Kokum Butter कसे बनवतात?| How To Make Kokum Butter|Traditional Method

  Рет қаралды 237,783

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

3 жыл бұрын

Ranmanus Promoting Eco goods of Konkan...
New Episode on KZfaq
Kokum Butter कसे बनवतात | How To Make Kokum Butter
Subscribe Konkani Ranmanus KZfaq channel
Explore Heavenly Konkan with Us ❤️🌳🙏
#eco #ecofriendly #zerowaste #sustainable #nature #green #sustainability #environment #bio #plasticfree #vegan #savetheplanet #recycle #handmade #gogreen #sustainableliving #organic #natural #climatechange #love #reuse #ecology #design #earth #ecologico #ecologia #noplastic #a #art #bhfyp

Пікірлер: 693
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 3 жыл бұрын
कोकम बटर बनवण्याच्या पारंपरिक पद्धतीवर बनवलेल्या ह्या व्हिडिओ ला आपण सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि जुन्या संकल्पना नव्याने मांडण्या च्या आमच्या प्रयत्नाला चालना दिलात त्याबद्दल मनापासून आभार
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 жыл бұрын
असेच नवनवीन विडिओ बनवत रहा. खूप खूप शुभेच्छा 🤗👍
@sonalinarkar4123
@sonalinarkar4123 3 жыл бұрын
आंब्यांच्या बिया पासून पण बटर बनवतात, त्याचाही वीडियो बनवा.
@velinamhapsekar8048
@velinamhapsekar8048 3 жыл бұрын
@@tanujamodak6003 opp
@vaishalishirke5757
@vaishalishirke5757 3 жыл бұрын
खूप छान वीडीओ।
@sonalinarkar4123
@sonalinarkar4123 3 жыл бұрын
Mango Butter म्हणून खुप प्रसिध्द आहे. आप्ल्या कोकणात एवढे आंब्याचे पीक येते. पण कुठे हे Mango butter बनवतात का? हे south ला बनवतात.
@govindfatik606
@govindfatik606 3 жыл бұрын
गरीबी श्रीमंती दारिद्र्य या शब्द समुच्चया ची अतिशय सुंदर व्याख्या केलीय मित्रा.
@makrandjadhav3442
@makrandjadhav3442 3 жыл бұрын
Don't judge book.......... cover... खरंच खूपच छान.... किती मार्मिक बोलतोय , अजून ही वेळ गेलेली नाही.... आवडले असेल तर like तो बनता है...
@arpitaghawali886
@arpitaghawali886 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.खर तर खूप पूर्वी हे सगळ घरी बनवलं जायचं.मोठी कुटुंब पद्धती होती त्यामूळे खूप काही उद्योग घरीच केले जायचे.अगदी दात घासण्या साठी मंजन पासुन जेवणासाठी भांडी जसे काटवट,चमचे लाकडी,झाडू,सूप,रोवळी ,मसाले,पोहेअसे खूप काही.तुमचे खूप आभार.तुमच्या मुळे हे सगळे पहायला मिळतेय.खूप प्रगती करा 🙏
@sunitakhandekar5919
@sunitakhandekar5919 3 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच अप्रतिम सुंदर माहितीपुर्ण व्हिडीओ. गरीब श्रीमंतीची व्याख्या अगदी सूचक आहे. खरचं जिथं पिकतं तिथं विकत नाही. म्हण अगदी खरी आहे. कारण कोकणातील माणसांन मध्ये व्यावहारीक अज्ञान आहे. साधीभोळी माणंस आहेत ती. तुमच्या या व्हिडीओ ने जनजागृती होवो. तुमच्या प्रयत्नांना यश मिळावं. आणि कोकणी माणसाने सम्रुध्द जिवन जगावं. हिच सदिच्छा..!
@prathamesh5329
@prathamesh5329 3 жыл бұрын
मोहम्मद मुळे आज कोकमाचा आणखीन एक उपयोगी पदार्थ कळला .. त्याबद्दल मोहम्मद आणि प्रसाद दोघांचे आभार आणि दोघांना धन्यवाद 👍👍
@mayurrambade
@mayurrambade 5 ай бұрын
खूपच महत्वपूर्ण माहिती दादा ❤
@critic8134
@critic8134 Жыл бұрын
किती खटपट आहे . आणि एक मुठेल घेताना आम्हाला ते महाग वाटायचं. आता किंमत कमीच वाटेल
@minalpanhale8235
@minalpanhale8235 2 жыл бұрын
Apratim👌🏻👌🏻👌🏻
@manjiriakhegaonkar199
@manjiriakhegaonkar199 2 жыл бұрын
Great people 🙏
@swatijagushte8731
@swatijagushte8731 3 жыл бұрын
Khup chan mahiti milali
@nalinidevle2992
@nalinidevle2992 3 жыл бұрын
Khup chan mahiti kokomtel banavane
@dharmajishetkar3383
@dharmajishetkar3383 4 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@spjmalimumbai
@spjmalimumbai 3 жыл бұрын
उत्तम !
