहे. देवाकडे एक मागणी घालतो दादाला खूप चांगले आरोग्य लाभो आणि आपली कोकण जीवनशैली जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचू दे 🙏❤️.
@balkrishnasawant452
@balkrishnasawant452 2 жыл бұрын
Dada aapan nashikar asun he kokan var bhabrun Prem kartay aaplya shabdatun janavte... Maharashtra chya matecha ha gun aapan Chan follow karta
@sandipgaikwad2769
@sandipgaikwad2769 3 ай бұрын
मला कोकण खूप आवडत भाऊ मी नाशिक कर आहे
@virajkarwarkar2556
@virajkarwarkar2556 2 ай бұрын
आपला महाराष्ट्र एक आहे ,महाराष्ट्र वर निस्वार्थ प्रेम कर.
@dr.shardaniwate1470
@dr.shardaniwate1470 2 жыл бұрын
निसर्गाचा, पंच महाभूतांचा, अविभाज्य भाग असलेल्या माणसाला निसर्गाकडे खेचून नेण्याची किमया या संपूर्ण निवेदन आणि चित्रीकरणात आहे. God Bless you प्रसाद! Blessing are already there with you 💐☺️
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
Thank u ❤️🙏
@YT-py2ns
@YT-py2ns 2 ай бұрын
Very true
@vikramshinde3971
@vikramshinde3971 3 күн бұрын
Ekdam brobr... Msg wachat astana shahare ale ekdam ch😊
@amolkadam9279
@amolkadam9279 2 жыл бұрын
शहरी जीवनशैलीच्या हजारो पट सुंदर आपलं ग्रामीण जगणं आहे. आजचा वीडियो खूपच सुंदर झाला .
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
Thank u sir
@tpsprogamer
@tpsprogamer 5 ай бұрын
पण दादा आपल्या कोकणात च राहिलो तर पैसा येत नाही ना आपल्याकडे
@ashishmanohar8584
@ashishmanohar8584 2 жыл бұрын
प्रसाद दादा, हार्दिक अभिनंदन... आपलं सिंधुदुर्ग जगातील सर्वात उत्कृष्ट पर्यटन स्थळ बनलं आहे. 💐💐💐💐
@anujasalvi5104
@anujasalvi5104 6 ай бұрын
*वेळ माणसाला यशस्वी करत नाही तर ;* *वेळेचा योग्य वापर माणसाला यशस्वी करतो..!* 💐🙏
@pramodpatil3428
@pramodpatil3428 Жыл бұрын
प्रसाद मी देखिल कोकणावर जीवापाड प्रेम करतोय रे मित्रा, तुझे वेडियो आवर्जून पाहतो, असेच नवनवीन Vedio पाठवीतजा,तुला उदंड दीर्घायुष लाभो हीच माझ्या गणेश चरणी वंदना!!!
@vidyasakpal8499
@vidyasakpal8499 9 ай бұрын
गावातील प्रत्येक माणसाने आपल्या जमिनी विकू नयेत असा मेसेज लोकांपर्यत पोहोचवावा असे मला वाटते तू खूप छान काम करत आहेस तुला खूप शुभेच्छा 🎉
@sandeepjadhav4840
@sandeepjadhav4840 2 жыл бұрын
मी संदिप रामचंद्र जाधव. मित्रा मी ही कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरगावचा रहिवासी आहे, मलाही अभिमान वाटतो की मी कोकणातील आहे. पण तुझ्या कार्याला माझा सलाम. तुझ्या बोलण्यात जो गोडवा आहे तो गोडवा कोकणी असल्याचा सबूत आहे. विडीओ पहाताना तुझ्या आवाजातील गोडवा त्या विडीओला सुंदर बनवतो. तु खुप सुंदर काम करतोय, माझ्याकडून खुप खुप सुभेच्छा.
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 2 жыл бұрын
अप्रतिम..... खऱ्या अर्थाने निसर्ग सांभाळून त्याचा आनंद घेणारी माणसं 👍👍🙏
@siddheshsangare7925
@siddheshsangare7925 2 жыл бұрын
ही बाग खूप सुंदर आहे. तुझी सादर करण्याची रीत सुद्धा खूप सुंदर आहे.
