कोल्हापुरातील पारंपरिक पद्धतीने बनवा उडदाचे डांगर | Daangar Recipe in Marathi | Udadache dangar

  Рет қаралды 58,052

The Mahavision Vlogs

The Mahavision Vlogs

Жыл бұрын

कोल्हापुरातील पारंपरिक पद्धतीने बनवा उडदाचे डांगर | Daangar Recipe in Marathi | Udadache dangar | The Mahavision Vlogs | Dangarache Pith | डांगराचे पीठ | गावरान डांगर | Gavran dangar | Dangar Recipe | How To make dangar | Authentic Maharashtrian Recipe | डांगर कसा बनवायचा | dangar kasa banvaycha | डांगर बनवण्याची पद्धत | dangar banvnyachi padhat | उडदाचे डांगर | Udadache dangar | How to make Urad dal dangar recipe | how to make dangar recipe in Marathi | How to Make authentic dangar recipe in Marathi | easy to make dangar recipe at home |
What are the benefits of urad dal?
Urad dal possesses excellent antioxidant properties that make it beneficial for the heart, liver and kidneys. In addition, it has a low glycemic index and high dietary fibre content that may be helpful as a good food substance for patients with diabetes and those on weight control diets. 6,8,9,11 However, consult your healthcare provider before using urad dal for any of its health benefits
Urad dal may be used as an excellent food to help you manage your blood glucose levels because of its high fibre content and low glycemic index (increases blood glucose levels slowly).6 You should still rely on the doctor’s advice and continue your medicines to manage your diabetes. Do not use urad dal or any other herbal remedy to manage your symptoms, as it may worsen the situation.
Black Gram is one of the famous lentils used in southern part of AsiaUrad dal is one of the richest sources of proteins and vitamin BThe ayurvedic term for urad dal is masha.
Urad dal, also known as Split Black Gram, is one of the famous lentils used in southern part of Asia, especially in Indian cuisine. Rich in protein, fat and carbohydrates, urad dal is brimming with many health benefits. Moreover, urad dal is one of the richest sources of proteins and vitamin B,
========================================================================
|| या विषय हार्ड करूया || माझ्या सोशल मिडिया वर || ========================================================================
फॉलो करा:-
FACEBOOK -
mahavisionmedianetwork
KZfaq -
/ themahavision
INSTAGRAM -
mahavisionvlogs
====================================
DISCLAIMER:
As per 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use. ♦
No copyright infringement intended for music video. All rights reserved to the respective owners. " For Promotional / Entertainment Purposes Only ".
====================================
जाहिरात व प्रसिद्धी साठी संपर्क -
info.mahavision@gmail.com
9309920722 (WhatsAap Only )
====================================
चॅनल विषयी थोडं -
द महा व्हिजन म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण लोकांचे, गावाकडची ओढ असणाऱ्या, उत्सुकता असणाऱ्या सर्वांचे हक्काचे ज्ञानपीठ, विचारपीठ व व्यासपीठ आहे. या चॅनलच्या माध्यमातून वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, रानभाजी, ग्रामजीवन, विज्ञानवादी, सफर, चर्चेचा विषय, पत्रांची भाषा, स्टोरी टेलिंग, टेक व्हिडिओ यासारखे विषय अगदी सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडत आहोत. ग्रामीण कलाकार, तंत्रज्ञ, कॅमेरामन यांनी एका व्हिजन ने सुरवात केलेले हे महा व्हिजन..
====================================
Music Credit -
Creative Commons Attribution license (reuse allowed)
Search Related Queries
dangar,
dangar recipe,
daangar
how to make dangar,
urad dal dangar,
dangar kasa banvaycha,
dangar bhakri,
dangar recipe in marathi,
udadache dangar,
spicy dangar recipe,
easy udad dal dangar,
urad dangar,
daangar pachadi,
udidache danger,
daangar recipe,
how to make udadache dangar recipe marathi,
daangar ani bhakri,
paramparik udidache danger,
udadachya pithache dangar,
konkan food dangar,
bhakri daangar,
dangar pachadi,
dangar recipe marathi dangar,
dangar recipe,
dangar doctor,
daangar,
dangar bhakri,
urad dal dangar,
how to make dangar,
bhakri daangar,
spicy dangar recipe,
dangar doctor jelly,
dangar kasa banvaycha,
daangar ani bhakri,
dangar stu,
dangar recipe in marathi,
udid ,
#dangar bhaji,
shraddha dangar
,dangara waliga,
udid dangar recipe,
konkan food dangar
डांगर,
गावरान डांगर,
पौष्टिक डांगर,
डांगर भोपळा,
डांगर बनवण्याची पद्धत,
डांगर भोपळा लागवड,
डांगर भोपळा लागवड माहिती,
डांगर कसा बनवायचा,
====================================
Knowledge For You
Healthy खा निरोगी रहा-
शक्य तितक्या कमी मसाल्यांचा वापर करा.सेंद्रिय पद्धतीने उगवलेले धान्य, भाजीपाला खा. नियमित व्यायाम करा.योगासने करा.