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 3 жыл бұрын
Waw , Super 👍🇮🇳🚩🙏👌
@urmilaambekar997
@urmilaambekar997 3 жыл бұрын
खूप छान माहिती धन्यवाद.
@sheetalpatade1345
@sheetalpatade1345 3 жыл бұрын
Khup sundar mahiti dlit👌👌
@mugdhadate594
@mugdhadate594 2 жыл бұрын
खूप छान माहिती,🙏🙏👌
@harshadasawant758
@harshadasawant758 3 жыл бұрын
ही मुठयाल बनविण्याची पूर्ण प्रक्रिया मी माझ्या माहेरी लहानपणी अनुभवली आहे.त्या बिया मी स्वता खरडून सोलल्या आहे.त्या व्हायणात कूटून आमची काकी मुठयाल बनवायची.सर्व जून्या आठवणीना उजाळा मिळाला.धन्यवाद भावा.असेच वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करा.
@pravinmayekar6169
@pravinmayekar6169 2 ай бұрын
खरोखर लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या
@anjalijoshi423
@anjalijoshi423 Жыл бұрын
आमच्याकडे झाडे आहेत. आता नक्कीच करुन ठेवणार. आई, काकू करायच्या पणमी विसरले होते. तुम्ही छान सांगितलंय. धन्यवाद.
@vanmalamahajan3459
@vanmalamahajan3459 3 жыл бұрын
Khup chhan mahiti dili Thanks
@rekhakhade447
@rekhakhade447 3 жыл бұрын
मराठी माणसाला खूप उद्योग करायला आहेत ,हे तुम्ही दाखवून दिले आहे, अभिनंदन
@mangeshgaikwad1941
@mangeshgaikwad1941 3 жыл бұрын
Khupch changla video
@aratikulkarni7230
@aratikulkarni7230 3 жыл бұрын
Khup chhan butter...prathamach pahila kokakam butter banavata...thank u
@arunaganapathy2512
@arunaganapathy2512 3 жыл бұрын
Itni mahant karke banaya supar
@meghamayekar5121
@meghamayekar5121 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती
@deoguruji2209
@deoguruji2209 3 жыл бұрын
uttam mahiti
@k2bole902
@k2bole902 2 жыл бұрын
Khup Chhan Video
@rohitshembavnekar6437
@rohitshembavnekar6437 3 жыл бұрын
चांगली माहिती मिळाली! धन्यवाद!
@rajeshpawar9782
@rajeshpawar9782 3 жыл бұрын
खरंच तुम्ही गरीब श्रीमंती आणि दरिद्री ची समपर्क व्याख्या सांगितली...... आणि खरंच मित्रा तुम्ही सर्व team ने फारच सुंदर vlog बनवला त्यात मेहनत खूप आहे.... आणि काहीतरी वेगळे पाहायला मिळाले... असेच कोकणातले छान छान vlog बणूनदे तुमच्याकडून.....आणि कोकणी माणूस वैभव संपन्न बनूदे 🙏
@vishakhaterwankar3300
@vishakhaterwankar3300 3 жыл бұрын
खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती👌 कोकम पासून बटर बनविण्याची प्रकिया पहिल्यांदाच पहिली. खूप छान माहिती👍👌
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 3 жыл бұрын
🙏❤️🌳Thank u vishakha
@latika4210
@latika4210 3 жыл бұрын
Boj
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 2 жыл бұрын
खर्या श्रीमंतीची व्याख्या छान सांगितली.नैसर्गिक संमृद्धीचा आपल्या जीवनात उपयोग करता येणे म्हणजेच खरी श्रीमंती आहे.