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@shitalmane7674
@shitalmane7674 2 жыл бұрын
छुनुक ,छुनुक टाळ वाजवी पाटा मधलं पाणी रान पाखरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी. हेच भक्ती गीत आठवलं. साकव , सुपारीची बाग पाहणं सुखद अनुभव आहे. धन्यवाद .
@xtreemblink
@xtreemblink 2 жыл бұрын
पायऱ्यांच्या खालून जाणारे पाण्याचे पाट 😍 बघून मन सुखावले, डोळे आनंदले. 👌👌
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
🙏🙏
@arvinddhulekar1997
@arvinddhulekar1997 2 жыл бұрын
अप्रतिम प्रसाद ,,निसर्गाशी एकरूप होऊन ,,,जुन्या पारंपरिक जीवन जगण्याची परंपरा जपण्याचा तुमचा हा जीवनक्रम बघितला की तुमच्या मनाच्या श्रीमंतीची कल्पना येते,,ही संस्कृती अशीच जपण्याचा वारसा असाच कायम राहो ,,,हा व्हिडीओ बघून मन खूप प्रसन्न झालं
@santoshavhale8247
@santoshavhale8247 2 жыл бұрын
अप्रतिम.... मी एक नाशिकर आहे.. पण माझं कोकणावर अगणित प्रेम आहे.... प्रसाद दादा तुमचा नंबर मिळाला तर मी तुम्हाला भेटण्याची व इको टुरिझम अनुभवण्याचा स्वप्न पूर्ण करू शकेल 🙏🏻
@youtoobechannel2500
@youtoobechannel2500 2 жыл бұрын
ग्रेट भावा २ ३ बी एच के पेक्षा हे जीवन छान आहे शेवटी तुमचा कोकण म्हणजे छानच त्यात खरच शहरीकरण होऊ देऊ नका नाही तर वाट लावुन टाकतील नकोत ती शहर
@sopanmaske1979
@sopanmaske1979 2 жыл бұрын
कोकणी माणूस हा खरा भाग्यवान आहे. यवढा निसर्ग रम्य वातावरणात राहतो
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 2 жыл бұрын
काय पण सुंदर निसर्ग पाहुन मन अगदी बहरुन गेले वाटते .कोकणांतच जावून रहावे .पाण्याचा कसा पूरेपूर फायदा घेतलाय .पाटामधील वाहणारे झुळुझुळु पाणी पहातच बसावे वाटते जाग्याचा सुध्दा पूरेपूर उपयोग केलाय .त्या पायर्याखालुन गेलेले पाणी पाहून खुप सुंदर दृष्य अनुभवले धन्वाद दादा
@nehavichare347
@nehavichare347 2 жыл бұрын
प्रसाद तुमचे सगळेच व्हिडिओ खूप सुंदर आणि माहितीपूर्ण असतात. प्रत्येक व्हिडिओ साठी तुम्ही घेतलेले कष्ट आणि त्यामागची कोकण आणि कोकणी जीवनशैली ची जपणूक व्हावी यासाठी ची तुमची तळमळ जाणवते. परमेश्वर आपणास खूप यश देवो.
@suchitabobhate6316
@suchitabobhate6316 2 жыл бұрын
छान हा व्हिडिओ बघुन माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आम्ही पण लहानपणी मामाकडे गेल्या वर पाटाच्या पाण्यात खूप खेळत होतो साकवावरून बागेत जायचो आजीसोबत पण आता सारेच नाही करता येत धन्यवाद त्या लहान पणात या व्हिडिओ तून जाता आले खूपच छान
@ghanshyambamble3453
@ghanshyambamble3453 Жыл бұрын
सर्वात सुंदर, अप्रतिम, खुप सुंदर विचार आणि निसर्गाचा अभ्यास 🙏
@omkarspatil0110
@omkarspatil0110 2 жыл бұрын
इच्छा आहे तुमच्या सोबत कोकण पाहण्याची... निसर्ग ,सामाजिक जपणूक ,भौगोलीक ठिकाणांना ऐतिहासिक माहितीची जी जोड देता ती खुप मस्त असते कोकण म्हणजे खर शाश्वत जीवन ♥️ From कराड
@shubhampatil9695
@shubhampatil9695 2 жыл бұрын
खरोखर अप्रतिम….. निसर्ग, कोकणातील निवांत एकांतातील घर व्हिडीओ पाहून खरोखर स्वर्गच असल्याचा भास झाला. अप्रतिम अप्रतिम
@JJ-yx1qu
@JJ-yx1qu 2 жыл бұрын
दादा या पिढीला ही जाणीव करून देणे खूप गरजेचे आहे. मातीला माय म्हणणारी आपली संस्कृती. मराठी आणि माती आपल्या जगण्यातून जायला नको. तुमच्या उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा.