Saving Money and Investing Money-
1.When you start investing early, your money starts growing.
2.Dont make your investment decisions based on social media hype.
i.e Shear Market stock, property Boom, Crypto Currancy, NFT, Mutual Fund,
3.Invest where you have knowlegde and contro.
4. Track where you spend your money.
सांगायचा मुद्दा इतकाच कि कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक आणि तुम्हाला त्या ची किती माहिती आहे याशिवाय किती गोष्टी तुमच्या हातात आहेत या सगळ्या गोष्टी चा ताळमेळ लाऊन करा.

Пікірлер: 144
@milindkumarkhabade9915
@milindkumarkhabade9915 Жыл бұрын
बाळ खुप छान डांगराची रेसिपी दाखवलीस, कोल्हापुरातील बालपणीचे दिवस आठवले. सार्या आठवणी जाग्या झाल्या. आता डांगर रेसीपी झालीच आहे तर ऊडदाच्या डाळीचे माडगं रेसिपी एकदा होऊन जाऊदे. पुढील वाटचालीस शुभेच्छा , आशिर्वाद. 👌🙏🙏
@archanapatil3490
@archanapatil3490 9 ай бұрын
Kitchen , chul khup chan ahe
@jayshreethore4801
@jayshreethore4801 Жыл бұрын
माझ्या आवडीचं डांगर 👌.बाळ ,तु हे सर्व करत होतीस ना, तेव्हा मला समोर साक्षात अन्नपूर्णा असल्यासारखे वाटत होते. छान मोठी सुगरण होशील.
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा.आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Cooking recipes
@adityasapkal1801
@adityasapkal1801 Жыл бұрын
खुप छान विडीओ होता दिदी ,तुम्ही पारंपारिक पदार्थांची माहिती छान प्रकारे दिली .😍✨
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 Жыл бұрын
ताई खूप छान, तुम्ही शहरात वाढल्या तरी पण ग्रामीण भागातील मुला सोबत लग्न केले व आनंदाने संसार सुरू आहे आपला बघून आनंद झाला, बाकी मुलीनी पण आपला आदर्श घ्यावा हिच आपेक्षा
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Cooking recipes
@TusharKolapsirji
@TusharKolapsirji 9 ай бұрын
अप्रतिम
@amrutajoglekar9750
@amrutajoglekar9750 Жыл бұрын
Awesome
@achalakulkarni9456
@achalakulkarni9456 4 ай бұрын
सुंदर
@rasikajoshi6890
@rasikajoshi6890 Жыл бұрын
kup varshne dangar baghyla milale tai dhnyvad
@mangaldhamane3244
@mangaldhamane3244 5 ай бұрын
खूप छान
@jyoti6292
@jyoti6292 Жыл бұрын
खूप छान डांगर 👌👌👌👌
@karanmogre2738
@karanmogre2738 Жыл бұрын
Nice one post
@saritayadav4422
@saritayadav4422 Жыл бұрын
Atishay chan recipy i like it danger👌🏼🙏🏽❣
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@sheetalpradhan3156
@sheetalpradhan3156 Жыл бұрын
Khupch sundar! Tela shivay apratim.
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@janhavikhanvilkar7733
@janhavikhanvilkar7733 Ай бұрын
Super Good ❤
@pushpamane2369
@pushpamane2369 Жыл бұрын
Khup chhan asatat tumchya receip
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो
@subhashwaydande4175
@subhashwaydande4175 Жыл бұрын
Very nice
@atkinsvijay
@atkinsvijay 8 күн бұрын
Yummy 😋 👌
@anitachavan4522
@anitachavan4522 Жыл бұрын
Nice 👌👌👍☝
@sardarpatil1563
@sardarpatil1563 Жыл бұрын
लयभारी मस्तच
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा.आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@abhimanaditya2326
@abhimanaditya2326 Жыл бұрын
मस्तच
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@gopalarao99
@gopalarao99 2 ай бұрын
Super recipe 😋
@rrgroup3853
@rrgroup3853 Жыл бұрын
तुमचं गाव कोणतं आहे . मी पण कोल्हापूर आजऱ्याची आहे. तुमच्या रेसिपी खूप छान आहेत. असच आपली कोल्हापुरी चव जगभरात पोहोचू द्या👍👍👍👍
@umapatil2425
@umapatil2425 Жыл бұрын
खूप छान
@prakashbujad2706
@prakashbujad2706 Жыл бұрын
खुप छान मस्त 👌👌🌹🌹👍👍
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Cooking recipes
@prakashbujad2706
@prakashbujad2706 Жыл бұрын
छान मस्त 👌🌹👍
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो
@roshanshingadia1442
@roshanshingadia1442 Жыл бұрын
Thanks for sharing old Indian recipes. Awesome. Indian village food is best. Tumhi really village recipes famous kele ahe.