@RupaliDongre
@RupaliDongre 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@ranjanas.ambuskar2849
@ranjanas.ambuskar2849 2 жыл бұрын
Beautiful videos
@rashmiwalanju1651
@rashmiwalanju1651 3 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती .धन्यवाद
@satishranade4296
@satishranade4296 Жыл бұрын
Nice information 👌 👍 👏 😀
@sonahalgekar8025
@sonahalgekar8025 3 жыл бұрын
Navin mahiti milali aaj ,khadi mahit ch navt ki cocom biya pasun sudha butter milt 👌👌👏🙏 . Tumi Chan mahiti s g lya n parynt dili . dhanyawad
@bharatiganvir5017
@bharatiganvir5017 2 жыл бұрын
Apratim video ... thanks for sharing this ....👌👌🤗
@jidnyasapatil9592
@jidnyasapatil9592 3 жыл бұрын
खूपच छान
@smitakelwalkar7381
@smitakelwalkar7381 2 жыл бұрын
गरिबीत, दारिद्र्यात आणि श्रीमंतीत जगण्याची व्याख्या खूप छान मांडली. कोकण खूपच निसर्ग समृध्द आहे. असेच सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत रहा. खूप खूप शुभेच्छा 🙏🏻
@priyankasawant5837
@priyankasawant5837 2 жыл бұрын
Khup chhan information dile
@nandinisurve4141
@nandinisurve4141 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद व तुमच्या पुढिल वाटचालीला हार्दिक शुभेच्छा
@khairerahul
@khairerahul 3 жыл бұрын
CHHAN, KEEP IT UP
@22kjs22
@22kjs22 2 жыл бұрын
Process seems quite time consuming and requires a lot of efforts. Hats off. Appreciate your hard work.
@jtchavda4718
@jtchavda4718 3 жыл бұрын
बहुत अच्छा लगा
@RekhaNarwane
@RekhaNarwane 2 жыл бұрын
Vikat butter bhetanar, thank you for video 👌🎉🎉👌
@rasikasalvi1968
@rasikasalvi1968 3 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ होता. आत्तापर्यंत ह्याचा पायांच्या भेगांसाठी उपयोग माहीत होता पण तो खाऊ ही शकतो हे पहिल्यांदाच समजलं.खूप मेहनतीचे काम आहे. तुमच्या मेहनतीला सलाम. तुमच्या ह्या कामाला अजून पुढे घेऊन जावं व त्याचा तुम्हांला योग्य मोबदला मिळावा ही मनापासुन सदिच्छा.
@netizensdiary2802
@netizensdiary2802 3 жыл бұрын
Loved the definition and the difference between "shrimanti", "gareebi" and "daaridrya"!
@rajeshsalame7515
@rajeshsalame7515 2 жыл бұрын
ye hui naa baat ! isko bolte hai gyaan kaa prasaar,,,,,,,,,bahut bhadhiyaa bhai ,,,,mazaa aa gayaa. jai hind
@shambhavi9859
@shambhavi9859 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ केल्याबद्दल दादा तुझे आभार ! कोकम बटर बद्दलची माहिती खूपच छान. त्या दादांचे विचार खूप सुंदर आहेत .गरिबी श्रीमंती आणि दारिद्र त्याची व्याख्या खूप भावली!! 🙏🙏🙏🙏
@naturepiks1321
@naturepiks1321 3 жыл бұрын
Khoop chhan
@cck19851
@cck19851 3 жыл бұрын
Amazing! This should be marketed as "Vegan" butter! 👍
@pravinmayekar6169
@pravinmayekar6169 2 ай бұрын
हो खरोखर vegan
@archanamhase4571
@archanamhase4571 3 жыл бұрын
Khupach chaan, kokam karch khup aushdhi aahe, khup khup aavdle
@manishaviradia
@manishaviradia 3 жыл бұрын
This is brilliant! Thank you so much for sharing the process! Looking forward to more videos..😀
@siddheshhirlekar
@siddheshhirlekar 3 жыл бұрын
KHup Aadhi Khalla Hota.. kasa banavtaat aaj kalala. Khupp changala video.
@pravinmohite1789
@pravinmohite1789 3 жыл бұрын
Bhari must bhau
@artirajmalwar5416
@artirajmalwar5416 3 жыл бұрын
Khup chaan
@arjunb321
@arjunb321 3 жыл бұрын
कोकम बटर कसे बनवतात हे पहिल्यांदाच बघितले. कोकम बटर चा उपयोग थंडीमध्ये ओठांना व पायाच्या भेगांना लावण्यासाठी करतात हे माहीत होते लहानपणापासून. पण कोकम बटर खाण्यात सुद्धा वापरतात हे पहिल्यांदाच कळाले. धन्यवाद मित्रा. खूप छान माहिती मिळाली.
@swati5478
@swati5478 2 жыл бұрын
खूप छान, महाराष्ट्रात असे कितीतरी वैभव आहे, त्याचे मोल जाणून आपण त्याचे ब्रँडिंग केले पाहिजे तर आपल्याला देशपातळीवर सन्मान मिळेल, नाहीतर आपण इतरांचे आपलेसे करण्यातच धन्य मानतो
@alkabhate6924
@alkabhate6924 3 жыл бұрын
First-time I saw how to make kokam butter it is very informative and l feel proud you such youngsters are introduced us good info best luck develop such techniques
@priyanikam2607
@priyanikam2607 3 жыл бұрын
खूप छान माहिती आहे.भाषा छान.
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 3 жыл бұрын
प्रसाद - मोहम्मद तुम्हा दोघांचा पुनः एकदा सुन्दर माहीतीपुर्ण व्हीडिओ . मी सुद्धा लहानपणी कोकमतेल / बटर / मुठीयाल बनवण्याचच्या कामात मदत करायचो त्याची आठवण ताजी झाली. हे बटर नाचणीच्या भाकरीबरोबर, उकड्या भाताबरोबर अप्रतिम लगते. थंडीच्या दिवसात त्वचेवर लावल्यास त्वचा स्मुथ रहाते. प्रसाद -मोहम्मद तुम्ही कोकणाची नैसर्गिक संपत्ती सर्वांपर्यंत पोचवण्या करत असलेल्या प्रयत्नांना पुनः शुभेच्छा . देव बरें करो.
@surajwavre8291
@surajwavre8291 3 жыл бұрын
दुधापासून बनलेल्या लोण्याच्या चवीचं असतं की कोकमचा नैसर्गिक आंबटपणा येतो चवीत???
@roshanbrahman7688
@roshanbrahman7688 3 жыл бұрын
@@surajwavre8291 कोकमची बी आंबट नसते, फळाची साल आणि रस आंबट असतात.
@scionsenya4825
@scionsenya4825 3 жыл бұрын
Very nice. Surprised to see
@manishabhogle6233
@manishabhogle6233 3 жыл бұрын
👍👍 kokan ki baat hi kuch alag hai
@sureshgawankar6431
@sureshgawankar6431 3 жыл бұрын
व्हिडीओ छानच आहे, रातांबा हे फळ फक्त सिंधुदुर्ग आणि गोव्यातच नव्हे तर ते रत्नागिरी जिल्ह्यात पण मुबलक प्रमाणात मिळतं. बाकी संकलन फार भारी आणि विस्तृत आहे, ही उशिरा प्रतिक्रिया आहे, अयोग्य वाटल्यास क्षमस्व.
@arjunpatil5975
@arjunpatil5975 Ай бұрын
मनभावन विचार
@shraddhaapandkar9570
@shraddhaapandkar9570 3 жыл бұрын
Marvelous....🙏 Khup khup dhanyawad...Ani itaki sundar shrimanti, garibi Ani daridrya chi vyakhya...
@sachinpotdar391
@sachinpotdar391 3 жыл бұрын
तुमची कोकम बटर बनवण्याची कृती पाहिली खूप छान वाटलं पाहुन., दारिद्र्य आणी श्रीमंती ह्याची व्याख्या खुप आवडली., खर तर अशा प्रकारच्या खाद्य पदार्थाची विक्री मुंबई पुण्यासारख्या शहरात चांगली होऊ शकते., तुमच्या सर्व चित्रफिती पाहतो खुप आवडतात., तुम्हाला तुमच्या प्रयत्नात यश व समृद्धी मिळो ही सदिच्छा., from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.
@shaggydazzler2129
@shaggydazzler2129 3 жыл бұрын
khup chaan mitra
@guru963
@guru963 3 жыл бұрын
अति सुंदर,पहिल्यांदाच मी कोकम च फळ बघितलं,आणि विशेष म्हणजे त्याच्या बियां पासुन इतकं रिच बटर तयार करता येत हे बघितलं, धन्यवाद मित्रा।
@vinodnandviskar8616
@vinodnandviskar8616 3 жыл бұрын
Khup mast
@somnathgoje9299
@somnathgoje9299 3 жыл бұрын
खुप उपयोगी अशी माहिती आज मला मिळाली खुप धन्यवाद 🙏
@ananda3166
@ananda3166 3 жыл бұрын
Wow khup chan
@anandkargutkar3206
@anandkargutkar3206 3 жыл бұрын
वा फारच सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
@suhasinisatam7952
@suhasinisatam7952 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 жыл бұрын
khup chhan mahiti milali. mohmed thanks. 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@user-Gholap1983
@user-Gholap1983 3 жыл бұрын
अप्रतिम आणि महत्त्वपूर्ण माहिती ..!!👍👍
@geetagurav4558
@geetagurav4558 2 жыл бұрын
Nicely described 👌 👏 good video voice nice 👍 homemade butter 🧈 so yammi thanks for information 🙏
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 жыл бұрын
Apratim👌 👍Dhanyavaad 🙏
@Inspireme
@Inspireme 3 жыл бұрын
Khup chhan...