@rehannaturevideo786
@rehannaturevideo786 9 ай бұрын
अगदी बरोबर , निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे 🌍🌳☘️🌱🌴🌲🌵🌻❤❤😊
@harekrishnamarg509
@harekrishnamarg509 2 жыл бұрын
भाउ तुम्ही स्वर्गात राहता यार ,किती सुंदर
@sharadpatil4266
@sharadpatil4266 5 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ
@manishrane5697
@manishrane5697 2 жыл бұрын
सुंदर बाग आहे. असे व्हिडिओ पाहून तरुण पिडी नक्की प्रेरणा घेतील. Ecotourism होणे फार गरजेचं आहे. सुंदर प्रसाद.
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
Thank u sir
@saurashtrapangam1155
@saurashtrapangam1155 2 жыл бұрын
पायऱ्यांच्या खालून वाहणारे पाणी बघून छान वाटलं दादा Very nice 🙂 Video 📷 Dada 👍
@dakshatadalavi9801
@dakshatadalavi9801 2 жыл бұрын
तसं बघायला गेलं तर खरोखर च स्वर्ग तर हेच आहे, खुप म्हणजे खूप छान वाटतेय हे बघुन, अप्रतिम बाग आणि घर आहे,,, 🤗❤❤❤❤
@tanujamodak6003
@tanujamodak6003 2 жыл бұрын
झऱ्याच्या पाण्याचा प्रवाह योग्य पद्धतीने नियोजन करून बागायती शेतीला पाणीपुरवठा करण्याची हि योजना एकदम मस्त.🤗👌 घराशेजारून असा वाहता पाट पाहून मस्त वाटलं.वन्यप्राणीपक्षीही यापाण्यामुळे सुखावतील 🤗👌
@kalpanashilwane668
@kalpanashilwane668 5 ай бұрын
वा खुप छान दाखवतात
@sashaaaaaaa.01
@sashaaaaaaa.01 2 жыл бұрын
मला वेळ मिळेल तसे मी तुमचे विडिओ पहाते, मला फार आवडतात कोंकणी रानमाणूस विडिओ पहायला 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
@sameersuryawanshi5335
@sameersuryawanshi5335 5 ай бұрын
खूप छान असतात तुझे ब्लॉग, तुझे काम,ज्ञान आणि मातीशी असलेला प्रामाणिकपणा आम्हाला लांब शहरात राहून सुद्धा समाधान मिळते .... जय महाराष्ट्र .... ऐक उद्धव ठाकरे समर्थक
@poojachavan9
@poojachavan9 2 жыл бұрын
खूपच सुंदर आहे तुझा गाव डोळे भरून आले . आणि तू माहिती पण मस्त दिलीस 👍😊
@darbarsingrupsinggirase8604
@darbarsingrupsinggirase8604 2 жыл бұрын
मुंबई कडे राहणारी मंडळी सणासुदीला कोकणात गावाकडे का जातात ते video पाहून मला कळलं. भाऊ तूझं सादरीकरण छान तसेच भाषाशैली ही छान आहे.
@suhaslande1369
@suhaslande1369 2 жыл бұрын
निसर्गरम्य प्रदूषण विरहित पर्यावरणपूरक शेती करत कमीत कमी खर्चात शाश्वत जीवन जगणे यालाच म्हणतात प्रसाद धन्यवाद असच चालू राहू दे
@MrNams
@MrNams 2 жыл бұрын
तुझे विडिओ तर जबरदस्त असतातच, पण बोलण्याची पद्धत जबरदस्त आहे, खूप खूप धन्यवाद #mrnams
@dilipjoshi996
@dilipjoshi996 2 жыл бұрын
तुझ्या बोलण्यात वागण्यात सहज सुंदर जो स्वाभाविक पणा आहे तोआजवर पाहिलेल्या व ऐकलेल्या व्हिडीओ पेक्षा खूप काही वेगळा आहे त्यामुळे आपल्यापैकीच एक जण हे दाखवतोय सांगतोय असेच वाटते, तुझा आवाज ऐकतच रहावा इतकी छान शैली देवाने तुला दिलीय की ती तु परिश्रमानी कमावली आहेस ?..... छान खूप सुंदर तुला खूप शुभेच्छा !सरळ साधं व समृध्द जगण्याचं महत्व छानच समजावलसं ! 👍👍👌👌💐💐
@gajanangalgale205
@gajanangalgale205 9 ай бұрын
Tuza. व्हिडिओ फारच अभ्यासपूर्ण आहे
@nikhilkale1607
@nikhilkale1607 2 жыл бұрын
Dhanyawad सर्वांचे हा चॅनल बगितला आणि खरच कोकण कस अस्त ते कळलं lot of thank you to the team kokni ranmanus 💕
@Globalmarathi55
@Globalmarathi55 2 жыл бұрын
खूप छान👌👌कोकणातील शेती बाहेरील लोकांना विकू नका, यावर video बनवा 👍🚩
@vshalgaddi434
@vshalgaddi434 2 жыл бұрын
बरोबर आहे
@prakashgadhave5847
@prakashgadhave5847 2 ай бұрын
कोकणातील शेती विकू नका ,आपल्या मुलानं निसर्ग दाखवण्यासाठी कोकण 1 पर्यटन स्थळ आहे
@muktvidhyapeethsuchnapatra
@muktvidhyapeethsuchnapatra Жыл бұрын
आता पावसाळा येईल पावसाचं रौद्र रूप आणि गावाचं एकंदर वातावरण आणि राहणीमान पाटाचं ,विहिरीचं आणि व्हाळाच वाहत पाणी अन साकवाचा वापर टिपून एक vdo सुंदर आणि माहितीपूर्ण होईल सर्व परिसराच पावसाळी रूप फारच छान अनुभवता येईल ,आपणास शुभेच्छा.
@ghanshyammore3533
@ghanshyammore3533 2 жыл бұрын
Apratim, ati sundar, ...
@pilluvlogsentertainment2593
@pilluvlogsentertainment2593 2 жыл бұрын
मला जगायचं आहे असे आयुष्य. 😔🥺 आनंद काय असतो हे अनुभवायच आहे. I reaquist for yau sir हे जपुन ठेवा. 🙏🙏
@sampathirave823
@sampathirave823 10 ай бұрын
पुर्वी आमच्या गावा मढ़्ये देखील रबी सिझनला अशा प्रकारचाया पाटाणे शेती केली जात असे. पण कोकणातील नारळी पोफळीची बाग म्हणजे एक वेगळंच सौंदर्य.एक अप्रतीम सौदर्य.एक वेगळी साढ़ी सरळ जीवनशैली प्रसाद मित्रा तुझ्या या आगळ्या वेगळ्या उप क्रमास माझ्या लख लक्ष शुभेच्छा!!👌👌👍👍🌹🌹🙏
@ramhanuman1111
@ramhanuman1111 2 жыл бұрын
🙏👌 उत्तम उदाहरण आहे नैसर्गिक फळबागेच तिथल्या गावाकऱ्यांना पाण्याचं महत्व कळलं आहे. झाडं टिकवली तरच पाणी मिळणार. 🙏👌
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 2 жыл бұрын
धन्यवाद
@omprakashnaik5074
@omprakashnaik5074 2 жыл бұрын
मराठी तून लिहल्या बदल धन्यवाद
@rajkumarpunjabi4518
@rajkumarpunjabi4518 2 жыл бұрын
Mann bharun aala. I want to live this kind of life. This is living with Nature.