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई. गावाकडे अश्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या अजून रेकॉर्ड झाल्या नाहीत. काही तर विलुप्त आणि विस्मृती मध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. जुन्या जाणत्या माणसांकडून, तुमच्या सारख्या प्रेक्षकांकडून मिळणारी माहिती संकलित करत याच गावाकडच्या गोष्टी जपत आहे. खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा. तुमचे आशीर्वाद आणि सूचना नेहमी पाठीशी राहुदेत
@sadhanaligade4695
@sadhanaligade4695 Жыл бұрын
Kupch chan tai
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@sunitapatil4787
@sunitapatil4787 Жыл бұрын
मिरचीचा खर्डा घातला तरी पण खूप छान लागत डांगर
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
नक्की ट्राय करेन पुढच्या वेळी खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@adityagramjivansamajiksans2134
@adityagramjivansamajiksans2134 Жыл бұрын
डांगर सुंदर... पिल्लू.. छान 👍🙏
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Cooking channel
@pranavthoratpranavthorat9354
@pranavthoratpranavthorat9354 Жыл бұрын
अप्रतिम ताई, 👌👌👏👏
@themahavisionvlog
@themahavisionvlog 2 ай бұрын
Thank u
@sunitakundargi5110
@sunitakundargi5110 Жыл бұрын
Danger tar Chan Zale aahe pan bhakri khupch Chan.mi kalch dangerache pith karun thevle aahe.
@swatijagushte8731
@swatijagushte8731 Жыл бұрын
Mast
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा.आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@sangeetakamble4674
@sangeetakamble4674 Жыл бұрын
Mastch mazya mulala pn khupch aavdty
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@sunitakundargi5110
@sunitakundargi5110 Жыл бұрын
Aajkal mulina he asle kahi karayla aavdat nahi ...tuze kautuk karav tevde thod aahe khup Chan...mulgi pan tuzyasarkhi sundar aahe .
@themahavisionvlog
@themahavisionvlog 2 ай бұрын
आवड आहे म्हणून करते....सौंस्कृती जपणे आपली जबाबदारी आहे....खूप खूप धन्यवाद
@pushpamane2369
@pushpamane2369 Жыл бұрын
Mala tumchi receip sangnyach padhat khup awadali. Tumcha awaj hi khup chhan vatato recipe sangtana. Tyamule tumcha recipe pahnyachi utsukata rahte
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो
@anantajogendra9492
@anantajogendra9492 Жыл бұрын
माझया साठी नवीन पदाथ होता तुमही बनवलाखुपच छान असेल,पन हातावर घेउन खातात ताई, छान वीडीओ
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Cooking recipes
@sadhanapatil9608
@sadhanapatil9608 Жыл бұрын
मी पहिल्यांदाच एकला हा पदार्थ ताई....पण खूप छान वाटला मी बनवून बघेल. 😊
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Cooking recipes
@subhashkamble9566
@subhashkamble9566 Жыл бұрын
I like dangar.aamhi lahanpani mhanaycho dangar bhakari de nahitar vinchu chavel bagh.
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
आमच्या पण अश्याच आठवणी आहेत. खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@itsom1908
@itsom1908 Жыл бұрын
खूप छान वाटते आमच्या मनातीलच बोलत आहेस असं वाटतं
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@ashoklaxman9629
@ashoklaxman9629 9 ай бұрын
खूप मस्त तोंडाला पाणी सुटलं
@sunitawaydande6817
@sunitawaydande6817 Жыл бұрын
डांगर खूपच छान तुम्ही मला माझ्या आजीची आठवण करून दिली
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील kaarivade खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Come to my cooking
@urmilaambekar997
@urmilaambekar997 Жыл бұрын
चूल चुलीच्या आजूबाजूला सुंदरकेले आहे.