@priscilladsouza2857
@priscilladsouza2857 3 жыл бұрын
Didn’t know about this. Thanks for sharing this video.
@chandrakantwalawalkar9510
@chandrakantwalawalkar9510 3 жыл бұрын
Mohammad Thanks For your valuable info
@rahulkulkarni2587
@rahulkulkarni2587 3 жыл бұрын
सुंदर, अप्रतिम👌👌👌
@arunimalamba8103
@arunimalamba8103 3 жыл бұрын
Liked the video and the thoughts at the end of the video, yes I am very moved by this
@mindit3
@mindit3 5 ай бұрын
खुप छान माहिती दिली 🙏
@ranjitalanjekar6664
@ranjitalanjekar6664 3 жыл бұрын
मस्त खूप छान
@vanitagurav2605
@vanitagurav2605 3 жыл бұрын
Hi vary nice video 👌👌👍 thank
@user-lz9ov2jb9l
@user-lz9ov2jb9l 3 жыл бұрын
खूप सुंदर.. खूप सटीक सांगितलं श्रीमंत.. गरीब.. दरिद्री.. च जीवन "सलाम आपणास" 👍👍👍👍👍
@leenavishwas7812
@leenavishwas7812 3 жыл бұрын
अप्रतिम
@kirtijadhav128
@kirtijadhav128 3 жыл бұрын
मेहनती कोकणी माणूस
@gauriatharv
@gauriatharv 3 жыл бұрын
Thanks for sharing such a priceless information
@preethas1337
@preethas1337 3 жыл бұрын
Deep questions asked! Extremely informative video.
@nd1178
@nd1178 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.... व प्रात्यक्षिक ही दाखवून दिल्याने सर्व नीट समजले.....खरंच आपला कोंकण हा महाराष्ट्र चा खजाना आहे.....शेवटी कोंकणी माणसाला दिलेला संदेश योग्य आहे.....!
@mbjdb
@mbjdb 3 жыл бұрын
गाववाल्या मित्रांनो, नमस्कार व ही अशी एक माहिती आपण आज सर्वांसाठी पाठवलीत ह्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद! कोकणात आजवर तिथल्या मातीतून मिळालेल्या नैसर्गिक मालापासून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून कोणी काही चालू केलंय क्वचितच पाहायला मिळते. आजवर आपण जे आपल्या आजी आजोबांकडून पहात आलो तर या सा-याचं पुनरुज्जीवन व्हावं असं वाटतं खरं पण आज ते काम तुम्ही करताय हे ऐकून खरंच बरं वाटलं. अश्या ह्या कार्यातून इतर गावक-यांनीही प्रेरणा घ्यावी ह्यासाठी तुम्हाला भेटायला नक्की आवडेल. आपला फोन नंबर मिळाला तर खूप छान होईल. तुमच्या उपक्रमासाठी खूप सा-या शुभेच्छा! मकरंद बोंद्रे, पुणे (पण, कोकणवासीय!) makminal@gmail.com
@renurathod3603
@renurathod3603 3 жыл бұрын
श्रीमंत कोकण, खूप छान माहिती , आपली पारंपरिक संस्कृति चे सैनिक। अफ्रीकी लोक shea butter बनवतात । कोकम बटर बनवणयाची महेनत व धैयॅ लागत ।
@tariqbalbale8220
@tariqbalbale8220 3 жыл бұрын
You are truly right Boss nice video & deeply information about KoKAM thank you 👍👍👍🙏👌
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 3 жыл бұрын
High class video.......👌👌👌👍👍 Hi mahiti pahilyandach milali thank-you......
@neetayadav1830
@neetayadav1830 3 жыл бұрын
Hm ne to pahli baar dekha.bahut aachi mahiti deye
@maheshpatil7435
@maheshpatil7435 3 жыл бұрын
Nice...kokam butter salam..chiplun
@manasidandekar8915
@manasidandekar8915 3 жыл бұрын
खूप माहितीपूर्ण विडिओ!👌👌
@chitralekhakulkarni3679
@chitralekhakulkarni3679 3 жыл бұрын
पहील्यांदाच कोकम बटर बनवन्याचा video बघायला मिळाला , खुपच छान !
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 58 МЛН
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН