कोकम (आमसूल) बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया | पारंपरिक कोकणी पद्धत | Yes महाराजा

  Рет қаралды 297,370

Yes Maharaja

Yes Maharaja

4 жыл бұрын

मित्रांनो मागच्या विडिओ मध्ये आपण रातांबे काढायला गेलो होतो, तो विडिओ तुम्ही पाहिला नसाल तर त्याची लिंक खाली दिलेली आहे.
विडिओ लिंक: • चला रातांबे काढायला......
या विडिओ मध्ये आपण रातांबे पासून कोकम कशी तयार करतात, ते पाहणार आहोत....
#कोकम_कशी_तयार_करतात
#कोकण
#YesMaharaja

Пікірлер: 526
@nileshmumbaikar1081
@nileshmumbaikar1081 4 жыл бұрын
मित्र अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे कोकम कसे तयार करतात याबद्दल फार छान माहिती मिळाली आहे.मी तर पहिल्यांदाच असा व्हिडिओ बघितला आहे
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏 😍
@abhisheklamture987
@abhisheklamture987 4 жыл бұрын
Mi pan
@nirmalacolaco8015
@nirmalacolaco8015 4 жыл бұрын
कोकम बनविण्याची प्रक्रिया प्रथमच पाहिली.एकदम सुंदर.तोंडाला पाणी सुटले.कोकम सड्यावर सुकत ठेवली तर असे वाटते की गुलाबाच्या पाकळ्या सूकत ठेवल्या आहेत.आणि कोकमच्या बियांचे पाणी पाहून बर्फाच्या गोळ्याचा रंग आठवला.सडा एकदम बडा हा...आजी एकदम तरतरीत.कोकमासारखी.तुमचे खास आभार.खूप छान माहिती दिलीत.चव जिभेवर रेंगाळत आहेत.कोकणची माणसे लकी आहेत ज्यांना हे प्रत्यक्ष सगळे पहायला आणि हाताळायला मिळते.एकंदर विडिओ एकदम छान कोकमा सारखा रसभरीत.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद मॅडम, इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल..🙏 🙏 🙏 खरच खूप बर वाटल, कमेन्ट वाचून.. अगदी सविस्तर, मुद्देसूद शब्दात सर्व काही मांडलय तुम्ही... खुप खुप आभारी आहोत.. 🙏 🙏
@suhasdhende4732
@suhasdhende4732 4 жыл бұрын
तुमच्या मुळे मला कळाले कोकम कशी बनवतात. आजी, मावशी आणी मित्रा तुला धन्यवाद🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
@mallukole7782
@mallukole7782 2 жыл бұрын
रातांबी बनवण्याची पद्धत छान, माहितीपूर्ण VDO. आपल्या उपक्रमास शुभेच्छा.
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
धन्यवाद ❤️
@sachidanandchindarkar715
@sachidanandchindarkar715 3 жыл бұрын
आतापर्यंत कोकम खाल्ली पण संपूर्ण प्रोसेस पाहून खुपच छान वाटले. खुप छान व्हिडिओ
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 😍❤️
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 2 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल.