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@kewalacademypreschool859
@kewalacademypreschool859 Жыл бұрын
Nice khup khup pudhe janar Tai tumhi purn cooking traditionally
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Well come cooking recipes
@vivekpawar1387
@vivekpawar1387 Жыл бұрын
Vahini tumhala danger pan chhan banavata yete.Sakshat Annapurna devi!
@themahavisionvlog
@themahavisionvlog 2 ай бұрын
धन्यवाद
@surekhapowar4058
@surekhapowar4058 Жыл бұрын
मस्त आम्ही पण असच करतो डांगर आणी कोल्हापूर चेच आहोत मस्त झालय डांगर.
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Well come cooking
@itsom1908
@itsom1908 Жыл бұрын
कुटुंबाची घराण्याची एक प्रेमळ आई बनशील यात शंका नाही
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
Thank you.. माझी मुलगी ३ वर्षाची आहे. खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@araina8781
@araina8781 Жыл бұрын
🎒🎒🎒🎒🎒
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Visit to my cooking recipes
@manishaparekh6615
@manishaparekh6615 4 ай бұрын
डांगर कश्या बरोबर वाढायची ?
@ashabhogan1912
@ashabhogan1912 Жыл бұрын
शहरात विस्मुतीत गेलेला पदार्थ.चव माञ भन्नाट .खुप चवीष्ट आणी पौस्टीक ,पावसाळ्यात नक्की खावा.एक रिक्वेस्ट आहे कुळीथ्याच पीठ ल दाखवशील का? अगदी कुळीथ कीतपत भाजावे व कीति बारीक करावे ह्या बारकाव्या नीशी धन्यवाद ताई.
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/fZeJaNCqqJydk6s.html ही माझ्या व्हिडिओ ची लिंक आहे . कुळीथ पिठले. नक्की पहा
@ashabhogan1912
@ashabhogan1912 Жыл бұрын
@@themahavisionvlog कुळीथ पीठल पाहील धन्यवाद.असेच पारंपारीक आपले कोल्हापुरी पदार्थ दाखव .अनेक शुभेच्छा
@nileshkamat5401
@nileshkamat5401 Жыл бұрын
Sunder ga tai. Far kami rahilet asha muli jyana aajun jewan banwaychi awad aahe. DEV BHALA KARO.
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@pramodwaghmare4030
@pramodwaghmare4030 Жыл бұрын
आमची आई पण छान करायची. माझा आवडता पदार्थ. आणि विशेष म्हणजे तुम्ही जेवढ्या सोज्वळतेनं आपुलकीनं पदार्थाची रेसिपी सांगता ते तर एकदमच भारी आहे.
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@smitadhore9328
@smitadhore9328 Жыл бұрын
Tumche maher kuthale ahe
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
कोल्हापूर माझे माहेर आहे खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@deepakandhalkar7801
@deepakandhalkar7801 Жыл бұрын
खुप छान ताई आमचेकडे खुप उडीद पिकतो सोलापुर अगदी २० ---३० पोती पण डांगर कोणच करत नाही. कारण माहितिच नाही .पण आमास्नी माहिती असलेने आम्ही आवर्जुन करतो .खातो सगळेजन
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@deepakandhalkar7801
@deepakandhalkar7801 Жыл бұрын
प्रत्येकास हेच उत्तर का ओ दादा
@sunitawaydande6817
@sunitawaydande6817 Жыл бұрын
तुमच गाव कुठलं आहे तुम्ही खूप सुंदर आहात
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@milindkamblekamblemilind3234
@milindkamblekamblemilind3234 Жыл бұрын
विमल
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@pratibhakadam3336
@pratibhakadam3336 Жыл бұрын
कोल्हापूर ला गाव कुठल
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
भुदरगड खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@swatigajare7533
@swatigajare7533 Жыл бұрын
मी पोहयाचं डांगर नेहमी
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
पोह्याचे डांगर मी पहिल्यांदाच ऐकले.. त्याची रेसिपी सांगितली तर खूप बरे होईल. ट्राय करता येईल.
@manasikarandikar3186
@manasikarandikar3186 11 ай бұрын
Taich chamchyacha vapr kara😅
@sadanandsawant6460
@sadanandsawant6460 Жыл бұрын
तेलामधये फोडणी किवहा भजनी करतनाही का
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
असत आधे मधे खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@smitabiranje3258
@smitabiranje3258 Жыл бұрын
गावाचे नाव काय आहे आपल्या
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील कारीवडे खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@sureshshinde4385
@sureshshinde4385 Жыл бұрын
डांगराला फोडणी नसते का?
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
डांगराला जर फोडणी दिली तर ते खूप जास्त चिकट होते. शिवाय चवही बदलते. खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@tanujanjale2521
@tanujanjale2521 Жыл бұрын
Nste
@ashokgawade1911
@ashokgawade1911 Жыл бұрын
डांगर गरम करुन खालं तर चालतं काय कसं लागेल चविला
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
डांगर जास्त चिकट होते. चव ही बदलते. खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@shailajadevarkar4310
@shailajadevarkar4310 Жыл бұрын
आम्ही पीठ थोडावेळ भिजत ठेवतो.नंतर कांदा मिरची घालतो. मीपण कोल्हापुर जिल्हातील आहे.
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@abhishekshinnde8938
@abhishekshinnde8938 Жыл бұрын
लिंबू कारल मिरची एकत्र लोणच दाखवा
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
नक्की पुढच्या वेळी करू खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@shubhangigawaskar6455
@shubhangigawaskar6455 Жыл бұрын
बाई डांगर रेसिपी छान दाखवली पण उडीद भाजुन झाल्यावर लाकड कमी करायला हवी. जळण वाया जात.
@mayachauhan121
@mayachauhan121 Жыл бұрын
बाई डावा हात पुढे चालतो काग
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
मी डावरी आहे. खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@chhayag.434
@chhayag.434 Жыл бұрын
ताई साहेब पैसे असूनही बरेच जण सात्विक अन्न खातात पावसाळ्यात भाज्या ना खातात कडधान्य खातात
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
समजलो नाही ताई तुम्हाला काय म्हणायचे आहे ते . खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा.आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@itsom1908
@itsom1908 Жыл бұрын
अरे जातं होते दळशिल की नाही त्या वर
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
जातं आणि व्हाईन खूप वर्षांपासून आमच्या घरात आहेत. पण थोडी दुरुस्ती करायची असल्यामुळे सध्या त्याचा वापर होत नाहीये. लवकरच ते दुरुस्त करून त्यावर चे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Cooking channel
@sureshshinde4385
@sureshshinde4385 Жыл бұрын
एकत्र कुटुंबात तुमच्या सारख्या स्त्रिया हव्यात.
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Cooking recipes
@pratibhakadam3336
@pratibhakadam3336 Жыл бұрын
उडिद जात्यावर भरडून मग पाखडावे व जात्यावर च दळावे माडगं येत का? करुन दाखव
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
येतंय मला... नक्की दाखवेन जातं दुरुस्त झाल्यावर.. खूप खूप धन्यवाद अश्याच कमेंट करत रहा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचतो.
@pratibhakadam3336
@pratibhakadam3336 Жыл бұрын
@@themahavisionvlog मिरची न घालता चटणी घालुन पण डांगर चांगलीच चव लागते
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
कधी केलं नाही पण ट्राय करेन.
@pratibhakadam3336
@pratibhakadam3336 Жыл бұрын
@@themahavisionvlog माडगं पावटा म्हणजे वरनयाच ,उडदाच पण बनवतात काळया वाटाणयाचा झुणका माझ्या आजी ची जुनी रेसिपी आहे , भात कांडलयावर कोंडयातलया कणया ताकाबरोबर खातात त्याच्याबरोबर लोणच भन्नाट लागत घरात आजी व म्हातार्या बायकांना या रेसिपी माहित असतात आताच्या मुलींना या रेसिपी ऐकून पण माहित नसाव्यात उडदाच घुट हिरव्या मिरचीतल गरम भाताबरोबर फारच रुचकर लागत मि पण शहरातलीच आहे आजीकडे आजोळी रहात होते पारंपरिक रेसिपी करायला व खायला आवडतात म्हणून सगळ माहित
@themahavisionvlog
@themahavisionvlog Жыл бұрын
नक्कीच मलाही यांच्यातील काही रेसिपी माहित आहेत. जसं काळा वाटण्याचा झुणका. तुमची कोणती आवडती रेसिपी आहे ? तुमची इच्छा असेल तर रेसिपी पाठवा मी तुमच्या नावासहित तुमच्यासाठी रेसिपी चा व्हिडिओ नक्की बनवेन. जुन्या पारंपरिक रेसिपी तुम्हाला आवडतात हे वाचून खूप बरं वाटलं.
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 26 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
#healthy# आईची पारंपारिक रेसिपी#उडदाचे डांगर#
8:15
आईच्या हातचं Cook with Teja
Рет қаралды 13 М.
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН