Рет қаралды 14,531
कोल्हापूरच्या चविष्ट पदार्थांची भुरळ अनेकांना पडते.जयभवानी फरसाण हे त्यातलंच एक नाव.इथं तुम्हाला मिळेल तुमच्या जिभेची हवीहवीशी चव. चला तर मग पाहूया 'जयभवानी फरसाण भट्टीची ही खुसखुशीत गोष्ट
#jaybhavani_farsan
#jaybhavani
#test_of_kolhapur