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे फारच चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे धन्यवाद
@YesMaharaja
@YesMaharaja Жыл бұрын
धन्यवाद 🤗🤗
@gilesdrego4107
@gilesdrego4107 4 жыл бұрын
Khup chaan vatla, Yes Maharaja. Very nicely explained. God Bless You and your Mother.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thank you so much sir.. 🙏 It means a lot 🙏😍
@amitayelve1028
@amitayelve1028 4 жыл бұрын
विडिओ संपेपर्यंत तोंडाला पाणी सुटत होते 😋😋😋😃👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
😃 😃 😃
@vinayakkadamvlog1959
@vinayakkadamvlog1959 3 жыл бұрын
भाऊ आजी विडिओ मध्ये असले खूप बरे वाटते आणि बघायला खूप आवडतो विडिओ
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
@arvindshende5075
@arvindshende5075 4 жыл бұрын
Very informative process of Kokam making... Lovely Konkan
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thank you so much sir 🙏 🙏
@RohiniKini-ii9fb
@RohiniKini-ii9fb 2 ай бұрын
खरंच दादा,,आजि खुप छान आहे,, अगदी हळूहळू बोलतं,,❤❤
@kamalramgawde9187
@kamalramgawde9187 4 жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@prashantbaikar9194
@prashantbaikar9194 4 жыл бұрын
भावा एकच नं.मी maldives ला आहे आणि आपला देशात येण्याची वाट पाहत आहे.गावची atvan आली आणि मी तुझे videos बघण्यात व्यस्त झालो
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 लवकर या भारतात.. आणि काळजी घ्या सर्व 🙏 🙏 🙏
@nilkanthd.1929
@nilkanthd.1929 4 жыл бұрын
कोकमाची सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏 😍❤️
@hemlataavhad2899
@hemlataavhad2899 3 жыл бұрын
खूपच सुंदर खूप माहिती मिळाली हया वयात आजी काम करतात धन्यवाद
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद... 😊🤗😍🙏
@mohansherpekar469
@mohansherpekar469 4 жыл бұрын
नमस्कार एस महाराजा.... कोकमाचा वीडियो खुप सुंदर. पण माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे. त्या माझ्या आजीला तुम्ही त्या कोकमाच "फुट" म्हणता. त्याला आमच्या गावात कोकमाच "आगूळ" म्हणतात. आणि ते आगूळ ( फुट ) त्या मधे आजी हात घालून ढवळत होत्या. खुप छान पण त्याना हे करायला देवू नका.( मी आजीच्या काळजी पोटी बोलत आहे. ) कारण तो कोकमाच रस त्याच्या स्वाभावाने खुप थंड आहे . त्याने आजीला खुप सर्दी होवू शकते. किव्हा त्याना वात आसेल तर त्या रसात हात घातला तर वाताच्या माणसाला लगेच खुप त्रास होवू शकतो. उदा. गुडगे दुखतात, अंग दुःखन, सर्दी, ताप येण असा त्रास होवू शकतो. त्या वीडयो मधल्या माझ्या आजीला तुम्ही जास्त त्रास देवू नका. कारण त्या आजी मला प्रतेक वीडियो मधे हव्या आहेत. तेव्हा तुम्ही माझ्या वतिने त्यांची ( आजीची ) खुप काळजी घ्या. त्याना त्या आंबटा ( फुट ) मधे हात घालायला देवू नका. सॉरी तुम्हाला राग येवुदे नको. त्या पेक्ष्या तुम्ही आजीला विचारा आणि आजी जश्या सांगतील तस तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. त्याने तुम्ही शिकाल, आणि हा तुम्हाला स्वाअनुभव तुमच्या आयुषभरा साठी गाठीशी राहील. शिवाय तुमच्या मुलाना अभिमानाने सांगू शकाल की मी माझ्या आजी काढून शिकलो आहे. मला हे सर्व माहीत आहे. कादाचित तुम्हाला हे संगीतलेल आवडणार नाही, पण तुम्हाला खुप शिकायला मीळेल.. अस मला वाटत. आणि आपल्या आजीला काही त्रास ही होणार नाही. आपल्या आजी खुप सुंदर आहेत. आजीला खुप खुप सांभाळा... "आजीला" माझा क्षीरसाष्ठांग.... नमस्कार... आवर्जुन सांगा. धन्यवाद......