@rajendrajadhav7788
@rajendrajadhav7788 2 жыл бұрын
सुंदर वर्णन, छान मजा आली निसर्गाची सेवा जपणूक आपण करीत आहात खुप शुभेच्छा
@shubhamrane2358
@shubhamrane2358 3 ай бұрын
माणसाला निसर्गाच्या अधिक जवळ नेण्याचा तुमचा हा प्रयत्न अत्यंत पवित्र आहे अस मला वाटते, आईच्या कुशीत येऊन बालक जस सगळं जग विसरून निश्चिंत आणि निवांत होते तसच हे. भगवंत गीतेत उगीचच म्हणत नाहीत 'शांतिविण कसे सुख'.कष्टत राहूनही समाधान आणि शांतिपुर्ण जीवन कस जगावं हे तुम्हांला सर्वात चांगल्याप्रकारे माहिती आहे अस मला वाटते, काही चुकल्यास क्षमा करा.
@sindhucardoz7965
@sindhucardoz7965 2 жыл бұрын
Ekdam mast beta mala tuze video khup chan aahe tu beta khup sundar prakare samzaun sangtos khup Khup chan asech video banvat raha deav Rameshwar tula udanda aushya devo ani samrudhi 🤗🤗🤗🤗🥰🥰🥰🥰👌👌👌👍👍🙏🙏🙏❤🚩
@vasantilawar8645
@vasantilawar8645 2 жыл бұрын
Prsad khup chhan video and you are lucky
@prakashsawant2842
@prakashsawant2842 2 жыл бұрын
Sagar kharach apratim video 📹 ♥️ v tuzi sindar kokan chi mahiti jiv bharun pavalo mazi pan kokanat ashich bag asha mama bhagata shiroda gavat jam bara vatala I love ❤️ ❤️ my kokan and you also ❤️ ❤️ 👌👌💕💖💞💓🐓🐓🐋🐟🤣🥰🙏🙏🙏🙏👍👍
@pritamvedpathak341
@pritamvedpathak341 2 жыл бұрын
uttam bhasha kushly ahe khup chhan vathal tula aikun 🙏🙏🙏🙏
@5a14arundhatichavan9
@5a14arundhatichavan9 2 жыл бұрын
अप्रतिम खूप सुंदर नेहमी प्रमाण खूप खूप छान तुझे व्हिडीओ पाहत असताना येथे आम्ही कोकण अनुभवत आहेत घरची खूप आठवण येते खूप खूप धन्यवाद प्रसाद🙏🙏🌴⛵🌴
@chayakulkarni3313
@chayakulkarni3313 2 жыл бұрын
बाग ,घर खूप छान आहे ,आणि तुही खूप सुंदर रित्या सांगितले आहे ,video पण खूप छान आहे👌👌👌👌👍👍👍💐💐🍀🍀🌺🌺
@virajkarwarkar2556
@virajkarwarkar2556 2 ай бұрын
तु खरा कोकणी माणूस आहेस खरा मराठी माणुस आहेस प्रसाद.
@gajananmahadev1531
@gajananmahadev1531 2 жыл бұрын
चांगला आहे निसर्गसौंदर्य फार मोठे कष्ट घेतलेले आहेत त्याची गणना करता येणार नाही अशीही बाडी
@kokanisafar1046
@kokanisafar1046 5 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 👌👌👍👍👍👍
@siddheshgavankar1971
@siddheshgavankar1971 2 жыл бұрын
तुम्ही खूप सुंदर सांगता आपल्या कोकणातील संस्कृती आणि शाश्वत जीवन शैली बद्दल तुम्ही हे सगळ सांगत असतना मी आपल्या कोकणातच आहे अस वाटत.
@meenapatil5027
@meenapatil5027 2 жыл бұрын
atishay upyukta asa ha tuza upkram ahe beta.vahun ghetlas swatahala ya madhe! nisargach sanvvardhan kiti aplyach faydyach ahe he ajuna hi nitsa lakshat ghet nahi lok.tuzya sarkha jagruk mulga pushkal prayatn karto hi kharac samadhanachi gosht ahe. keep it up!
@DevenAbhyankar
@DevenAbhyankar 2 жыл бұрын
Khup sundar video banavala, baghun samadhan vatale, Dhanyawaad.
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 2 жыл бұрын
अप्रतिम.आमचे आई चे मामा यांचे गांधी म्हाळुंगे तालुका देवगड या ठिकाणी सुध्दा पाटाचे पाणी आहे.तिथे कोणी आजारी पडत नाही.
@asmitpatil1111
@asmitpatil1111 5 сағат бұрын
खुप अभ्यास करून बनवतोस खूप वेगळे आहेत सगळे video 👍👍👍
@drsomnathparab1614
@drsomnathparab1614 2 жыл бұрын
खूप छान प्रसाद मी माझ्या बालपणी हे सर्व अनुभवले आहे. हे कोणते गाव आहे, सर्व गावाकऱ्यांचे खूप कौतुक कि जे ही सर्व परंपरा जपत आहेत 🙏💐
@Sunita_ashwini_vlogs
@Sunita_ashwini_vlogs 2 жыл бұрын
तुझी सांगण्याची पद्धत खूप छान आहे दादा... 👌🏻🙏🏻
@sachinraut7546
@sachinraut7546 2 жыл бұрын
सर तुमच्यामुळे कोकनाबद्दल खूप आकर्षण निर्माण झालं आहे. खूप खूप धनयवाद
@hinalad4159
@hinalad4159 5 ай бұрын
आजचा व्हिडियो छानच होता. बॅकग्राऊंड गाण खुप छान आहे.
@persaud1
@persaud1 2 жыл бұрын
🇮🇳🚩🪔💐 👌🙏✊ 💐🪔🚩🇮🇳 Shat Shat Naman. Khoop khoop sundar Dhanyavad 🇮🇳🚩🪔💐 👌🙏✊ 💐🪔🚩🇮🇳
@mandarmalekar4988
@mandarmalekar4988 2 жыл бұрын
दादा तुझे व्हिडीओ बघून मन भरून येतं. खूप छान जिवन जगतोस तू
@SudhirRasal-qo5hq
@SudhirRasal-qo5hq Жыл бұрын
खूप सुंदर आहे तुमचे कवलारू घर
@pandharinathgodse3078
@pandharinathgodse3078 2 жыл бұрын
Best. VDO, Aahe. Dhanyawsd
@ravimonde478
@ravimonde478 Жыл бұрын
खूप छान. इको सिस्टीम 👌👌👍
@chetanachavan6532
@chetanachavan6532 2 жыл бұрын
Khupch sunder dolyana sukhd aanand milala vishesh payrikhalil janare pani ani tuze sangnehi god bless you
@viralgrow6686
@viralgrow6686 2 жыл бұрын
Mitra tuzya mukhatun nisargach Boltoy ase vatte.....Apratim👌👌👌🙏
@vaishalikarkhanis3130
@vaishalikarkhanis3130 Жыл бұрын
Sunder kam kartoys Bala Stay blessed ❤🎉
@user-Gholap1983
@user-Gholap1983 2 жыл бұрын
प्रसाद तुझे अनेक व्हिडीओ मी पाहिलेत. तुझं प्रत्येक गोष्टींना समजावून सांगण्याची पद्धत/ कसब या सर्वच बाबी अदृश्य/संपन्न कोकणाला अधिक समृद्ध करतो. कोकणातील जुन्या रूढी परंपरा , पद्धती वाचवण्यासाठी चाललेली तुझी धडपडत मला तुझ्या ठायी नतमस्तक करते. तुझे लाख लाख धन्यवाद ..! तुझा फोन नंबर मिळाला तर खूप बरं होईल. तुझ्याशी बोलण्याचा मला आनंदच होईल.
@ujjwalachousalkar4400
@ujjwalachousalkar4400 6 ай бұрын
प्रसाद दादा तुझे कामाला फार फार शाबास सगळे प्रत्यक्ष पहावे वाटते कसे जमेल ते समजत नाही पण तुला खुप खुप शुभाशीर्वाद
@Shivtrident
@Shivtrident 5 ай бұрын
तत्वमसी
@grapecaregrapecare6952
@grapecaregrapecare6952 5 ай бұрын
अहा शानदार निसर्ग
@MaheshBiwalkar
@MaheshBiwalkar 2 ай бұрын
प्रसाद मित्रा...मी स्वतः हे आयुष्य जगलो आहे. त्या दिवसांची आठवण झाली. तुझे विचार ऐकून अभिमान वाटला. खूप खूप शुभेच्छा!
@rekhapatil7445
@rekhapatil7445 2 жыл бұрын
Dada khoop sunder aani apratim video
@ntteens7202
@ntteens7202 2 жыл бұрын
Dada khup sundar bollun mahiti dili 🙏☺️
@ashwinipalav8906
@ashwinipalav8906 2 жыл бұрын
खूप सुरेख कोकण संस्कृतीचे सादरीकरण.त्या पक्षाच्या आवाजासहित✨💗
@mrunalrudransh2688
@mrunalrudransh2688 2 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण आणि अतिशय मनमोहक अस आपलं कोकणं👌👌
@rahulpatil7476
@rahulpatil7476 2 жыл бұрын
खूप छान,निसर्गाच्या सानिध्यात राहून खरं आयुष्य हेच लोक जगत आहेत
@riyajjamadar7361
@riyajjamadar7361 4 ай бұрын
मी कोल्हापूर चा आहे... पण मी कोकणातील संस्कृती खूप आवडते.. सर्व व्हिडिओ पाहतो.. कधी कधी तर बदली होऊन तिकडे यावेसे वाटते.
@TheGreenNisarg
@TheGreenNisarg 3 ай бұрын
मनाला अतिशय आनंद देणारा कोकण
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि कोटिमोलाचा संदेश दिला
@vinayakmone3790
@vinayakmone3790 2 ай бұрын
छान व्हिडिओ माझ गाव गोरेगाव आमच्या गावच्या पूर्वीच्या लोकांनी १९५५ साली धरण बांधून प्रत्त्येक घरात नळानी पाणी दिल
@janicedcunha9092
@janicedcunha9092 2 жыл бұрын
Aerial view of the tiled house, Greenery in the background, Fireplace cooking delicious home food, Coconut palms healthy and good. Konkan has the best to offer, God bless you all for your future endeavors. 💞💜💚👍
@manoharbhovad
@manoharbhovad 2 жыл бұрын
अरे व्वा खूपच छान प्रसाद 👍 सुंदर व्हिडीओ... 👌 TC.. धन्यवाद..
@vaishanavisul2966
@vaishanavisul2966 Жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम दृश्य ❤❤❤❤❤
@humanoid87
@humanoid87 8 ай бұрын
मी सोलापुरी... जन्म रायगड, वाढ मुंबई... अंतिम स्थळ कोकण(इच्छा)
@ranjanacolaco
@ranjanacolaco Жыл бұрын
फारच सुंदर कोकण. फार वर्षांपासून मनाला वेड लावणारं कोकण बघायचय.
@tejassalaskar8380
@tejassalaskar8380 2 жыл бұрын
Our village had a similar system before, it has changed over time, now it provides water through pipes, but today those old memories are all remembered.🥰🥰🙏
@dostiaseelfarmbhiwandi1683
@dostiaseelfarmbhiwandi1683 2 жыл бұрын
भरपूर दिवसांनी पक्षांचा आवाज ऐकला भावा खूप मस्त वाटलं रे मस्त विडिओ बनवतोय तू असच बनवत राहा आपली संस्कृती जपत राहा
@IshwarKhutwad-xz4zw
@IshwarKhutwad-xz4zw Жыл бұрын
जांभरुन गावचा सर्व परीसर पाहीला तर मऩ कस भरुन येतय राव लय भारी आस वाटतय तिथे जावुन तिथेच राहाव लय भारी
@sushantjadhav8748
@sushantjadhav8748 2 жыл бұрын
खुप छान गावची आठवण आली भावा
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН
Курение вредит здоровью
0:28
ЮРИЧ
Рет қаралды 2,7 МЛН
貓媽媽🆚爆米花🌽🥷🍿 #aicat #shorts #cute
0:33
Cat Cat Cat
Рет қаралды 11 МЛН
Waka waka #4 🤣 #shorts
0:15
Adani Family
Рет қаралды 15 МЛН
Толстый солдат всем отомстил #shorts
1:00