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
नाही, राग अजिबात नाही. तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आम्ही पण तेच बोललो आजीला पण, मोठी माणस, काम केलेली असतात ना त्यांना करावीशी वाटतात. केलेला जीव ना. कोकमला वात असतो खुप.. खर आहे. आणि यापुढे नाही तिला त्रास होईल अस करणार. ती पण आमच्या साठी करते सर्व. खुप भाग्यवान आहोत आम्ही, आम्हाला तुमच्यासारखी माणस भेटली. ज्यांना विडिओ मध्ये बघून पण इतरांची काळजी वाटते. खूप बर वाटल. तुमचा निरोप पण सांगू त्यांना. 🙏 🙏 🙏 असच प्रेम असुद्या 😍 काळजी घ्या 🙏 परवा कोकम सरबत चा विडिओ येईल त्याची शूटिंग आधीच केली आहे. त्यात पण आजीने रातांबे कापले आहेत.. आता यापुढे नाही आजीला सांगणार 🙏🙏
@dadapawar6841
@dadapawar6841 4 жыл бұрын
भाऊ तुमी सांगतास ह्या खरा हा.कोकम सरबत, कोकमा तयार करूक ह्या खाऊचा काम नाही हा. हयत्यान वात चाळवता.
@gauripujare7375
@gauripujare7375 3 жыл бұрын
Ho. Agdi barobar . Tumche vichar changle aahet
@gauripujare7375
@gauripujare7375 3 жыл бұрын
@@YesMaharaja tumhi bolat aahat te hi khar aahe. Jyni kam keli aahet tyna basun aaram karayla awadat nhi
@nehashinde8770
@nehashinde8770 2 ай бұрын
Sundar..mazya aajichi aathavn zali
@Mr18081964
@Mr18081964 2 жыл бұрын
खूपच छान. आजीचे आभार. आजीला कामामध्ये खूप त्रास देऊ नका हो :)
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
धन्यवाद.. हो 👍🤗
@rekhalad1375
@rekhalad1375 2 ай бұрын
खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद
@tusharwaje4295
@tusharwaje4295 4 жыл бұрын
खूप छान सादरीकरण होते. धन्यवाद...👍💐
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@merakale8369
@merakale8369 4 жыл бұрын
दादा छान माहिती दिली आभारी आहे, आजींचे पण धन्यवाद
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏 🙏🙏
@Ankita-pl1pu
@Ankita-pl1pu 4 жыл бұрын
Mast..1st time baghitli kokam chi proccess.. thank you..
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thank you 🙏🙏🙏
@krishnakantvinerkar9929
@krishnakantvinerkar9929 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@YesMaharaja
@YesMaharaja Жыл бұрын
धन्यवाद ❤️❤️
@aksharawahul5990
@aksharawahul5990 3 жыл бұрын
Wow atishay Sunder prakare aamsul banvali... V kiti hard work kelay bapre He kadhich purn prosiger mahit navti thank you roshan.. Ashech nav navin video takat Ja... Khup mast apratim kokan.. V video khup Sunder... V ghar khup mast aahet.. Kokanatali 😊
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍 हो नक्कीच असे अजून विडिओ बनविण्याचा प्रयत्न असेल.. 👍
@santoshgaikwad4632
@santoshgaikwad4632 4 жыл бұрын
👌sundar mahiti . sunder kokani kokam .Jai maharashtra🕉
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏 🙏 जय महाराष्ट्र 🙏 🙏
@manishathorat9687
@manishathorat9687 Жыл бұрын
Kup chan sagitl 👌👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja Жыл бұрын
Thanks ❤️
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 4 жыл бұрын
खुप छान दादा............ रंताबे ..... 👌👌👍👍🙏🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏 😍
@nageshkadam3166
@nageshkadam3166 3 жыл бұрын
मस्त खुप छान माहिती👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
@parshuramsawant226
@parshuramsawant226 3 ай бұрын
लय भारी दादा आणि आजी 🤝🤝💐🙏👌👌
@tarkanavle5774
@tarkanavle5774 4 жыл бұрын
Khup chan information ... Khup mehanat asate🙂
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏🙏🙏
@user-kr9oe8mb1k
@user-kr9oe8mb1k 2 ай бұрын
छान माहीती दीली को कम बद्दल म्हणजे कोकम अश्या प्रकारे बनवतात हे माहीत नव्हते छान
@anujajadhav5702
@anujajadhav5702 2 жыл бұрын
Aai ani Aaji khup mehanat ghetat
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
🤗🤗🤗
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 4 жыл бұрын
aaji khup mehnti ahe. hya vruddh mansanna kam kru nko sangitl tri aiknar nahit. tyanna shant bsn ajjibat krmt nahi. he amhihi anubhvl ahe. trihi ajichi kalji ghya. aplya pudhchya pidhikde hi mahiti purvinyach kam aapn krit ahat. khup upyukt mahiti hoti. kahinna ajunhi kokam kse tyar hotat,aagl mhnje kay, ratambe mhnjech kokamach fl ast he dekhil mahit nst. mi koknatlach ahe.pn ghata kde ajibat he bryach jnanna mahit nst he hya madhyamatun klt. ashich nvnvin koknatli mahiti, snskruti ,prmpra hya pudhehi ashich dakhvit rha. DHANYWAD 🌺🌻🌺🌻🌺
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 होय आजी ऐकत नाही अजिबात..🤦‍♂️ नको बोललो तरी ती काम करत असते.. मुळातच ही जुन्या पिढीची माणस लहानपणापासूनच काम करत असल्यामुळे त्यांना शांत राहण जमत नसाव.. आमची पिढी TV, मोबाईल मुळे आळशी झाली असावी कदाचित, सरसकट नाही पण बहुतेक.. हो जे जे माहित करुन घेण शक्य होईल ते ते सर्व आम्ही चित्रित करण्याचा प्रयत्न करू.. 🙏 पुन्हा एकदा तुमचे सुंदर अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@amhichiplunchsc
@amhichiplunchsc 4 жыл бұрын
खूप छान👌👌👌 माहिती दिली आजीनी असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️ असाच पाठींबा कायम असूद्या.. 🙏 😍😘
@latabhosle3217
@latabhosle3217 4 жыл бұрын
फार छान माहिती दिली आहे धन्यवाद
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏 😍
@user-ir6gj5vy2n
@user-ir6gj5vy2n 2 ай бұрын
रातांबा बघूनच पाणी सुटले आणि पहील्यांदा पाहीली पध्दत एवढया रात्री पाणी सुटले
@YesMaharaja
@YesMaharaja 2 ай бұрын
धन्यवाद
@madhurikolte9401
@madhurikolte9401 2 жыл бұрын
मस्तच, आमसूल असे बनते हे माहीतच नव्हते
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
धन्यवाद...
@nayanakakade1675
@nayanakakade1675 4 жыл бұрын
अतिशय सुंदर, तुमच्यामुळे कोकम कसे बनते ते समजले.आई,आजी आणि तुझं आईला 'आये' म्हणलेल खूप आवडले.साधेपणा पाहून थोड्यावेळ कोकणात आल्यासारखे वाटले.असो, पुढच्या व्हिडिओ साठी शुभेच्छा.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खरच खुप खुप धन्यवाद 🙏 😍
@mayurithakur6516
@mayurithakur6516 2 ай бұрын
Chan mahiti dilit thank you
@sandeepharekar5703
@sandeepharekar5703 2 жыл бұрын
Nice vedeo super kup chan
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
Thank you so much 🥰
@nilab9093
@nilab9093 3 жыл бұрын
Kokam from Ratambe. Very nice. Hard work & care. Yes Maharaja, tks for video. Keep it up
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much 🙏 🙏 😍
@sanjivanikoli1652
@sanjivanikoli1652 3 жыл бұрын
Mastach kokam process dakhavali 😋 Dada tuzya familyla thanks
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much 🙏 🙏 😍
@tejaskanse9248
@tejaskanse9248 3 жыл бұрын
भाऊ पाणी आलं तोंडाला🤤😍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
😃😊❤️❤️
@sanjayahatekar1232
@sanjayahatekar1232 Жыл бұрын
खूप छान माहिती
@YesMaharaja
@YesMaharaja Жыл бұрын
धन्यवाद ❤️
@mandakinigaikwad7314
@mandakinigaikwad7314 Жыл бұрын
छान माहिती मिळाली
@YesMaharaja
@YesMaharaja Жыл бұрын
धन्यवाद ❤️❤️
@rajuteli2067
@rajuteli2067 4 жыл бұрын
आवडला वीडियो एकदम मस्त
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@kaiskotawdekar8755
@kaiskotawdekar8755 4 жыл бұрын
First time i saw this, thank you
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thank you 🙏 😍 It means a lot.. 🙏
@sauravpujari8613
@sauravpujari8613 3 жыл бұрын
Khup chan vidio dakhavtos bhava
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@anandpatil8003
@anandpatil8003 4 жыл бұрын
खूप सुंदर शब्द तुमचा मुखातून आला .आंगावरचे काटे उभे झाले( आये) आगरी मध्ये आम्ही अशीच हाक मारतो
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 आगरी भाषा खुप आवडते ❤️
@user-gi8hs3ft3t
@user-gi8hs3ft3t 4 жыл бұрын
@@YesMaharaja मला फक्त मालवणी आणि पुणेरी शुद्ध भाषा मराठी आवडते.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो मालवणी भाषा आम्हाला पण खुप आवडते. बोलीभाषा छान वाटतात.. प्रमाण भाषे पेक्षा गोडवा असतो त्यात खुप.. 😍
@gauripujare7375
@gauripujare7375 3 жыл бұрын
Ho. Kokam tayar vhayala khup mehanat karavi lagte. Mi gavi gele astana ha anubhav ghetala aahe. Agdi ratambi zadavarun kadhnyapasun kokam tayar hoeaparyant. Ratambi chya biya sukvun tyche tel hi kadhtat
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो मेहनत असते खूप.. 👍 👍
@dhanashrishinde8648
@dhanashrishinde8648 3 жыл бұрын
Aamhipn banvato ase kokam.... Tuzya vlog madhun Tu saglyana mahiti detos khup chan vatat baghayla..... All the best👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much.. 🥰
@pranitabhaide9368
@pranitabhaide9368 4 жыл бұрын
Very nice information video Thanks
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks... 🙏 🙏
@kavitakhedekar8512
@kavitakhedekar8512 4 жыл бұрын
Waah mastch👌👌👌❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏
@meenadesai1012
@meenadesai1012 3 ай бұрын
खूप सुंदर आहे
@sunilmore3958
@sunilmore3958 3 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. ❤️
@nitinnagvekar575
@nitinnagvekar575 4 жыл бұрын
👌👌👌👌एक नंबर ह्विडीओ 👌👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏 😍 ❤️
@asawaribhat8916
@asawaribhat8916 3 жыл бұрын
छान माहिती हं
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद 😍 🤗
@seemantinigarud1632
@seemantinigarud1632 4 жыл бұрын
Ekdum chhan👍🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏
@pallavichawan3387
@pallavichawan3387 4 жыл бұрын
Oh it's very good and intended
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏
@vimaljambhulkar8566
@vimaljambhulkar8566 3 жыл бұрын
Khup chan
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️
@AmetraGhag
@AmetraGhag 4 жыл бұрын
Waah mastch............
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thank you so much 🙏 🙏 😍
@sanjanatawade9437
@sanjanatawade9437 3 жыл бұрын
लय भारी भावा,कोकम कसे बनवतात खुपचं सोप्या पद्धतीने समजावून सांगितले तुझ्या आजी ने , आणि आई ने खरच फार छान होती रेसिपी तुला तुझ्या आजी ‌ला आणि आई‌ माझ्या कडून धन्यवाद सांग🙏👍🙏❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो सांगतो.. 👍 Thanks ❤️
@prachigawari6868
@prachigawari6868 3 жыл бұрын
Khupch Chan, mi pahilyandach pahil, mastch
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
@shilpapolekar5489
@shilpapolekar5489 3 жыл бұрын
धन्यवाद 👏👏
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
🤗🥰🥰
@amolbhosale2005
@amolbhosale2005 3 жыл бұрын
Nice information ❤️I love my kokan
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@sumitpednekar5427
@sumitpednekar5427 4 жыл бұрын
Mast astat re tuze video.. Keep it up 👍👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks ❤️❤️❤️
@indianmominamerica9800
@indianmominamerica9800 4 жыл бұрын
छान माहिती दिली.आजी🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏 🙏 🙏
@shivapatil9887
@shivapatil9887 3 жыл бұрын
खुप छान आभारी आहे सर
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️ ❤️
@pratikkashelkar8972
@pratikkashelkar8972 4 жыл бұрын
Mi Pranita maza maheri guhagr la ashich kokam banvtat bagun he srv lahan panichi aathvn zali 😊 khup chhan vatle
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 खुप बर वाटल ऐकून 🙏 🙏
@mayurshelar6745
@mayurshelar6745 4 жыл бұрын
Khup chan bhava..👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks bhava 😍 ♥️
@sureshbhosale2305
@sureshbhosale2305 Жыл бұрын
व्हीडीयोमुळे कोकम कसे तयार करतात हे समजले, उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@YesMaharaja
@YesMaharaja Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
@praveshkadam460
@praveshkadam460 4 жыл бұрын
खुप छान
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
@pradnyamahire6959
@pradnyamahire6959 4 жыл бұрын
Thanks mahiti dilyabadal. Mla ata pryant mahit navte kokam ase taiyar hote te. 👍 aaj kalale.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 👍👍👍👍
@Swastik809
@Swastik809 4 жыл бұрын
मी दापोली ला रहायला होते,त्यावेळी मी केले होते कोकम या पद्धतीने 👌👌👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप छान 👍 👍 👌😍
@smitaslajjatkonkanchi1682
@smitaslajjatkonkanchi1682 2 жыл бұрын
Mast video kelat.mehnat asta
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
Thanks 🥰
@manishakamble6263
@manishakamble6263 4 жыл бұрын
Khupch chaan ,tondala paani sutlye
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 😊
@yashodakadu2402
@yashodakadu2402 4 жыл бұрын
सुंदर खूप छान आजी
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
@sanjayjorvar332
@sanjayjorvar332 4 жыл бұрын
खुपच छान अप्रतीम
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
@shyamalahosabettu5991
@shyamalahosabettu5991 4 жыл бұрын
Vry nice information
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thank you so much 🙏 🙏 😍
@vanitaskitchen9047
@vanitaskitchen9047 4 жыл бұрын
खुप छान व्हीडिओ छोटी मस्त नाचत होती . गावाकडे ची म्हातारी लोक एकदम सनसनीत एक विषस ती बसून राहतात नाहीत.बारीक सारीक कामं करीत राहतात.विकत नाही का तुम्ही.आम्ही घेतली असती ओरीजनल आम्हाला मिळाली असती.
@vanitaskitchen9047
@vanitaskitchen9047 4 жыл бұрын
कोकम
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 नेक्स्ट टाइम नक्की विचार आहे विक्रीचा.. 👍 👍
@seemamohanlalpasi7429
@seemamohanlalpasi7429 4 жыл бұрын
Thank u so much, mujhe kokam bahut hi pasand hai, par with aise banta hai yeh pata ñahi that n thanks to aaji too
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thank you so much for the kind words 🙏🙏🙏😍
@yasmeenshaikh3284
@yasmeenshaikh3284 4 жыл бұрын
Sir khupach chaan mahiti dili aapan
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
@nileshbavkar5050
@nileshbavkar5050 4 жыл бұрын
तोंडाला पाणी सुटलं यार भावा 1no.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद भावा 😃 😍 ❤️
@ashwiniparab2054
@ashwiniparab2054 4 жыл бұрын
Khup chan ahe
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏
@user-yb1pz1qq7e
@user-yb1pz1qq7e 4 жыл бұрын
पहिली कमेंट 🤗🤗 खूपच छान रोशन भाऊ.. आज्जी खूपच छान लाल मैना 🍒 😋👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thank you 😀😍❤️
@ramajijadhav6349
@ramajijadhav6349 3 жыл бұрын
छान माहिती मिळाली आहे
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद. 🥰
@nandaubhare2355
@nandaubhare2355 4 жыл бұрын
Khup chhan video banavale
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏
@anantapatne2292
@anantapatne2292 3 жыл бұрын
छान माहिती दिलीत
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.. 🙏🙏
@vforvijay8105
@vforvijay8105 4 жыл бұрын
खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर रोशन.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@rahulwakale6372
@rahulwakale6372 2 жыл бұрын
सर्व कार्य कार्यकर्त्यांना माझा रामराम
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
धन्यवाद. 🤗🤗
@jyotimali9910
@jyotimali9910 4 жыл бұрын
Ek no. 👌
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏
@pramilapanchal5949
@pramilapanchal5949 4 жыл бұрын
God bless you ajji 😇 life madhye first time kokam kasa bante he pahile mi
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 खुप छान वाटल वाचून 😊 God bless you too 🙏🙏
@vaibhavsawant3740
@vaibhavsawant3740 3 жыл бұрын
खूप छान माहिती दादा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 ❤️😍
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 2 жыл бұрын
व्हिडिओ खूप भारी होता कोकम कस बनवतात हे समजले आजीने मस्त सांगितले आवडले
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
धन्यवाद.. 🥰 ❤️
@sujataskitchen6776
@sujataskitchen6776 4 жыл бұрын
Bhava far chan watle tu kokamAchi prosej dakvlya baddal kiti tuja aaji aani aai ne kasht ghetale aahet koakm banavnya sathi aamhala ya vya madhe yavde kam jamat nahi dogina pan dhanyawad maja namaskar sang dogina tyache aayush changle jaude tysm bro
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏 खुप छान वाटत अश्या कमेंट्स वाचून 🙏
@kalyanikumbhar6352
@kalyanikumbhar6352 3 жыл бұрын
O my God kiti hard work aahe hya process made but kharch kalal ki he disat te nast mehantich fhal ugach god nasat
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो खूप मेहनत आहे.. मोठी प्रोसेस आहे.
@tanujateli6093
@tanujateli6093 3 жыл бұрын
Chan ahe video 👍👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much.. 🥰🥰
@ruchitaharmalkar8400
@ruchitaharmalkar8400 4 жыл бұрын
Khoop chhan 👌👌 👌 aaj pahile kokam kase banavtat and banavnaryachi mehanat 🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
@preetamnandlaskar9958
@preetamnandlaskar9958 4 жыл бұрын
माझी आजी पण अशीच होती. या आजीला बघून मला माझ्या आजीची आठवण येते. आजी तुम्हाला भेटायला येऊ कधी सहकुटुंब सहपरिवार. माझा एक मुलगा आहे सात वर्षाचा निल नांदलसकर तो तुमच्या चॅनेलचा चा एकदम फॅन आहे.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks दादा.. 🙏 🙏 😍❤️ खुप बर वाटल ऐकुन.. कधी पण या स्वागत आहे तुमच.. 🙏🙏 नील ला खूप सारे आशीर्वाद आणि गोड गोड पापा 😍 😘 आजीकडून आणि आमच्या कडून सुद्धा..
@sangeetamv9
@sangeetamv9 4 жыл бұрын
Chaan aahe mahiti
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 20 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
😱ВСЕМ БЫ ТАКИЕ СТАЛЬНЫЕ НЕРВЫ
0:18
MEXANIK_CHANNEL
Рет қаралды 9 МЛН
настоящий чемпион
0:59
QorabogTV
Рет қаралды 4,4 МЛН